Sir mazy jamin bhari aahe mee jamin wolun perni keli tya nantr २rya divshi ४ tas स्पिंकल ni pani dil aata mala kity divsani pni dyav lage v kity da pani dyav lagel sampurn mahiti dya sir pjzzzzz
28 नोव्हेंबर पेरणी हरभरा पेरणी केली तिनफाडी पेरणी केली कालव्यातून पाणी द्यायचे असेल तर कीती दिवसाने पाणी द्यावे जमीन काही कसदार आहे कृपया सांगा व म्यासेज पाठवा
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

अती छान
छान
छान माहिती
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
धन्यवाद सर 🙏
नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!
Sir bhari jamin mdhe drip ne pani kiti vel dyav lgel
Sir mazy jamin bhari aahe mee jamin wolun perni keli tya nantr २rya divshi ४ tas स्पिंकल ni pani dil aata mala kity divsani pni dyav lage v kity da pani dyav lagel sampurn mahiti dya sir pjzzzzz
सर माझा चना 65 दिवसांचा आहे....70 टक्के फुले आहे... जमीन मध्ये भेगा पडत आहे....
पाणी दाये का..
डिसेंबर महिन्यात लावण्यासाठी कोनत बियाणे वापरावे
उगवण झाल्यावर तीस ते पस्तीस दिवसानी का पेरल्यापासुन.
Perni pasun dad
28 नोव्हेंबर पेरणी हरभरा पेरणी केली तिनफाडी पेरणी केली कालव्यातून पाणी द्यायचे असेल तर कीती दिवसाने पाणी द्यावे जमीन काही कसदार आहे कृपया सांगा व म्यासेज पाठवा
आपण आता पानी देऊ शकता नंतर फूल अवस्थे मध्ये पानी देता येणार नाही.
Drip var kiti paani dyacha सागितलं नाही
मी हरभसर पेरून ओलावा नसल्या मुळे 2 दिवसांनी पाणी दिले आहे चालेल का सर
Pani nahi dele tr chalel ka
आपल्याकडे पानी उपलब्ध असेल तर द्या.
5 नवंबर ला हरबरा पेराला 2 पाणी दिले, आता फुल लागत आहत 3 पाणी देउ का?
अवकाळी पाऊस खूप झाल आत्ता काय कराव...खूप पाणी झाल...पीक वाचायला काय fawarni करावी...
हरभरा किती दिवसा पर्यंत वाढतो?
घाटे अवस्था पूर्ण झाल्यानंतर वाढ थांबते.
45दिवसांनी म्हणता पण त्यावेळेस तर फुले असतात की सर..
नाही फक्त फुलाला सुरुवात झालेली असते
आपण विचारल्या प्रमाणे कस्टोडिया आणि अमिस्टर टॉप दोन्ही चांगली बुरशीनाशक आहे .धन्यवाद !
ठिबक सिंचन ला पाणी कसं द्याचे
आपण बेड वर लागवड करावी.
सर नमष्कार हरबरा पिकावर तांबूस रंग येत आहे.ऊपाय सुचवा
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
पेप्सी ड्रिप वर केला तर
पाणी दिले नाही तर चालेल का
आपली जमीन काळी असेल तर आपण नाही दिल तरी चालेल.
Sir कोरडवाहू हरभरा आहे माझा जमीन काडी काहे फुट्वांसाठी फवारा सांगा लागवड करून 30 दिवस झाले@@bharatagrimarathi