Vijay Shivtare Letter : विजय शिवतारेंची माघार; अज्ञात कार्यकर्त्यांचं पत्र व्हायरल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 бер 2024
  • #VijayShivtare #Maharashtra #AjitPawar #NCP #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
    Vijay Shivtare Letter : विजय शिवतारेंची माघार; अज्ञात कार्यकर्त्यांचं पत्र व्हायरल निवडणूकीतून माघार घेताच विजय शिवतारेंना कार्यकर्त्याचं खरमरीत पत्र, 'माझा नेता पलटूराम निघाला', पत्रात उल्लेख, तर त्या ५ लाख पवारविरोधी मतांचं काय करायचं? कार्यकर्त्याचा सवाल.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @sanjaykule7037
    @sanjaykule7037 Місяць тому +684

    अज्ञात पत्राचे अभिनंदन - शिवतारे ढुंगणाला पाय लावून पळाले😂😂😂😂😂

    • @swapnilsurvase2886
      @swapnilsurvase2886 Місяць тому +22

      ढुंगणात शेपूट घालून म्हणायच आहे का... 😂

    • @sanjaykule7037
      @sanjaykule7037 Місяць тому

      गां........ याच्या एवजी चांगला शब्दाचा वापर केला

    • @Lucky-jv8fy
      @Lucky-jv8fy Місяць тому +4

      Shiv Tare ka Agar Jamir Jinda Hai Baat kadvi Lagegi Magar Raj Karni logon ka Bharosa Nahin

    • @anantremje886
      @anantremje886 Місяць тому

      Shivatare. Ha. Balisha. Aahe. Akkal. Naslela jugu. Jag. Ha b devendracha. Chamcha. Shiwatare.

    • @user-gk6qk5tu6o
      @user-gk6qk5tu6o Місяць тому +7

      पलटू राम

  • @swapnilhuparikar1857
    @swapnilhuparikar1857 Місяць тому +424

    जबरदस्त भाऊ.... आपल्या धाडसाला आणि लेखणीला सलाम.

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 Місяць тому +3

      Salam ya Rajala

    • @pavanzite4056
      @pavanzite4056 Місяць тому +3

      असे सगळ्या लोकांनी जाग झालं पाहिजे

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Місяць тому

      सगळेच आसेसल्य.बाजरातवीकायठेवलयवाटत.बोलेतैसे.चालेत्यचेकसेतेपाउलेहे.देवच.जाणे.धनेवाद

    • @ramkrushnakale5331
      @ramkrushnakale5331 Місяць тому

      L0086😅​@@abhikhetr3149

  • @nileshkarbhari3662
    @nileshkarbhari3662 Місяць тому +42

    हे पत्र ज्या कार्यकर्त्याने लिहिले आहे त्या कार्य कर्त्याना सलाम.,..आम्ही तुम्हाला हिंदू हृदय सम्राट मा. श्री बाळा साहेबांचे खरे शिव सैनिक समजत होतो.तुम्ही तुमचा आवाका दाखवला.... धन्यवाद बापू पलटू राम

  • @vikrambendkule3974
    @vikrambendkule3974 Місяць тому +18

    अतिशय सुंदर लेखणी आहे .भावा कोणी तरी खरच जाब विचारायला पाहिजे आशा लोकांना ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच विश्वास घात केला जनतेचा जनता माफ़ नाही करणार याना.

  • @IconChetan
    @IconChetan Місяць тому +394

    ज्याने हे पत्र लिहिले, खरंतर त्याची लिहिण्याची उत्तम दर्जेदार शैली बघून असं वाटतंय की खूप अभ्यासू व पारंगत कार्यकर्ता आहे. खरंतर अश्या लोकांनी पुढे यायला हवं, असे असावे आपले पुढारी. पण आपलं दुर्दैवच म्हणाव लागेल कारण असे कार्यकर्ते, कार्यकर्ते म्हणूनच राहून जातात. आणि दर्जाहीन लोकं आपल्याला आमदार आणि खासदार म्हणून दुर्दैवाने लाभतात. ❤

  • @laveshkolhe7603
    @laveshkolhe7603 Місяць тому +563

    शिवतारे आपन आपल्या हाताने आपली माती करुण घेतली अशीच अलस्था अर्जुन खोतकर याच पण दानवे केल गोड बोलुन खोतकर याचा गेम केला

    • @jaydeshpande7138
      @jaydeshpande7138 Місяць тому +6

      वास्तव

    • @user-xi8nf5yy8j
      @user-xi8nf5yy8j Місяць тому +7

      फक्त, शरद पवार साहेब

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 Місяць тому +3

      10001 Take barobar bhau

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 Місяць тому +3

      Agdee brober aahe.

