Vegetarian बायको पहिल्यांदाच खेकडयाचे कालवण बनवते तेंव्हा😂| Crab curry | Crab recipe | Crab rassa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2022
  • नमस्कार मित्रांनो मी नितिन शिरसाट(Nitin Shirsat). स्वागत आहे तुमचं आपल्या Fit Beardass या Marathi Vlog | Family Vlog | Travel Vlog | Couple Vlog Channel वर.
    या Marathi Vlog (Vlog 95) मध्ये.या व्हीडीओ मध्ये मी पहिल्यांदाच घरी खेकडे आणल्यावर बायकोची तसेच घरच्यांची रिएक्शन काय होती वगैरे सर्व गोष्टी पाहण्यासाठी हा Mrathi Vlog पूर्ण पहा.
    आपल्या Fit Beardass(Nitin Shirsat) या Marathi Vlog | Family Vlog | Couple Vlog | Travel Vlog | Channel वरील Video आवडल्यास नक्की Like, Share & SUBSCRIBE करा हि विनंती.
    जय हिंद(Hind) जय महाराष्ट्र(Maharashtra) जय भारत(India)
    Vegeterian बायको खेकडयाचे कालवण बनवते तेंव्हा
    Crab curry
    Crab receipe
    Crab receipe in marathi
    Khekdyache kalvan
    खेकडयाचे कालवण
    खेकडयाचे कालवण कसे बनवायचे
    खेकडे कसे बनवायचे
    Fit Beardass
    Marathi Vlog
    Song: Ship Wrek & Zookeepers - Ark [NCS Release] Music provided by NoCopyrightSounds Free Download/Stream: ncs.io/ark Watch: • Ship Wrek & Zookeepers...
    #marathivlog
    #familyvlog
    #crabcurry
    #crabrecipes
    #marathiyoutuber

КОМЕНТАРІ • 14

  • @vrushalisawantbhosle5664
    @vrushalisawantbhosle5664 19 днів тому +1

    त्यात कांदा खोबरं भाजून वाटणे गरम मसाला घालून त्यात दोन चार कोकम घालणे.झालं कुर्ल्यांच कालवण.

  • @dhulahulge2356
    @dhulahulge2356 Місяць тому +1

    आमच्याकडे पण बाजरीची भाकर खातात नॉनव्हेज वर आम्ही धनगर

  • @dhulahulge2356
    @dhulahulge2356 Місяць тому +3

    मला पण खूप खेकडे आवडतात

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому +1

      मी आगोदर खायचो आता बंद केलं आहे 😊🙏

  • @vitthalkumar7219
    @vitthalkumar7219 Місяць тому

    Mast

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @satyabhamasangaleverygoodk5483

    नमस्ते नितिन मुक्ता

    • @FitBeardass
      @FitBeardass  Рік тому +1

      नमस्कार 🙏💐 आणि आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपुर्वक धन्यवाद

    • @Nimukta19
      @Nimukta19 Рік тому

      नमस्ते काकी

  • @anilrode1395
    @anilrode1395 Рік тому +2

    Crazy about fishing @ cooking he Channel bag Chan carb and fishing chi cooking video mast asatat

    • @FitBeardass
      @FitBeardass  Рік тому +2

      हो पाहतो मी. सबस्क्राईब केलं आहे मी . आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनपूर्वक धन्यवाद 🙏💐

  • @supriyatonapi4908
    @supriyatonapi4908 Місяць тому +3

    Tumhi vegetarian ki non vegetarian? Ki bhagwadgita vachayla chaalu kelyavar khaaycha sodla?

    • @FitBeardass
      @FitBeardass  Місяць тому +4

      मागच्या श्रावण पासून कायमचं बंद केलं आहे 🙏😊

  • @dhulahulge2356
    @dhulahulge2356 Місяць тому +1

    मुलीला पण खाऊ घाला मम्मी सारखा बनू नका