सर येवढे सगळ्या वस्तू एक सोबत आणि त्या 6ba खूप भारी आहे पण त्याची फवारणी स्वतंत्र केली तर सल्फर सोबत त्याचा काही उपयोग होत नाही आणि बुरशी नाशक मधे सल्फर अस्तच
सर, पहिल्या फवारणी मध्ये 12 61 00 वापरले 30 ते 35 दिवसाच्या कालावधीत मग दुसरी फवारणी कधी करायची, आणि त्यामध्ये कोणते खत वापरावे फुल अवस्था असते दुसऱ्या फवारणी ला. 12 61 00. हे स्पेशल फुला साठी असते पण ते तर तुम्ही पहिल्या फवारणी मध्ये सांगत आहे फुटव्या साठी मग फुला साठी.
दुसरी फवारणी 40-45 दिवसांच्या दरम्यान करायची. जर तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये चांगले फुटवे काढायचे असतील तर 12 61 00 वापरणे गरजेचे आहे .आणि तुम्ही म्हणत आहात फुलकळीसाठी तर फुलासाठी 00 52 34 हे विद्राव्य खत तुम्ही वापरू शकता
हो दादा चालेल पण माझ्या मते 12 61 00 हे विद्राव्य खत घेतलं तर खूप चांगल्या प्रकारे फुटवा आणि फळफांद्यांची संख्या देखील वाढेल तर बघा तुमच्यावर आहे कुठलं वापरायचं.
साहेब हे एक संप्रेरक आहे. जे की झाडाला एक कमांड देण्याचं काम करत म्हणजे झाडांमध्ये असलेली ताकद झाडाला वापरण्यासाठी दिशा देण्याचे किंवा संदेश देण्याचे काम करते. आणि हे जे 6ba संप्रेरक आहे हे सायटोकायनिक ग्रुपचा आहे .जे की सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजनासाठी महत्त्वाचा असतं .त्यामुळे या संप्रेरकाचा वापर केल्यानंतर आपल्या पिकांमध्ये चांगल्या प्रकारे फुटवा झालेला दिसतो त्याचप्रमाणे फळाच्या अवस्थेमध्ये फळांची साईज देखील वाढली जाते.
दादा, MIT 505 च Ethion 50% हे किटकणाशक +रोको+टॉनिक हे चालते का पहिल्या फवारणील आणि माझा हरभरा 18 दिवस पूर्ण झाला तर पाणी दिल्यानंतर फवारणी करू का आधी केली तरी चालते🙏
@@KrushipradhanMaharashtra chloraniliprole 18.5% आणि Emamectin आहे पण सध्या अळीचा प्रादुर्भाव काही दिसून येत नाही म्हणून मी पहिल्या फवारणी Ethion घेत आहे चालेल ना🙏 आणि दुसऱ्या फवारणील कोणतं घेऊ
माझ्या हरभऱ्याच्या प्लॉटला आज 17 दिवस झाले असून येणाऱ्या तीन ते चार दिवसात त्यावर स्प्रे घ्यायचा आहे त्यामध्ये प्रॉक्लेम इसाबेन साफ आणि बायोविटा हे कॉम्बिनेशन जमेल का की त्यासोबत 12 61 00हे घेतलं तरी चालेल
पंचविसाव्या दिवशी जर फवारणी घेतली तर तुम्ही म्हणतात. 19 19 19 नाही तर 12 61 00 घ्या तर हरभरा पिकाला फुटवे 30 ते 35 दिवस झाल्यावर लागतात तर आधी इतक्या लवकर 12 61 00 चालेल का साहेब.
हो चालेल. तुमचे म्हणणे बरोबर आहे 30 ते 35 दिवसांच्या कालावधीमध्ये फुटवा येतो पण त्याच्यासाठी प्रोसेस होण्यासाठी आपल्याला आधीच ही फवारणी घेणे गरजेचे असते.
850 च्या आसपास तुम्हाला 200 लिटर पाण्याला खर्च येतो आणि पहिल्या फवारणीसाठी 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही दोन एकर क्षेत्र फवारू शकतात त्यामुळे दोन एकरासाठी ही फवारणी जास्त महाग पडत नाही आणि जर तुम्हाला पीक वाचवायचे असेल तर फवारणी घेणे गरजेचे आहे . आणि या फवारणीचे तसे रिझल्ट पण आहे मी नुसतं व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवलं नाही मला स्वतः तीन वर्षांचा अनुभव आहे या फवारणीचा
धन्यवाद भाऊ आपण योग्य मार्गदर्शन केले
एकदम बरोबर मार्गदर्शन केले साहेब धन्यवाद या पुढे सुधा मार्गदर्शन आरु दया
धन्यवाद साहेब असेच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या आणि चॅनलला जास्तीत जास्त शेतकरी ग्रुप मध्ये शेअर करा धन्यवाद
मला पटलंय तुमचं...👍👍👍👍👍
11 36 24 विदरय खत छान आहे
Ho
सर येवढे सगळ्या वस्तू एक सोबत आणि त्या 6ba खूप भारी आहे पण त्याची फवारणी स्वतंत्र केली तर सल्फर सोबत त्याचा काही उपयोग होत नाही आणि बुरशी नाशक मधे सल्फर अस्तच
शेवटी हार्मोन्स बदल माहिती दिली त्या औषधाचा फोटो थोडा जुम मध्ये टाकला तर योग्य होईल धन्यवाद
शुभ प्रभात
शुभ प्रभात
Varil sarva aushdi yekatra karun favarani karta yeil ka? Ki separet favarni karayachi?
