कोकणात संपूर्ण 1 एकर जागा फक्त 90 हजारात ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 248

  • @kishorsurjushe5706
    @kishorsurjushe5706 5 місяців тому +48

    महत्वपूर्ण माहिती दिली.व्यावहारिक आणि शास्त्रीय पद्धतीने मनात पटेल असे विवेचन केले.
    आपल्या बोलण्यातून तळमळ, प्रामाणिकपणा जाणवला.फसवणूक होण्यापासून वाचविणारे अनुभव....धन्यवाद.

  • @SumatiKocharekar
    @SumatiKocharekar 5 місяців тому +168

    गुजराती, मार्वाडी, भैया यांना जमनि विकू नका किंमत कमी जास्त कितीही असो 🧐🧐🧐

  • @NickkysWorld
    @NickkysWorld 5 місяців тому +138

    अमराठी लोकांना विकू नका जागा, नाहीतर आपल्याला आपले गाव विसरावे लागेल मुंबई सारखं 🙏👍

  • @vijaykelkar1954
    @vijaykelkar1954 5 місяців тому +65

    लोकांची होणारी फसवणूक टळेल , तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल आभार भाटकर साहेब .

  • @ravindrajadhav3868
    @ravindrajadhav3868 3 місяці тому +11

    माहिती समजून सांगितल्याबद्दल तुमचे आभारी आहे

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 5 місяців тому +22

    ओंकार तुम्ही लोकांना सावध केले त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @vikrantdeshmukh5604
    @vikrantdeshmukh5604 5 місяців тому +29

    आभारी आहे ओंकार तुम्ही सत्य परिस्थिती लोकांना समजावून सांगितली असे मार्गदरशन पर विडिओ बनवल्या बद्दल आभार

  • @rameshrawle1932
    @rameshrawle1932 5 місяців тому +22

    भाटकर साहेब तुमचे म्हणणे एकदम बरोबर आहे.

  • @chandrakantkhopade3942
    @chandrakantkhopade3942 5 місяців тому +11

    ॐकारजी तुम्ही खूप प्रामाणिकपणे काम करत असून लोकांना सावध केल धन्यवाद

  • @milindsuryavanshi4990
    @milindsuryavanshi4990 5 місяців тому +4

    खूप खूप धन्यवाद मी वाचलो तुमचा एपिसोड मुळे 🙏🙏🙏

  • @mypiantsevergreen1182
    @mypiantsevergreen1182 5 місяців тому +5

    भाटकर साहेब एकदम खर आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.

  • @arjunwalhekar8694
    @arjunwalhekar8694 5 місяців тому +5

    धन्यवाद सर परमेश्वर तूम्हाला दीर्घायुष्य देओ हिच परमेश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद येशू चा.

  • @rameshgurav663
    @rameshgurav663 5 місяців тому +9

    ओमकार साहेब तुमची माहीती अगदी बरोबर आणि खरे आहे. पण मी देवरूख येथून काही लोकांकडून आपल्या बद्दल पण असेचं ऐकले होते पण आता मात्र खात्री झाली आकसामुळे हे लोक आपल्याबद्दल बोलत असावेत. धन्यवाद साहेब.

  • @sudhirmalgundkar1742
    @sudhirmalgundkar1742 5 місяців тому +2

    खुप खुप धन्यवाद. जागा घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना सावध केल्या बद्दल.

  • @sandeepgawde1933
    @sandeepgawde1933 5 місяців тому +10

    खुपच छान व्हीडीओ केलात व लोकांची कान उघडनी केलात यातील काहीच गोष्टीचा विचार करत नाही .
    ॥ धन्यवाद ॥
    लोकाना अश्या सल्याची गरज आहे .

  • @chandrakantpowar4314
    @chandrakantpowar4314 5 місяців тому +1

    अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @bag9845
    @bag9845 5 місяців тому +73

    कोकणात १०० एकर जागा एक मालकी आणि एक सात बारा उपलब्धच नाही. एका एकरमध्ये कितीतरी मालक असतात आणि त्यातही त्यांचे कोपरे सलगही नसतात.

