Це відео не доступне.
Перепрошуємо.

घरातुनच कमवा चाळीस हजार महिना! A Different New Business|New Money-Making Business Ideas In Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 кві 2024
  • घरातुनच कमवा चाळीस हजार महिना! A Different New Business|New Money-Making Business Ideas In Marathi
    Hi
    Namaste
    About This Video,
    नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
    आपण आज खुपच वेगळा व्यवसाय बघणार आहोत या व्यवसायत घरातुनच चाळीस हजार महिना कमवता येणार आहे या व्यवसायातील प्रॉडक्ट वर्षाभर चालणारे आहे त्यामुळे या व्यवसायात सतत कमाई होत राहणार आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा धन्यवाद
    व्यवसाय चालु करण्यासाठी संपर्क
    Utkarsh Enterprises
    8055161985
    9834366441
    8390270520
    8668900855
    Gokulnagar Lane no -04
    Opp. Swamidham Society
    Katraj Kondhwa road
    Kondhwa BK
    Pune -411048
    A Different New Business
    New Money-Making Business ideas in Marathi
    Marathi Vavasay Margadarshan
    Marathi Business ideas
    घरातुनच कमवा चाळीस हजार महिना!
    #businessideasinmarathi #BusinessideasinMarathi
    #VavasayKonatakarava
    #smallbusinessideasinMarathi
    #Businessideas
    Thanks for watching
    Tech San Marathi
    Maharashtra
    india

КОМЕНТАРІ • 114

  • @latabhujbal8724
    @latabhujbal8724 3 місяці тому +35

    किंमत सांगत नाही खर्च कीती लागते ते सांगत नाही विडीओ कशाला बनवता
    टाईम पास करतात नुसता

  • @vivekvatve
    @vivekvatve 4 місяці тому +80

    मशीनची किंमत ना सांगितल्याने व्हिडीओ विशेष कामाचा नाही. एखादा मनुष्य उद्योगधंदा सुरु करण्यासाठी YOU TUBE पाहतो त्यावेळी संबंधित धंद्यात किमान किती गुंतवणूक लागेल त्याचा अंदाज घेण्याचा प्रथम प्रयत्न करतो. ती माहितीच नसेल तर अशा व्हिडिओतून फारसा लाभ होत नाही.. मूळ व्यावसायिक व्यक्तीचा आणि नव उद्योजक व्हायचा विचार करणाऱ्या व्यक्तीचा देखील.. 🙏🙏

    • @satishdeshpande5666
      @satishdeshpande5666 4 місяці тому +2

      0:36 0:39

    • @raghunathpasale8363
      @raghunathpasale8363 3 місяці тому +1

      अहो नुसता बोलाचाच भात अन बोलाचीच कढी!

    • @Commonman007
      @Commonman007 3 місяці тому +1

      Thodi aakal chalva ki rao ya saglya machines aagdi aasun aasun kiti paryant aastil ho , 30000 paryant or max 40000 ya palikade nahi karan manual machines aahet vijechi garaz nahi . Raw material lagel tyacha rate wegla. Itki suddha buddhi nasel tar ka karta dhanda

    • @kisanraut9342
      @kisanraut9342 2 місяці тому

      वस्तू तयार झाली पण विक्री होत नाही
      म्हणजे त्यांची विक्री होईल

  • @user-pr2jz9sg3v
    @user-pr2jz9sg3v 2 місяці тому +4

    मित्रानो हे असलं काय बी खरं नसतं.
    घरात बसून काहीही होत नसतं.
    पराक्रम कर्तबगारी दाखवायचे असल तर मैदान चं लागते.
    बेरोजगार लोकांना फसवन्याचे उद्योग खूप आहेत.

  • @ManjulDhara
    @ManjulDhara 2 місяці тому +9

    इथे अनेकजण एकच कॉमेंट करताहेत किंमत काय किंमत काय ? अरे थोडी तरी अक्कल चालवा त्यांनी नंबर दिलाय त्यावर कॉल करा आणि किंमत विचारा सगळंच आयत पाहिजे तुम्हाला. कोणीही जाहीरपणे किंमत कसे सांगेल किंमत कमी जास्त होऊ शकते कोणासाठीही.

