आठवणीतले बाळासाहेब! 2005 चं बाळासाहेबांचं भाषण, बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा | special report

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 646

  • @vijaypawar6610
    @vijaypawar6610 Рік тому +59

    Vबाळासाहेब म्हणजे बाळासाहेब च तयांची जागा कोणीही घेऊ शकत नाही बाळासाहेब ठाकरे अमर रहे

  • @narayansuryawanshi2900
    @narayansuryawanshi2900 2 роки тому +63

    आवाजात दम असलेले नेते ,असे नेते पुन्हा होणार नाही जय महाराष्ट्र

  • @worldcricketchampionship2686
    @worldcricketchampionship2686 2 роки тому +447

    मराठी माणूस फक्त मा. बाळासाहेब ठाकरे व मा. राजसाहेब ठाकरे यांच्यामुळेच आज महाराष्ट्रात मराठी मानसाला ओळख आहे.
    जय भवानी जय शिवाजी

    • @myaim9874
      @myaim9874 2 роки тому +5

      इथे फक्त भाषण
      दिल्लीत फ्री राशन
      अस का ??

    • @ashimwashi2316
      @ashimwashi2316 2 роки тому +1

      Jay bhim
      Jay bhim
      Sc st of Maharashtra was never with such rioter hate monger .
      Dalits are with constitution with muslims
      Not bramhinwadi party shiv sena
      Jay bhim jay mim

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 роки тому +3

      @@myaim9874 अस काय घडले कि
      मला तर बाँम्ब स्फोटातील अरोपी संजय दत्त आठवतो.?

    • @suniltomar3199
      @suniltomar3199 2 роки тому

      @@myaim9874 iuu

    • @akashparkhi7711
      @akashparkhi7711 2 роки тому +1

      110%

  • @Shorts_video899
    @Shorts_video899 3 роки тому +66

    आज तुमी पाहिजे होते बाळासाहेब 🥺🥺🥺
    आज महाराष्ट्रात कोणच्या पातळी वर राजकारण करत आहेत हे....

  • @shivpatil_44
    @shivpatil_44 2 роки тому +65

    🔥जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, बघिणीनींनो आणि मातांनो 🔥👑

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 роки тому +16

    शरद काकाच बाळासाहेब च नात होत
    त्या मुळे प्रेम होत
    ऊद्धवबुवा एकेल का भाषण

  • @dhirajdubey5419
    @dhirajdubey5419 2 роки тому +55

    महान हिंदू जननायक हमारे बीच हमेशा रहेंगे आपके बचन हमारा मार्गदर्शन करते रहेंगे जय हिंद जय भारत वंदे मातरम

    • @Attttattttt
      @Attttattttt Рік тому

      1993 blast ke aaropi sanjay dutt ko support karne wala kon tha

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 3 роки тому +24

    माननीय बाळासाहेब ठाकरे हे खरोखरच तडफदार नेतृत्व, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता सतोड वक्तव्य करणारे होते हे निसंशय सत्य आहे.

  • @nileshpandare2492
    @nileshpandare2492 3 роки тому +126

    एकच साहेब..आपले बाळासाहेब

  • @सिंघमभाऊ
    @सिंघमभाऊ 3 роки тому +103

    यदि 1 करोड़ हिंदू भी बाळासाहेब की तरह जिंदगी जिये, हिंदुत्व के लिए समर्पित हो जाये तो हिंदू अजेय हो जायेंगे

    • @sudhirsurwade7284
      @sudhirsurwade7284 3 роки тому +3

      But nobody is Hindu here . All are divided in 6000 castes like Baman Baniya Thakur(high castes)& Shudras like sali mali koli teli bhandari sutar kumbhar etc &Untouchables like mahar chamar mang etc These castes have been maintained by religios ban on inter-marriage between them for last two thousand years (apart from religious ban on education of shudras & untouchables)This is called Hindu unity

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr 3 роки тому +4

      @@sudhirsurwade7284 once a day we all need come together for fight against Islam....