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 Місяць тому +3

      Dusre kaay fkth prasiddhee satthee. Garjel to barsel kaay ? haa anbuhav jantela aalaa.

  • @user-jb4tf1dx2l
    @user-jb4tf1dx2l Місяць тому +35

    ज्यांनी हे पत्र लिहिले आहे त्यांचे खूप खूप आभार

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 Місяць тому +14

    खरं तर विजय शिवतारे यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे. 🙏🙏🙏

  • @user-tg8ln2jv9c
    @user-tg8ln2jv9c Місяць тому +256

    जनता खुप हुशार झाली शिवतारे
    लाज कशी वाटत नाही पलटूराम ला 😡

  • @narasinhapatil8586
    @narasinhapatil8586 Місяць тому +342

    भाऊ वाईट नका वाटुन घेऊ,त्याचा आवाकाच तेवढा होता,तो तरी काय करणार.

    • @AmitjadhavCool
      @AmitjadhavCool Місяць тому

      भंगी निघाला ना पन BC साला

  • @siddheshwarkshirsagar4696
    @siddheshwarkshirsagar4696 Місяць тому +11

    खरच ज्यांनी हे पत्र प्रपंच केला त्यास साष्टांग दंडवत.

  • @parshuramsawant4402
    @parshuramsawant4402 Місяць тому +13

    शिवतारे यांच्या बद्दल ज्या कार्यकर्त्यांनी हे पत्र लिहिलं आहे त्यांना 100 तोफांची सलामी खूप छान पत्र लिहिले आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl Місяць тому +345

    डबक्यात पोहणार समुद्राची भाषा बोलत होता

  • @kishorachwale4460
    @kishorachwale4460 Місяць тому +191

    या पत्रात नमूद केलं आहे ते सर्व खर आहे........शिवतारेची अख्ख्या महाराष्ट्रात तारीफ होत होती .......आपल्या मतावर ठाम राहिले असते तर हिरो झाले असते..........पण काय ......सगळे मातीमोल .........

  • @user-oy7jb1iz4d
    @user-oy7jb1iz4d Місяць тому +9

    ज्यांनी हे पत्र लिहलय त्यांचे खूप खूप आभार आजच्या राजकारणात हेच चाललंय आपला फायदा होत असेल तर कुणाचेही पाय धरू शकतात त्यामुळे ह्या राजकारण्यावर विश्वास ठेवू नका आज कोणतेही राजकारणी महागाई बेरोजगारी सामान्य लोकांचे होणारे हाल कोणालाही दिसत नाही त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी विचार करून ह्या लोकांना घरी बसवा

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 Місяць тому +29

    पत्रलेखकाला लाखो सलाम....

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb Місяць тому +250

    चिवतरे 50 खोके एकदम ओके

  • @pjadhav7408
    @pjadhav7408 Місяць тому +232

    शिवतारे आता नगरसेवक ही होत नसतो

    • @AmitjadhavCool
      @AmitjadhavCool Місяць тому +5

      मुसकड़ा हयाला अता

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 Місяць тому +6

      काही ही न होऊ द्यात पण कार्य कर्त्यांचा विश्वास घात केला त्याच काय 😮

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Місяць тому +5

      कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले...

  • @vasantkale4835
    @vasantkale4835 Місяць тому +16

    पांच लाख ऐसी हाजार मत सुपरीया सुळे यांना देऊन शिवतारे बापुची गाडी पंक्चर करा हिच या पत्राला सुभेचछा

  • @ajinkyadev5965
    @ajinkyadev5965 Місяць тому +5

    ज्याने हे पत्र लिहिलं त्याला सलाम. त्याने आमच्या मनातल्या भावना मांडलेल्या आहेत. विजय बापू तुम्ही मनातून उतरलात. लढायचं नव्हतं तर मग मोठ्यामोठ्या घोषणा का केल्या?

