शेती साठीचे सर्वोत्कृष्ट चॅनल आपले आहे. आपले व्हिडिओ पाहून मी माझ्या शेतात आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन घेतले आहे. आमच्या परिसरात देखील उतार मिळाला नाही कोणाला !!!आणि हे केवळ आपल्या मुळे शक्य झाले आहे.
अनिकेत भाऊ तुम्ही एका व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी रिचार्ज पाॅवर जेल आणि साफ पावडर स्पिंकलर मधुन रोपाला दिले तर मला खुपच भारी रिझल्ट आला...धन्यवाद भाऊ ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अनिकेत भाऊ सर्व प्रथम खूप खुप धन्यवाद. भाऊ मी तुमच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन नियोजन केले होते. तुम्ही बनवलेले व्हिडिओ पाहून खत नियोजन व फवारणी नियोजन केले यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस असूनही तुमच्या मार्गदर्शनाखाली मी दोन एकर सोयाबीन प्लॉट घेतला होता मला दोन एकर शेतामध्ये 25 कुंटल सोयाबीन झाले. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे माझ्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे. व तुम्ही हा मार्ग स्वीकारला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. व शेतकऱ्याचा वेस्टीज खर्च होत आहे त्यामध्येही बचत होत आहे यापुढेही असेच मार्गदर्शन असावे भाऊ खूप खूप धन्यवाद 🙏🙏जय योगेश्वर🙏🙏💐
I from Baramati. We followed ur guidelines Regularly. Thanks to u. We got Better yield in soybean and other crops. Got better solution's on virus's and such other things. Now we following u on Harbhara.Also we want to guide us for WHEAT crop. Thank u.
सर पहिली फवारणी घ्यायला थोडा वेळ जास्त झाला आता हरभरा 35 दिवसाचा आहे फुटवा लागायचा टाईम झाला, तर आता पहिली फवारणी मध्ये emamactin,, roko,, 12 61 00 आणि सागरिका आणि 6Ba वापरले तर चालेल का.
Good work sir
तुमच्यामुळे माझं उत्पादन वाढले आहे, तुम्हाला देव निरोगी आयुष्य देवो,!!
🙏😊❤️🤗
शेती साठीचे सर्वोत्कृष्ट चॅनल आपले आहे. आपले व्हिडिओ पाहून मी माझ्या शेतात आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन घेतले आहे.
आमच्या परिसरात देखील उतार मिळाला नाही कोणाला !!!आणि हे केवळ आपल्या मुळे शक्य झाले आहे.
धन्यवाद असेच प्रेम आणि विश्वास नेहमी असू द्या..❤️🤗🙏
अनिकेत भाऊ तुम्ही एका व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी रिचार्ज पाॅवर जेल आणि साफ पावडर स्पिंकलर मधुन रोपाला दिले तर मला खुपच भारी रिझल्ट आला...धन्यवाद भाऊ ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏😊✨
व्हिडिओ ची लिंक टाका ना
साहेब खूप छान माहिती आहे
धन्यवाद अनिके भाऊ तुम्ही मार्गदर्शन करत आहात
अनिकेत भाऊ सर्व प्रथम खूप खुप धन्यवाद.
भाऊ मी तुमच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन नियोजन केले होते. तुम्ही बनवलेले व्हिडिओ पाहून खत नियोजन व फवारणी नियोजन केले यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस असूनही तुमच्या मार्गदर्शनाखाली मी दोन एकर सोयाबीन प्लॉट घेतला होता मला दोन एकर शेतामध्ये 25 कुंटल सोयाबीन झाले. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे माझ्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे. व तुम्ही हा मार्ग स्वीकारला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. व शेतकऱ्याचा वेस्टीज खर्च होत आहे त्यामध्येही बचत होत आहे यापुढेही असेच मार्गदर्शन असावे भाऊ खूप खूप धन्यवाद 🙏🙏जय योगेश्वर🙏🙏💐
असेच प्रेम आणि विश्वास नेहमी असू द्या 🙏😊❤️
🙏💐
तुरीची दुसरी तिसरी फवारणी फुल अवस्थेत कोणती करावी आणि काय काय वापरावी याचा व्हिडिओ लवकरात लवकर टाका अनिकेत दादा. विषय तूर
नमस्कार अनिकेत भाऊ हरभरा पिकासाठी फवारणी काॅम्बिनेशन खुपच भारी सांगितले धन्यवाद भाऊ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you 🤗❤️
I from Baramati. We followed ur guidelines Regularly. Thanks to u. We got Better yield in soybean and other crops. Got better solution's on virus's and such other things. Now we following u on Harbhara.Also we want to guide us for WHEAT crop. Thank u.