Sir aavshidache nav discription madhe takat ja
नक्कीच साहेब पुढच्या वेळेपासून
Sir phul droping sathi planofix chalte ka ani navin fule yenyasathi nitrobenzin20%jamt ka
Yes
Liquid dap chalel ka ani kiti pramanat
एकदम बरोबर माहिती दिली यात ईसाबियान नाही घेतले तरी चालते
🙏🙏
@@KrushipradhanMaharashtra isabiyn nhi ghetl t chalte k
सर, पहिल्या फवारणी मध्ये 12 61 00 वापरले 30 ते 35 दिवसाच्या कालावधीत मग दुसरी फवारणी कधी करायची, आणि त्यामध्ये कोणते खत वापरावे फुल अवस्था असते दुसऱ्या फवारणी ला. 12 61 00. हे स्पेशल फुला साठी असते पण ते तर तुम्ही पहिल्या फवारणी मध्ये सांगत आहे फुटव्या साठी मग फुला साठी.
दुसरी फवारणी 40-45 दिवसांच्या दरम्यान करायची. जर तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये चांगले फुटवे काढायचे असतील तर 12 61 00 वापरणे गरजेचे आहे .आणि तुम्ही म्हणत आहात फुलकळीसाठी तर फुलासाठी 00 52 34 हे विद्राव्य खत तुम्ही वापरू शकता
Sagale mix chalel ka pahila konta mix karaych
Chalel
20 लिटर पंपासाठी 20 ppm चे स्टॉक solution कसे करावे
Sir aamhi humic+amino acid,19 19 19 ,sap ani 1 kitak nashak Spry kel
Good
👍🙏
छान औषधे पाहिजे असतील तर पार्सल पाठाऊ शकता का@
सर हरबरा 25 दिवस झाले पेरणी केली पाऊस खुप झाला आहे मोडाव कि ठेवाव तेसांगा
6 बिऐ कुठे मिळेल माहिती द्या
50 day chana par second spray me ICL Booster 08 16 39+multiplex Samaras +rokofungicide+insecticide Evicent Spray kar sakate hai kya.
Ji
@@KrushipradhanMaharashtra ok thanks
6 BA किती वापरावे व कसे
Emamectin benzoate mdhe Adama ch barazide vaparle tr chalel kay
हो चालेल . कशासाठी वापर करत आहात??
Planofix chalel ka harabaralya
Ho chalel pn pram khup kami ghya
Ho
खूप छान कॉम्बिनेशन आहे सर, पण यात इसाबियन ऐवजी सागरिका चालेल का कोणते चांगले राहील ,
बाकी सर्व औषधी तुम्ही सांगितल्या प्रमाणे.
दोन्हीपैकी कुठलेही घेऊ शकतात सागरीका सोबत पण चांगले रिझल्ट आहे आणि isabion सोबत पण
Isabion ani biovita x konat changl ah 1st spray la harbhara madhe
Konte pnn ghya best result
सर्व औषध नावे पाठवा plz
20गुंटे हरभरा आहे माझा. ....
