#* संभाजीनगर फुलंब्री येथील एकनिष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.!!*#* जय महाराष्ट्र..!!*#
ठरवून नानांना निवृत्त केले. असो हरी भाऊना राज्यपाल पदी भेटलेल्या संधी साठी हार्दिक शुभेच्छा.. फक्त महाराष्ट्रात जसे एक राज्यपाल वागले तसे तुम्ही राजस्थानमध्ये कुणाच्या दबावाला बळी पडत वागू नका.
खरच बीजेपी हा पक्ष खुप छान आहे मि सामान्य कार्यकरता आहे माझ राजकारणात काहिहि नसताना आमचे आधारस्तंभ ॠषि पाटील नरवडे यांच्या साह्याने मला राधाकिशन बाप्पू पठाडे यांच्या मार्गदर्शना खाली छत्रपति संभाजी नगर तालुका कार्यकरनि सदस्य बनवल नाना खुप खुप आभिनदंन
हरीभाऊ तुम्ही आता राजस्थानचे राज्यपाल झालेले आहात राजस्थान राज्यामध्ये सर्वोच्च पदावर आपण बसणार आहात राज्यपाल हे संविधानिक पद आहे त्याच्या काही मान मर्यादा असतात याचे भान नेहमी राहू द्या राजस्थान ही एक पवित्र भूमी आहे राजस्थान ही शूरवीर महाराणा प्रताप यांची जन्मभूमी आहे व त्यांचा मान सन्मान आदर हा नेहमी राखला जाईल याची काळजी घेण्यात यावी त्यांच्या राज्यामध्ये त्यांचा कुठलाही प्रकारचा अपमान होणार नाही याची देखील काळजी घेण्यात यावी नाहीतर एक राज्यपाल धोतर नेसून काळी टोपी घालून उत्तराखंड मधून महाराष्ट्रात येतो व तो व शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करून जातो असे व्हायला नको तुम्ही ज्या पदावर बसणार आहात ते राज्यपाल पद निष्पक्ष आहे तुमच्यासमोर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही समान आहेत याचे भान ठेवून काम करा नाहीतर विरोधकांचा आवाज न ऐकता फक्त सत्ताधाऱ्यांचा ऐकून स्वतःचा खरा करून घेणे ही लोकशाही नाही लोकशाहीमध्ये सत्ताधारी व विरोधक दोघांचाही मते विचारात घेऊन त्यावर निर्णय घेतला पाहिजे
At first CONGRATULATIONS HARIBHAU BAGADEJI ...THE REAL SOCIAL WORKER ..LOYAL POLITICAL LEADER..TRUE BJP LEADER...GOPINATH MUNDE,S FRIEND ,COULIGUE,...But when u will be as GOVERNER OF RAJASTHAN...DO AS CONSTITUTIONAL RESPONSIBLE ...WITHOUT ANY PARTY LEADER..NOT LIKE BHAGATSINGH KOSHYARI...SORRY BHOKATSINGH KHUJALI...
आमच्या khultabad सारखी phulambri chi जनता समाधानी नाही. खूप काम आमच्याकडे चालू आहेत. पीक विमा दुष्काळ आमच्याकडे मिळतो. तिकडे मिळत नाही. पण तुमची तहसील इमारत आमच्यापेक्षा पन्नासपट भारी आहे.
सामान्य माणसाला एवढी मोठी जबाबदारी महाराष्ट्रा ला भुषण वाटते तुमची🙏🚩🚩🚩🚩🙏
Bjp ashi party he कोणाचा कधी नंबर लागलं काहीच सांगता येत नाही 💯💯congratulation🎉🎉❤
नानांच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली त्या निमित्ताने शुभेच्छा
अभिमान आहे आजोबा तुमचा ,,,,हे फक्त बीजेपी मध्येच होऊं शकते ,सेवा ,समर्पण ❤
मा . विधानसभा अध्यक्ष व आमदार नानांचे राजस्थान राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याबद्ल हार्दिक अभिनंदन🌹🌹🙏🙏
म्हणून आम्हाला बीजेपी आवडते
हा मराठवाड्यातील जनतेचा बहुमान आहे.
Tuza tond astanach kale aahe ata rajstan kal honar.
भाजप पक्ष एक नंबर आहे...🚩🚩
५ वेळा आमदार विधानसभेचे अध्यक्ष वयाच्या १२ व्या वर्ष पासून आरएसएस चे सदस्य मग सामान्य माणूस कसा.. bjp साठी मेहनत घेतली त्याच फळ आहे.
