😢😢 खरच देवा त्या स्त्री जन्माचा कुणीतरी थोडा विचार केला पाहिजे . ते काय रोबोट आहे काय . कंटाळा येतो हं रोज तेच ते रांधा वाढा उष्टी काढा . हीच ती स्त्री जन्मा तुझी कहाणी
तनुजा वहीणी काय करतील बिचारी रानात सर्व काम करायचे आणि घरी येऊन जेवन बनवायचे सर्वांच्या आवडीनिवडी वेगळया तरी आगदी सर्व आनंदाने करत आहेत पंरपंच्याचा गाडा ओढत आहेत पण त्यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे ❤❤❤❤
दादा वहिनी खूप खूप कामं करतात. शेतीच, घरातलं, गुरांच, मुलाचं खूप मेहनती आहेत 🙏🙏👍 तुम्ही पण खूप काम करता शेती करण सुकाचे नाही 🙏 खूप मेहेनत करावी लागते 👍 धपाटे एकच नंबर वहिनी ❤👌👌👍
Evadhya suchana karanya-peksha sandip bhau ani mulay swataha ka nahi karat je kahi khayache te? Tanuja-tai ni laadawun thevale aahe sagalyana. 3/4 diwas upashi theva sagalyana, gapchup je milel te khatil kahihi suchana na karataa ani anna-chi value kalel. Jitake laadawun theval, titake tumache problem wadhatil ani tyanche hi bhale honar nahi.
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत🌹♥️🙏🙏♥️🌹
😢😢 खरच देवा त्या स्त्री जन्माचा कुणीतरी थोडा विचार केला पाहिजे .
ते काय रोबोट आहे काय .
कंटाळा येतो हं
रोज तेच ते
रांधा वाढा
उष्टी काढा .
हीच ती स्त्री जन्मा तुझी कहाणी
खरय वहीनी
एकदम बरोबर बोललात वहिनी
तनुजा वहीणी काय करतील बिचारी रानात सर्व काम करायचे आणि घरी येऊन जेवन बनवायचे सर्वांच्या आवडीनिवडी वेगळया तरी आगदी सर्व आनंदाने करत आहेत पंरपंच्याचा गाडा ओढत आहेत पण त्यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे ❤❤❤❤
आटीट्युड आहे या बाई मध्ये,
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Very nice video Dada vaini. What you said is correct vaini.
दादा वहिनी खूप खूप कामं करतात. शेतीच, घरातलं, गुरांच, मुलाचं खूप मेहनती आहेत 🙏🙏👍 तुम्ही पण खूप काम करता शेती करण सुकाचे नाही 🙏 खूप मेहेनत करावी लागते 👍
धपाटे एकच नंबर वहिनी ❤👌👌👍
Shree swami samarth dada
राम राम भाऊ छान छान
तनुजा कोना कोणा chya आवडी बघणार ? कठीण आहे....
Mi pn aajach kele hote dupari ❤❤
Dhapate❤❤ mala khup aawadtat
Shri swami samarth.
Gajar halwa ani kheer. Varan bhat. Tur karun ghya. Nice video🎥 good night💤😴😘
😂😂
Me sangu ka tanu methi takun besan banava mast
Recipe sanga na pls
दादा तु निसिबवान आहे तुझ्या कडे सुंदर शेती आहे गेड कुटुंब आहे
🎂🎂🎂
Evadhya suchana karanya-peksha sandip bhau ani mulay swataha ka nahi karat je kahi khayache te? Tanuja-tai ni laadawun thevale aahe sagalyana. 3/4 diwas upashi theva sagalyana, gapchup je milel te khatil kahihi suchana na karataa ani anna-chi value kalel. Jitake laadawun theval, titake tumache problem wadhatil ani tyanche hi bhale honar nahi.
यापुढे जैन कंपनी चें लेझर ड्रीप लॅटरल घ्यावी ,तुमच्याकडे पाण्यात प्रचंड प्रमाणात क्षार असल्याने ड्रीपर्स असलेले लॅटरल जास्त सेवा देत नसेलच.
Mi amchya gharat kadich asa pahila nahi sarvanchya mood pramane jevaan banva aamhi kokanatle aahot khayechai tr khaa naitr zaak maara bhook lagli ki apvaap jevtat sarva jey kahi kelai tey mi ekulti ek asunahi kadhinaai vadilanni avdey laad keley nahi khup strict vatavaranat mi vadali aahey aani mi mazya sasri hinasich savai tevli aahey sarvanna laad ajibat nahi chalnar shree gurudev Datta 🙏🙏
😊😊😊 अगदीच बरोबर .
Aho vahini saglyanchya ghari hech ast aapl matr mrn hot😂
Sarv gruhini na rojacha hach prashna asto 😇😇 tanuja vahini tumi mast commedy karun hasvile 🤣😂❤️❤️
😂
वडीलांना आरे कारे बोलु नाही
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तुरीची भाजी कशी करतात
लेका फार आवघड आहे
Suryafool chan ale bel che zaad pan lavne vahini
घरो घरी मातीच्या चुली
पहिली माणस चटणी मिळाली तरी आनंदी त असायची आणि आता ढीगभर भाज्या असतात तरी हि नाही आवडत ती नाही आवडत😊😊😊😊😅
तूरीची मळणी
तूरीची मळणी
तूरीची मळणी
सोलर घेऊन टाका भाऊ
छोटं देऊळ बघून मन्याची आठवण झाली. आता येत नाही का मन्या?
बरेच दिवस झाले तो आला नाही 😌
दादा तुहमीबैठकेला जाता का नाहीतुमच्या कडे जप माळ आहे ना म्हणुन विचार ल
. जय सदगुरू .🙏🙏🙏🙏
दादा नाही त जात ते सावता माळी सारखे लसुण मिरची कोथिबिरी अवघा झाला माझा हरी असा परमार्थ आहे दादाचा भाऊ .😊😊
तनुजाल जरा सुधा बसू देत नाही बाबा ऐका पाठो पाठ एक काम सांगत असतो
कोणा शिवाय कोणाचं थटत नसतं देवानं त्यासाठी आधीच काहीतरी पर्याय आराखडा तयार करून आपल्याला जन्माला घातलंय.......
😂😂😂😂😂😂
सगळेच जण खातात, तनुजा, ✋✋,मुडला तेव्हा पासून रोड झाली, एकटीला स्वयंपाक करून तुम्हाला जेऊ घातले, ज्योती पाटील नागपूर ❤❤
Daily avdha confidence kasa anta tumhi ... Ekahi vdo t asa nahi ki aaj mood nahiye vdo kadu nakat...vlog kadu nakat. Asa koni bola nahi
@@murkutemadhav8021 ha yaar paisach sarswa ahe aatachya duniyet... Paisa nahi tr manus heartattack ne vr jat challay...
Sandip baahu Ha rich a nahbr sent
तनुजा तू स्वतःची काळजी घे शरीर बळकट बनव दररोज व्यायाम कर अर्धा तास आणि मग फरक बघ कामाला वेग येतो चिडचिड कमी होते