राज ठाकरे किंवा "मंद"से चा समर्थक नाही पण शर्मिला जी एवढ्या मोठ्या घरण्यातली मुलगी व लग्नानंतर मोठ्या घरातल्या सून असून यांचे बोलणे एकदम साध्या गृहिणी सारखे आहे जसे आपल्या आईचे असते त्याचे. सलाम शर्मिला ताई 🙏
छान वाटलं. नवरा- बायकोचं आधी मित्र-मैत्रिण असणं खूप गरजेचं असतं. प्रत्येकाच्या नशिबात हे भाग्य नसतं. काहींची तर लग्न सुदधा होत नाहीत. नशीबवान आहे हे ठाकरे दाम्पत्य.
@@mandarmhase6717 आता नवीन काय आहे त्या मध्ये. 4 - 5 वर्ष एकत्र राहून सुद्धा ब्रेक अप होतात. सोनाली बरोबर नसेल वर्क झालं. पुढे गेले ते. त्यात काय एवढं? आत्ता हसरे खेळते कुटुंब आहे त्यांचे. नातू झाला. सुख आलं. अजून काय हवं एखाद्या माणसाला?
@@hrishikeshkarekar3863 ha fine it is but he relation madhe navte ...sonali ch work nai hot so he adhipasun olkhiche hote mhnun jhala ...that is completly fine ...mudda ha ahe ki ekdum clg vali lovstory nai ho
Gapp basa ki.... Raj sahebanchya baayko ahet tya, rajsahebanna kahi prblm nahi mg tumhala ky prblm ahe? Navra baykochya kahi aaplya swthachya goshti astat ki nahi, saglikdech sanskruti ani saunskaar kshe mdhe aanta bar., jyala jas jagaychay te jagu dya na
स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे, आणि तुमचे काय चालले आव जावं करावे म्हणून, अहो राज साहेबांच्या पत्नी त्यांच्या पेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत उलट राज साहेबांनी त्यांना आव जावं केले पाहिजे. बाकीच्या ठिकाणी स्त्री पुरुषांना आव जावं का करतात कारण पुरूष त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असतात म्हणून.....
Haha atta je navin ahet tyana kuthe mahity real story ...bhari hoti pn ti love stroy vhayla pahije hota tyancha ch lagna michle jakaon show madhe tr kasle bhari distat doghe
30/04/22 MUMBAI. नवरा बायको ने एकमेकांशी कसे बोलावे , काय बोलावे , हे स्वतः चे व्यक्तीगत बाब असल्याने या बाबतीत कुणालाही काहीही बोलायचे अजिबात अधिकार नाही हे लक्षात असू द्यावे . कोणीही सम्राट असला तरी घरात एक सामान्य व्यक्ती असते . SO NO COMMENTS AGAINST HUSBAND & WIFE .
@@shreyash_shinde_13 kai Sanskriti sangatay, aai la apan ag mhanato mag kai ticha sanman karat nahi ka? Are ture madhe jast apalepana asato. Ani ha tyacha personal vishay ahe kas bolayach kai bolayach apan kon bolanare?
@@RJAshwini ho na Ani pati la izzat dilich pahije mhanje? Patnicha apman kraycha ase Marathi sanskritit ahe ka? Kahihi ky..! Yamule Marathi sanskruti baddal gairsamaz hoil lokancha . . . .
