वाव अश्विनी ताई वीडियो मस्त अता रोज ताका वीडियो मी महनत होती ताई की चुलि वर जेव न करताना वीडियो कादा थोड़ वेगड़ वातेल वीडियो मधे थोड़ वेगड़ करयचा प्रयत्न कर म्हणजे वीडियो बघयला पन चान वाटेल बकूडा ताई लाइक केल तुमहाल मी रोज लाइक करेन ताई चान च वीडियो कहीं वेगड़ बगायला मीडल ताई पन मागच भिंत का डी हियिल ह्याची का दजी घ्या ताई
छान एक नंबर
आज दिवस चांगला आहे एकादशी, गुरु वार मस्त लक्ष्मी आहे चूल ही
छान झाले पाणी ठेवायला होईल पाण्याला गॅस जास्त जातो
छान व्हिडिओ मस्त
👌👌👌
मस्त हुशार आहे बकुळा असेच गोडी गुलाबीने संसार करा 👍
किती कौतुक करतो बायको चे
देवा....खुप हसवल बाई या व्हिडिओने 😂😂😂😂😂❤...खुप छान व्हिडिओ...😊
संदीप दादा ची कॉमेडी तर चान च मस्त च वीडियो
आई ने चुलीवर स्वयंपाक केलेला चालतो का बायकोला लगेच गॅस आणून देतो म्हणे
दोन्ही मुली छान आहेत
बंगल्याच्या समोर चूल नाही चांगली वाटत एका बाजूला चूल करा
अश्विनीताई रोज व्हिडिओ टाका
बंगला काळा होणार नाही याची काळजी घ्या बाकी चुलीवरच जेवण म्हणजे एकच नंबर
चिमनी व स्विट गर्ल दोघपन खूप छान
❤❤❤ mast chuliwarrch Jevan
बके .....गॅस संपलाय ....तर ....जा की....रेशमीकडे जेवायला .....सगळ्यांनाच घेऊन जा.....
❤❤❤❤
खूप छान स्विट गलॅ व तुम्हि सगळिच खूप छान व्हिडिओ आसतात नेहमीच स्वस्थ मस्तच रहा
👌👌🙏🙏
भिंत काळी पडेल ,
चुल घरा पासुन थोडा लाब बनवा नाही तर बंगला खराब होयील
हाटके व्हिडिओ छान अप्रतिम
भावा, रनिंग कॅामेंटॄी छान👍
Nuste natak mavshi dei nakay aaji aahe
वाव अश्विनी ताई वीडियो मस्त अता रोज ताका वीडियो मी महनत होती ताई की चुलि वर जेव न करताना वीडियो कादा थोड़ वेगड़ वातेल वीडियो मधे थोड़ वेगड़ करयचा प्रयत्न कर म्हणजे वीडियो बघयला पन चान वाटेल बकूडा ताई लाइक केल तुमहाल मी रोज लाइक करेन ताई चान च वीडियो कहीं वेगड़ बगायला मीडल ताई पन मागच भिंत का डी हियिल ह्याची का दजी घ्या ताई
समोर चागले नाही वाटत चुल घराच्या एका साईड ला चुल ठेवा ताई
Sandip bhaumulinbarobar Anandi asata he pahun Anand watao je ahe thyat Samadhan hech bhagawantala ruju ahe
ची ऊ ताई ला गोड पप्पी ची वडी चान
ताई रोज तुम्हीं बकरी पन केली ना तर बघ ना रय ना चान वतेल तुम्हल बघा किती लाइक ऎतिल ताई
जेवणाची काळजी घ्या
रेश्मा ताई ला बोलत का नाही
😂❤
तू तिला बकि म्हणतो,म्हणून रवी शिंदे तिला नेहमी बकि म्हणतो,कधीच अश्विनी म्हणत नाही,बायकोला रेश्मा म्हणतो.
तू आदराने बोल ,म्हणजे दुसरेही बोलतील
❤❤❤😂