राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे भाजप पक्ष बदनाम होता है माझा तर स्पष्ट मत आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा देऊन बाजूला व्हावं तेव्हा संतोष देशमुख यांना न्याय मिळेल
राजकीय पुढारी कधीही दोषी ठरत जात नाही. तो २-३ पंचवार्षिक आरामशीर निवडून येत राहतो.व धुतल्या तादंळासारखा वावरत राहातो. ही आजची वस्तू स्थिती आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा असुदे. रयतेला न्याय देणारा राजा आता कुणीच दिसेना.
राज ठाकरे यांनी सांगितले आहे की 1999 पासून विष कालवा करत आहेत हे लक्षात असू द्या हो राव आज नाटक चालू आहे तुमचे बंद करा...... मुख्य नेतेमंडळी अटक केली पाहिजे.... आदित्य योगी नाथ यांना पाचारण करावे लागेल आता महाराष्ट्राला
very nicely breifly but my view is that "DM" status at the time very very doubtful his all's Assistant are involved in so many wrong activity So his resignation is now in ds steps must for a plain nd purely "Democracy" if he accepts such nahi tr mg kahi Khare nahi Cz It's a history whenever publics rag anawar then there is a "Uderek" ie Srilankan Bangalades......So DM ne swathahun Rajinama Dene is a most ideal baki fir marji.......
Devendra Phadanvis must take resignation without delay otherwise creditability will be damaged.Ajit Pawar may be hurt .But Phadanvis should not bothered. Why Eknath Shinde did not express his opin
Good explain🙏. Rajesh. Sir.
जेवढा राजीनामा देण्यासाठी टाइम लागेल तेवढं वातावरण बिघडेल.
योग्य.
स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे
खुप छान माहिती राजेश सर 👍
राजीनामा देण्यास खूप उशिर झाला आहे
देवेंद्र फडणवीस साहेब धनुचा राजी नामा लवकरच घ्या
Rajinama ghya. Aani. Devendra
Tumachahi rajinama dhya.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे भाजप पक्ष बदनाम होता है माझा तर स्पष्ट मत आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा देऊन बाजूला व्हावं तेव्हा संतोष देशमुख यांना न्याय मिळेल
राजीनामा घेणे योग्यच आहे आणि तो त्वरित घेणे हे महत्त्वाचे आहे
धनंजय मंडे ने राजिनामा देऊन राज्😢कारणाचा स्वाभिमान राखावा लाज शरम बाळगुन राजिनामा द्यायला पाहिजे हेच सत्य
भूजवळ आणि शरद पवार यांनी 1999यांनी जो पक्ष स्थापन केला तो राष्ट्र हितासाठी नव्हे तर स्वहितासाठी स्थापन केला होता.
साहेब खुप सुंदर विवेचन अभ्यासपूर्ण माणले साहेब
राजीनामा लवकरात लवकर घ्या
जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही
आरोप सिद्ध झाल्यावर स्वतः देतील.... तुम्हाला त्यासाठी त्रास घ्यायची गरज...नाही
👌👌👌👍👍
राजकीय पुढारी कधीही दोषी ठरत जात नाही. तो २-३ पंचवार्षिक आरामशीर निवडून येत राहतो.व धुतल्या तादंळासारखा वावरत राहातो. ही आजची वस्तू स्थिती आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा असुदे. रयतेला न्याय देणारा राजा आता कुणीच दिसेना.
स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे चोराची बातमी शिवा वर लागते त्याच्यामुळे इतके नेते संतोषच्या खुणा तर असतील तर राजीनामा जरूर द्यावा
हे प्रकरण महायुतीला भारी पडणार
DEAR DEVENDRA - FAILED HOME MINISTER - WAKE UP CALL
राजीनामा घेणे योग्यच आहे
Yes
राज ठाकरे यांनी सांगितले आहे की 1999 पासून विष कालवा करत आहेत हे लक्षात असू द्या हो राव आज नाटक चालू आहे तुमचे बंद करा...... मुख्य नेतेमंडळी अटक केली पाहिजे.... आदित्य योगी नाथ यांना पाचारण करावे लागेल आता महाराष्ट्राला
राजेश जी, मुख्यमंत्र्यांनी , मित्र प्रेमापोटी, स्वतःचे सर्वस्व का पणाला लावले हा खरा प्रश्न आहे. सर्वसाधारण माणूस म्हणून मला याचा अर्थ समजत नाही .
100% ☑️
अजितदादा आणि धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला पाहिजे
विरोधक राजकारण करतायेत नाही घायला पाहिजे. त्यामुळे विरोधकांची हिम्मत वाढतेय आणि त्यांच्या मागण्या ज्या शक्य नाही त्या पण मागणार.
भुजबळांनी सध्या तरी बोललेला ना बरं
6:00 kon hota too karyakarta ?
very nicely breifly but my view is that "DM" status at the time very very doubtful his all's Assistant are involved in so many wrong activity So his resignation is now in ds steps must for a plain nd purely "Democracy" if he accepts such nahi tr mg kahi Khare nahi Cz It's a history whenever publics rag anawar then there is a "Uderek" ie Srilankan Bangalades......So DM ne swathahun Rajinama Dene is a most ideal baki fir marji.......
धनंजय मुंडे यांचा राजीनामा ताबडतोब दिला पाहिजे
मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांना निर्णय घेयाला लागले पाहिजे
कुठेतरी देशाच्या हितासाठी बोला समाजाच्या विकासाचे बोला
सबूत. नाही राजीनामा अयोग्य 🎉🎉
बिलकुल सही बात कही
Fadanvis sahebani nipaksh pati pana dakh vun Dhanjay munde. Cha rajinama ghetala pahije yarach Santosh Deshmukh na nyaya milel
Accha Tu hi Mahiti Police la ka det Nahi.Vidhabh Normal Aahe.
खरोखर .राजीनामा .घेणयातयावा .
Rajinama ghenar naahi.karan yana satta havi aahe
Sir sub kuch drama karun time pass karat ahet. My. Che main problem yahana solve karayche nahit.
Devendra Phadanvis must take resignation without delay otherwise creditability will be damaged.Ajit Pawar may be hurt .But Phadanvis should not bothered. Why Eknath Shinde did not express his opin
Suresh Dhas he dekhil sovalyache dhani nahit.Fadanvis he nakkich yatun Marg kadhatil.Sharad Pawaranbaddal tar kahi bolayalach nako
Ata Sharad pawarache NCP mde bhujbal nahit parti Don thikani divid zali ahe
काय raja eodha.motha.manus.ani.bud🎉hi.matr.titrachi..tula.sadha.haagoda.😢paardhi.pakadu.shakato.no.life
Ky pn
BIHAR MAHARASHTRA. UP. MP
RASATALA POHACHAVALE.
LAJ VATATE DEVA BHAU CHI.