अण्णाभाऊ साठे जीवनप्रवास | Annabhau Sathe Biography | लोकशाहीर
Вставка
- Опубліковано 14 січ 2025
- #annabhausathe #अण्णाभाऊसाठे #लोकशाहीर #annabhausatheinformation #varnechawagh #fakira #vaijyanta #makdichamal #ambedkari #ambedkarichalval #mazimainagawavarrahili #annabhausathegeet #annabhau #Annabhausathesmarak #annabhausathejayanti #annabhausathemahiti #preranacreationsmazikavita #साहीत्यरत्न #annabhausathe #sahityaratna #lokshahir #mazimainagavakadrahili #dalitsahitya #annabhausathebiography #अण्णाभाऊसाठेमाहिती
#साहित्यरत्न_लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे
वाचन - प्रथमेश पवार
संकलन - प्रणय दिगंबर राऊत
नमस्कार
"प्रेरणा क्रीएशन्स" माझी कविता प्रस्तुत ओळख साहित्यिकांची एक नवीन सदर घेऊन आपल्या पर्यंत येत आहोत. अभिनेता प्रथमेश पवार याने या सदरात अभिवाचन केले आहे. साहित्यिकांच्या जीवनात घडलेले काही अपरिचित किस्से, त्यांची प्राथमिक माहिती, दुर्मीळ फोटो, आणि त्यांचे साहित्य याविषयी माहिती या सदरात आपल्याला मिळेल. हे सदर नक्की ऐका आपल्या मुलांना ऐकवा म्हणजे त्यांच्याही ज्ञानात भर पडेल.
पुष्प पहिले - #सानेगुरुजी
• साने गुरुजी जीवनप्रवास...
पुष्प दुसरे - सिद्धहस्त कवी #गीतकार_जगदीश_खेबुडकर
• जगदीश खेबूडकर जीवनप्रव...
पुष्प तिसरे - आनंदयात्री #कवीवर्य_मंगेश_पाडगावकर
• मंगेश पाडगावकर जीवनप्र...
पुष्प चौथे - #बहिणाबाई_चौधरी
• बहिणाबाई चौधरी जीवनप्र...
पुष्प सहावे - महाकवी ग. दि. #माडगूळकर
• G D Madgulkar Biograph...
अशाच काही कविता :
मी कुणाला कळलो नाही - #कवी_संदीप_कांबळे
• Mi kunala kalalo nahi ...
विझलो आज जरी मी - #कवी_सुरेश_भट
• Vizalo aaj jari mi | m...
माझ्या गोव्याच्या भूमीत - #कवी_बा_भ_बोरकर
• Mazya Govyachya Bhumit...
चाफा - #कवी_प्र_के_अत्रे
• Chafa | P K Atre | चाफ...
आठवणींचा गुठला (मालवणी कविता) कवी शंकर गवस
• आठवणींचा गुठला |कवी - ...
कणा - #कुसुमाग्रज
• Kana | fakta ladh mhan...
मित्रांनो व्हिडीओ आवडला तर like करा मित्रपरिवाराला Share करा आणि comments करून सांगा.
धन्यवाद!
प्रेरणा क्रीएशन्स
अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल थोडक्यात -
नाव : तुकाराम भाऊराव साठे
जन्म : १ ऑगस्ट १९२०
टोपण नाव : अण्णाभाऊ जन्मस्थान : वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली
वडील : भाऊराव
आई : वालबाई
शिक्षण : अशिक्षित
पत्नी : कोंडाबाई आणि जयवंताबाई मृत्यु : १८ जुलै १९६९
अण्णाभाऊ साठे गाजलेली कविता
"माझी मैना गावावर राहिली,
माझ्या जीवाची होतीया काहिली"
"दौलतीच्या राजा उठून सर्जा हाक
दे शेजाऱ्याला, रे शिवारी चला"
"रवी आला लावूनी तुरा,
निघाली जिंदगी भरभरा
दीप गगनाच्या डोईवर लागला,
ढग तिमिराचा त्यानं
निवारिला झाले आकाश लाल,
बघ उधळी गुलाल रानारानात हर्ष पसरला,
आला बहार गुलमोहरा"
"एकजुटीचा नेता झाला कामगार तैय्यार बदल्या रे
दुनिया सारी दुमदुमली ललकार"
या अण्णाभाऊंच्या काही प्रसिद्ध मराठी कविता. तर मुंबईचे वर्णन करताना ते लिहतात,
"मुंबईत उंचावरी, मलबार हिल इंद्रपुरी कुबेराची वस्ती
तिथं सुख भोगती परळात राहणारे,
रात दिवस राबणारे मिळेल ते खाऊन घाम गळती"
"मुंबई नागरी ग बडी बाका जशी रावणाची
दुसरी लंका वाजतो कि डंका-डंका चहुमुलकी राहयाला गुलाबाचे फुल कि"
लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अण्णाभाऊंच्या काही कादंबऱ्या -
#आबी
#गुलाम
#जिवंत_काडतुसे
#पाझर_रानगंगा
#वारणेचा_वाघ
#वैर
#फकीरा
#वैजयंता
#चिखलातील_कमळ
#माकडीचा_माळ
चंदन इ.