बाई तुम्ही एवढ्या मोठ्या घराणाच्या सुन आहेत,पण तुम्हाला बोलायची बिल्कुल ही पध्दत नही, मराठी संस्कृती मध्ये नवर्याला अरे तुरे नही करत,आज तुम्ही अश्या प्रकारे बोलत असणार तर राजसाहेबांची बाहेरची लोक तरी कसे रेस्पेक्ट करणार ।
@@shivrajmobiles3597 actly tyanchi love stroy nahiye ...sonali bendre and raj thakry chi hoti love story ....but still tyancha person navra bayko cha prashna na tyana chalta tr baki lokna kai issue ahe ani yat marathi sanskruti cha que kuthe yeto kaitrinugach
ताई मजा आली पण दुःख ज्यास्त झालं 🙏🙏 कारण कितीही आधुनिक काळात वावरलो तरी किमान सार्वजनिक जीवनात मुलाखत देताना. बोलताना ज्याचा मानसन्मान त्याला मिळालाच पाहिजे. आपल्या घरात काहीही चालेल बाहेर नको 🙏🙏🙏 आपण साहेबांना एकेरी उल्लेख ताई साहेब नाही आवडला 🙏🙏🙏 बाकी आपली मर्जी 🙏
ताई आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अहो ' काहो ' आहे . . आपला महाराष्ट्र राजमाता जिजाऊ आहिल्यादेवी होळकर प्रतिभा ताई पाटील यांचा आहे . यांची संस्कृती जपायला शिका
@@प्रथमेशपाटिल-छ6ध दादा आपल्या भारताच्या त्या राष्ट्रपती होत्या आणि त्यांनी एवढे सर्वोच्य पदावर असुन डोक्यावरचा पदर कधी खाली पडु दिला नाही . ही आपली भारताची संस्कृती आहे
@@rj6169 ... आमच्या मध्ये दम आहे तर करतो । तुमच्यात आहे तर रुम्ही पन करा , हिम्मत लगत त्यासाठी 4 ला पोसण्याची आणी स्वतः मध्य दम लगतो, आणी हलाला पद्धत आता बंद झालेली आहे मित्रा, सती प्रथे प्रमाणेच ।
@@themuslimdevelopment5087 आर कसला दम आला यात, जीवनमान बघा एकदा त्यांचे.. हिंदू महिला पहा एकदा सैन्यात जाऊन बॉर्डर वर लढत आहेत, विविध क्षेत्र गाजवत आहेत, IPS/IAS होत आहेत, देशाच्या GDP आणि विकासात योगदान देत आहेत, परिवारा मध्ये हातभार लावत आहेत, आणि तुम्ही काय तर्क देत आहात इथं, तुम्ही तुमच्याच महिलांचा अपमान करत आहात अस विधान करून
तुम्ही कोणत्या काळात राहात आहात. इथे स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे, आणि तुमचे काय चालले आव जावं करावे म्हणून, अहो राज साहेबांच्या पत्नी त्यांच्या पेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत उलट राज साहेबांनी त्यांना आव जावं केले पाहिजे. बाकीच्या ठिकाणी स्त्री पुरुषांना आव जावं का करतात कारण पुरूष त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असतात म्हणून.....
स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे, आणि तुमचे काय चालले आव जावं करावे म्हणून, अहो राज साहेबांच्या पत्नी त्यांच्या पेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत उलट राज साहेबांनी त्यांना आव जावं केले पाहिजे. बाकीच्या ठिकाणी स्त्री पुरुषांना आव जावं का करतात कारण पुरूष त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असतात म्हणून.....
tambhaku khaun ekade tikade thunkhanare ani mahilana fakt gulam mhanun baghanaryana educated family kay samajanar jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
घरातच सन्मान नाही तर जनता तरी मतपेटीद्वारे काय सन्मानित करणार? कितीही दोघांचे मैत्री पूर्ण संबंध असले तरी सार्वजनिक व्यासपीठावर शिष्टाचार सांभाळून बोलायला पाहिजे. तरीही त्यांच्या व्यक्ति स्वातंत्र्याचा आदरच आहे.
स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे, आणि तुमचे काय चालले आव जावं करावे म्हणून, अहो राज साहेबांच्या पत्नी त्यांच्या पेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत उलट राज साहेबांनी त्यांना आव जावं केले पाहिजे. बाकीच्या ठिकाणी स्त्री पुरुषांना आव जावं का करतात कारण पुरूष त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असतात म्हणून.....
Thank u sp you are true friend you are lucky mr raj .badi mushkil se miltehey dost marriage is turning point of your life god bless you sp. Your wife is straight forward that's the spirit hence due to you
असं बकवास काहीतरी बोलायचं आणि म्हणायचं मी २१व्या शतकातला तरुण आहे. तू हे बोलून तुझा स्वतःचा कचराच नाही तर पातळ गू केला आहेस. पितृसत्ताक विचारसरणी तुझ्यासारख्या पातळ जुलाबामुळे जिवंत आहे. आणि जो पर्यंत ती विचारसरणी जिवंत आहे तो पर्यंत हा देश कधीच पुढे नाही जाणार. जरा घराबाहेर पड. बिछान्यावर पादत पडू नकोस. बघ जग कुठे चाललय आणि तुझं ढुंगण कुठे अडकलय.
@@shivrajmobiles3597 दादा 1एकरात 12 पोती झाल्यात गड्यासनी वाटुन 3 पोती संपली आता 2 वर्ष तर भात लावावा लागत नाही अजून काय पाहिजे. कोल्हापूर ला आलास की ये पिशवी भरून घेवून जा
@@swapnilahire6774 nhi ajun tri next year hoil ...pn aho jao ani are ture madhe judge nai karnar bayko la ...aho jao karun manatun shivya dilya tr ti sanskruti ....ki are ture mhnun hakkane premane bolavla mhnje changla ... Naitr kiti bayka navryla ahi jao kartay ani dusrikde takrari cha sur ...kai mela navra milaly 🤣kai fayda tya aho cha ...