    • @ajaypawase5213
      @ajaypawase5213 2 роки тому

      Right

    • @ustaadop9788
      @ustaadop9788 2 роки тому

      @@AKASHSHARMA-wu2jr that is only hindutva.. Fight against Muslims.. Pure piece of sh't

  • @kishanitubone1886
    @kishanitubone1886 4 роки тому +96

    जय महाराष्ट्र

    • @nehapatil737
      @nehapatil737 3 роки тому +2

      जय महाराष्ट्र

  • @manoharpathade3930
    @manoharpathade3930 2 роки тому +7

    बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा

  • @sanjaytotre6691
    @sanjaytotre6691 2 роки тому +3

    पुन्हा या राजे तुमची गरज आहे सर्वांना आणि तुमच्या मुलांना पण

  • @shankarpujari4043
    @shankarpujari4043 2 роки тому +3

    साहेब तुम्हाला विरोध करणारी कोण नव्हतं आज राज साहेबांना विरोध खूप जन करत आहेत तुमचे कर्तव्य फुडे चालू देत नाहीत आज आपल्यातलेच आपल्या साहेबांना विरोध करत आहेत साहेब तुम्ही पुन्हा जन्माला या 💝🥺🔥

  • @irisvishu2421
    @irisvishu2421 3 роки тому +3

    |||||||||||||| ₹ अभिनंदन एबीपी माझा |||||||||||||| आपल्या सहकार्यामुळे आणि समन्वयामुळेच वयातील वैचारिक दृष्टिकोन बदलून नवीन महाराष्ट्र आणि आपली मायबोली आणि मातीला सुगंध दरवळला आणि तसेच हिंदवी नसून मराठा साम्राज्य उभारण्याचं शिव छत्रपतींच स्वप्न पूर्ण झालं असं वाटणं आणि ते घडवून आणण्यासाठी परिश्रमाची पराकाष्टा करणं हे देखील सोयीस्कर झालं त्यासाठी खूप खूप आभार 💐💐💐💐💐 ||||||||||||||| ₹ जय शिवराय ₹ जय भिम ₹ जय महाराष्ट्र ||||||||||||||| 🚩🚩🚩💙💙💙🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @nawalkumarkewat5818
    @nawalkumarkewat5818 2 роки тому +11

    बाला साहेब ठाकरे जी हिंदू ह्रदय सम्राट हमेशा हमारे दिलों में रहेंगे जय भारत जय शिवाजी जय भवानी

  • @babasahebshinde1619
    @babasahebshinde1619 3 роки тому +137

    साहेब तूम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏♥️

  • @onkarshinde7168
    @onkarshinde7168 3 роки тому +83

    कुणा कुणाला वाटत की राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री होयला पहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @chetanpawar4279
      @chetanpawar4279 3 роки тому +4

      Konalach nahi vatat

    • @pradip...9179
      @pradip...9179 2 роки тому +2

      अरे त्या गोष्टीची वाट बघतोय कधी आमचं साहेब मुखमंत्री बनतात

    • @sarthakmadghe_22_kavithabk4
      @sarthakmadghe_22_kavithabk4 2 роки тому +1

      Nakkich vhyayla pahije

  • @chaitu877
    @chaitu877 2 роки тому +17

    जूनी बाळासाहेबाचि शिवसेना .....🙏🧡🚩
    आत्तचि उद्धवचि शिवसेना....🤲🏻💚😂
    पुढच्या विधानसभे ला
    शिवसेना +Congres + NCP= 80
    BJP +MNS= 188
    Other = 20
    only बाळासाहेब ठाकरे....🧡🔥
    Only हिंदुत्वादी.....🧡🙏🚩
    हर हर महादेव.....🧡🚩

