एवढुश्या मुलीने कशी चपाती बनवली पहा😄| आईला कधीच सुट्टी नसते | One year old little girl cooking

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • नमस्कार मित्रांनो मी नितिन शिरसाट(Nitin Shirsat). स्वागत आहे तुमचं आपल्या Fit Beardass या Marathi Vlog | Family Vlog | Travel Vlog | Couple Vlog Channel वर.
    या Marathi Vlog (Vlog 127) मध्ये.या व्हीडीओ मध्ये शिवांजली पहा कशी चपाती बनवते आणि आमच्या आईला कधीच सुट्टी नसते तीला दिवसभर सर्व कामे संभाळून काय काय करावं लागते वगैरे संपूर्ण व्हीडीओ पाहण्यासाठी हा Mrathi Vlog पूर्ण पहा.
    आपल्या Fit Beardass(Nitin Shirsat) या Marathi Vlog Channel वरील Video आवडल्यास नक्की Like, Share & SUBSCRIBE करा हि विनंती.
    जय हिंद(Hind) जय महाराष्ट्र(Maharashtra) जय भारत(India)
    Song: Ship Wrek & Zookeepers - Ark [NCS Release] Music provided by NoCopyrightSounds Free Download/Stream: ncs.io/ark Watch: • Ship Wrek & Zookeepers...
    एवढुश्या मुलीने कशी चपाती बनवली पहा | आईला कधीच सुट्टी नसते | little girl cooking | Fit Beardass
    little girl cooking videos
    Fit Beardass
    Marathi Vlog
    #chapati
    #littlegirl
    #familyvlog
    #fitbeardass
    #shivanjali
    #marathiyoutuber

КОМЕНТАРІ • 6

  • @Siya982
    @Siya982 5 місяців тому +5

    आई नेहमी हसत मुख असते .आई खूप भारी आहे तुम्ही सासू म्हणू न ,आजी म्हणून् अजून काय सांगू जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आई तुमचं तुमच्या सारखं कोण नाही.😊

    • @FitBeardass
      @FitBeardass  5 місяців тому

      खूपच छान प्रतिक्रिया...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @user-xu3be4rc8r
    @user-xu3be4rc8r 6 місяців тому +1

    घरात मोठी माणस हावीतच , मुलानवर पण संस्कार होतात , दादा तुमची आई खुप छान आहे , आणि तुम्ही आईला जीजी म्हणता ते एकदम भारी 🎉

    • @FitBeardass
      @FitBeardass  6 місяців тому +1

      अगदी बरोबर...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @TUFSIDGaming
    @TUFSIDGaming Рік тому +1

    खूप छान

    • @FitBeardass
      @FitBeardass  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