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi 5 місяців тому +3

    खूप छान माहिती दिली आहे.. आम्ही कोकणातलेच

  • @prabhkarrane1509
    @prabhkarrane1509 5 місяців тому +2

    तुम्ही बोलताय ते 100% खरे आहे अशा माहिती देता त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @milindjadhav474
    @milindjadhav474 5 місяців тому +38

    दादा तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपल्या कोकणी माणसाची जागा कोकणी माणसांनीच घेण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा कारण व्यापारी म्हणून आलेले हे गुजराती मारवाडी भैय्या उद्या आपल्या मानगुटीवर बसतील म्हणून कोणत्याही परिस्थितीत यांना जागा देऊ नका

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 5 місяців тому +1

    खूपच महत्व पुर्ण माहिती मिळाली आहे धन्यवाद

  • @sanjaykamble3270
    @sanjaykamble3270 5 місяців тому +1

    ओंकार सर छान माहिती सांगितली. धन्यवाद

  • @daulatkadam6129
    @daulatkadam6129 4 місяці тому +1

    छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @sambhajighole9052
    @sambhajighole9052 5 місяців тому +1

    चांगलेच डोळे उघडलेत...
    धन्यवाद 🙏

  • @dr.tanajilokhandehistory3512
    @dr.tanajilokhandehistory3512 3 місяці тому +1

    अतिशय छान माहिती दिलीत नमस्कार

  • @subhashdhotre8338
    @subhashdhotre8338 5 місяців тому +6

    ओंकार वर पूर्ण विश्वास आहे...
    स्वच्छ मनाचा,कष्ट करून कमवणारा
    अभियंता आहे.
    मी जमीन नाही घेतली..पण कोकण किती व्याप्त आहे..ते त्याच्या व्हिडिओत पाहतो...छान वाटते...
    फक्त व्हिडिओ पाहून आनंद घेतो..
    गेली सात वर्ष ...ओंकरला पाहत आहे.
    शुभेच्छा🎉🎉

  • @prasadparab5638
    @prasadparab5638 5 місяців тому

    Very good initiative to make buyer aware of fraud advertisement and thanks for making a video on this topic.Appreciate it

  • @nileshkshatriya4259
    @nileshkshatriya4259 2 місяці тому +5

    मी सर्वाना निवेदन करतो आपण सुद्धा gujrath राजस्थान मद्य प्रदेश उत्तर प्रदेश मध्ये कामा निमित्त राहा मग कोण कसा वागता ते पहा आणी त्याना तुमच्या गावात तसा सिस्टिम नि उत्तर द्या मी सद्या अहमदाबाद ला आहे gujrath मध्ये पण मी मराठी नासिक सिन्नरचा आहे ठाणे मध्ये पण घर आहे

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 5 місяців тому

    Ashutosh Shirish: Excellent. 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 Thnx for your honesty & integrity.

  • @manasijadhav145
    @manasijadhav145 5 місяців тому +1

    Excellent Sir I have already wasted 5000 on this style of property Haunt

  • @abhijitpatil7226
    @abhijitpatil7226 5 місяців тому +6

    आज तुमच्या वरचा विश्वास आणखी वाढला. 👍🏻

  • @rajeshmore6676
    @rajeshmore6676 5 місяців тому +1

    Very important information Sir , great contribution for awareness thanks for sharing ,Sir

  • @gajanankashalkar2628
    @gajanankashalkar2628 5 місяців тому

    धन्यवाद . खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल. या मुळे तुमच्यावरचा विश्वास वाढेल लोकांचा. सर्वसामान्य लोकांना या बद्दल काहीच माहीत नसतं आणि फसवणूक होते बिचार्‍यांची. फसवणूक झाल्यावर ते काहीच करू शकत नाही. कोर्टात गेल्यावर सुध्धा केस 20-30 वर्ष चालते.

  • @Meg71524
    @Meg71524 4 місяці тому

    खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @prakashwani9708
    @prakashwani9708 5 місяців тому

    फार महत्वाची माहिती दिलीत. आभार.

  • @vinayakvtembulkar
    @vinayakvtembulkar 4 місяці тому

    Pharach chan mahiti dilit, Dhanyawad.

  • @manishthakur6846
    @manishthakur6846 5 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलीत दादा नक्कीच सतर्क राहू यापासून ...we trust konkan vastu channel..lavkarach bhetu ak changlya property ghenyasathi tumchyamarfat..... धन्यवाद 🙏

  • @varun_wadekar
    @varun_wadekar 4 місяці тому

    Khup changla video, topic. 👍

  • @chandrashekharmhaskar
    @chandrashekharmhaskar 5 місяців тому +1

    खूपच मार्गदर्शक व उपयुक्त व्हिडिओ
    खूपच छान.

  • @anaytodankar8003
    @anaytodankar8003 5 місяців тому +5

    Omkar khup Chan mahiti..aani tshirt 👕 ekdam mastaa aahe 😅 keep it up..!!!