  • @technicaljugaad9807
    @technicaljugaad9807 2 роки тому +2

    साहेब तुम्हीच आज गरज होती महाराष्ट्राला तुमची खुप खुप आठवण येतेय 🙏

  • @sourabhdhawan9256
    @sourabhdhawan9256 3 роки тому +283

    तुम्ही पुन्हा जन्माला या. साहेब डोळ्यांत पाणी आलं

    • @lalitajadhav9808
      @lalitajadhav9808 3 роки тому +3

      Kharach balasaheb thackeray saheb la ya yeun dya

    • @onkarpatil5490
      @onkarpatil5490 3 роки тому +1

      Sourabh kuthla tu? Baramati ki Latur? Karan Dhawan he marathi surname hya 2 thikani aahe?

    • @sourabhdhawan9256
      @sourabhdhawan9256 3 роки тому +5

      @@onkarpatil5490 बारामती ढवाण पाटील

    • @punjudhangar8915
      @punjudhangar8915 2 роки тому +1

      साहेब पुन्हा जन्माला या

    • @nileshbange5971
      @nileshbange5971 2 роки тому

      Tu me punha janmlha yha saybh

  • @shubhashmargale4553
    @shubhashmargale4553 2 роки тому +1

    आठवणीतले बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठोपाठ राजसाहेब ठाकरे हाच नेता खरा आहे. जय महाराष्ट्र

  • @jeevanpawar4370
    @jeevanpawar4370 2 роки тому +1

    खरं आहेत साहेब शिवसेना तुमच्या मुळे उभी आहे.

  • @sanyogdeshmukh4214
    @sanyogdeshmukh4214 2 роки тому +20

    Ek tha tiger : हिंदूह्रदय सम्राट Shri Balasaheb Thakre
    Tiger zinda hai : हिंदू जन नायक Shri Raj Thakre

  • @drsanjaybhandiye3505
    @drsanjaybhandiye3505 2 роки тому

    आपल्या पुत्राचे सध्याचे कारनामे
    ऐकून/बघून बाळासाहेब खरंच उद्वीग्न झाले असणार, बाळासाहेब आम्हाला क्षमा करा, तेव्हढच आम्ही
    म्हणू शकतो,आमचा निरुपाय. 💐

  • @faizshahani4992
    @faizshahani4992 2 роки тому +1

    माझे साहेब बाळासाहेब...फक्त साहेब आपली आठवण राहिले ... जय महाराष्ट्र साहेब..

  • @shubhambhombe3818
    @shubhambhombe3818 Місяць тому +1

    असा नेता भविष्यात पुन्हा होणार नाही ❤❤❤ king

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 2 роки тому +13

    80% समाजकारण 20% राजकारण करणारा एकमेव जनतेचा नेता

    • @HarunKhan-o6c
      @HarunKhan-o6c Місяць тому

      मराठा,, समाजाला आरक्षण का देऊंन,,, गेले नाही

  • @kiritjadeja3034
    @kiritjadeja3034 2 роки тому +26

    Ye admi k liye dil me hamesha man rahega salute you balasaheb ...

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 роки тому

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना कोटी कोटी प्रणाम जय महाराष्ट्र

  • @sumit5294
    @sumit5294 2 місяці тому +1

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे

  • @vinayakkulkarni4562
    @vinayakkulkarni4562 3 роки тому +4

    बाळासाहेब हे बाप आहेत म्हणुन शिवसेना जिवंत आहे

  • @gyaneshwarchoudhary3442
    @gyaneshwarchoudhary3442 2 роки тому

    खरे शिव सैनिक बाला साहेब जी चरणी नमन करतो ज्ञानेश्वर चौधरी बुर्हांपुर म pr

  • @rahultagadkar8935
    @rahultagadkar8935 3 роки тому +2

    टायगर महाराष्ट्र साहेब आपली आठवण 🐅🐅🐅🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @wifesdream6459
    @wifesdream6459 2 роки тому