राज ठाकरे किंवा "मंद"से चा समर्थक नाही पण शर्मिला जी एवढ्या मोठ्या घरण्यातली मुलगी व लग्नानंतर मोठ्या घरातल्या सून असून यांचे बोलणे एकदम साध्या गृहिणी सारखे आहे जसे आपल्या आईचे असते त्याचे. सलाम शर्मिला ताई 🙏
यहा मै झुक गया साला 😊😄😄one and only raj saheb🚩🚩🚩
मस्तच. छान वाटले.🙏🙏
हाच माझ्या मागे लागला...🙄😄😂😂
शर्मिला ठाकरेंपेक्षा रश्मी ठाकरे खूप सरस आणि उजव्या आहेत लोकांसमोर कसं वागावं हे कायम लक्षात असतं त्यांच्या
Sorat manasa japunach vagtat je khare aahet te jasa aahe tasach dakhavtat gharat ek baher ek asa nahina vagat
बरो बर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@@sweataaradhya164 sagle lok tasech astat kontahi ghar aso
.
gjar
Hats off Rashmi ji 🙏
छान वाटलं. नवरा- बायकोचं आधी मित्र-मैत्रिण असणं खूप गरजेचं असतं. प्रत्येकाच्या नशिबात हे भाग्य नसतं. काहींची तर लग्न सुदधा होत नाहीत. नशीबवान आहे हे ठाकरे दाम्पत्य.
अरे बाबा राज च खर प्रेम पहिलं सोनाली बेंद्रे होती.
Are lagech kai trust thevta kai pn sangtala ki .... Sonali bendre saglya maharastra la mahity tyanchi jodi ....
@@mandarmhase6717 आता नवीन काय आहे त्या मध्ये. 4 - 5 वर्ष एकत्र राहून सुद्धा ब्रेक अप होतात. सोनाली बरोबर नसेल वर्क झालं. पुढे गेले ते. त्यात काय एवढं? आत्ता हसरे खेळते कुटुंब आहे त्यांचे. नातू झाला. सुख आलं. अजून काय हवं एखाद्या माणसाला?
@@hrishikeshkarekar3863 ha fine it is but he relation madhe navte ...sonali ch work nai hot so he adhipasun olkhiche hote mhnun jhala ...that is completly fine ...mudda ha ahe ki ekdum clg vali lovstory nai ho
छान मैत्रीचं आणि नंतर नवरा बायको च नात वाटलं, कुठलाही औपचारिक पणा नाही दोघांमध्ये .👍👍👌👌
Strong friendly bond between husband & wife... god bless u both
कसली बॉन्ड
अरे तुरे भाषा वापरते
कचरा करते
ते आता जगाला कळले
@@myaim9874 aho ajit pawaranchi bayko tyala maarte ghari.. aamhi bandobastala hoto tevha swatah pahiliy
@@anamik4870 Ky Bolta Sir Khari Gosht Ahet Ka ???
Pls translate krdo
छान जोडी आहे तुमची फक्त राज साहेबांना आहो-जाहो करा ताई..
Hahahaha 🤣
हि भारतीय संस्कृति आहे का
अगदी बरोबर
Gapp basa ki.... Raj sahebanchya baayko ahet tya, rajsahebanna kahi prblm nahi mg tumhala ky prblm ahe? Navra baykochya kahi aaplya swthachya goshti astat ki nahi, saglikdech sanskruti ani saunskaar kshe mdhe aanta bar., jyala jas jagaychay te jagu dya na
@@vaishnavipardeshi2137 मग लोकांना आक्कल शिकाऊ नये मराठी संस्कृती जपा म्हणुन हेच दुसर्या कोणी केल असत तर लाव रे तो विडीओ केला असता
काय तुमची इज्जत आहे ती कळली महाराष्ट्राला अरे ग्रामीण भागात नवर्याची काय इज्जत असते ते येऊन पहा आमच्या गावाकडे
गावाकडे चोप चोप choptat . माहतिये आम्हाला
बदला स्वतःला.बायकोला अग तुग करता ना ?मग बायकोने नवऱ्याला अरेतुरे केले तर नाक खाली कशाला जायला पाहिजे?
उलट मित्र maitrinisarkhe नाते हवे दोघांत.
@@smita9132 he lok ajun 1900 madhe jagat aahet tai 🤣 jaudya
राज साहेब पहिल्यादा हसता पाहिले 🤣
so sweet..😍😍
स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे, आणि तुमचे काय चालले आव जावं करावे म्हणून, अहो राज साहेबांच्या पत्नी त्यांच्या पेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत उलट राज साहेबांनी त्यांना आव जावं केले पाहिजे. बाकीच्या ठिकाणी स्त्री पुरुषांना आव जावं का करतात कारण पुरूष त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असतात म्हणून.....