  • @prakashsonawane6069
    @prakashsonawane6069 5 місяців тому

    खूप छान माहिती दिली भाऊ ✅💯

  • @swagataloveschannel2788
    @swagataloveschannel2788 5 місяців тому +4

    Nice Thank you

  • @sanil36689
    @sanil36689 5 місяців тому

    Thanks for information & spreading awareness, its really needed to the society to avoid fraud. Keep it up🙏🏻

  • @sandeshpankar5813
    @sandeshpankar5813 5 місяців тому +1

    Right information Mast

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 5 місяців тому

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 5 місяців тому +1

    Khup chan video 👌👌👌

  • @secureconsultingbiz
    @secureconsultingbiz 5 місяців тому

    Brilliant info and noble efforts mate in making this awareness video.

  • @vinayakarolkar3840
    @vinayakarolkar3840 5 місяців тому +1

    धन्यवाद साहेब, खुपच उपयुक्त माहिती दिलीत

  • @vinalitendulkar9946
    @vinalitendulkar9946 5 місяців тому

    Very very detailed and important information.

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 5 місяців тому

    खुप सुंदर माहीती दिली सर 🙏👍👍👌

  • @devidasaher4045
    @devidasaher4045 3 місяці тому +1

    फारच छान

  • @raymondpeterdsouza3204
    @raymondpeterdsouza3204 5 місяців тому

    Morning Omker,
    Very nice piece of information which will save many innocents peoples from these well trained cheaters. God Bless you with good health and happiness. Keep the hard work going on and success will follow you 😂
    Have a great day. ❤🙏❤

  • @mumbaimissilecommodity6702
    @mumbaimissilecommodity6702 5 місяців тому

    उत्तम माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ranjeetkamble3048
    @ranjeetkamble3048 5 місяців тому +2

    खुप छान अगदी खरं बोलतात तुम्ही सर......

  • @AneesTamankar
    @AneesTamankar 5 місяців тому

    Correct information, Love you bro

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 5 місяців тому +1

    चौकशी करून त्यात गुंतवणूक करावी,व कायदा कानुन व पुरावा, संपूर्ण माहिती करून त्यात गुंतवणूक करावी, पण तुम्ही खुप छान महीती दिली धन्यवाद,हा व्हिडिओ केला मी पाहिला खुप समाधान मिळाले आहे,

  • @ashokgurav4103
    @ashokgurav4103 2 місяці тому

    सुंदर माहिती दिलीत

  • @sapnanangrut107
    @sapnanangrut107 5 місяців тому +1

    खूप छान सांगितले या गोष्टी पासून सावध केले आहे

  • @arvindbaraskar8811
    @arvindbaraskar8811 5 місяців тому

    Thank you Onkar dada. Very important details are known.

  • @subhashshirke8130
    @subhashshirke8130 4 місяці тому +1

    छान महिती

  • @dilippendharkar1738
    @dilippendharkar1738 Місяць тому

    औंकारजी , तुम्ही अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत, ज्या मुळे अनेक लोकं फसवणुकी पासून वाचतील . पण , असा एक विचार मनात येतो की , अशा फ्रॉड लोकांपासून तुम्हाला भय नाही का ?

  • @ravindrabelwalkar855
    @ravindrabelwalkar855 5 місяців тому

    तुमची माहिती खूप उपयुक्त आहे. फसवणुकीपासून सावधानता बाळगता येते. लोक भोळी असतात, सहज फसतात.

  • @drseemakokare1695
    @drseemakokare1695 5 місяців тому +1

    very true information....keep it up....
    kokanvasiya shivay gamini viku naka

  • @mahim3896
    @mahim3896 5 місяців тому

    Very nicely explained, Thanks bro your information is very important for new buyers, please keep updating good luck...............

  • @sanjaypatil8978
    @sanjaypatil8978 5 місяців тому

    खूप छान माहिती दिल्या बद्दल

  • @prakashpednekar6672
    @prakashpednekar6672 5 місяців тому +1

    ओके छान माहितीतूमाचे खरं सांगितल्यामुळे थँक्स लोकांची फसवणूक tagel

  • @devkarisma
    @devkarisma 5 місяців тому

    Nice video...very helpful....thanks

  • @vilasbhor3933
    @vilasbhor3933 5 місяців тому +1

    Very nice information to alert people form फॉर्जरी

  • @mukundanamdevsandanshiv8498
    @mukundanamdevsandanshiv8498 3 місяці тому

    Thnxs Bhau👍👍👍👍

  • @devendradalvi6970
    @devendradalvi6970 5 місяців тому

    खूप छान माहिती 👌

  • @deepalimain1593
    @deepalimain1593 5 місяців тому +5

    नमस्कार ओमकार सर मला रत्नागिरी मध्ये जागा घ्या ची आहे तुम्ही दिलेली माहिती आवडली

  • @jayeshdattani4145
    @jayeshdattani4145 5 місяців тому

    Very Very nc Information, thnx

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 5 місяців тому

    धन्यवाद Omkar. छान व्हिडिओ. लोकोहो जागृत व्हा.