  • @user-fp9kc9su9u
    @user-fp9kc9su9u Місяць тому +139

    शिवतारे तुझा आवाका किती मोठा होता. तो जनतेला कळाला.

    • @ajaymhatre4015
      @ajaymhatre4015 Місяць тому

      तुमचा आवाका कीती आहे,हे जनतेला माहिती आहे

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 Місяць тому +129

    असच प्रत्येक राजकीय नेत्यांचे वर्तन जनते समोर आणल पाहिजे.
    सलाम भाऊ तुम्हाला

  • @nusta6059
    @nusta6059 Місяць тому +8

    कार्यकर्त्यांना चांगला धडा मिळाला असेल या सर्व गोष्टीतून..

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 Місяць тому +2

    कडक👌💐

  • @USK5149
    @USK5149 Місяць тому +131

    पलटूराम नाव बरोबर

  • @user-tx5ke6yv2x
    @user-tx5ke6yv2x Місяць тому +49

    पत्र लिहिणाऱ्या भाऊंना माझा मानाचा जय शिवराय

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 Місяць тому +6

    सत्तर हजार कोटीतील फक्त ५० कोटी !
    देणाऱ्याने दिले,घेणाऱ्याने घेतले तर कुठे बिघडले ?

  • @deepakkondhare7615
    @deepakkondhare7615 Місяць тому +1

    ज्यांनी हे पत्र लिहिले आहे त्यांना माझा मानाचा मुजरा❤❤❤❤

  • @satyavangargote2385
    @satyavangargote2385 Місяць тому +87

    ऐकदम बरोबर आहे, हा पण विकाऊ आहे.

  • @user-en5md9rt6y
    @user-en5md9rt6y Місяць тому +124

    ज्या कोणी कार्यकर्त्यांनी ही पोस्ट टाकली आहे त्याने स्वतःचे नाव जाहीर करावी व तो महाराष्ट्रातील अजित पवार व शिवतारे यांच्या पेक्षाही श्रेष्ठ मानला जाईल

    • @op-md9yc
      @op-md9yc Місяць тому

      Ganesh p

    • @yogeshpatil9308
      @yogeshpatil9308 Місяць тому

      True

    • @sahityajagat3486
      @sahityajagat3486 Місяць тому +2

      तो एक स्वच्छ सुंदर आणि सच्चा कार्यकर्ता आहे.आणि सत्य बोलणारा समाजाला मान्य नसतो.कारण आजचा समाज विकला गेला आहे..

    • @kshitijwarekar7478
      @kshitijwarekar7478 Місяць тому +2

      त्याचा game होईल 😂😂😂

    • @shrirangtambe
      @shrirangtambe Місяць тому

      Ganda hai par dhanda hai ye bhai. Those who fight can be turned to ashes. Strength is in numbers.

  • @indebaban
    @indebaban Місяць тому +3

    अगदी बरोबर... यांना प्रश्न विचारलेच पाहिजेत.

  • @vijaypatil509
    @vijaypatil509 Місяць тому +2

    बापूचा चांगलाच खोलवर रुतलेला काटा काढला राव!
    बापूंसारख्या असे अनेक टांपू आहेत, त्यांनाही असा गोड प्रसाद द्यावा आणि दिलाच पाहिजे.. अतिशय मार्मिक टोल्यांनी बापू पुरता घायाळ झाला असेल.
    समर्थकाला 🙏जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @pranavsatale3756
    @pranavsatale3756 Місяць тому +53

    शेपूट घातली शिवतारे यांनी

  • @chandshaikh3247
    @chandshaikh3247 Місяць тому +51

    शिवतारे च राजकीय अंत झाला...
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 Місяць тому +4

    खुप छान लिखाण आहे.एखादे लिखाण करणं म्हणजे ते वास्तववादीच असते असं नसतं.मी ह्या लेखकाला शिवतारेंचा कार्यकर्ता वैगेरे काही म्हणणार नाही.अन् हे पत्र लिहिणारे शिवतारे चे समर्थक होऊच शकत नाही.ज्या पद्धतीने शब्दांची मांडणी आणि शब्दांचे खेळ खेळलेत ते निरखून समजून घेतलं तर तो बहुजन द्वेषी पुण्यातलाच भामटा असावा असं प्रथम दर्शनी दिसते.कारण पुण्यात बसून आपल्या स्वयंघोषित सुसंस्कृत भाषेने अकलेचे तारे तोडणारे खुप जण आहेत.कधी नदी किनारी बसून स्वप्नातल्या कविता रचणारे आणि आपल्या दिव्य शक्तीने आकाशातील तारे मोजणारे पण पुण्यात खुप आहेत.समजलेना कोण आहे हा?