    जसा माणूस तशीच कामगिरी, आणि जशी कामगिरी तसाच
    आवाज व भाषण,
    एकदम कडक खणखणीत

  • @smitachavande4171
    @smitachavande4171 2 роки тому +2

    बाळासाहेब तुम्ही गेलात शिवसेनेची वाट लागली तुम्ही परत या व आपला पक्षाला ताकत द्या जयहिंद👋

  • @vishalchavhan9657
    @vishalchavhan9657 2 роки тому +3

    (बाळासाहेब) आणि राज साहेब बस हेच दोन मराठी मनसाचा विचार करता 🚩🚩🚩🚩

  • @stuartb4u
    @stuartb4u 3 роки тому +282

    असा लोकनेता पुन्हा होणे अशक्य.

    • @rukhminikshirsagar.7079
      @rukhminikshirsagar.7079 3 роки тому +22

      काका मि अजून लहान आहे.
      पण मि बाळासाहेबां सारखं होणार आहे.
      हे माझं स्वप्न आहे.

    • @kirtisalve2059
      @kirtisalve2059 3 роки тому +3

      @@rukhminikshirsagar.7079 जिद्द ठेव आत्मविश्वास जागा ठेवा

    • @ramchandralandge8058
      @ramchandralandge8058 3 роки тому

      @@rukhminikshirsagar.7079 q

    • @sunilbankar9418
      @sunilbankar9418 3 роки тому

      @@rukhminikshirsagar.7079 👍👍👍

    • @sandeshsuparkilje387
      @sandeshsuparkilje387 2 роки тому +5

      राज ठाकरे

  • @ramchandrapatil1875
    @ramchandrapatil1875 3 роки тому +2

    साहेब तुमचे शब्द म्हणजे. एकप्रकारे बाणच होते साहेब जय महाराष्ट्र

  • @abcbfhg1
    @abcbfhg1 3 роки тому +52

    I MISS YOU SIR.🙏..LOVE YOU 🙏

    • @rutujajain3236
      @rutujajain3236 2 роки тому

      actually when hes present between us,that time we didn't beg for someone who can understand our problems & deliberately solve it.,because he is already there for us ...he starts the revolution first...its not possible for him to say here and helps us forever...its not the solution ...we need to change ourselves first we have to be independent then only his efforts will come to fruition ...that's the permanent solution

  • @anitaraut4257
    @anitaraut4257 2 роки тому +1

    Balasahab ki Jay 🙏 Balasahab Tumachi Khup Aathvan Yetey.🙏

  • @abhishekpande9380
    @abhishekpande9380 3 роки тому +2

    साहेब🚩तुमच्या शिवाय महाराष्ट्र अपूर्ण आहे🚩तुम्ही आमच्या हृदयात आहेत आणि कायम असणार साहेब🚩

  • @pradipmane8225
    @pradipmane8225 3 роки тому +43

    My all time superstar balasaheb thakre

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 2 роки тому +1

    एकच साहेब बाळासाहेब ठाकरे साहेब तुम्ही आसायला पाहिजेल होते आज.

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 роки тому +1

    हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना साष्टांग दंडवत असा हिंदुत्ववादी नेता होणार नाही झालास तर त्यांनासुद्धा साष्टांग दंडवत जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sheetalnair1615
    @sheetalnair1615 3 роки тому +138

    Saheb missed forever 🙏🙏

    • @shilakarne8861
      @shilakarne8861 2 роки тому +2

      बबबभबबबबह

    • @anjalidharia7223
      @anjalidharia7223 2 роки тому

      kiti kiti lalaw chlaw.mazy bhaw ch whatsupp aanj face book kuth lapaay..........

  • @avinandre3130
    @avinandre3130 3 роки тому +2

    बाळासाहेब ठाकरे सारखा नेता , संघटक महाराष्ट्राला पुन्हा मिळनार नाही.