  • @prakashsawant6914
    @prakashsawant6914 9 днів тому

    Thanks give details information

  • @user-lx9ze9yn3p
    @user-lx9ze9yn3p 3 місяці тому +9

    मशीन, राॅ मटेरियल आणि कार्टिंग असा एकंदरीत खर्च किती व माल तयार झाल्यानंतर मालाचे सेलींग कुठे करायचे याबाबत मार्गदर्शन मिळेल का ?

  • @maniksidhabhambure6676
    @maniksidhabhambure6676 3 місяці тому

    खुप छांन

  • @v2digitalinsurance
    @v2digitalinsurance 2 місяці тому +1

    Kaym ardhvat mahiti😮 sampurn mahiti det jawa

  • @pravinpatil1241
    @pravinpatil1241 Місяць тому

    Nice business from home

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 3 місяці тому +2

    छान व्यवसाय आहे.

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj 3 місяці тому

      तुम्ही सुरु केला का?

  • @mahadevshinde1896
    @mahadevshinde1896 2 місяці тому

    i am interesting

  • @babanpawar3199
    @babanpawar3199 4 місяці тому +3

    काही karaychya अगोदर त्या Vyavsayachi sakhol माहिती घ्या
    शक्यतो त्या vyavsayat 3 वर्ष nokary kara nantarch suru kara
    अन्यथा nuksan atal

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 8 днів тому

    Chhan

  • @kaiserdeshmukh6009
    @kaiserdeshmukh6009 8 днів тому

    No. 1

  • @user-tl5fz1cg6s
    @user-tl5fz1cg6s 4 місяці тому +2

    I have purchased all three machines
    Quality is very Good
    Value for money

  • @nandagosavi3271
    @nandagosavi3271 3 місяці тому +3

    सर मला हे काम कराचे आहे मी पुणे त राहते मला सांगा हे सामान कुठे मिळते लवकर सांगा

  • @dheerajbargule7627
    @dheerajbargule7627 4 місяці тому +7

    3 मशिनची किंमत किती कच्चा माल किंमत सर्व लिस्ट पाठवीली तर खुप सोईचे होईल सर

  • @amolshirgaokar8484
    @amolshirgaokar8484 3 місяці тому +2

    आपण नेहमी अर्धवट माहिती कशी देता...😊😊😊😊

  • @ravihavagondi644
    @ravihavagondi644 4 місяці тому +1

    Hi

  • @milindgaikwad5004
    @milindgaikwad5004 4 місяці тому +3

    Machine chi kimat aani material list pathva

  • @vanitakedare8283
    @vanitakedare8283 4 місяці тому +2

    कसला आहे हे तर सखंग. बाबि

  • @arvindkumbhar2022
    @arvindkumbhar2022 2 місяці тому

    What is the price of machibe with material or without

  • @gajananmayekar6482
    @gajananmayekar6482 6 днів тому

    मी हा व्यस्त करायला तयार आहे

  • @mayapatil3699
    @mayapatil3699 22 дні тому +1

    कसल प्रोजेक्ट आहे. काय बनवता येते

  • @SheshraoDakhare
    @SheshraoDakhare 2 місяці тому

    Machin chi kimmat sanga bhau

  • @user-rw1fs9ce6n
    @user-rw1fs9ce6n 2 місяці тому +1

    बंधु आपण किंमत सांगत नाही त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट आहे किंमत जाणूनबुजून सांगत नाही

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  2 місяці тому

      संबंधित कंपनीचा नंबर व्हिडिओ मध्ये आहे त्यांना कॉल करा

  • @crazycsk8600
    @crazycsk8600 4 місяці тому +1

    Sir aapan mahity dili pan tayar mal aapan ghenar ka

  • @sadhanawadsinge6585
    @sadhanawadsinge6585 3 місяці тому +1

    मशीन कितीला आहे
    तयार माल तुम्ही घेणार का?

  • @kashinathpatne7979
    @kashinathpatne7979 4 місяці тому +1

    Mashin chi kimat kay ahe

  • @pushpakale6120
    @pushpakale6120 2 місяці тому

    Sir he khuthe milate address sanga

  • @sanjiwaninande803
    @sanjiwaninande803 3 місяці тому

    Investment kiti ka nahi sangat?