अण्णाभाऊ साठे यांचे कथा संग्रह :
#कृष्णा_काठच्या_कथा
#गजाआड
#नवती
#खूळंवाडा
#आबी
#पिसाळलेला_माणूस
#फरारी
#बरबाद्या_कंजारी
#निखारा
#चीरानगरची_भूतं इ.
अण्णाभाऊ साठे यांचे लोकनाट्य :
#बेकायदेशीर
#लोकमंत्र्यांचा_दौरा
#पुढारी_मिळाला
#देशभक्त_घोटाळे
#कापऱ्या_चोर
#अकलेची_गोष्ट
#शेटजींचे_इलेक्शन इ.
अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली पुस्तके :
#अमृत
#गुऱ्हाळ
#तारा
#रानबोका
आघात इ.
#ओळख_साहित्यिकांची
पुष्प पहिले - सानेगुरुजी
ua-cam.com/video/GEvL8il4Gd0/v-deo.html
पुष्प दुसरे - सिद्धहस्त कवी गीतकार जगदीश खेबुडकर
ua-cam.com/video/r2zs47YT7wY/v-deo.html
पुष्प तिसरे - आनंदयात्री कवीवर्य मंगेश पाडगावकर
ua-cam.com/video/PDQcmBFDsAM/v-deo.html
पुष्प चौथे - बहिणाबाई चौधरी
ua-cam.com/video/vnCzPHf4bSI/v-deo.html
पुष्प पाचवे - साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
ua-cam.com/video/GEvL8il4Gd0/v-deo.html
खूप छान आहे
प्रकाश तायडे लव्हाळा रोजगार सेवक
Vvvvvvvvvgood समाज जागरण काय समाज जागरण काय
छान माहिती दिली
❤🎉😊
Khupach Chan mahiti dilyabaddal abhari ahe.
Thank you Sir
खूपच छान माहिती
खूप छान गीत..शाहिर अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई वर लिहीलेली लावणी अतिशय अप्रतिम..!!
खूप छान व्हिडिओ छान माहिती सांगितली आणि छान आवाज आणि शब्दात
Jay Lahuji
शाहिर अण्णाभाऊ साठे यांचे माझी मैना गावाकडे राहिली... हे ह्रदयस्पर्शी गीत ऐकल्यानंतर मराठी माणूस भावूक झाल्याशिवाय रहात नाही. ख्यातनाम मराठी साहित्तिक अण्णाभाऊ साठे यांनी मराठीत कविता, कथा, कादंबरी, नाट्य असे विपुल लेखन केले आहे. त्यांच्या संबंधी ज्ञात नसलेली बरीचशी माहिती व्हिडिओतून प्राप्त झाली. माहिती संकलन व निवेदन उत्तम. अशा थोर लोकशाहिरास त्रिवार वंदन. 🙏 छान व्हिडिओ. 👌👍
फार छान...संकलन..अन् माहिती सुद्धा...वाटेगावकर आणि अण्णा भाऊ साठे हे फार मोठं एकरूप झालेले गांव आहे ...मी ही त्याच गांवचा आहे..❤
मनःपुर्वक धन्यवाद साहेब
कै.आन्नाभाउ साठे एक प्रभावी व्यक्ती महत्व होते त्यांचे सर्व कथा संग्रह मी वाचले पण त्यात कोठेही जाती वादाला थारा देणारे लेखन त्यांनी केलेले नाही सत्य परिस्थिती जरुर मांडली.
दादा खुप भारी तु माहिती सांगतोस 🙏🧡आवाज खूप कडक आहे दादा........ धन्यवाद
खूप छान होती माहिती भाऊ..........❤
Very good Guys... keep it up 🙌🙌🙌 Khup Changala kam kartay tumhi..❤❤
मस्तच
आमच्या चॅनलवर जवळपास दोनशेहून अधिक कविता, काही गाणी, मालवणी कविता , ओळख साहित्यिकांची असे विविध सदर ऐकण्यासाठी चॅनलला like आणि subscribe जरूर करा आणि हे सदर आवडलं तर कमेंट करून सांगा
खूप छान
❤जय मातंग समाज जय अण्णा भाऊ साठे जय लहुजी ❤
Jay Lakshmi Jay Anna
❤❤❤❤
👌👌
Farch nice 👍
🙏🙏❤️❤️
Aanna bhau shate sahitya kar aanchya lekha wer abhiman ahe saty wastawik tyani mandelay😊😊 d.j
खप छान भाऊ लौकर च पार्ट 2 पन बनवा
सगळ्या साहित्यिकांचे जीवनप्रवास ऐका
👌👌👌