मग भांडी पन घासायची का
🤦♀️🤦♀️🤦♀️
Yanch kahi tri veglch😂
तूमचे हे तर लग्ना नंतर हि अभिनेत्री सोनाली बेंद्रे च्या ही मागे लागले होते राज सोनाली लव्हस्टोरी १९९५ मधे खुप गाजली होती.
Haha atta je navin ahet tyana kuthe mahity real story ...bhari hoti pn ti love stroy vhayla pahije hota tyancha ch lagna michle jakaon show madhe tr kasle bhari distat doghe
पण साहेबांना सोनाली बेंद्रे नक्कीच शोभली असती।।।।
@@siddhantbachkar2352 true
@@mandarmhase6717 पण अश्या स्टोर्याच राहून जातात।।।।।जसे की अमिताभ रेखाची किती परफेक्ट जोडी असती आज
@@siddhantbachkar2352 right bro 💯
धन्यवाद जोडीला
Great
व्यासपीठावर जरी वाघ असले तरी...
पण इथे नाही🙅🙅🙅
घरी मांजार सुद्धा नाही😂😂😂
आरे - तुरे चालू आहे 😂😂
आपण म्हणव साहेब .... 😅
👍🏻
30/04/22 MUMBAI.
नवरा बायको ने एकमेकांशी कसे बोलावे , काय बोलावे , हे स्वतः चे व्यक्तीगत बाब असल्याने या बाबतीत कुणालाही काहीही बोलायचे अजिबात अधिकार नाही हे लक्षात असू द्यावे . कोणीही सम्राट असला तरी घरात एक सामान्य व्यक्ती असते . SO NO COMMENTS AGAINST HUSBAND & WIFE .
मग लोकांना मराठी संस्कृती शिकऊ नये मराठी संस्कृती मध्ये आपल्या पतीला ईज्जत दिलीच पाहिजे
राजसाहेब दुसरयाना शिखवता
घरच्या भोंगा आदि आवरा
ते तर सरळ कचरा करते
आता जगाला कळले
@@shreyash_shinde_13 kai Sanskriti sangatay, aai la apan ag mhanato mag kai ticha sanman karat nahi ka?
Are ture madhe jast apalepana asato. Ani ha tyacha personal vishay ahe kas bolayach kai bolayach apan kon bolanare?
@@RJAshwini ho na Ani pati la izzat dilich pahije mhanje? Patnicha apman kraycha ase Marathi sanskritit ahe ka?
Kahihi ky..!
Yamule Marathi sanskruti baddal gairsamaz hoil lokancha . . . .
@@RJAshwini तुम्ही पहिले त्यांचे भाषण ऐकून घ्या लोकांना किती मराठीची महती सांगतात आणी नंतर बोला. दुसर्यावर टीका करण सोप असत.
वा ❤❤साहेब 🚩🚩👌👌
सोनाली बेंद्रे बरोबर होते ते काय होते 😂😂
Sahee
Correct
Te tapatap hot😂✊
मैत्री
@@lalitpawar1094 😂😂😂😂
बाई तुम्ही एवढ्या मोठ्या घराणाच्या सुन आहेत,पण तुम्हाला बोलायची बिल्कुल ही पध्दत नही, मराठी संस्कृती मध्ये नवर्याला अरे तुरे नही करत,आज तुम्ही अश्या प्रकारे बोलत असणार तर राजसाहेबांची बाहेरची लोक तरी कसे रेस्पेक्ट करणार ।
Are त्यांची love storry ahe ... त्यावरून तुम्हाला किती अक्कल आहे हे समजते, आणि तुमच्या बायका तुम्हाला शिव्या देतात तेच काय
@@shivrajmobiles3597 ekch no bara bole tumi sir
@@shivrajmobiles3597
ekdm borobr bhau
@@shivrajmobiles3597 actly tyanchi love stroy nahiye ...sonali bendre and raj thakry chi hoti love story ....but still tyancha person navra bayko cha prashna na tyana chalta tr baki lokna kai issue ahe ani yat marathi sanskruti cha que kuthe yeto kaitrinugach
ज्याची बायको शिव्या देते त्याच बरोबर आहे
वा वा वा
हा माझ्या मागे लागला
महाराष्ट्रीयन संस्कृतीच जीवंत ऊदारन
आरे कमीत कमी आपन टीवी वर मुलाकत
देतोय याच तरी भान ठेवा
🤣
🤣🤣🤣🤣🤣 हाच माझ्या मागे लागला
ताई मजा आली पण दुःख ज्यास्त झालं 🙏🙏 कारण कितीही आधुनिक काळात वावरलो तरी किमान सार्वजनिक जीवनात मुलाखत देताना. बोलताना ज्याचा मानसन्मान त्याला मिळालाच पाहिजे. आपल्या घरात काहीही चालेल बाहेर नको 🙏🙏🙏 आपण साहेबांना एकेरी उल्लेख ताई साहेब नाही आवडला 🙏🙏🙏 बाकी आपली मर्जी 🙏
💯💯 बरोबर आहे.