  • @aaryajadhav351
    @aaryajadhav351 4 місяці тому +1

    मशीन ची price काय आहे

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 3 дні тому

    मशिनची किंमत किती आहे साेगा

  • @narendrashelke5507
    @narendrashelke5507 2 місяці тому

    सर हा व्यवसाय करायचा असेल तर साधारण भांडवल खर्च किती लागेल

  • @user-jh1md5wc1y
    @user-jh1md5wc1y 2 місяці тому

    मशीनची किंमत किती आहे कच्चामाल पुण्यात कुठे मिळतो

  • @nanasopujari1467
    @nanasopujari1467 4 місяці тому +1

    मशीनची किंमत किती आहे ते सांगितलं नाही

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 Місяць тому

    नवीन आलय बाजारात हे खुपच जुन आहे

  • @anilnavale1953
    @anilnavale1953 4 місяці тому +1

    किंमत किती आहे भाडंवल किती लागेल

  • @anantakale3231
    @anantakale3231 3 місяці тому

    मशिनच्या किंमती वमटेरील किंमती पाठवा

  • @user-yp3dh4fz1c
    @user-yp3dh4fz1c 3 місяці тому

    Kimat saga please a I location to a available

  • @krishnanandnaik4599
    @krishnanandnaik4599 3 місяці тому +2

    तुम्ही.मला.मटिरियल.घ्या.तुम्हाला. संपूण. Product बनून.देतो.मला.तुम्ही. ऐका. Product.वर.Rs.10.रूपये. घ्या

  • @sumanthorat9164
    @sumanthorat9164 Місяць тому

    Machinechi prize sanga pls.

  • @TECHNICALGURU-uv9li
    @TECHNICALGURU-uv9li 2 місяці тому

    ह्या प्रिडॉक्ट ला जास्त मागणी नाहि. त्यापेक्षा भेळ पाणीपुरी गाढा सुरू करा रोज ताजा पैसा येईल

  • @kiranpanbhak3125
    @kiranpanbhak3125 2 місяці тому

    रॉ मटरेल सोबत मशीन फ्री आहे का
    किंमत नाही सांगितली?

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 3 місяці тому

    मसीन कुठे मिळेल ते सागा

  • @swativedpathak8452
    @swativedpathak8452 3 місяці тому

    He kuthe ahe

  • @sunilshewalkar3239
    @sunilshewalkar3239 3 місяці тому +1

    Co. Fake aahe ka? ek hi number koni receive karat nahi.

  • @gorobakorlalu8241
    @gorobakorlalu8241 3 місяці тому

    पुण्यात सामान कुठे भेटते

  • @moreshwarsahare2176
    @moreshwarsahare2176 3 місяці тому

    मशीन कितीही आहे

  • @vidyadamle2227
    @vidyadamle2227 2 місяці тому

    साधारण भांडवल किती

  • @manjushanandurkar6807
    @manjushanandurkar6807 3 місяці тому

    मशिनची किमत सांगा

  • @shankarshendre820
    @shankarshendre820 3 місяці тому

    I am intrested

  • @shamlapawar7927
    @shamlapawar7927 3 місяці тому

    मी पण पुण्यात राहते मला पण काम करायचंय मला पत्ता सांगा

  • @vivekvatve
    @vivekvatve 4 місяці тому

    🙏🙏

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 3 місяці тому

    मसीन ची किंमत किती आहे 🙏

  • @vidyadamle2227
    @vidyadamle2227 2 місяці тому

    मटेरियल पुण्यात कुठे मिळेल

  • @rekhapatil4537
    @rekhapatil4537 2 місяці тому

    किमंत आणि मार्केट सागा.

  • @takrarkarango4078
    @takrarkarango4078 2 місяці тому

    Vikat kon ghenaar motha prashna

  • @sudhirkulkarni8404
    @sudhirkulkarni8404 3 місяці тому

    मशीन ची किंमत काय

  • @ajayvarade985
    @ajayvarade985 2 місяці тому

    किंमत आणि मार्केट?

  • @shivajigaikwad3710
    @shivajigaikwad3710 9 днів тому

    आर पण त्या मशिन न काय केलय...फक्त ते रबर कापल...धत तेरी ...अन म्हने नवीन व्यवसाय 😮😢

  • @jayashrikadam6519
    @jayashrikadam6519 4 місяці тому +1

    तयार माल घेणार का ?

  • @prakashgaikwad8137
    @prakashgaikwad8137 2 місяці тому +1

    काका पूर्ण माहिती द्यावी, मशीन ची किंमत, मटेरीयल कीती खर्च लागेल असा व्हीडीओ बनवा की तो क्या बात है! हे शब्द बोलेल ...