मराठी त सांगा भाऊ आणि तुमचा नंबर पण पाठवा. माझ्या कडे 4.एकर.हरबरा आहे
Mi rock 11.36.24 and immaktin and humic acid and sagrica waprle tar chapter kha
हो चालेल
अनिकेत भाऊ 6 BA सोबत काही कॉमबिनेशन सांगा न पहिल्या स्प्र्ये साठी
Aniket bhau harbharyala 32 divsananatr pahili favarni ghayaychi aseltr konti ghyavi ani pani dile tr chalel ka? 🙏🏻
अनिकेत भाऊ कोरडवाहू हरभरा साठी पहीली फवारणी सांगा 🙏plz
Icl company che 11:36:40 kuthe bhetel Aniket sir online available hoil ka
आमेझोन वर 500 किलो
सुंदर माहिती ... अभिनंदन
🙏❤️💫
मी agriculture University parbhani Cha veternari graduate आहे.. मी पण शेती व्यवसाय करतो..
@@bhagwanmanoorkar1459 👍❤️
अनिकेत भाऊ गहू पिक नियोजन वरती व्हिडिओ बनव लवकर
Ok
Sagrika na vaparta bayovita X vaparle tar chalel ka sir
हो चालेल
Sir. Ghari banvle humic acid kont akshat mix karu..ka harbharsathi...
सेप्रेट वापर करा
Hi sar mi dar varshi harbara takto pan mala harbaryacha utara basatach nahi tar Tumi mala panyacha नियोजन sagta का nahitar tumcha nabar dya
Harbhara ghate madhe ahe icl chi konti gred ghyavi sanga sir
अनिकेत भाऊ तुर पिकासाठी तिसऱ्या फवाणीसाठी एक व्हिडिओ बनवा pls
Harbaryachi pandri muli vadnyasathi hyumic vapraychi garaj nahi ka
Sobt monopotopass thakaych ka
Icl chan rahil ka चालेनंजर
धन्यवाद भाऊ
Nano urea chalatay kai hsrabara pikala
Apn ghatkacg name sanga
bivita x vaparal tar chalel ka
हो चालेल
.,Bhau habharala urea takav ka
गरज असल्यास
भाऊ रोको ऐवजी biomycin घेतले तर चालेल का?? किंवा एखादं दुसरं चांगलं बुरशीनाशक सांगा.
कारण अगोदर रोको स्प्रे केलं आहे.
एलियट बुरशीनाशक वापरा
Ghari kele humic acide sobat..tumi sagitlele aohidh mix kel tar chale ka
नाही
Humic acid sobt konte aochadh mix karu...harbhara pika sathi pahil phvarni karychi ahe ...
Sir pahil pani chana nigawar kiti diwasala dayach
Sir harbharyala nus lagli aahe harbhara aardha kat karun taktey kay upchar aahe
क्लोरोची फवारणी घ्या
Pahilya sprey la basf Ch micronutrient ghetla tr chalel ka
हो चालेल
Aniket Da dhanyawad
🤗❤️
Udid mungasathi sanga.kachra Mela pahije Ani only udid mung jagla pahije
Bhava kapashi Sathi shevatchi favarni Ampligo + Swadhin + Boron 20% + Magnesium sulphate favarl tr chalel ka 👍🙏❤️
हो चालेल
Biovita chalte ka Bhau...
हो
अनिकेत bhau पाहिली फवारणी किती दिवसा त करावी plz saga mg mi ha fawara karnar
सागरिका च्या ऐवजी बायोविटा वापरले तर चालेल का?
हो चालेल
Harbhara var Aam vadhavnyasathi kay favarave
कोरड वाहू हरभरा नियोजन वर व्हिडिओ बनवा दादा
Ok
हो सर कोराडवाहू हरभरा बद्दल सांगा
Very useful information.Thank You sir.
ज्वारी आणि गहू साठी प्रत्येकी आदर्श फवारण्या सुचवा.
ज्वारी बद्दल कोणीच फारस बोलत नाही
🙏🤗❤️
Aniket bhau , 13.00.45 विद्रव्या खत चालेल का
हो चालेल
सर तननाशक आहे का हरबरावर
Dada 11.36,24 kht nahi midla tr dusr kont kht vapracha
19:19:19
धन्यवाद दादा
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏
19 19 19 च प्रमाण किती पाहिजे
Sticker या combination मध्ये टाकल्यास combination फुटेल का
नाही
आनीकेत भाऊ पहीली फवारणी किती दिवसांनी करावी
20-30 दिवसाच्या दरम्यान.
अनिकेत भाऊ 11.36.24.रोको.ईमामेकटीन. आणि सागरीका जैविक आहे आणि बाकी राशायनिक आहे चालत का.
ICL Stater+iffco sagarika+roko+insecticide bio Vrticilliam leccani . Spray kar sakate hai kya.
हो वापरु शकता
तुरीचा व्हिडिओ बनवा अनिकेत भाऊ
Harbara picasathi 6 BA jamte ka
Pahili phawarni lagwadinanter kiti divaani karavi
25-30
सर पहिली फवारणी घ्यायला थोडा वेळ जास्त झाला आता हरभरा 35 दिवसाचा आहे फुटवा लागायचा टाईम झाला, तर आता पहिली फवारणी मध्ये emamactin,, roko,, 12 61 00 आणि सागरिका आणि 6Ba वापरले तर चालेल का.
