त्या आपल विकास काम आणण्यासाठी नखी पर्यंत करतील मात्र ह्याच्या हाती सतेच्या च्याव्या आहे त्यांनीही कोणताही द्वेष भावना न ठेवता उदारमनाने सहकार्य करणे अपेक्षित आहे
ताई तुम्ही सगळं रहुद्या फक्त मालेगाव येथे कत्तल खाणे बंद करा बाकी सगळं अमाचे अनुप भैया आणि राम दादा बगतील गाय माता की जय जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र
स्वतच्या राज्यातील लोकांचे काम करत नाही..दुसऱ्या लोकांचे कधी करणार.
Bihar che kartat
शोभा ताई दमदार खासदार 🔥🔥🔥
😂😂😂
याला प्रश्न समजलाच नसलं 😂😂😂😂 राणे चा भाऊ दिसतोय हा 😂😂😂
शोभाताई अभिनंदन , पण प्रश्न मराठीत असावा असे वाटते.
धुळे मतदार संघातील लोकांनी शोभा बच्चो यांना निवडून आनुन मोठी चूक केली
तुला निवडून दीले असते का मग
तु केल का तिला मदतदान 😂
शोभा ताई,जे जय हीरे शासकीय विद्यालय हॉस्पिटल भेट द्या मंग समजणार
धुळे लोकसभेत भरपूर दवाखाने आहेत
तुम्ही रेल्वे च बघा ५ वर्षात एकतरी काम आणून दाखवलं ना बात ची बात जाय राहिली
शोभा बच्छाव यांनी एखादं काम आनुन दाखवा व
त्या आपल विकास काम आणण्यासाठी नखी पर्यंत करतील मात्र ह्याच्या हाती सतेच्या च्याव्या आहे त्यांनीही कोणताही द्वेष भावना न ठेवता उदारमनाने सहकार्य करणे अपेक्षित आहे
जय गौ माता कि जय जय हिंदू सनातन धर्म कि जय 🚩🚩🚩🚩🚩
विजय हा विजय आसतो तो कसापन आसो
ताई तुम्ही सगळं रहुद्या फक्त मालेगाव येथे कत्तल खाणे बंद करा बाकी सगळं अमाचे अनुप भैया आणि राम दादा बगतील गाय माता की जय
जय श्री राम
जय शिवराय
जय महाराष्ट्र
😂😂😂😂😂
हिला मुस्लिमांनी निवडून दिलंय. आठवा पाच ठिकाणी पिछाडीवर आणि फक्त एकाच मुस्लिम बहुल मतदार संघात 99% मुस्लिम मत मिळाली
mantryala uttar dyayala ka hot nahi
mantryala uttar dyayala ka hot nahi
इथं काय संबंध 😂😂😂😂 काय अंडभक्त 😂😂😂
हा मंत्री सुद्धा रविकांत तुपकर अपक्ष उभा राहिल्यामुळे निवडून आला
मुस्लिम मतदार मुळे झालं हे चुकीचा आरोप बरोबर आहे पण त्या मंत्र्याला उत्तर द्यायला काय प्रॉब्लेम