कोणत्याही दंगलीमध्ये भाग घेतला नाही हे विशेष
हरिभाऊ बागडे नानांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
मा. हरिभाऊ बागडे नानांचे राजस्थान राज्याचे राज्यपाल पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन!🌹🌹🙏🙏
#* संभाजीनगर फुलंब्री येथील एकनिष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.!!*#* जय महाराष्ट्र..!!*#
अभिनंदन
सर्व सामान्य माणसाला न्याय देन हि भारतीय जनता पार्टी ची निती आहे आणि महाराष्ट्रात राज्यपाल पद मिळाले हा मोठा सन्मान आहे
गरजा महाराष्ट्र माझा 🎉❤
अभिनंदन 💐💐
मा.श्री.हरिभाऊ बागडे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन..⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️
खुप छान
Congratulations❤🎉
आदरणीय श्री.हरिभाऊ नाना बागडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन
माननीय हरीभाऊंचे मन:पुर्वक अभिनंदन. अनेक वेळा नानांच्या भेटी झाल्या.अतिशय संयमी आणि जबाबदार नेत्रुत्व
Congregations 🌹🌹🌹🌹🌹🌹
नांना खुप संयमी व्यक्ती महत्व भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा नाना
आभिनंदन ❤❤
ठरवून नानांना निवृत्त केले.
असो हरी भाऊना राज्यपाल पदी भेटलेल्या संधी साठी हार्दिक शुभेच्छा..
फक्त महाराष्ट्रात जसे एक राज्यपाल वागले तसे तुम्ही राजस्थानमध्ये कुणाच्या दबावाला बळी पडत वागू नका.
Abhinandan sirji 💐💐
आपल्या पुढील कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा मनःपुर्वक अभिनंदन 💐💐💐
हार्दिक अभिनंदन
भाजपा शिवसेना शिंदे 👏👏👏
Abinandan 🚩🚩👌
Congratulation🎉🎉🎉saheb
जबाबदार इ.जिमेदारी.....अभिनंदन.
शूभेच्छा.
तळा गळातील लोकांना भाजपा मोठ्या पदावर पोचू शकतो हे दिसून येतो
हरिओम, अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा नानांना !
Jay Maharashtra
Congratulations sir 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आदरणीय बागडे नाना यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. रा.तु. टेंगसे सर.
आदरणीय बागडे नाना यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. रा.तु टेंगसे सर.हल्ली मुक्काम, कोटा राजस्थान.
हार्दिक अभिनंदन साहेब🎉🎉🎉🎉
Congratulations Nana bagde saheb
हरी भाऊ बागडे यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
💐💐💐🎉🎉🎉 नानांचे खूप खूप अभिनंदन.. बी जे पि चे निष्ठावंत नेते..
Hardik subhechha
महाराष्ट्राचा मान आहे हरीभाऊ दादा यांना शुभेच्छा
Welcome in Rajasthan
बागडे नाना अभिनंदन 👏👏💐💐🌹
Congratulations
Congratulations rajypal sir❤❤❤
सावकारी करत होते असे म्हणा.
अभिनंदन हरी भाव
🎉🎉
हरिभाऊ बागडे मनापासून हार्दिक अभिनंदन. परंतु राज्याला लागलेला एक कीड राज्यपाल म्हणून कोशारी सारखं तुम्ही काम करू नका याच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छा नाना
Welcome
Khup chhan
अभिनंदन हरिभाऊ 🎉🎉
अभिनंदन 👌👌👍👍🎉🎉
सर्वात ज्येष्ठ आमदार आदरणिय नाना 🎉
महाराष्ट्राचा व्यक्ती म्हणून अभिनंदन राजस्थानचे राज्यपाल म्हणून पण सत्य न्याय द्यावा
नाना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
हे फक्त भाजपा तच होऊ शकत...... अभिनंदन.. 🙏🏻
Congratulations Nana
हे फक्त भाजपा मध्ये घडु शकते आज पर्यंतची निष्ठा कामी आली नाना साहेब....खुप खुप अभिनंदन साहेब
अभिनंदन शुभेच्छा
अभिनंदन नाना😊
🕉🕉🚩🚩👍👍🙏🙏
Jay shree krishna
Abhinandan
खूप खूप अभिनंदन नाना
🌹
❤ नाना फळ मिळाल तुम्हाला ❤
खरच बीजेपी हा पक्ष खुप छान आहे
मि सामान्य कार्यकरता आहे
