Це відео не доступне.
Перепрошуємо.

हा तरूण गावातच करतोय प्रचंड कमाई! स्वतःचा व्यवसाय| Profitable Business|New Business Ideas In Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2023
  • हा तरूण गावातच करतोय प्रचंड कमाई! स्वतःचा व्यवसाय|Profitable Business|New Business Ideas In Marathi
    नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
    आपण आज असा एक Profitable Business बघणार आहोत या व्यवसायात गावातच एक तरूण प्रचंड कमाई करत आहे घरच्या घरी माल तयार करूण जवळच्या मार्केटला सेल करत आहे खुपच कमी गुंतवणूकीत या तरूणाने स्वतःचा व्यवसाय चालु केला आहे हा तरूण स्वतःचा व्यवसाय कसा करतोय कोणते प्रॉडक्ट तयार करतोय हे सविस्तर बघणार आहोत व्हिडिओ आवङल्यास लाईक करा
    धन्यवाद!
    Profitable Business
    New Business Ideas In Marathi
    Marathi Vavasay Margadarshan
    Navin Vavasay konata karava
    Small Business Ideas In Marathi
    Business Ideas Marathi
    Business Ideas
    हा तरूण गावातच करतोय प्रचंड कमाई!
    #NewBusinessIdeasInMarathi
    #marathibusinessideas s
    #mostprofitablebusiness s
    #smallbusinessideasinmarathi
    Thanks for watching
    Tech San Marathi
    Maharashtra
    india

КОМЕНТАРІ • 28

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 5 місяців тому +2

    दुसऱ्याला विडियोच्या माध्यमातून ज्ञान देणे हाच सध्या चलती असलेला व्यावसाय झाला आहे. 😂😂😂

  • @deepblue9621
    @deepblue9621 9 місяців тому +6

    कुठून तरी माहिती काढायची, व्युज साठी अर्धवट माहितीचे व्हिडिओ बनवायचे आणि लोकांचा वेळ बरबाद करायचा.

  • @___Sanjay.___
    @___Sanjay.___ 9 місяців тому +2

    Sir sadril mulacha contact.no.pathva

  • @kiyanshuaher6783
    @kiyanshuaher6783 9 місяців тому +1

    सर कृपया त्या उद्योजकाचा मोबाईल नंबर द्या

  • @user-ic2fg8vn2f
    @user-ic2fg8vn2f 9 місяців тому

    Cont..nambare mileka...

  • @mytrickstips5614
    @mytrickstips5614 9 місяців тому +2

    भाऊ, वीडियो पुर्ण माहितीचे बनवत जा

  • @kishork8207
    @kishork8207 5 місяців тому

    मजा नाही आली मित्रा....खरंच...

  • @suyashdogslover
    @suyashdogslover 7 місяців тому +1

    अहो काय भाऊ हा काय video आहे काही माहिती नाही काही नाही कसा करायचा ते फक्त त्या तरुणांणीच माहिती दिली आहे video बनवायचा तर पुर्ण माहितीशीर बनवावा हे तर ठाऊकच असावे ना आपल्याला भाऊ

  • @kashinathwaghmode9101
    @kashinathwaghmode9101 9 місяців тому

    सर कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का त्या मुलाचा

  • @sachinhindalekar1761
    @sachinhindalekar1761 9 місяців тому +1

    Ardhvat mahiti ka deta, kon tarun tyache nav, gav, patta, contact no. Dya

  • @dnyanobapatole9904
    @dnyanobapatole9904 9 місяців тому +1

    Sir phone number v adress sanga.

  • @sanjaykhedekar6887
    @sanjaykhedekar6887 9 місяців тому +3

    साहेब जरा त्या मुलाचे नाव पत्ता व फोन नंबर पण दिलात तर फार बरे होईल

  • @rajarampatel8782
    @rajarampatel8782 5 місяців тому

    १५०₹ किलो मी देतो ,तू १५००₹ किलो ने विक.

  • @ajaybharat2078
    @ajaybharat2078 9 місяців тому

    आपला नंबर द्याल का ?

  • @umeshkapure8312
    @umeshkapure8312 8 місяців тому

    खूपच फालतू व्हिडिओ 😄

  • @kashinathwaghmode9101
    @kashinathwaghmode9101 9 місяців тому

    Sir Number Send Kara ki plz

  • @savitaashokbhosale8256
    @savitaashokbhosale8256 9 місяців тому

    Sir phone number milel ka

  • @RuchiPatil-yd5fl
    @RuchiPatil-yd5fl 7 місяців тому

    Sir phone number sanga

  • @ashahadawale7683
    @ashahadawale7683 9 місяців тому

    Sir please number pathavana

  • @maulidigitalshortvideos5193
    @maulidigitalshortvideos5193 9 місяців тому

    सर तुम्ही आम्हाला त्या मुलाचा फोन नंबर किंवा पत्ता देऊ शकतात का