  • @RamdasDhanade
    @RamdasDhanade Місяць тому +2

    या लेटर लिहिनारेंना आमचा मानाचा मुजरा आज या पत्राचा सखोल अभ्यास करून राजकारणात असणारी नेते काय शिक घेतात इस को कहते राजकारण
    .

  • @tejasshinde3036
    @tejasshinde3036 Місяць тому +160

    शेवटी शिवतारे बापूंनी त्यांचा आवका दाखवलाच

  • @rushikeshmagar5778
    @rushikeshmagar5778 Місяць тому +185

    शेवटी शिवतारे नि अवाका दाखवला

    • @sagarjavir4386
      @sagarjavir4386 Місяць тому +4

      लय की पण.....

    • @ashoksude7805
      @ashoksude7805 Місяць тому

      आरे भावा काय ह्याचा आवाका ह्याला तर घर सांभाळता येईना हा निघाला देश चालवायला गद्दार कुढला लयच मिटु मिटू बोलायचा हाताने इज्जत घालवली गाढवाने

    • @LearnenglishwithPrakash
      @LearnenglishwithPrakash Місяць тому +2

      Aavaka nahi avkat dakhavali😂😂

  • @BhausahebJadhav-kp4iu
    @BhausahebJadhav-kp4iu Місяць тому +4

    वाह क्या बात है शिवतरे साहेब किती घेतले

  • @mayurprakashvibhute3038
    @mayurprakashvibhute3038 Місяць тому +1

    ❤# सलाम....
    नालायक माणसाला चांगला धडा शिकवला

  • @gajananrukade1285
    @gajananrukade1285 Місяць тому +71

    तुझा आवाका किती बोलतो किती हे अजित पवारांनी तुम्हांला बोलले होते. आज कळले तुमचा आवाका किती हे तुम्हींच दाखवून दिले

  • @hanmantshinde4797
    @hanmantshinde4797 Місяць тому +76

    अजित पवारांनी शिवतारेंना ' तु किती बोलतोय ' कुणाशी बोलतोय तुझा आवाका किती हे शब्द खरे करून दाखवले च याला म्हणतात पवारांची " पावर "

  • @bharatsonawane4146
    @bharatsonawane4146 Місяць тому +1

    आगामी विधानसभा निवडणुकीचा खर्च मिळाला

  • @kiranMpandhare29
    @kiranMpandhare29 Місяць тому +2

    Great writer...hats off ,buddy....we all with u....

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 Місяць тому +59

    कदाचित ईडीच्या भितीने निर्णय घेण्यात आला आहे असे वाटते।।

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Місяць тому +52

    आता साडेपाच लाख मते फक्त तुतारीला.
    नको आता मुतारी आता फक्त तुतारी

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha369 Місяць тому +2

    शिवतारेची राजकीय कारकीर्द आता संपुष्टात आली आहे!

  • @user-yx4tk1ce5s
    @user-yx4tk1ce5s Місяць тому +1

    कोणत्या राजकारणी वर विश्वास ठेवावा हेच कळत नाही स्वतःचा फायदा होईल असेच ही मंडळी बघते बाकी आपण शहाणे व्हा नाहीतर हे लोक आपली अशीच दिशाभूल करतील 😂😂😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Місяць тому +87

