आज तुरीची डाळ करून बघितली , सुरुवातीला अशी झाली गडबड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @Navya_Reacts
    @Navya_Reacts 17 годин тому +3

    😊😅😊😅 । वॉव आजचा विडिओ किती छान दादा बघायला खुप छान वाटला .
    का तर .
    जनाईला विठ्ठल पांडुरंग दळू लागले होते
    तस तुम्हाला साक्षात दत्तगुरू डाळ करू लागले so किती मस्त डाळ झाली .
    तर खरच आजच्या धावपळीच्या काळात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय तर अस दादा तुमच्या सारखे बाकीच्या दादांनी पण घरोघरी पोती पोती नाय तर पायली दोन पायली डाळ करायला काय हरकत आहे .🎉🎉🎉🎉❤❤❤❤💯💯💯👍👍👍🙂🙂🙂🙂🙂

  • @उषाशेळके
    @उषाशेळके 22 години тому +3

    ताई तुम्ही डाळ करताना तुरी भिजून घेतल्या का कस केल ते नक्की सांगा पुढच्या व्हिडिओ मध्ये

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 День тому +2

    दादा जमतंय जमतंय 😊खूप छान लय भारी तुरीची डाळ 👌👌👍👍
    जुन्या तूरीची डाळ शिजल्यावर जास्त होते .👍👍

  • @Vishakha-123-23
    @Vishakha-123-23 День тому +3

    दादांना गाणे म्हणायचे तर तुम्ही त्यांना disturbed करताय , त्यांना ग्याण्यावर लक्ष्य द्यायच तर तुम्हीमध्ये मध्ये करता 😂😂

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 15 годин тому

    शेत धान्य, भाज्या, फळे फुलांनी सजले आहे. छान वाटतय

  • @सौरभजाधव-झ1च
    @सौरभजाधव-झ1च День тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 22 години тому

    Mastach zali tur dal. Harbal dal. Nice video🎥

  • @Vegetarian99
    @Vegetarian99 День тому +1

    Such a fantastic video!
    I love ur family

  • @mindit3
    @mindit3 6 годин тому

    👍👌👌

  • @LeelaShirole
    @LeelaShirole День тому +1

    दादा गिरणीत करून आणा खूप छान ढाळ करून देतात गिरणीत

  • @yashwantpujari2036
    @yashwantpujari2036 22 години тому

    श्री गुरुदेव दत्त दादा ताई पारंपारिक गोष्टी खूप आवडतात मला सगळं ऑरगॅनिक वापरा❤

  • @sandip1981
    @sandip1981 День тому +7

    तुमच्या दोघांचे संवाद खूप छान असतात तर प्रत्येक नवरा आणि बायकोने तुमचा आदर्श घेतला पाहिजे जगण्याची उत्तम कला तुमच्या कडे आहे ❤❤❤❤

    • @sudhagunjikar4554
      @sudhagunjikar4554 День тому

      Ho an, bhaandanepan sweet estate tyanchi. Me tyanchi fan sale ahe. Rojacha video oaahilyashiwaay chain pasta naahi😊❤❤

  • @KamalKoli-c8e
    @KamalKoli-c8e 19 годин тому

    छान केली तुरडाळ दादा👌👌 ❤

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 День тому +2

    Very very nice nice video
    👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mandakinibhamare8697
    @mandakinibhamare8697 23 години тому +1

    ताई, दादा खुप छान जोडी

  • @Tejaswinishelke19
    @Tejaswinishelke19 День тому

    Dada viknar asel dal tr mla punyala parsal pathval ka

  • @babitas6400
    @babitas6400 День тому +1

    Kilo kashi aahe?

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 День тому

    Very nice video Dada vaini. Keep it up Dada.

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 22 години тому

    Khup chchan dal banavli dada nice video

  • @manishabodkehareramkrushnh5068
    @manishabodkehareramkrushnh5068 19 годин тому

    हा ग व्हू कुठल्या प्रकारचा आहे

  • @amitakhire3939
    @amitakhire3939 День тому

    Bharadnyasathi lakadi jate asate (ghirat)patakan dal hoil

  • @manishashinde4568
    @manishashinde4568 22 години тому

    Khup Chan

  • @Vegetarian99
    @Vegetarian99 День тому +1

    Daal dakhval ka kashi diste full daal dana.
    Mi kadhich baghitli nahi full daal.
    Mhanje shetat na just kadhli ki kashit diste daal? He pahayche ahe.

  • @weeklydoes10
    @weeklydoes10 18 годин тому

    तुम्ही डाळ विकणार आहेत का?

  • @Vegetarian99
    @Vegetarian99 День тому +1

    Te bhanda kiti chaan ahe jyane tumhi daal baher kadhlit
    Kay mhantat tyala?

