कोकाटे केव्हापासून तुम्हाला अजितदादाचा पुळका सुटला आणि किती एकनिष्ठता आहे तुमची पक्षाबद्दल, इलेकशन आल्यावर इकडे तिकडे चाचपणी करतात आणि आजपर्यंत किती पक्ष बदलले हे बघा
🚩🚩जय श्रीराम 🚩जय भीम🚩 धर्मवीर संभाजी महाराज की जय🚩 जय ओबीसी 🚩🚩ओबीसी एकजुटीचा विजय असो. त्यावेळी भुजबळ साहेबांना जरांगे पाटलाच्या पुढे करून त्यांचा वारू रोखण्याचे काम केले. तसेच जरांगे जेव्हा कधी माध्यमांसमोर जात जायचे तेव्हा त्यांना फक्त छगन भुजबळ दिसत होते ते त्यांना शिव्या द्यायची. परंतु तेव्हा महायुतीतील इतर नेते लपून बसले होते. भुजबळ साहेबांची गरज संपली की त्यांना बाजूला करण्यात आले. ओबीसी नेते छगन भुजबळ लक्ष्मण हाके प्रकाश आंबेडकर प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर प्राध्यापक टीपी मुंडे लक्ष्मण गायकवाड यांनी ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न केले तसेच सभा घेऊन लोकांना एकत्र करण्याचे काम केले परंतु यापैकी एकालाही मंत्रिपद मिळाले नाही परंतु त्याच वेळी सध्याच्या मंत्रिमंडळातील 17 ओबीसी नेत्यांपैकी एकही नेत्याने ओबीसीच्या आरक्षणाविषयी बाजू मांडली नाही. कारण त्यांना असलेले मराठा फॅक्टर व जरांगे पाटील ची भीती. त्यामुळे प्रकाश अण्णा म्हणतात तसे सध्याच्या मंत्रिमंडळातील ओबीसी नेते, "गाव आमचा मामाचा परंतु एक नाही कामाचा" अशी परिस्थिती सध्याच्या मंत्रिमंडळातील ओबीसी नेत्यांची आहे.
जाणुनबुजून मंत्रीमंडळात स्थान दिले नाही,नाराजी नाट्य सादर करुन पक्षांतर करण्याचे स्क्रीप्ट लिहील्यानंतरच या घडामोडी घडत आहेत, स्क्रीप्टनुसार सर्व घडणार आहे....
ओबीसी किंग भुजबल साहेब
Kokate OBC Nahi Ka .Kon Chagan
आजित पवार चा एकही माणूस निवडून आला नाही पाहिजे ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे
अजित पवार ला त्यांची जागा दाखवून देऊ आम्ही पण पुणे जिल्ह्यात
#भुजबळ__साहेब❤❤
भावा आम्ही तुमच्या बरोबरच आहे जय ज्योती जय क्रांती जय भीम जय आदिवासी @@omkarvachkal9812
आमचा धनगर समाज सुध्दा पाठीमागे असेल यासाठी
16ओ बी सी मंत्री पैकी किती नी जरागे ला विरोध केला 5:02
कोकाटे केव्हापासून तुम्हाला अजितदादाचा पुळका सुटला आणि किती एकनिष्ठता आहे तुमची पक्षाबद्दल, इलेकशन आल्यावर इकडे तिकडे चाचपणी करतात आणि आजपर्यंत किती पक्ष बदलले हे बघा
Obc king भुजबळ ❤
किंग मेकर भुजबळ आहेत, पवार नव्हे
🚩🚩जय श्रीराम 🚩जय भीम🚩 धर्मवीर संभाजी महाराज की जय🚩 जय ओबीसी 🚩🚩ओबीसी एकजुटीचा विजय असो. त्यावेळी भुजबळ साहेबांना जरांगे पाटलाच्या पुढे करून त्यांचा वारू रोखण्याचे काम केले. तसेच जरांगे जेव्हा कधी माध्यमांसमोर जात जायचे तेव्हा त्यांना फक्त छगन भुजबळ दिसत होते ते त्यांना शिव्या द्यायची. परंतु तेव्हा महायुतीतील इतर नेते लपून बसले होते. भुजबळ साहेबांची गरज संपली की त्यांना बाजूला करण्यात आले.