साहेब व्हिडिओ संपूर्ण बघा त्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे
Ser maza hrabra 20 divcha ahe Ani mi kontehi khat takale nahi v mi thibak ver harbra tokan kela ahe ter water solublr khat konte dyave
12 6100
सर मला 26 दिवस झाले कोणता favara घेऊ please sanga
Video madhe sangitaleli ghya ki
सर 6ba आणि जिब्रलिक अॅसिड एकच आहे का वेगवेगळे आहेत
Vegale aahe
भुमि.बायोटेक.नो.च्यालेंज.टानिक.चालते.का
हो चालते
😢2 ri fawani kadi karavi
Dusri favarni konti ghyavi pahili zali ahe dada
व्हिडिओ येतोय
नमस्कार भैया आपन पेरनी सोभत14 28 0 दिल का ही जन मनतात तय चागल नाही फाशफर्ट नाही त मधी 10 26 26 पहीजी होत का ही उपाय सांगा
तुम्हाला घाटे अवस्थेमध्ये पोटॅशचा ॲप्लिकेशन करावा लागेल
12 61 00 ची फवा रनि करावी का मग बरोबर होईन ना नाही तुम च या मनावर सागा फवारनी कोन ती करावी
Sir 6ba mix karta yet nahi dusar kashasobat plain marav lagel as aayknyat aahe
नाही साहेब चालतं काय अडचण येत नाही
Bayer Che एलीएट चालेल का
Hya combination madhe nahi
Separate
Yachya madhe projib kiwha zakkas takl tr jml ky
नाही
@@KrushipradhanMaharashtra te tr palvi sathi ch ahe n important
ड्रीप मधुन 0:52:34 सोडलयास का वरून spary घेतल्यास रिजल्ट समान येतात का
दोन्हींचे पण चांगले रिझल्ट आहे पण जमिनीतून जर मूळ विकास चांगल झालेला असेल आणि leaching होत नसेल तर खूप चांगल्या प्रकारे uptake होतं
Biovit 191919 chalel ka
हो दादा चालेल पण माझ्या मते 12 61 00 हे विद्राव्य खत घेतलं तर खूप चांगल्या प्रकारे फुटवा आणि फळफांद्यांची संख्या देखील वाढेल तर बघा तुमच्यावर आहे कुठलं वापरायचं.
इसाबीन च्या औवेजी गोदरेज चे डबल चालेल का
हो नक्कीच
गहू पिकाला कोणता स्प्रे घ्यावा 1 ल
उद्या सकाळी सात वाजता व्हिडिओ येत आहे
He 6ba nemk kay aahe ...thod sangal kay sopya bhashet
साहेब हे एक संप्रेरक आहे. जे की झाडाला एक कमांड देण्याचं काम करत म्हणजे झाडांमध्ये असलेली ताकद झाडाला वापरण्यासाठी दिशा देण्याचे किंवा संदेश देण्याचे काम करते. आणि हे जे 6ba संप्रेरक आहे हे सायटोकायनिक ग्रुपचा आहे .जे की सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजनासाठी महत्त्वाचा असतं .त्यामुळे या संप्रेरकाचा वापर केल्यानंतर आपल्या पिकांमध्ये चांगल्या प्रकारे फुटवा झालेला दिसतो त्याचप्रमाणे फळाच्या अवस्थेमध्ये फळांची साईज देखील वाढली जाते.
दादा, MIT 505 च Ethion 50% हे किटकणाशक +रोको+टॉनिक हे चालते का पहिल्या फवारणील आणि माझा हरभरा 18 दिवस पूर्ण झाला तर पाणी दिल्यानंतर फवारणी करू का आधी केली तरी चालते🙏
पाणी देऊन फवारणी घ्या आणि जे काही कॉम्बिनेशन तुम्ही घेणार आहात ते चालणार आहे काही अडचण नाही
@@KrushipradhanMaharashtra chloraniliprole 18.5% आणि Emamectin आहे पण सध्या अळीचा प्रादुर्भाव काही दिसून येत नाही म्हणून मी पहिल्या फवारणी Ethion घेत आहे चालेल ना🙏 आणि दुसऱ्या फवारणील कोणतं घेऊ
Chlorantraniliprole kinva Ampligo
दादा 11 36 24 सोबत 6BA चालते का..
हो नक्की
सर हरभरा पिकावर पहिली फवारणी 19 19 19 + 6BA + क्लोरोफायरिफॉस 20 %ec व रोको एकत्र फवारणी जमेल का प्लिज सांगाल
चालायला चालेल पण क्लोरोपायरीफॉस ने थोडा पिवळा पडू शकतो. त्यामुळे कीटकनाशक थोडं बदला
@@KrushipradhanMaharashtra ok मग इमेज कंपनी च बायो चालेल का?
Sir 6ba mille ka
Ho
हरभऱ्याला पहिलं फवारणी डबल झिरो बावन चौतीस स्प्रे मारला तर चालेल का
Yes
Harbhara ci mahithi sangoto aani phathi mage ho nhi dakhawto
काय मला समजले नाही
माझ्या हरभऱ्याच्या प्लॉटला आज 17 दिवस झाले असून येणाऱ्या तीन ते चार दिवसात त्यावर स्प्रे घ्यायचा आहे त्यामध्ये प्रॉक्लेम इसाबेन साफ आणि बायोविटा हे कॉम्बिनेशन जमेल का की त्यासोबत 12 61 00हे घेतलं तरी चालेल
बिनधास्त वापरा काही अडचण नाही. खूप चांगली फवारणी घेताय तुम्ही
@@KrushipradhanMaharashtra sir aapla no dya 2mi bolaych aahe
@@KrushipradhanMaharashtra sir हरबरा साठी दुसरी फवारणी सांगा
9561839634
पंचविसाव्या दिवशी जर फवारणी घेतली तर तुम्ही म्हणतात. 19 19 19 नाही तर 12 61 00 घ्या तर हरभरा पिकाला फुटवे 30 ते 35 दिवस झाल्यावर लागतात तर आधी इतक्या लवकर 12 61 00 चालेल का साहेब.