    राजकीय आत्महत्या काई असते त्याचा उत्तम उदाहरण विजय शिवतारे असणार 10000%

  • @user-fp9kc9su9u
    @user-fp9kc9su9u Місяць тому +31

    शिवतारे आज तुझा खरा आवाका कळाला

  • @KRISHNA41893
    @KRISHNA41893 Місяць тому

    बापू राजकीय भावपुर्ण श्रद्धांजली

  • @bhagwatdudhate5513
    @bhagwatdudhate5513 Місяць тому +1

    आज कोणीही निष्ठवान राहीला नाही सगळेबिकाऊ झाले आहेत

  • @renuwalke6663
    @renuwalke6663 Місяць тому +84

    बर झाले शिवतारेची इज्जत काढली

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Місяць тому +37

    छान आरसा दाखवला सलाम पत्र लिहिणाऱ्या अवलियाला

  • @santoshmhatre8932
    @santoshmhatre8932 Місяць тому +1

    इतिहासात या पलटूरामची नोंद नक्कीच होईल.... राजकारणी लोकांवरून विश्वास उडाला.

  • @ajay26patil
    @ajay26patil Місяць тому +1

    Amaing letter 🚩🚩किती बोलकं पत्र.....👌👌👍👍

  • @akshaymore3155
    @akshaymore3155 Місяць тому +94

    छान पत्र आहे
    झोपेचं नाटक करणाऱ्याला जाग येईल का??

  • @sainet1555
    @sainet1555 Місяць тому +58

    आमच्या शिवरायाच्या पुरंदर मध्ये शिवतारे सारखे पळकुटे मावळे नव्हते,

  • @AjinathPalve-iu7gf
    @AjinathPalve-iu7gf Місяць тому +1

    खर लिहीलय पत्र भाऊ तु

  • @user-oo4zr2iy7f
    @user-oo4zr2iy7f Місяць тому +2

    बापू तुम्ही एकदम पातळ मुतला

  • @narendrachaudhari4800
    @narendrachaudhari4800 Місяць тому +46

    शिवतारे राजकीय सन्यास आराम करा आता

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 Місяць тому +30

    ज्याने पत्र लिहिलंय
    त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट करून दिलीय👌👍
    एक निश्चित ------
    शिवतारे बापुनी पुरंदर करांची विश्वासार्हता गमावली आहे-----
    सर्वात महत्वाचे ---शिवरीची यमाईमाता ,
    जेजुरीचा खंडेराया ,मोरगावचा मोरेश्वर ,
    कण्हेरीचा मारुतीराया ,
    या सर्वांचे चरणस्पर्श करणारी व्यक्ती
    अचानक "एका रात्रीत @#@घुमजाव "करते ,
    या घटनेचे अनेक अनव्यार्थ निघतात,
    👏👏👏👏👏👏

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 Місяць тому

    ज्या कार्यकर्त्याने हे पत्र लिहिले आहे त्या बहादरास भगवा जय महाराष्ट्र,शेवटी कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले तर.

  • @user-ly2jd6gz8p
    @user-ly2jd6gz8p Місяць тому +1

    असा कार्यकरता पायजे जबरदस्त सलाम तुम्हाला

  • @AshokSavant-fi5lz
    @AshokSavant-fi5lz Місяць тому +86

    100 खोके एकदम ओके

  • @user-kb9gq4cb9k
    @user-kb9gq4cb9k Місяць тому +25

    शिवतारे राजकारन सोडुन घरी बसा

  • @abhijeetnikam4866
    @abhijeetnikam4866 Місяць тому

    लई भारी प्रतिक्रिया.... पत्रात

  • @maheshgargote7765
    @maheshgargote7765 Місяць тому

    खूप छान

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 Місяць тому +80

    शिवतारे तुझा वापर करून घेणार आहे.

  • @sampatpatil5230
    @sampatpatil5230 Місяць тому +27

    ह्याला दादा विधानसभेला सोडत नाही देवेंद्र सांगू दे नाही कोण पण सांगू दे

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 Місяць тому

    ज्याने ही हे पत्र लिहिलं ग्रेट माणूस आहे. सलाम आहे त्याला

  • @pandurangsawant3988
    @pandurangsawant3988 Місяць тому

    शाब्बास पत्र लेखक अभिनंदन तुमचे 🎉🎉🎉

  • @shriniwassawant
    @shriniwassawant Місяць тому +38

    शिवताऱ्यांचा आवाका किती हे दाखवून दिले अजित पवारांनी

  • @anandraomahadik1174
    @anandraomahadik1174 Місяць тому +67

    खोके मिळाले सर्व ओके

  • @surajmane04
    @surajmane04 Місяць тому

    जबरदस्त

  • @VitthalGhumre-ur6ye
    @VitthalGhumre-ur6ye Місяць тому +1

    जबरदस्त भाऊ आपल्या धाडस आला सलाम एक मराठा कोटी मराठा

  • @aniljadhav5247
    @aniljadhav5247 Місяць тому +27

    दादा म्हणाले होते आरे तुझी उंची किती तु बोलतो किती. तु कसा निवडून येतो तेच बगतो. बापू दादा बरोबर बोलले होते.