Bayko ahe ti ek
Tumhi tyana shikavnare kon
1000 टक्के...बरोबर..कसतरी वाटत ऐकताना ..कारण आम्ही साहेब बोलतो त्यांना
लोकं राज साहेब म्हणणार आणि घरचे काहीही म्हणणार.😂😂😂
खूब दुख झाले बघून बायको खूप कचरा करते
अभिनंदन खूप छान लेखन कार्य संपूर्ण झाले जय माऊली पंढरीनाथ महाराज की जय
Soo sweet💝
मॅडम साहेबांचं चांगल वातावरण तयार झाले असताना तुमच्या आरे तुरे भाषेमुळे साहेबांची काय ठेवलीच नाही तुम्ही
😂😂💯🤣💯
😁😁😁😁😁😁😁
माध्यमासमोर अरे तुरेची भाषा योग्य नाही वाटत. मैत्री असावी, पण सामाजिक माध्यमासमोर थोडेसे भान असावे.
love मॅरेज होतं त्यांचं सो ह्या अरे तुरे गोष्टी चालतात आजकाल सगळीकडं.... त्यामुळं लोकांनी कॉम्मेंट्स मध्ये आपली अक्कल पाजळू नये.......👍
Waoooooo mast story 😍💖💖
हां वीडीयो मनसे साठी नककीच घातक आहे
हो खर आहे
खूप वाईट वाटले राव....... काय बोलणार आता..
Best couples ❤️
नवरायला एकेरी उल्लेख करताय तुम्ही काय आदर्श घ्यायचा तुमचा
Hahaha. I can see raj blushing and in different zone while she shares stories
Hindi mai translate krdo koi yaha 😅
@@mahisuryavanshi9369 matlab ki raj saheb Sharma rahe hai jb unki patni story share kr rahi hai tb.
@@kela591 tnq.. ye smjh gy thi 😅i ... Ye jo bate kre h Marathi mai ye translate krne bolti thi ki 😀😀
@@mahisuryavanshi9369 🥴 rehne de behen bohot jyada hai wo translate karne jaunga to subah ho jayegi.
@@kela591 😂
VERY NICE
ताई आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अहो ' काहो ' आहे . . आपला महाराष्ट्र राजमाता जिजाऊ आहिल्यादेवी होळकर प्रतिभा ताई पाटील यांचा आहे . यांची संस्कृती जपायला शिका
प्रतिभा ताई पाटिल कोण आहे
प्रतिभा ताई पाटिल ह्या राष्ट्रपती होत्या
@@amolshinde7933
माहित आहे मी पण जळगाव चा च आहे, पण माझ म्हणन हे आहे की अस कोणत मोठ काम केल होत तीनि
@@प्रथमेशपाटिल-छ6ध दादा आपल्या भारताच्या त्या राष्ट्रपती होत्या आणि त्यांनी एवढे सर्वोच्य पदावर असुन डोक्यावरचा पदर कधी खाली पडु दिला नाही . ही आपली भारताची संस्कृती आहे
@@kiranahire7703
Ok yes.
Sorry 🙏
सोनाली बेंद्रे चे दुःख तर असणारच न पन् ।।।
तुम्ही 4 बायका करता ते बघा एकदा.. हालाला करावा लागतो पुन्हा
@@rj6169 ... आमच्या मध्ये दम आहे तर करतो । तुमच्यात आहे तर रुम्ही पन करा , हिम्मत लगत त्यासाठी 4 ला पोसण्याची आणी स्वतः मध्य दम लगतो, आणी हलाला पद्धत आता बंद झालेली आहे मित्रा, सती प्रथे प्रमाणेच ।
@@themuslimdevelopment5087 आर कसला दम आला यात, जीवनमान बघा एकदा त्यांचे.. हिंदू महिला पहा एकदा सैन्यात जाऊन बॉर्डर वर लढत आहेत, विविध क्षेत्र गाजवत आहेत, IPS/IAS होत आहेत, देशाच्या GDP आणि विकासात योगदान देत आहेत, परिवारा मध्ये हातभार लावत आहेत, आणि तुम्ही काय तर्क देत आहात इथं, तुम्ही तुमच्याच महिलांचा अपमान करत आहात अस विधान करून
@@themuslimdevelopment5087 abe zatya tyala dum nhi binakkal mahntat, deshachi population yevdi vadhtyay tri bhi lal krun ghetach tumhi
@@baapkebaapkabaap2352 आता तुला jha....नाही तर मी काय करु दादा, येतील थोड़ा सा मोठा झाल्यावर, keep passions भावा ।
Nice
So cuteee......❤️❤️❤️
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
राज ठाकरेला घरातही किंमत नाही मराठीचा आव आणतो पण मराठी धर्म घरातही पाळला जात नाही
Haan aani baramatikar bhangarwalya katmullyanna gheun marathi mansavar haat ugartat.
