मेरी छोरी पेहलवान बनेगी 😄| शिवांजलीला डोस देताना काय झालं 😬| kids vaccination | Fit Beardass
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- नमस्कार मित्रांनो मी नितिन शिरसाट(Nitin Shirsat). स्वागत आहे तुमचं आपल्या Fit Beardass या Marathi Vlog | Family Vlog | Travel Vlog | Couple Vlog Channel वर.
या Marathi Vlog (Vlog 95) मध्ये.या व्हीडीओ मध्ये आम्ही शिवांजलीला डोस घेण्यासाठी डॉक्टर कडे गेलो तसेच सुटटीच्या दिवशी काय काय शाॅपींग केली वगैरे सर्व गोष्टी पाहण्यासाठी हा Mrathi Vlog पूर्ण पहा.
आपल्या Fit Beardass(Nitin Shirsat) या Marathi Vlog | Family Vlog | Couple Vlog | Travel Vlog | Channel वरील Video आवडल्यास नक्की Like, Share & SUBSCRIBE करा हि विनंती.
जय हिंद(Hind) जय महाराष्ट्र(Maharashtra) जय भारत(India)
मेरी छोरी पेहलवान बनेगी
शिवांजलीला डोस देताना काय झालं पहा
kids vaccination
meri chori pehlwan banegi
shivanjalila dose detana kay jhala paha
vaccination of kids
vaccination of children
Fit Beardass
Marathi Vlog
Song: Ship Wrek & Zookeepers - Ark [NCS Release] Music provided by NoCopyrightSounds Free Download/Stream: ncs.io/ark Watch: • Ship Wrek & Zookeepers...
#marathivlog
#familyvlog
#kids
#shivanjali
#marathiyoutuber
नमस्ते नितिन मुक्ता मावशी a काका खुप छान फॅमेली शिवा जंली तर क्युट खोडकर आजी खुप त्रास देते पण आजोबा आजी ला तर भागी टाईम पास आपला वेळ जातो माझी नातव डं आता मोठी आहेत ५ वर्षाची ज्ञानदा व अडिच वर्षाचा अर्थव असेच धिंगाणा घालता रात्री झोपायला अकरा वाजवता त शिवा जंली Socute
तुमची पिढी खूप नशीबवान आहे. तुम्ही नातवंडं वगैरे खेळवू शकता. आताच्या पिढीला ते भाग्य मिळतय की नाही काय माहीत. मनपूर्वक धन्यवाद 🙏
Golu molu..... sweeettttt chimni.....❤❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Kharch khup sundar family aahe tumchi asech hasat raha hi devachya charni prarthna
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Cute baby❤❤
दादा ! पेहेलवान कशाला रे ? काहीतरीच 😂
😅😅... हायच तशी ती...लय डेंजर ये
Pilllluuuuu❤❤❤❤❤❤
शिवांजली खूप छान आहे 👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Pillu khup god ahe dada 🥰👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
😂😂😂😂👍👌
❤❤❤❤😂
😂😂❤
Tumchya doghanpeksha Jijinchya jast javal aahe Babu
हो दिवसभर आई कडेच असते
Cute baby❤❤
Cute baby❤❤
Cute baby❤❤
Cute baby❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