  • @nandkumarhappe7828
    @nandkumarhappe7828 3 місяці тому

    मशीनची किंमत कळावी.

  • @AshokMundhe-ke2sn
    @AshokMundhe-ke2sn 25 днів тому

    Address kay ahe

  • @seemachaudhary5725
    @seemachaudhary5725 3 місяці тому

    किमत किती मशिनची आहे

  • @dagdubirajdar3203
    @dagdubirajdar3203 4 місяці тому +1

    Sirancha mo no milell ka

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 3 місяці тому

    किती सेविक राईची

  • @sureshpotrajwar5827
    @sureshpotrajwar5827 3 місяці тому

    मशीन दाखवा

  • @user-rw1fs9ce6n
    @user-rw1fs9ce6n 3 місяці тому

    किंमत सांगत नाही आधी किंमत सांगा भाऊ

  • @pournimathamke6412
    @pournimathamke6412 3 місяці тому

    मशीनची किंमत तुमच्या दुकानात आल्यावर सांगणार का? आम्हाला बिझनेस करायचं पक्का करण्यासाठी घरीच किंमत कळली असती तर बरे झाले असते .परत तुमच्याकडून माल घेतला तर तोमाल आमच्या घराच्या पत्ता पर्यंत पोचवण्याची किंमत सवलत मिळणार का?

  • @user-ke4zo1xg8c
    @user-ke4zo1xg8c Місяць тому

    टोटल खर्च काय मशीन शोध

  • @michaelkennedy3208
    @michaelkennedy3208 Місяць тому

    Tumi buy back karta ka ? 235 divas ?

  • @mrasane6805
    @mrasane6805 2 місяці тому

    होणारा खरचं नाही सांगितलं

  • @dipaktokade9503
    @dipaktokade9503 4 місяці тому

    First view

  • @rajeshabhang5622
    @rajeshabhang5622 3 місяці тому +1

    Why did make this vdo only timepass

  • @dineshtatkari9807
    @dineshtatkari9807 3 місяці тому +1

    फक्त show बाजी स्वतःच चॅनल चालउन स्वतः मात्र कमावतात. हाच याचा खरा धंदा.

  • @mohanambatkar4828
    @mohanambatkar4828 3 місяці тому

    Machine kimat kay aahe

  • @amolkadam3169
    @amolkadam3169 4 місяці тому +1

    काहीतरी नवीन सुचवा 😢

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 4 місяці тому +1

    Mo nu dya

  • @molkumare
    @molkumare 3 місяці тому

    मशीन च्या किंमती सांगितल्या नाही, त्यामुळे या उद्योगात उतरायचं म्हणजे शंकाच आहे की..

  • @user-bx2pu6wo2f
    @user-bx2pu6wo2f 3 місяці тому

    आपली जी दांडी लावली जाते ती मजबूथ नाही

  • @valmikkangane7558
    @valmikkangane7558 2 місяці тому

    हे कौतुक सांगु नका किमंत सांगा

  • @pramodkshirsagar3836
    @pramodkshirsagar3836 2 місяці тому

    अर्धवट माहिती

  • @rameshdalavi2060
    @rameshdalavi2060 2 місяці тому

    Are bhai garibo nko lutnewala business hai

  • @godavarithakare929
    @godavarithakare929 2 місяці тому

    Tumhi masinci kimat ka sangat nahi.

  • @NitinNikalje-pk7we
    @NitinNikalje-pk7we Місяць тому

    झाडुचे.मशीन.ची.किमत.

  • @sairashaikh2628
    @sairashaikh2628 3 місяці тому

    Bakwas log kuch bhi comments karte he contact no diya he pure vidio me call karke pucho

  • @nileshghadage4830
    @nileshghadage4830 2 місяці тому

    हा.व्हिडिओ.का.बनवला.याची.माहिती.द्या.हा.टाईमपास.नाहि.माहितीवर.आधारित.नाहि.अर्धवट.

  • @chandrakantrathod5125
    @chandrakantrathod5125 3 місяці тому

    Bekar video

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 2 місяці тому

    व्हिडीओ कामाचा नाही!

  • @tanijikharade6305
    @tanijikharade6305 Місяць тому

    मशीन किंमत किती आहे

  • @user-jh1md5wc1y
    @user-jh1md5wc1y 2 місяці тому

    मशीनची किंमत काय आहे

  • @sureshjankar6863
    @sureshjankar6863 3 місяці тому

    मशीनची किंमत काय