अब केवल राज ही राज करेगा 💪💪💪💪
Abe lavdya Tuzya gharat Tula कुत्रं विचारते का?
लग्नाच्या आधी पासून ओळखतात म्हणून अरे तुरे बोलतात.
महाराष्ट्रात सगळेच बोलतात एकमेकांना
Kai asato marathi dharm kai mahit. Apale pana asava navara bayako ekamekana kai mhanatat ha tyacha prashan asato. Baki lokan cha nahi.
खरच राज ठाकरे यांना किंमत नाही
Ham aapke sath Hain
Best
प्रत्येक गोष्टीत चूक काढणं बरोबर नाही. त्यापेक्षा मोठ्या व्यक्ती स्त्रियांना किती स्वातंत्र्य आणि सन्मान देतात,हे सर्वांनी शिकण्यासारखे आहे..
100% खरं
सार्वजनीक ठिकाणी(New) मर्यादा आसतात..
@@anantyele6498 मग बाहेर ही लोकांना तितकाच सन्मान द्यावा.. जास्त हुशाऱ्या करू नये राजने
काय हे बाहेर साहेब आणि घरात अरे तुरे बरोबर नाही हे.
लव मैरेज मदे असज होतो वर्तून फ्रैंड
👍🚩 आदरणीय राज साहेब आहेत 😊 अरे तुरे चालत नाही
😂😂😂
@@amolshinde7933 प्रेमामध्ये अरे-तुरेच करतात काय चुकलं 🤣😂😜🙄
इजतीचा कचरा केला घरात च इज्जत नाही
तुम्ही कोणत्या काळात राहात आहात. इथे स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे, आणि तुमचे काय चालले आव जावं करावे म्हणून, अहो राज साहेबांच्या पत्नी त्यांच्या पेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत उलट राज साहेबांनी त्यांना आव जावं केले पाहिजे. बाकीच्या ठिकाणी स्त्री पुरुषांना आव जावं का करतात कारण पुरूष त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असतात म्हणून.....
आरे - तुरे चालू आहे 😂😂
आपण म्हणव साहेब .... 😅
Sonali bendre♥️♥️Raj thakre
साहेब तुम्ही आव जावं घालावे कारन ती मोठी आहे
😂😂😂
😂😂🙏
Kadak
चुकलंच साहेबांचं 🤣
साहेब अपमान सहन करतायेत
Raj thakrey sir good family .
Sir good politician and good thinkar
छान
ग्रामीण भागामध्ये संस्कृती अजूनही टिकून आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो शहरी संस्कृती काय आहे हे आम्हाला कळलं
सगळी खानदान येरे जारे बोलणारी आहे का
Tyachyat ek aapulki pana Dadlela aahe...
Tujhi ka aag hot aahe re lavdya...🤬🤬
Good
खाज साहेब बघा तुमची इज्जत काढली 😂😂 किती घरात तुमचा आदर आहे कळलं 😂😂 खाज साहेब 😂
Only Raj saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कशाचे राज साहेब सांग बरं एक ही याचा आमदार नाही सर्व यांचा पक्षात गुंड आहेत उद्धव साहेब खूप चांगले आहेत उलट
@@mrkush_8373 hirvi sena jhali ahe ti sonya pawar pudhe...🇨🇨🇨🇨
तुझ्या बापाने तुला एकच शिकवले आहे का
😂 😂
So sweet
wow what a good looking couple they seem to compliment each other so well best wishes
समाज साहेभ साहेब म्हणतोय आनी घरात कीती सन्मान मिळतो ते आपन बघा
Tuja gharat tuji bayko tula samman dete ka
@@rajendranilankar4613 अजुन झाल नसेल तेच...😃😃😂
स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे, आणि तुमचे काय चालले आव जावं करावे म्हणून, अहो राज साहेबांच्या पत्नी त्यांच्या पेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत उलट राज साहेबांनी त्यांना आव जावं केले पाहिजे. बाकीच्या ठिकाणी स्त्री पुरुषांना आव जावं का करतात कारण पुरूष त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असतात म्हणून.....