माझ राजकारणात काहिहि नसताना आमचे आधारस्तंभ ॠषि पाटील नरवडे यांच्या साह्याने मला राधाकिशन बाप्पू पठाडे यांच्या मार्गदर्शना खाली छत्रपति संभाजी नगर तालुका कार्यकरनि सदस्य बनवल नाना खुप खुप आभिनदंन
हरीभाऊ तुम्ही आता राजस्थानचे राज्यपाल झालेले आहात राजस्थान राज्यामध्ये सर्वोच्च पदावर आपण बसणार आहात राज्यपाल हे संविधानिक पद आहे त्याच्या काही मान मर्यादा असतात याचे भान नेहमी राहू द्या राजस्थान ही एक पवित्र भूमी आहे राजस्थान ही शूरवीर महाराणा प्रताप यांची जन्मभूमी आहे व त्यांचा मान सन्मान आदर हा नेहमी राखला जाईल याची काळजी घेण्यात यावी त्यांच्या राज्यामध्ये त्यांचा कुठलाही प्रकारचा अपमान होणार नाही याची देखील काळजी घेण्यात यावी नाहीतर एक राज्यपाल धोतर नेसून काळी टोपी घालून उत्तराखंड मधून महाराष्ट्रात येतो व तो व शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करून जातो असे व्हायला नको तुम्ही ज्या पदावर बसणार आहात ते राज्यपाल पद निष्पक्ष आहे तुमच्यासमोर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही समान आहेत याचे भान ठेवून काम करा नाहीतर विरोधकांचा आवाज न ऐकता फक्त सत्ताधाऱ्यांचा ऐकून स्वतःचा खरा करून घेणे ही लोकशाही नाही लोकशाहीमध्ये सत्ताधारी व विरोधक दोघांचाही मते विचारात घेऊन त्यावर निर्णय घेतला पाहिजे
कधी काय चमत्कार होईल सांगता येत नाही ....
ग्रेट फडणवीस
Good going dada🎉
अभिनंदन नाना
अभिनंदन भाऊसाहेब
Congratulations .Saheb
At first CONGRATULATIONS HARIBHAU BAGADEJI ...THE REAL SOCIAL WORKER ..LOYAL POLITICAL LEADER..TRUE BJP LEADER...GOPINATH MUNDE,S FRIEND ,COULIGUE,...But when u will be as GOVERNER OF RAJASTHAN...DO AS CONSTITUTIONAL RESPONSIBLE ...WITHOUT ANY PARTY LEADER..NOT LIKE BHAGATSINGH KOSHYARI...SORRY BHOKATSINGH KHUJALI...
नाना तुमच्यासारख्याच गरीब व्यक्तीला आपल्या मतदारसंघाचा आमदार करा आपण कुठलेही हप्ते खाल्ले नाही आमदारकीचा गर्व केला नाही याचा आम्हाला सदैव आदर राहील
नाना माझ्या वडिलांचे वर्गमित्र आहे त्यांची राज्यपाल पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन 🎉🌹🙏
हरिभाऊ यांचे मनापासून अभिनंदन. मोदीजी नी जून्या कार्यकर्त्यांचा आदर केलाच पाहिजे.
बोनस दिला आहे काय?😊😊😊
बागडे साहेब नियमा नुसार काम करा नही तर आपल्याकडे ते एक राज्यपाल होते अगदी नकोसे झाले होते.
त्यांनी बेकायदेशीर काम केले नाही
फक्त स्त्तदाद्र्याच्या मनाप्रमाणे केलं नाही
हा भगतसिंह कोश्यारी प्रमाणेच काम करेल अशी अपेक्षा आहे.
आमच्या khultabad सारखी phulambri chi जनता समाधानी नाही. खूप काम आमच्याकडे चालू आहेत. पीक विमा दुष्काळ आमच्याकडे मिळतो. तिकडे मिळत नाही. पण तुमची तहसील इमारत आमच्यापेक्षा पन्नासपट भारी आहे.
Congratulations nana
वसंत दादा नंतर यानाच सन्मान. अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन हरीभाऊ बागडेजी
नानासाहेब अभिनंदन🎉🎉🎉
चांगल काम केल्यामुळे पार्टी ने राज्यपाल केल आणी नानाच काम 100%नो भ्रष्टाचार हा उद्देश होता त्यामुळे नाना राज्यपाल झाले.
Congratulations 🎉🎉
अभिनंदन नाना काय बाय कमेंट करणाऱ्या आली जळके
Congratulations sir
विचारचागले.आसतात.तेच.राजपाल.पवार.जमल.नाहि.मराठेचे.आरक्षनात.वाठोल.करायचे.हेच.विचार..वाईट
नाना अभिनंदन🎉
शाबास. नाना 😂
बागडे साहेब तुम्ही शुभेच्छा
Good
नाना तुमच खूप खूप आभीनंद
राजस्थान राज्यपाल पदी नियुक्ती झाली त्या बद्दल नानांचं अभिनंदन, पण एक झेंडा महाराष्ट्र चा स्वाभिमानाचा रोवा ही विनंती 🙏