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 роки тому

    आदरनिय कै श्रीमान बाळासाहेब पुन्हा होणे नाही झालाच तर महाराष्ट्रात व्हावे ही प्रार्थना

  • @SAKSHIMISHRA-s6i
    @SAKSHIMISHRA-s6i Місяць тому +2

    Balasaheb Thackeray zindabaad

  • @amolkadam9279
    @amolkadam9279 3 роки тому +42

    साहेब तुमचा पोरगा सोनियाचा गुलाम झाला.दुर्दैव महाराष्ट्राचे.

  • @pravinjamadade8531
    @pravinjamadade8531 3 роки тому +14

    काय भाषण आहे साहेबांचं, असं ऐकतच बसावं वाटतं,

  • @babytae5152
    @babytae5152 2 роки тому +11

    बाळासाहेब, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवण्यासाठी तुमचे तत्व उद्धवने पायदळी तुडवले.आज तुमच्या शिवसेनेची उद्धवने काय हालत केली आहे पहा... फार वाईट वाटते.

  • @ganeshchandhavekar2392
    @ganeshchandhavekar2392 2 місяці тому +1

    मराठी माणसांची एकजूट .

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 2 роки тому

    मराठी मनांचे मानबिंदू माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @shubhu__
    @shubhu__ 2 роки тому +1

    कायम आठवणीत आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे 🙏🚨👑🚩

  • @mayurjadhav3823
    @mayurjadhav3823 2 роки тому

    I love you साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🚩

  • @mngraorao5763
    @mngraorao5763 2 роки тому +101

    Sri raj thakre please remember him always. A man of hindu culture

  • @mayuri05277
    @mayuri05277 2 роки тому

    बाळासाहेब ठाकरे बस फक्त असे दुसरे होणे नाही God Father महाराष्ट्र चे 🙏🚩🏹

  • @jkmusic-bd3dg
    @jkmusic-bd3dg 2 роки тому +1

    आज सुधा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अंकले तरी अगावर काटा येतो बाळासाहेब परत आल्या सारखं वाटत

  • @atharvachandekar8803
    @atharvachandekar8803 10 місяців тому +1

    Kya baat hai last lines was so good ❤

  • @yogeshmane5023
    @yogeshmane5023 3 роки тому +9

    जय बाळासाहेब ठाकरे जी.

  • @jimcasper12
    @jimcasper12 2 роки тому +200

    Today Shiva Sena has become Allaha 🕌 Sena .
    Miss you Balasaheb 🙏🏼

    • @SM.28
      @SM.28 2 роки тому +21

      Sonia chi Sena 🐧

    • @AakashParab-hv1nz
      @AakashParab-hv1nz 2 роки тому +20

      Teva chi shiva sena aata chi mns

    • @zeeeli1377
      @zeeeli1377 2 роки тому +6

      Soniya sena bro... Rice bag or jihad ke sath hai... Time ho to string channel check karna

    • @virajasdawane6931
      @virajasdawane6931 2 роки тому +1

      @@AakashParab-hv1nz तेव्हा काळ वेगळा होता तेव्हा भाजप ची सत्ता नव्हती आली देशावर

    • @myaim9874
      @myaim9874 2 роки тому +3

      इथे फक्त भाषण
      दिल्लीत फ्री राशन
      अस का ??

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 2 роки тому +1

    Ky shbd vaprun boltat...miss you balasaheb 🚩🚩🚩

  • @hiteshthakarevlogs5027
    @hiteshthakarevlogs5027 2 роки тому

    खरच या वेळी बाळासाहेब जिवंत पाहिजे होते कारण बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती आणि आताची शिवसेना वेगळी झाली आहे....