हो चालेल. तुमचे म्हणणे बरोबर आहे 30 ते 35 दिवसांच्या कालावधीमध्ये फुटवा येतो पण त्याच्यासाठी प्रोसेस होण्यासाठी आपल्याला आधीच ही फवारणी घेणे गरजेचे असते.
19 19 19 + इसाबेन वापरले + इमामेक्टीन वापरले तर चालेल का?
हो साहेब चालेल पण जर तुम्हाला फूट चांगली काढायची असेल तर 12 61 00 याचा वापर करा
@@KrushipradhanMaharashtra आणि मग झाडाची वाढ पण करायची असल्यास height वाढली पाहिजे न झाडाची.. त्यासाठी
भाऊ मग यामध्ये 12% नायट्रोजन आहे ना त्यामुळे संतुलित वाढ पण होईल
Pi company che
BiovitaX chalel kay .
Ho chalel
तुम्ही एवढा खर्च सांगताय तो हरभरा विकल्यावर काही शिल्लक राहिल का ते पण सांगा
850 च्या आसपास तुम्हाला 200 लिटर पाण्याला खर्च येतो आणि पहिल्या फवारणीसाठी 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही दोन एकर क्षेत्र फवारू शकतात त्यामुळे दोन एकरासाठी ही फवारणी जास्त महाग पडत नाही आणि जर तुम्हाला पीक वाचवायचे असेल तर फवारणी घेणे गरजेचे आहे . आणि या फवारणीचे तसे रिझल्ट पण आहे मी नुसतं व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवलं नाही मला स्वतः तीन वर्षांचा अनुभव आहे या फवारणीचा
@@KrushipradhanMaharashtra brobr aahe Dada
🙏
जे सागता ते भेटतच नाही
11: 36:24 हे खत चालेल का
हो नक्कीच चालेल आपण त्याचा चॅनेल वरती व्हिडिओ टाकत आहोत लगेच
Sir hindi me hi banaya karo take hame bhi samaj aasake
Okk Hamare Indian Agri Point channel ko subscribe karo
28.28.00
इसाबियान च्या ऐवजी सिजेंटाचेच क्वाणटीस वापरले तर चालेल का? सगळे मायक्रोनुट्रीयन्ट आहेत.
साहेब ते जर तुम्ही दुसऱ्या फवारणीला वापरलं तर अतिशय सुंदर रिझल्ट आहे त्यामुळे मी पहिल्या फवारणी मध्ये इसाबियन सांगितलं
तसं तुम्हाला वापरायचा असेल तर वापरू शकता पहिल्या फवारणीत देखील छान रिझल्ट देत
@@KrushipradhanMaharashtra isabin peksha quantis che result changle ahet asa mhantat he kar ahr ka
6BA फ्लॉवर स्टेज ला मारू शकता का
Ho
6ba मध्ये विद्राव्य खत चालते का?
हो चालते
@@KrushipradhanMaharashtra कोणी म्हणते चालत नाही आम्ही कनफ्युज आहोत काय करायच?
तुम्हाला कोणतं वापरायचा आहे 1919 19 12 6100 हे दोन्ही पण चालतात.
@@KrushipradhanMaharashtra 12-61-0 घ्यायचा आहे
@@saddamshekh727 बिनधास्त वापरा कुठून आहात आपण सर
आमच्याकडे 6ba नाही मिळत त्याऐवजी nutrivant चालेल का
Yes
#
शेवगा मधे फांदी सोबत कळी निघण्यासाठी 12 61 00 दिले ड्रीप ने फुटवे फुटत आहेत पण जास्त कळी निघत नाही
005234 सोडा मग किंवा omex कंपनीच अल्बर्ट सोल्युशन सोडा
ही सर्व औषधे मार्केट ला उपलब्ध आहेत ना...
हो सहज उपलब्ध आहे
खूपच छान माहिती दिलीत सर
Dhanyawaad
6ba online लिंक टाका ,भेटत नाही कुठे
9561839634 कॉल करा
पाणी कीर्ती कराची
खर्च किती येईल
850 रुपयाच्या आसपास दोन एकरासाठी
6bA dada kute bhetel
दादा तुमचा नंबर हवा होता
9561839634
He sarv aushadh mix karun phavarni karta yete ka
Ji bilkul