ओबीसी नेते छगन भुजबळ लक्ष्मण हाके प्रकाश आंबेडकर प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर प्राध्यापक टीपी मुंडे लक्ष्मण गायकवाड यांनी ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न केले तसेच सभा घेऊन लोकांना एकत्र करण्याचे काम केले परंतु यापैकी एकालाही मंत्रिपद मिळाले नाही परंतु त्याच वेळी सध्याच्या मंत्रिमंडळातील 17 ओबीसी नेत्यांपैकी एकही नेत्याने ओबीसीच्या आरक्षणाविषयी बाजू मांडली नाही. कारण त्यांना असलेले मराठा फॅक्टर व जरांगे पाटील ची भीती. त्यामुळे प्रकाश अण्णा म्हणतात तसे सध्याच्या मंत्रिमंडळातील ओबीसी नेते, "गाव आमचा मामाचा परंतु एक नाही कामाचा" अशी परिस्थिती सध्याच्या मंत्रिमंडळातील ओबीसी नेत्यांची आहे.
येवला मतदार संघाचा नाश करण्याचे काका पुतण्याचे डाव आहेत. आम्हाला भुजबळ साहेब पाहिजे.
काही नाही आजीत पवारची सारवासारव चालू आहे
जाणुनबुजून मंत्रीमंडळात स्थान दिले नाही,नाराजी नाट्य सादर करुन पक्षांतर करण्याचे स्क्रीप्ट लिहील्यानंतरच या घडामोडी घडत आहेत, स्क्रीप्टनुसार सर्व घडणार आहे....
आम्हाला सध्या तरी भुजबळ साहेब च पाहिजे मंत्री महणून पाहिजे आहे
अजित दादा obc विरोधी आहे
Bhujabal saheb
5:24 👍
एकच कारण दिसतय आजित दादा ओबिसी विरोधी...?
Buzbal Sahib zida baad
भुजबळांनी केंद्रात जावे हीच वेळ bj4p ला पक्ष्य वाढ व न्याची
हा खरेतर पंतप्रधान पदाचाच उमेदवार आहे मोदीजी खरोखर च संधी देतील
अजित पवार प्रफुल्ल पटेल भाजप सरकार चा जाहीर निषेध
भुजबळांना महायुती मध्ये ठेवण्यास ईडी सक्षम आहे
ओबीसी भुजबळ
बिहार आणि उत्तर प्रदेश पुढे निवडूणक आहेत दोन्ह राज्यात ओबीसी गेम चजर आहेत आता काय करायचं बिजेपीने विचार करवं नाही तर ओबीसी समाज दोन्ही राज्यात
निव्वळ स्वार्थी नेता छगन
मोदीचे परदेशी दौरे का थांबले मोदी सारखा थाट
भुजबळनी स्वताचा पक्षकाढाव उगाचच दुसऱ्या घरी राहून मालक बनुनये हीमत असेल obc नवापक्ष काढा
@@HV-ng1ei पक्ष स्थापन करण्यात भुजबळ पहिल्यांदिवसापासुन शरद पवार यांच्याबरोबर आहे व पक्षाचा विस्तार सुध्दा केला आयता हायजॅक नाही केला.
Hakulawa
Onle bujbal
Original obc mantri kiti
या,लोकांसठी काही, कमेंट सुधा,करु,वाटत नाही
Nista kothe geli. Janseva karny sathi mantripad kashyala pahije
BJP ला छगनची गरज काय ?
नविन ओबीसी नेते तयार व्हावेत.भुजबळांनी आता निवृत्ती घ्यावी.
नवीन ओबीसी नेत्यांमध्ये जरांगे ला विरोध करायची हिम्मत आहे का
@todmarathi mulacha picture chukla ahe
फडणवीस व भुजबळ ऐकच आहेत. भांडणे कोठे, कसे करायचे हे... माहित आहे.
Haklun dya hach plan
Bhujbalanna mantri kara. Ajit pawar la bad kara. Mothe pawar ni bhujbalanche mantripad ghalawale ahe. Pawar cha pax sampel.
Bhujbal Devi Sarasvati che Kattar virodhak aahet te BJPt kase jatil
पराभुत उमेदवाराणे फडणवीस यांचे कडे जाउन के वाय सी करावी तरच आमदारकी मिलेल
Aho hya sarya kat katastnacha bolvata dhni Ajit dada ahe nahi tar kokate bolat asto ky
Are Tula Pankaj Bhujbal cha Photo nit lavta ala nahi to samir Bhujbal ahe veda
नाशिक च कोणी नाराज नाही
आता आराम
भरपुर मिळवले साहेब तुम्ही आता थांबा , दुसऱ्यांना कधी संधी देणार
ओबीसी मध्ये फक्त भुजबळ आहेत का
@@dadsahebpagar4198 होय
जरांगे ची भुजबळ साहेबांनीच जिरवली ना पण
@@dadsahebpagar4198 होय ओबिसी साठी फक्त भुजबळ मशिहा
भुजबळांना मंत्रीपद द्या बिगर खात्याचे मंत्री करा
फडणवीस भुजबला ला हात दाखवणार