  • @amitpawar7743
    @amitpawar7743 2 роки тому +1

    दैवत बाळासाहेब ठाकरे 👑🙏🙌🚩

  • @DattatrayJagtap-z7z
    @DattatrayJagtap-z7z 11 місяців тому +1

    Pawar saheb see 😊 love for thakare

  • @pandharinathgonshetwad5012
    @pandharinathgonshetwad5012 3 роки тому +13

    भारताचा ठाण्या वाघ आदरणीय बाळासाहेब ठाकरेजी

  • @zimmiiiiii6000
    @zimmiiiiii6000 2 роки тому +1

    muslim hu lekin Bala saheb ka fan hu...Bala saheb India ka PM hota to maja ata....miss u 🐯🐅🐅🐅🐅

  • @Shankar-d4s
    @Shankar-d4s Місяць тому +1

    Hindustan ka original shero ka sher hindu hriday samrat koti koti naman

  • @jayeshghavte3560
    @jayeshghavte3560 Рік тому

    Indian legend of King Balasaheb Thackeray 🚩🏹🏹🚩🚩🏹🏹

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 7 місяців тому +2

    Asa manus hone shkay nahi❤

  • @cricketsmvideos2131
    @cricketsmvideos2131 2 роки тому

    🚩🚩🚩🚩जगदंब शिवराय🌺🌺👑👑❤️❤️👌👌👑👑🚩🚩🚩🚩

  • @सचिन-ङ7प
    @सचिन-ङ7प 2 роки тому

    दैवत आहे आमचे.........🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @chetandhabe5643
    @chetandhabe5643 2 роки тому +1

    बाळासाहेब नंतर दुसरा पॉवरफुल नेता होणे नाही. मराठी लोकांचा वाघ. Tiger or maharastra balasaheb

  • @amit-hv8sh
    @amit-hv8sh 2 роки тому

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो ll

  • @insaani_baatein
    @insaani_baatein 3 роки тому +262

    Miss this legend.
    Unfortunately, his legacy is in a bad hand.
    Rajsaheb deserves it.

    • @francopedro4910
      @francopedro4910 3 роки тому +3

      Instablaster

    • @joelmoses1139
      @joelmoses1139 2 роки тому +4

      Yes

    • @myaim9874
      @myaim9874 2 роки тому +1

      इथे फक्त भाषण
      दिल्लीत फ्री राशन
      अस का ??

    • @myaim9874
      @myaim9874 2 роки тому

      इथे फक्त भाषण
      दिल्लीत फ्री राशन
      अस का ??

    • @shreerangdimble100
      @shreerangdimble100 2 роки тому +1

      @@myaim9874
      0

  • @deokarradha76
    @deokarradha76 2 роки тому +3

    Marathi mansachi olakh mhanje shivaji maharaj aani balasaheb thakare 🙏🏼🚩🤩👑

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 2 роки тому +1

    साहेब तुम्हाला मानाचा मुजरा सुपर

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 Рік тому

    हे आमचे बाळासाहेब. बघितल्यावर, ऐकल्यावर खूपच छान वाटत. पण आता हे ऐकून कुठे राजा भोज आणि कुठे टोमणेबहाद्दूर. किती हे दुर्देव.

  • @prathamesh_dalvi96
    @prathamesh_dalvi96 2 роки тому +2

    तुम्ही सगळे जे राज ठाकरे करत आहात ना,ते नाव या नावणे मिळालं होत शिवसेना, मी पण खूप मनायेचो,पण ज्या बोटांनी राज ठाकरे यांना चालवायला शिखवल ते म्हणजे!
    "श्री बाळासाहेब ठाकरे"😎🙏💐
    =======================
    "श्री उद्धव ठाकरे"😎🔥
    "शेवट पर्यंत फक्त शिवसेना" 🚩🚩

  • @shakirkhan2835
    @shakirkhan2835 8 місяців тому

    साहेबांचे bhasan म्हणजे आजपण live वाटतो, 🎉

  • @rushikeshbhore7568
    @rushikeshbhore7568 2 роки тому +2

    खरे वारसदार राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @AkashKumar-zv1mw
    @AkashKumar-zv1mw 3 роки тому +61