6BA नका वापरू बाकी चालेल
दादा हरभरा पानी नियोजन वर 1वीडियो बनवा की plz
Ok
11 36 24 akola mdhe kuth milel
गहू पिकावर व्हीडीओ बनवा सर
Ok
बाविटा xटानिक एक नंबर आहे
👍
तूर या विषयाचा व्हिडिओ बनवा अनिकेत भाऊ दुसरी तिसरी फवारणी
Ok
सर मला kds 992 चे 15kg बी मिळाले आहे..तर मला त्यापासून बियाणे तयार करायचे आहे..तर मी त्याची टोकन कधी करू..
खरिपामध्येच लागवड करा जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी.
@@shetkariputra_ कोणता महिना
Jvarich niyojan sanga sir
Ok
कोरड वाहू हरभरा नियोजन सांगा
मी आय सी एल चा 11 36 24 हा वापरला आहे याचा खूप छान रिझल्ट आहे हरभऱ्यासाठी
👍
Great information
🤗❤️
Thank you dada ❤️🙏
Always welcome
भाऊ गहू बीजप्रक्रिया साठी BASF XELORA चालेल का ?
हो चालेल
गहू पिकावर फवारणी ची माहिती देण्यात यावी
अनिकेत sir rajma var video banva 👌👌
Ok
Pani kiti dyave
कुठे बेठेल सर मी परभणी चा आहे मला gayche आहे
सर नमस्ते मी ता धर्माबाद जि नांदेड़ 28आटोबर ला पेरलो युपीएल साफचे बिजपरकरनी केलो मर रोग होवोलागल सर आत कसकराच
पाणी देणार असाल तर पाण्यातून रोको सोडा
Isabion चालणार का सर
Favarni kiti divasanni ghyavi
Kordwahu sati chale ka ka sir
हो चालेल
Nice vidio
Thank you 🤗❤️
6ba कसं राहील फुटेसाठी.
Ek no 👍
18 दिवसांनी पहिली फवारणी केली तर चालेल का तुम्ही सांगितलेली
सर हरभरा पिकावर पहिली फवारणी 19 19 19 + 6BA + क्लोरोफायरिफॉस 20 %ec व रोको एकत्र फवारणी जमेल का प्लिज सांगाल
हो चालेल
नॅनो युरियाची फवारणी किति दिवसानी घ्यावी
20-25
शाळू पिकांवर विडिओ बनवा
Ok
हरबरयआवर दुसरि फवआरनई कओनतइ करआवइ सागा
मकाच तन नाशक चालेल का हर्भर्यात तन नाशक म्हणून
मारायला
भाऊ 15दिवसा नंतर पाणी देऊन फवारणी दिली तर चालेल का.... 🙏🙏🙏🙏
हो चालेल
शेंडे खुडल्यानंतर पण ही फवारणी घेतली तर चालेल का ???
हो चालेल
अनिकेत मला हरभरा पेरून 25 दिवसाचा कालावधी झाला असून तर जास्त फुटवा येण्यासाठी कोणते औषध वापरावे
11.36.24 मला मिळाले नाही त्या ऐवजी 13.40.13 फवारले तर चालेल का????
हो चालेल
Ok या सोबत स्टिकर वापरावे का?????
Sir please मला 11 ३६ 24 Nutrivant कूठे मिळेल ते सांगा
भाऊ व्हाट्सअप्प ग्रुप बनवा....
उसावरती सागरिका व पोटॅशियम शोनाईत फवारले तर चालते का फुटवे निघत आहेत
आळवणी करा फवारणी पेक्षा चांगला रिझल्ट मिळेल.
सागरिका मिळत नसेल तर बायोवीटा x चालेल का या सोबत
हो चालेल
सर 12 61 0 आणि 0 52 34 मिक्स करून फवारणी करू शकतो का?
नाही
15 दिवसाचं हरबरा आहें भाऊ चाललं का फवारणी
भैया आमच्या कडे भेटत नाही हे खत. महाधन फ्रावरींग स्पेशल जमल का 🙏✨
सोयाबीन 20 ते 22 दिवस झाले आहेत तर पहिलं फवारणी कोणती कराची ते सांगा ।।।।।🙏
12: 61 + 6 BA+ ammino cha result pan chan ahe bhau
👍
6ba कुठं मिळणार
टाबोली शिल्लक आहे , फवारणी केली तर चालेल का ?
एवढ्या लवकर नको
गहू पेरला चालेल का
भाऊ 20 डिसेंबर ला हरभरा पेरला तर चालेल का प्लिज रिप्लाय द्या
उत्त्पन कमी येणार.
सर हरभरा खूप मरत आहे तरी कोणती फवारणी घ्यावी ३० दिवसाचा आहे
एलियट बुरशीनाशकाची दाट फवारणी घ्या