    • @Tejaswinishelke19
      @Tejaswinishelke19 День тому +1

      Mapte

    • @Vegetarian99
      @Vegetarian99 День тому

      @Tejaswinishelke19 wow masta naav ahe. Mapte
      Te lagna nantar olandatat tyala pan hech mhantat kuthetari he naav aiklya sarkhe vatatey

  • @vaijayanthidesai7469
    @vaijayanthidesai7469 18 годин тому

    नमस्कार वहिनी, दादा, सुचिता, क्षितीज वहिनी तुम्ही सांगितले ते बरोबर आहे माझ्या कडे पण जात आहे तुम्ही सांगितले त्या प्रमाणे छोटे आहे मुलाच्या लग्नात हळदीच्या शास्त्राला घेतल असो डाळ पहिली मी विचारली आहे लक्षात असुदे धन्यवाद 🙏

  • @Sangeetabendkule
    @Sangeetabendkule 17 годин тому

    Shree swami samarth 🙏🙏🙏

  • @vaishalibhoite1367
    @vaishalibhoite1367 День тому +1

    Dada sglya kamat hushar😊

  • @ujwalakodgaonkar1049
    @ujwalakodgaonkar1049 День тому

    😮प्रयत्न मस्त🙋😆

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 22 години тому

    Shree Gurudev Datt 🙏

  • @flowers5947
    @flowers5947 11 годин тому

    Sandip bhau mhanaje, kaam kami songe faar.

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 49 хвилин тому

    वहीनी थांबा ना जरा आपले दत महाराज दाळ करायला लागले तुम्ही वरण खा किती छान दादा प्रयत्न करतात सक्सेस होणार
    नाम दत महाराजाचे काम हाती संदिप दादाचे
    किती भारी दाळ केली

  • @HemalathaHemalatha-l8y
    @HemalathaHemalatha-l8y День тому

    Vahini ghvacha rava pan kadha jatyaver

  • @ravindrasarkale784
    @ravindrasarkale784 22 години тому

    Shree swami samarth dada

  • @anupreetapalsapure9013
    @anupreetapalsapure9013 19 годин тому

    तूर डाळ विकताय का

  • @ravimasne5809
    @ravimasne5809 18 годин тому

    दादा तूर रात्री भिजत ठेवून सकाळी ऊनात दोन दिवस सुखावून नंतर जातया वर भरडा

  • @nivangunea7332
    @nivangunea7332 21 годину тому

    दादा घांस ज्यासत झाला

  • @Navya_Reacts
    @Navya_Reacts 17 годин тому

    😂😂 दादा ऑर्डरी घ्या .
    दिवसभर चिंगी सोम्या डॉन नि गट्टू .
    रात्रभर डाळ करू नि मग ऑर्डरस सुरु .😂😅😂😅😂😂😂
    कस असत ना स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही ते म्हण बरोबरच आहे ना दादा डाळीच्या बाबतीत तर .

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 День тому +1

    जात्यावर छान झाली डाळ ! दादांची तब्येत खूप खराब झाली आहे.

  • @ShankarrauWargat-ep1lv
    @ShankarrauWargat-ep1lv День тому

    नमस्कार भाऊ आणि वहिनी ❤

  • @surendraPatil-e5p
    @surendraPatil-e5p 16 годин тому

    Bagalaya Bagalaya Kavdi de

  • @sudhirbhosalesb5695
    @sudhirbhosalesb5695 День тому +2

    हनम्या दादाच आणि वहिनी च काय चाललंय विडोओ टाका जरा त्यांनी गहू‌ केलाय का नाही दाखवा

  • @Transportation95
    @Transportation95 День тому +1

    ताई भाजी किंवा एखादा वेगळ काहीतरी बनवता त्याचे शॉर्ट्स बनवून टाकत जा..

  • @anjalipawar5481
    @anjalipawar5481 День тому

    मला खूप आवडतात
    डिगरेची भाची
    पण भेटतच नाही आमच्या कडे

  • @purushottamtayade-nv8ip
    @purushottamtayade-nv8ip День тому +1

    याला म्हणतात गोड बोलून काम करून घेणे.

  • @Sushmamote42
    @Sushmamote42 21 годину тому

    😂👌👌👌👍

  • @sudhirbhosalesb5695
    @sudhirbhosalesb5695 День тому +1

    हनम्या दादा चा व्हिडिओ दाखवा

  • @sumitrakamble5999
    @sumitrakamble5999 День тому

    मला पण डाळ पाहिजे.

  • @Ipsu777
    @Ipsu777 День тому +1

    Mumbai madhe ९५ टक्के बायका जॉब करतात...

  • @sudhirbhosalesb5695
    @sudhirbhosalesb5695 День тому

    लय दिवस काय चाललंय हनम्या दादांचं

  • @sudhirbhosalesb5695
    @sudhirbhosalesb5695 День тому +1

    हनम्या दादांचा घरचा जरा दाखवा

  • @DineshMhatre-z8s
    @DineshMhatre-z8s День тому

  • @truptikadam9423
    @truptikadam9423 День тому

    Dada mala hawi ahe 20 kg kolhapur la number dya please

  • @Ipsu777
    @Ipsu777 День тому +1

    तनुजा बरोबर खाली वाकून वाकून निवडताना मान खूप दुखते....मी मुंबई हून बघते....

  • @VijayaPhapale
    @VijayaPhapale День тому +1

    😂😂😂tur bhardni

  • @madhavimali9036
    @madhavimali9036 День тому

    दादा तीन वेडे झाले जात्याचे की घास घालत जावा

  • @k.nshingote6635
    @k.nshingote6635 День тому

    काय किलो आहे. मला. पाहिजे आहे.मी.नासिकची आहे. तुमचा पत्ता पाठवा ना. जर. विकत असेल तर.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 День тому +4

    दादा जमतंय जमतंय 😊खूप छान लय भारी तुरीची डाळ 👌👌👍👍
    जुन्या तूरीची डाळ शिजल्यावर जास्त होते .👍👍