Bandhu (बंधू) | Upendra Limaye & Jitendra Joshi To Share Screen | New Marathi Movie

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 чер 2024
  • #Bandhu #UpendraLimaye #JitendraJoshi #NewMarathiMovie #NitinSupekar
    सान्वी प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत 'बंधू' या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण फलटण आणि वाई मध्ये धडाक्यात सुरू झालं आहे. लेखक - दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांच्याकडून पुन्हा एकदा वेगळा विषय हाताळण्यात आला आहे. 'बंधू' या चित्रपटातून आपल्याला उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी या दोन कसलेल्या कलाकारांची जबरदस्त जोडी पाहायला मिळणार आहे. सविस्तर बातमी पाहा ""अल्ट्रा मराठी बज""वर !
    Report & Voice Over By Sagar Maladkar
    Video Editor - SUSHANT VARSOLKAR
  • Розваги

КОМЕНТАРІ •