@@lifesecrett agree
Tuja ghari tuji bayko sod pan tuja mulga tuja tondavar hagun jat asel.
प्रबोधनकार ठाकरे यांचा आदर्श जो पण घेईल तो व्यक्ती नक्की पुढे जाईल
हे राज साहेब पण आपल्याला आवडले बुवा 👌
🙏⚘️जय श्रीराम 🙏⚘️
नवरा आहे तु हा शब्द वापरते लाज वाटते आम्हाला असे ऐक्याची
राजसाहेब पेक्षा त्यांनी वयाने मोठी आहेत त्याची लव करून लग्न केले आहेत त्यांनी राज साहेबांना सोबत फ्रेंडली बोलतात
शहाण्या तू तुझ्या बायकोला अरे म्हणून हाक मारायची आणि तिने तुला आव जावं करायचं...नाही का ...कधी येणार बाहेर बुरसटलेल्या विचारातून ?
tambhaku khaun ekade tikade thunkhanare ani mahilana fakt gulam mhanun baghanaryana educated family kay samajanar jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
मोठ्या लोकांत अर तूर बोलतात धनीला
Aho hyanchya bolanyavarun khaaj thakarechi sankriti samajate, supari wala, Raju bhaiyya 🤣🤣🤣
सार्वजनीक ठिकाणी मानसम्मान तरी द्या 🙏
Raj Thackeray ❤
👍✌chan mulakhat🙏
सोनाली बेंद्रे अजूनही 👌👌👌👌👌👌
Mast story
Khoop sunder...
राजा कितीही मोठा असला तर बायको पुढे काय चालणार नाही हे सत्य आहे
OMG Flow
444
99
55
7 RPTKRD
साहेब म्हणतात आम्ही भगवाधारी आणि मॅडम नि हिरव्या बांगड्या घातल्या 😂
Ho... Aamhi green toilet paper pn use karto
@@maharastrianmulga1344 आणि खाऊन घेतो 😂
चाट्या कशाला चाटू गिरी करतो
Nice video.. 💐💐
छान मुलाखत, nice video, राज साहेब ठाकरे, अणि शर्मिला ताई, 👍👍👍👍
Khub Chand Jodi👌👌🙏🏻🙏🏻🚩🚩
आव जावं बोला मावशी साहेबांना माणसात
घरातच सन्मान नाही तर जनता तरी मतपेटीद्वारे काय सन्मानित करणार? कितीही दोघांचे मैत्री पूर्ण संबंध असले तरी सार्वजनिक व्यासपीठावर शिष्टाचार सांभाळून बोलायला पाहिजे.
तरीही त्यांच्या व्यक्ति स्वातंत्र्याचा आदरच आहे.
g
.
खाज ठाकरे को आरे तुरे वाह काय संस्कार आहेत
स्वताच ठेवायाच ढाकुण आनी दुसरया च बगयाच् वाकुन
बिंदू माधव रमाकांत आचरेकर सरांनी आम्हाला ते या प्रश्नावर चर्चा करून योग्य मार्ग काढत होता की तो आऊट ऑफ लुक असणारे व्यक्ती म्हणून जगतोय.
शर्मिला वहिनी साहेबांना अरे तुरे करतात तुम्हाला हे शोभेत नाही
अरे तुम्ही लोकांच्या घरातले नका ठरू कोणी काय म्हणावं, त्यांचं त्यांना आवडत, म्हणजे बाकीच्यांनी तुमच्या मनाप्रमाणे का बोलावं 🙆
दादा आपल्या कडे नवरा वयाने लहान असला तरीही त्यांचा आदर करावा लागतो हि शिकवण शिवाय महाराज यांची आहे
@@balasahebpadwal5808 त्यांना नसेल ठेवायची महाराजांच्या शिकवणीची आठवण, महाराजांचं नाव फक्त राजकारणात घेतात
@@balasahebpadwal5808 तुझ काय रे कुठ पण शिवाजी महराजनच नाव घ्याची काय गरज आहे
स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे, आणि तुमचे काय चालले आव जावं करावे म्हणून, अहो राज साहेबांच्या पत्नी त्यांच्या पेक्षा 2 वर्षांनी मोठ्या आहेत उलट राज साहेबांनी त्यांना आव जावं केले पाहिजे. बाकीच्या ठिकाणी स्त्री पुरुषांना आव जावं का करतात कारण पुरूष त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असतात म्हणून.....
Lovely couple. 👍Stay blessed.
Omg see how cool Raj sir sitting
Bayko la saglech gharrrbarrtattttt
Please note, he mentions Balasaheb more than, Uddhav .... he truly misses Balasaheb 😢
Jjjj
Jjjjj
J
J
J
हेच बाकी होता
देशाच्या विकासात आपले योगदान काय आहे पंत....