  • @dilipkendure6
    @dilipkendure6 5 місяців тому

    Very nice information sir

  • @shrikantjadhav6029
    @shrikantjadhav6029 5 місяців тому

    ओमकार साहेब आपण दिलेली सगळी माहिती खरोखर बरोबर आहे अशामुळे लोकांची खरोखर फसवणूक होते

  • @vrindasarkar4770
    @vrindasarkar4770 2 місяці тому

    Thank you for this video

  • @ajitpatil3968
    @ajitpatil3968 5 місяців тому

    Barobar bolat tume same hoto asa .. nice 👍👍👍

  • @milindrane4995
    @milindrane4995 5 місяців тому

    छान उपयुक्त माहिती आहे

  • @bhakti1980
    @bhakti1980 23 дні тому

    Jai Maharashtra

  • @rparab8970
    @rparab8970 5 місяців тому +1

    छान माहिती दिलीस

  • @vasudeokshirsagar7528
    @vasudeokshirsagar7528 5 місяців тому

    छान माहिती सांगितली,धन्यवाद.

  • @subhashnaringrekar9133
    @subhashnaringrekar9133 5 місяців тому

    चांगली माहिती दिली.

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 4 місяці тому

    खुप छान 🎉

  • @dilipqborkar9768
    @dilipqborkar9768 5 місяців тому

    Khup sunder mahiti

  • @officerraj9889
    @officerraj9889 5 місяців тому

    Well said bhava
    ❤Shree Swammy Samarth ❤

  • @pushkarthakare500
    @pushkarthakare500 5 місяців тому

    खूप छान माहिती आहे..

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 5 місяців тому

    I like your videos🎥💯 I trust you omkar

  • @Flavouroma
    @Flavouroma 5 місяців тому +1

    Thank you for this information!

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 5 місяців тому +4

    कुठे आहे कोकणात

  • @pravinpolekar8582
    @pravinpolekar8582 4 місяці тому

    भाऊ एकदम बरोबर बोलत आहात

  • @KhanderaoGhatage
    @KhanderaoGhatage 5 місяців тому +1

    खूप छान माहिती मिळाली मला शाहूवाडी तालुक्यात जमीन घ्यायची आहे मिळेल का

  • @sureshbhagwansurve3301
    @sureshbhagwansurve3301 5 місяців тому +2

    Thanks Omkar

  • @SunilManjrekar-v6z
    @SunilManjrekar-v6z 3 місяці тому

    Good Wark

  • @pandityerudkar7467
    @pandityerudkar7467 5 місяців тому

    अगदी बरोबर आहे सर आपली पण अशी परिस्थिती झाली होती

  • @deepakkolvankar151
    @deepakkolvankar151 5 місяців тому +4

    परवाच एका जाहिरातीत जागेचा फोटो पाहिला , नदिचा सुंदर व्हु होता जो माझ्या घराशेजारचा रत्नागिरी तालुक्यातील आणि जागेचा वर्णन होतं संगमेश्वर तालुक्यातील 😊😊

  • @ganeshsawant7445
    @ganeshsawant7445 5 місяців тому +2

    ओंकार भाटकर. जर आपल्याला भेटायचे असेल तर ऑफीस कुठ आहे. आपले व्हिडिओ खरोखरच चांगले असतात.

  • @arunkulkarni9800
    @arunkulkarni9800 5 місяців тому

    Thank you sir for information

  • @umeshmungekar9541
    @umeshmungekar9541 4 місяці тому +2

    Inam gavatli jamin navavar hot nahi..99 years che agreement hote. Yache registration hot nahi...yala kahi option aahe ka...

  • @9820486292
    @9820486292 5 місяців тому

    True.. Thanks for sharing such an informative video.

  • @satyajeetchavan5917
    @satyajeetchavan5917 5 місяців тому +6

    दादा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रॉपर्टी दाखवा🎉