    I love bala saheb thakre i respect him more then my life.. Love u sir

  • @rajugangurde8916
    @rajugangurde8916 2 роки тому +1

    साहेब आता तुम्हीच पाहिजे होते आज खूप दिवस घराब झाले ते शिवसेनेचे

  • @kingashrafi4446
    @kingashrafi4446 Рік тому

    Haa Maharashtra aamcha aahe ikde awaj pan amchich pahijech 🚩 jai Maharashtra saheb tiger 🐅 🚩🚩🚩🚩

  • @OmkarVP
    @OmkarVP 3 роки тому +47

    ८६ वर्ष जगले पण साधं मराठा आरक्षण नाही देऊ शकले....कसले हिंदुहृदयसम्राट तुम्ही. खरे हिंदुहृदयसम्राट फक्त आणि फक्त आमचे छत्रपती शिवाजी महाराजच

    • @chetanpawar4279
      @chetanpawar4279 3 роки тому +4

      Barobar ahe Bhawa fakt rajakaran Kara mhanav

    • @rasikbalkhande5318
      @rasikbalkhande5318 3 роки тому +3

      Correct!! Fakt taluvar cha loni khalla rajkaran kel ani satta bhogli bjp sobat milun

    • @sudarshanpoul1638
      @sudarshanpoul1638 3 роки тому +2

      Kharach

    • @OmkarVP
      @OmkarVP 3 роки тому +3

      @@sudarshanpoul1638 Apan marathi lokanni khup mothi chuk keli ya thakre kutumbala motha karun..pan ithun pudhe nivadnukit ti chuk sudharu...Jai Shivray🚩

    • @OmkarVP
      @OmkarVP 3 роки тому +2

      @@rasikbalkhande5318 Nahitr ky....ithun pudhe election madhe sene la fatyvar maraych apan sarvanni milun...Jai Shivray🚩🚩

  • @Aniket23232
    @Aniket23232 3 роки тому +52

    King of millions heart's ❤️😘

  • @pravinankushe8941
    @pravinankushe8941 2 роки тому

    साहेब डोल्याला पानी आले तुम्हला पाहुन जय महाराष्ट्र! साहेब

  • @RaeesTsayyed
    @RaeesTsayyed 3 роки тому +1

    no.1....saheb
    tumchi aathwan nehmi rahil
    king Mumbai

  • @deelepkumar9789
    @deelepkumar9789 3 роки тому +3

    बाला साहेब ठाकरे जिंदाबाद... जिंदाबाद.... जय हिंद...... जय महाराष्ट्र....

  • @thombarepd7132
    @thombarepd7132 Місяць тому

    Saheb, we all remembered you as tiger of Marathi

  • @pcmarketing8876
    @pcmarketing8876 2 роки тому

    साहेब तुमचं नाव पुढे नेणारा एकाच एकच साहेब राज साहेब 2022

  • @dayanandkamble8174
    @dayanandkamble8174 3 роки тому +56

    BALASAHEB ....we Miss You... Real Hero

  • @kavitathakare6091
    @kavitathakare6091 2 роки тому

    असा साहेब पुन्हा होणे नाही🙏🙏🙏

  • @shadowxbobby5174
    @shadowxbobby5174 4 роки тому +106

    King of मुंबई 💪💪

  • @jayantPawar735
    @jayantPawar735 2 роки тому +83

    Really missed such a Mahanayak...

  • @virajasdawane6931
    @virajasdawane6931 2 роки тому +4

    जय बाळासाहेब ठाकरे 🔥🔥👑

  • @Hiiiiiiii600
    @Hiiiiiiii600 3 роки тому +13

    हेच संपूर्ण भाषण अपलोड करा प्लीज़

  • @pravingadhave8467
    @pravingadhave8467 2 роки тому

    Only raj saheb and balasaheb🚩🚩🚩🚩

  • @ज्ञानसिध्दीहिन्दी

    अतिशय छान.....