खुप छान माहिती दिलीत ताई तुम्ही तुमचं अभिनंदन तुमची बाळूमामांनवर श्रद्धा आहे घरात मामांच तुम्ही पुजन करता कोरोना मध्ये तुम्ही लोकांना अन्न पुरवलं आहे शेतकऱ्यांना & फौजी जवानांना तुम्ही 30%डिस्काउंट मध्ये जेवण देत आहात अनाथ आश्रम मधील लोकांना पण तुम्ही अन्न देत आहात & महत्वाचं म्हणजे आमच्या सारख्या तरुणांना वेवसायाबद्दल तुम्ही खुप मार्गदर्शन करत आहात व्हिडियो मार्फत तुमच्या हॉटेल मध्ये येणाऱ्या कस्टमर यांनाही तुम्ही आपुलकीची वागणूक देता ह्या सर्वांचे आशीर्वादानेच तुमची प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे & इथून पुढे सुद्धा होईल तुमचे कार्य असेच चालु ठेवा तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
राहुल दादांचा संगर्ष मी डोळ्यांनी पहिला आहे त्यांच्याकडे साधी twowhiler bike नव्हती भाड्याने rent वर राहायला होते एवढेच नाही तर अगदी जवळची व्यक्ती पहिल्या पत्नी चे निधन या सारख्या अनेक चढ उतार त्यांनी पहिले आहेत या सगळ्यातून सावरून इतके मोठे साम्राज्य उभा केले खरंच इथक सोप नाही आहे
Tai mipan R,D biryani chot hotel chalu kela ahe malapan tumhchay sarkhe anubhav alet saglech lok changla mahnat nahi kahi lok apalayla khli kechnaycha praytn kartat pan tumach bolan aykun kuap chan watla
एक नंबर ताई माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता तुमच्या पाठीशी सदैव उभी राहू
खूप छान वटल ताई ऐकून मी पण व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहे पण मन थोडे खचत आहे पण तुमच्या प्रेरणेने थोडी हिंमत आली खूप खूप धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत ताई तुम्ही तुमचं अभिनंदन तुमची बाळूमामांनवर श्रद्धा आहे घरात मामांच तुम्ही पुजन करता कोरोना मध्ये तुम्ही लोकांना अन्न पुरवलं आहे शेतकऱ्यांना & फौजी जवानांना तुम्ही 30%डिस्काउंट मध्ये जेवण देत आहात अनाथ आश्रम मधील लोकांना पण तुम्ही अन्न देत आहात & महत्वाचं म्हणजे आमच्या सारख्या तरुणांना वेवसायाबद्दल तुम्ही खुप मार्गदर्शन करत आहात व्हिडियो मार्फत तुमच्या हॉटेल मध्ये येणाऱ्या कस्टमर यांनाही तुम्ही आपुलकीची वागणूक देता ह्या सर्वांचे आशीर्वादानेच तुमची प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे & इथून पुढे सुद्धा होईल तुमचे कार्य असेच चालु ठेवा तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
Dhanyavad VAHINISAHEB...
Mi Belgav mdhe vyavsay suru kela...swatacha cafe ahe...ata sadhya ani dusra cafe suru krtoy 10 may la....mi Rahul dadanchi prerna ghetlo ahe...❤❤❤
Kartabgar navdurga...great job tai
Ekda tumala bhetyla nakkich awdel 💐💐💐
खूप प्रेरणादाई व्हिडिओ
Chupch chan tai tumcha speak work anubhav sunder 👌
राहुल दादांचा संगर्ष मी डोळ्यांनी पहिला आहे त्यांच्याकडे साधी twowhiler bike नव्हती भाड्याने rent वर राहायला होते एवढेच नाही तर अगदी जवळची व्यक्ती पहिल्या पत्नी चे निधन या सारख्या अनेक चढ उतार त्यांनी पहिले
आहेत या सगळ्यातून सावरून इतके मोठे साम्राज्य उभा केले खरंच इथक सोप नाही आहे
Mast Tai khup Chan sangitl Ani tumchya kdun khup kahi shiknyasarkh aahe
अशी कुणाची संघर्षमय कथा असेल तर इथे reply kra तुम्हाला पण प्लॅटफॉर्म मिळेल
Khupach chhan tai
Ek ek sentence positive bolalat
Thanku my dear sister
ताई खुप छान सांगितलं
ताई एक नंबर बोला 👍
Khop chaan tai
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा
Mast.tai
खूप छान
अभिनंदन.....!!!!
खूपच छान ताई
1 no jewan
Great Information
Khup chan tai
Barobar aahe
❤ Very good information ❤❤
No 1 Tai
खुप छान वाटल विडिओ पाहून ताई मी पन अंडा राइस दुकान लावली चालेल की नाही माज्या हि मानत संका येत रहते
मस्त
खूप मस्त
Barobar aha vahini ❤️
Khupach sundar mdm ❤
Vahini barobar ahe
No quality , nusti marketing, paise afat ... Tyapekshya dusari local hotel changle aahet
Marathi manus Marathi manasache pay khechtoy nuste nav thevun ky upyog apn kiman tse bananyacha tr praytn kru
Yala Tika mhanun navhe tr salla mhanun gya.
खूप छान वाक्य उगवणारा सूर्य आणी धावणारा घोडा
छानच 👌👌
🎉 c.
Congratulations
Thanku tai
Kashhh bighnes ahy ahmAll pan dyn
Nice
छान
Mast tai ❤❤
Mast tai me pan asch kast karte Ani potasti karv lagte
Tumhi great ahat
Tumchya hotel adress sanga
Great tai
छान ताई
Wow amazing 👏
Aamhi.kal.jevan.kele.No-1.hote.
I like it.
तुम्ही काय केले हा विषय नाही पण लोकना खूप खूप लुटल 🎉😂🎉
Tai amhala franchise milel kay cont no dhya
Khupch chhan 👍
💯
Background music distraction….
👌👌👌👌🙏🙏🙏
🙌👏👍
Tai mipan R,D biryani chot hotel chalu kela ahe malapan tumhchay sarkhe anubhav alet saglech lok changla mahnat nahi kahi lok apalayla khli kechnaycha praytn kartat pan tumach bolan aykun kuap chan watla
🤗🤗
❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏👍
तुमचा व्यवसाय बंद.झाला तरी काय नाही आता ,कारण तुमच पोट भरलय आता पैशानी ,एकदा जेवल की आस वाटत पैशै वाया गेले
Mala pan branch pahije
जुन्या 7 / 12 हॉटेल चे मालक कुठं राहतात....
७_१२ लिहूनच झाले सगळे
माला पण ब्रांच पायजे
ताई तुमचा नंबर भेटलं का
kasla yavsay te kahitari sanga.nusta pakau bhashan watle
कामाचं बोला ताई किती बडबड.
तुमचा नंबर भेटेल का
khot bolaych kmi kra
ताई खुप छान सांगितलं
खूप छान
Mast