एका भन्नाट जागेवर जाऊन पारंपरिक पगोली पद्धतीने पकडले भरपूर खेकडे🦀|अपेक्षेपेक्षा जास्तच खेकडे मिळाले😍
Вставка
- Опубліковано 9 січ 2024
- एका भन्नाट जागेवर जाऊन पारंपरिक पगोली पद्धतीने पकडले भरपूर खेकडे🦀|अपेक्षेपेक्षा जास्तच खेकडे मिळाले😍
#crab #crabcatching #mudcrab #pagoli #amolsawantvlogs
Srushti's Vlogs
youtube.com/@srushtisvlogs?si...
My Instagram Profile 👇
amol__sawant_11...
My Facebook page Follow Now👇
amolsawantvl...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com - Розваги
Kadak ❤️
खुप छान व्हिडीओ आजचा
धन्यवाद ♥️🥰🥰🥰
Bhari majja aali, mast👍👍👍🙏❤
धन्यवाद ♥️🥰🥰🥰
अमोल पुन्हा एकदा चांगला ब्लॉग बघायला मिळाला
धन्यवाद ♥️🥰🥰🥰
Bhari banavats bhava
Maja yeta tuze video baguk
धन्यवाद ♥️🥰🥰🥰
लयभारी 😊😊
धन्यवाद ♥️🥰🥰🥰
खूप छान...
धन्यवाद ♥️🥰🥰🥰
मस्त व्हिडिओ
Thank you so much 🥰♥️♥️😍
keep it up
धन्यवाद ♥️🥰🥰🥰
मस्त व्हिडिओ अमोल 😊😊
धन्यवाद शुभांगी मॅडम ♥️🥰🥰🥰
भारी वाटला व्हिडीओमाझ्या अली
धन्यवाद ♥️🥰🥰🥰
खुप खुप छान अमोल भाई
धन्यवाद ♥️🥰🥰🥰
Khoop chaan video Kele subscribe ❤❤❤❤❤
धन्यवाद ♥️🥰🥰🥰
Dada पा्गाचा व्हिडिओ टाक
हो नक्की
Amol amhala pn bolv kadhi ashi khekdi pakduk
Hoy
Kay rate ahe khekadyancha
धन्यवाद ♥️🥰🥰🥰
Tula dile ki nay kekade
Ho
हडीला माझे माहेर विशाल साळकर कडे तो भाचा सचिन साळकर पण भाचा
Accha
Kiti ahe te shevti sangitle nahi.. Fakt quantity dakhavli.. Sachin dada dadala avadle nahi bohutek mezailya..
हो
अमोल खेकडे कमिच खा
हो