  • @vitthalkangane2918
    @vitthalkangane2918 Місяць тому +28

    र भाऊ पत्र लिहिलेलं तुमचं खूप खूप अभिनंदन

  • @gvaishnav1837
    @gvaishnav1837 Місяць тому

    बरोबर पत्र आहे.❤❤

  • @bahushahebrahane3882
    @bahushahebrahane3882 Місяць тому

    खूपच छान पत्र लिहिलं आहे

  • @popatsapate7437
    @popatsapate7437 Місяць тому +43

    भाजपाची रणनीती म्हणजे शिवतारे आज मॅनेज.उद्या कायमचे डॅमेज😂

  • @aniketpatil538
    @aniketpatil538 Місяць тому +39

    Salute tya karyakartyla

  • @sagardaphal7217
    @sagardaphal7217 Місяць тому

    1no. Mast chan

  • @kishorpatankar3169
    @kishorpatankar3169 Місяць тому

    पत्र लिहणाऱ्याला मानाचा मुजरा सलाम भाऊ

  • @Indian34895
    @Indian34895 Місяць тому +16

    आता एकच पर्याय.... सुप्रियाताई.
    दगडापेक्षा वीट मऊ

  • @vishalhiwale776
    @vishalhiwale776 Місяць тому +23

    भाऊ याला नक्की पाकिट भेटलंय....आता याने ते मेडिकल मधून घेतले की... बँकेमधुन....याची शाश्वती नाही

  • @user-vi2xf8nw5o
    @user-vi2xf8nw5o Місяць тому

    खूप छान पत्र लिहिले आहे दादानी तुमची आभार आहे

  • @pramodkshirsagar3836
    @pramodkshirsagar3836 Місяць тому

    भाऊ तुझ्या पत्राला लाख लाख सलाम!

  • @Nagarkar0101
    @Nagarkar0101 Місяць тому +20

    एकदम खरं बोललास भावा

  • @user-vg7cs5py2x
    @user-vg7cs5py2x Місяць тому +17

    कट्टर कार्यकर्त्या चे हार्दिक अभिनंदन

  • @yashwantdaki1943
    @yashwantdaki1943 Місяць тому

    अगदी बरोबर आहे

  • @sayusaw
    @sayusaw Місяць тому

    फारच छान पत्र लिहिलंय, अभिनंदन

  • @AmolPatil-kd2il
    @AmolPatil-kd2il Місяць тому +29

    या कार्यकर्त्याला मला जेऊ घालायचं... बापू तुम्ही पण या

  • @user-ge9cf1jd7c
    @user-ge9cf1jd7c Місяць тому +47

    लढला असता तरं विजयी झाला असता

  • @your_ashok
    @your_ashok Місяць тому +1

    Bhava hats off

  • @user-dm4jz6bi7g
    @user-dm4jz6bi7g Місяць тому

    यांनी कोणी हे पत्र लिहिले त्या पत्राला माझ्या सलाम

  • @vijaymule5595
    @vijaymule5595 Місяць тому +53

    शिवतारे जनतेसोबत प्रामाणिक असते तर अजित दादा काय अजीत दादा चा बाप जरी आला असतां तरी शिवतारे पराभूत झाले नसते.

  • @maheshzende6335
    @maheshzende6335 Місяць тому +22

    जनतेला खुळ्यात काढले... माझे सर्व मतदारांना आव्हान आहे... काहीपण करा या सगळ्यानाच घरी बसवा नवीन सर्व समान्य उमेदवार तयार करा आणि त्याला निवडून आणा...

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 Місяць тому

    💯 True...

  • @kedarjagade4684
    @kedarjagade4684 Місяць тому

    लोकांचा मनातलं पत्र लिहलं 😊👍