फायर ब्रँड सोबत लगन म्हणजे गर्व ची गोस्ट
पूर्ण जनता राजसाहेब म्हणालेत तर मग तेव्हा त्याची बायको अरे अस का म्हणते
To navra ticha aahe janatecha naahi
आव जावं घालत जा ते हिंदू जननायक आहे
पुरुषांनाच का तो मान द्यावा?
हिंदू नायक...jay bhim
यांना घरी किती मान आहे काय आणि तुम्ही फिरा साहेब साहेब करत
बाकी सतरंज्या उचलायला आहेच. ये झटक रे ती.
Thank u sp you are true friend you are lucky mr raj .badi mushkil se miltehey dost marriage is turning point of your life god bless you sp. Your wife is straight forward that's the spirit hence due to you
Translation pls
Best one Raj Sir
राजे साहेबांचा व्हिडिओ दाखवायला नको होता कारण राजसाहेबांचा सगळा कचरा
स्वतः यांची बायको आरे तुरे भाषा बोलते
काय सन्मान हे राज साहेबांचा
नवरा बायको ह्या नात्यात समनात असावी...मैत्री असावी...मोकळेपणा असावा...तरच लग्न टिकतं...
काय कचरा होत नाही उगच आव आणु नका कमेन्ट करून राज साहेब आणि वहिनी कायम छान राहिलेत बाकिच्यानी शिकाव त्याच
हेच तर बोलतात
घरच्या भोंगा आदि बंद करा
तू अजून ही १९३० मध्ये जग. नवरा वरचढ, बायको दुय्यम.
असं बकवास काहीतरी बोलायचं आणि म्हणायचं मी २१व्या शतकातला तरुण आहे. तू हे बोलून तुझा स्वतःचा कचराच नाही तर पातळ गू केला आहेस. पितृसत्ताक विचारसरणी तुझ्यासारख्या पातळ जुलाबामुळे जिवंत आहे. आणि जो पर्यंत ती विचारसरणी जिवंत आहे तो पर्यंत हा देश कधीच पुढे नाही जाणार. जरा घराबाहेर पड. बिछान्यावर पादत पडू नकोस. बघ जग कुठे चाललय आणि तुझं ढुंगण कुठे अडकलय.
राज आणि फक्त राज
👌
पंधरा दिवस झालं लोक चालत आहे त्यांचं काय समजून घ्या
Very beautiful couple saheb
असभ्य वहीणी...वाईट वाटले...
आधी नीट लिहायला शिक मग दुसर्यांना शिकव, वहीणी नाही वहिनी म्हणतात
ज्यांनी - ज्यांनी . लव्ह मॅरेज केले ते घरात दरवाजा लावून भांडी घाशीत्या त रे ....!
पण हिते तर घराबाहेर भांड्या सोबत कपडे सुद्धा धुवायल लावली . 😂😂😂
So nice of love story
Pls translate... Hindi ya Eng
❤️❤️❤️❤️
लाज वाटली पाहिजे अण्णा अरे-तुरे बोलते भैया कावळ्याला
घरमे नहीं ज्वारी
बाहर करे जमादारी😂
तुझ्या घरात आहे का तांदूळ
@@shivrajmobiles3597 bhai 🤣🤣
@@shivrajmobiles3597 दादा 1एकरात 12 पोती झाल्यात गड्यासनी वाटुन 3 पोती संपली आता 2 वर्ष तर भात लावावा लागत नाही अजून काय पाहिजे.
कोल्हापूर ला आलास की ये पिशवी भरून घेवून जा
@@gautammangaonkar7537 💙
@@y.tthoke2522 😂😂🤣
एकेरी उल्लेख चार चौघात चांगलं नाही
Kaa?? Tumhi bayko la aho jaho karta ka char chughat
@@mandarmhase6717 तुम्ही करता का ? का अजून लग्नच नाही झाले तुमचे
@@swapnilahire6774 nhi ajun tri next year hoil ...pn aho jao ani are ture madhe judge nai karnar bayko la ...aho jao karun manatun shivya dilya tr ti sanskruti ....ki are ture mhnun hakkane premane bolavla mhnje changla ...
Naitr kiti bayka navryla ahi jao kartay ani dusrikde takrari cha sur ...kai mela navra milaly 🤣kai fayda tya aho cha ...
शुद्ध मराठीत बायकोचा बैल म्हणतात
अरे लवदdya घरात सगेलेच बायकोचा बैल असतात.
तुझ्या बापाला विचार ते होते का नाही ते
🤣🤣
😝😝😝
😄😄😄
😁