याच्या बोलण्यावरून आता कळत आहे.... याला किती ज्ञान आहे ते.... माहित काहीच नाही फक्त्त स्वतःला श्रेष्ठ समजायला लागला होता.... लायकी नसताना कृषी मंत्री पद मिळालं.... ते काम बघायचं सोडून भुजबळ साहेबांसारख्या संघर्ष केलेल्या नेत्याला उत्तर द्यायला लागला होता.... आता समजल असेल भुजबळ साहेब कोण आहेत ते...
काल आलेल्या उपरे दलबदलू कोकाटे सर भुजबळ साहेब मुळे आपणं मंत्री झालात..याची थोडीशी लाज बाळगा..आपण लहान तोंडी मोठा घास घेऊ नका.. जनतेची सेवे साठी मंत्री आहात..सेवा करा जनतेची..
आता तुम्हाला तुमची लेवल कळली असेल 😂
😂
😂😂
कोकाटे साहेब तुम्हाला भुजबळ साहेबांची फार मोठी पुण्याई
भुजबळ भुजबळ आहे खुप काही सहन करुन आज एथ पर्यंत पोहोचले आहेत त्यांचा इतिहास पाहिला तर खूप संघर्षमय आहे कोकाटे यांना हे समजून घ्यावे तुम्ही
घोटाळे भरपूर केले भाजीपाला विकून श्रीमंत झाले
Tandul chorun
तुमच्याकडे काही पुरावे असतील तर मला पाठवा आपण भुजबळ वरती केस करू@@NamdeoMore-kh6ff
Ndcc Bank @@NamdeoMore-kh6ff
याला काय कळत त्यातलं
भुजबळ साहेब आमचे दैवत 🙏
याच्या बोलण्यावरून आता कळत आहे.... याला किती ज्ञान आहे ते.... माहित काहीच नाही फक्त्त स्वतःला श्रेष्ठ समजायला लागला होता.... लायकी नसताना कृषी मंत्री पद मिळालं.... ते काम बघायचं सोडून भुजबळ साहेबांसारख्या संघर्ष केलेल्या नेत्याला उत्तर द्यायला लागला होता.... आता समजल असेल भुजबळ साहेब कोण आहेत ते...
खूप संघर्ष केला म्हणून जेल ....पाहून आला .
छगन भुजबळ साहेब यांच्या पेक्षा कोकाटे किरकोळ माणूस आहे
Mg bhujbal la ka kolal😂
@@NamdeoMore-kh6ff
Thamb thod tuz jevhdha vay nahi tevada tyancha anubhav aahe bala
@@Kingmaker7142 Tyacha anubhav aani mi kay karu.
Had
Thumhala OBC nako ahe
माणिक लय उडू नको. कुठे भुजबळ कुठे कोकाटेटे 😂
कर्ज माफी झालीच पाहिजे या विषयावर बोला
ओन्ली obc ओन्ली भुजबळ
Only one buzbal saheb boss
कृषी mantri kashal झाले he mahit नाही te mahit नाही कर्ज माफी करा आधी
लेवल कळाली शेवटी
कोकाटे साहेब तुमच भुजबळ साहेबांनी काय घोड मारल तुमच ते सागा
तू किरकोळ आहे म्हणून तुला पक्षाने तंबी दिली 😂
अब आया ऊंट पहाड़ के निचे 😊😅
नाकापेक्षा मोती जड अशी मानिक कोकाटेची दशा आहे 😂😂😂
भुजबळ साहेबांनी नीवडुन दिले आहे
सर्व सामान्य लोकांनी निवडून दिले आहे .
Obc chya jivavavar nivdun ala ahe @@pranamkokate330
कर्जमाफी पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई कधी मिळेल खत बियाणे स्वस्त करा
Tu भुजबळ साहेब यांच्या समोर गौण माणूस आहेस...
बाकीचे काय गोट्या गोट्या खेळून मंत्री झाले का मग .....भ्रष्टाचारी जेल मध्ये होता तो तरी अश्या मंत्र्यांना मत्री बनवायचे का .
@@pranamkokate330 tumche dudtlya tandalache ahe vatat 😂
ओबीसीच्या वाद चालू होता त्यावेळेस कोकाटे झोपले होते काय
थोड़े दिवस आतामंत्री आहे कोकाटे
OBC king
कोकाटे साहेब तुम्हाला राष्ट्रवादी अजून ही समजले नाही. तुम्ही अजून भुजबळ साहेब वर प्रतिक्रिया व्यक्त करण्या एवढं मोठं योगदान नाही.
शहा यांना भेट देतील?
😂😂
😂😂😂😂
माझे तुषार सिंचनाचे अनुदान मिळाल नाही १ वर्ष झाल
हे दूध वाटप करणे cha धंधा करत होते
कर्ज माफी कर आधी मग पुढच रान हान
कर्जमाफी वर बोला
Kay tu कोकाटे 😂😂
Ata layaki kalali yala tyachi😂😂
याला म्हणते भुजबळ साहेबांची ताकद
Are he ardhya halkundat pivl zal a Jara jastch over mart a
उपरा मानक्या ..शेती माल भावावर बोल..
आ मंत्री आपणास कळकळीची विनंती शेती साठी जे काही साहित्य लागत त्या सर्व साहित्याची लवकरात लवकर सबसीडी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी🙏✔️
आता समजलं वाटतं
समजलं ना 😂
काल आलेल्या उपरे दलबदलू कोकाटे सर भुजबळ साहेब मुळे आपणं मंत्री झालात..याची थोडीशी लाज बाळगा..आपण लहान तोंडी मोठा घास घेऊ नका.. जनतेची सेवे साठी मंत्री आहात..सेवा करा जनतेची..
मंत्री मंडळात एकमत नाही
ओबीसी चे राष्ट्रीय नेते आहेत भुजबळ साहेब
Karj mafi Kara shetkarynchi
भुजवळ साहेब ओबीसींचे दैवत आहे आम्ही भुजबळ साहेबांसोबत आहोत
तुम्ही कृषी मंत्री आहात शेतकरी ची कर्ज माफी बदल प्रश्न विचारलाय तुम्ही म्हणताय मला याच्या बद्दल काही सांगता येणार नाही
अरे ह्याला प्रश्नच कळत नाही तर उत्तर काय देणार
पत्रकारांना विनंती आहे कोकाटे ला समजेल अशे प्रश्ण विचारा
Manik nit raha
माझ्या लेव्हल चा तो विषय नाही 😂😂
Fad fad Karu Nako Shard bag ajun ahe
इतके दिवस काय बावळट पणा करत होता का
Mk Boos
बिन कामाची बडबड😢😢
सरपंच आहेत का साहेब
layki kalali ka atta manikrao😂😂
Kiti garvist boln ahe jast Divas chalat nahi dadagiri garvache ghar khali honar 😂😂😂
मानक्या तु फक्त एका मतदान संघा पुरता आहेस भुजबल पुर्ण राज्यावर परीनाम करतात
Matdan sanga purta Pan nahi ha aradhach ahe 😂
😂😂
Pik vima vatap Kara kokwte shabe😂😂
Half knowledge is very dangerous..
तुझी लेवल काय मग ?
मराठी बोलायच सोडून लागला हिंदी बोलायला
😂😂😂😂
😂
शेतकरी कर्ज माफी माहीत नाई तर कृषि मंत्री नावाला झालंय का तू
मंत्री झाला म्हणजे लय उडू नको कोकटं