भाऊंना, त्या लाखो वीरांना आमच मानाचा मुजरा. आम्हाला तुमच्यावर गर्व आणि अभिमान आहे. हिंदुस्थानच्या संरक्षणाकरिता जी हिम्मत कोणीच दाखवली नाही ती आमच्या ढाणया वाघांनी दाखवली.
@@kailaskaluse4771 तु एकदा इतिहास नीट वाच मग तुला कळेल सदाशिव पेशवे ने मल्हार राव होळकर यांचं ऐकल नाहीं म्हणून ही वेळ सर्व् मराठा सैनिकवर आली आणि तुझी लायकी काय आहे होळकर पळून गेले म्हणायला त्यांच्या सारखा prakaram करुन दाखव
मरणाला भिवुनि जे जगती , ते हजार वेळा मरती, तुझीया रक्ताने भाऊ, हि पावन झाली धरती, तुझीया पराजयाने लिहीली विजयाची गाथा, कुर्बानी देशासाठी मरण लवविथे माथा...
वाईट वाटले की आपलेच शीख... जात... राजपूत यांनी मराठयन साथ दिली नाही .... तरी ही मराठा लढा दिला .... मानाचा त्रिवार मुजरा मावळ्याना....🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
पानिपतातून हेच शिकायला मिळतं - "हरलो तरी चालेल, पण शरण जाणार नाही" हाच मराठी बाणा.🚩🚩🙏 ही डॉक्युमेंटरी मी दरवर्षी आवर्जुन पहातो. त्याबद्दल Abp Majha चे खूप आभार. जानेवारी म्हटलं की दोनच गोष्टी मला पहिल्या आठवतात. मकरसंक्रांत आणि पानिपताची ही लढाई. "संक्रात ओढवणे "म्हणजे काय , ते या लढाईतून पहायला मिळतं. या युध्दात मराठ्यांनी त्यांची एक तरुण पिढी खर्ची घातली. मराठ्यांवर आलेली ही "काळी संक्रातच" होय, असेच म्हणावं लागेल.
अरे भल्या माणसा, त्यावेळी त्या लढाईत हिंदु मुस्लीम असा भेद मुळातच नव्हता. हा भेद ब्रिटिश राजवटीनंतर अला. मुळात हा पराभव पेशवांच्या अंतर्गत गृहकलहातून झाला. या लढाईत भाऊ सर्वेसर्वा नव्हता तर १८ वर्षांच्या विश्वासला नेतृत्व दिले गेले हे कालातीत सत्य आहे.
नंदकुमार भाऊ ....पानीपत च युद्ध हे काही हिंदू vs मुसलमान असा नव्हता...लक्षात असू द्या इब्राहिम खान गारदी हा मुसलमान होता आणि ते आपल्या बाजूने लढलेले....तोफखान्याचे प्रमुख तेच होते
"Hume to apnone luta (Rajpoot, Jatt, Sikh) ; Auro me (Abdali) Kaha Dam tha...jaha humari kashti dubi (Panipat) waha pani (Maratha fauj) hi kam tha....!"
खुप छान इतिहास सादर केला आहे. ही लढाई मराठ्यांनी हरली असली तरी आज ही त्यांच्या पराक्रमाच्या आठवणी जागृत आहेत. आणि म्हणूनच महादजी शिंदे यांनी त्यानंतर दिल्ली ची सत्ता हाती घेतली होती. जय शिवराय👑👑 जय महाराष्ट्र
rajputs,sikhs,jaat people never helped marathas!but i am proud that marathas won single handlely!the only reason for the formation of india is The brave marathas..!
जब तक ये सृष्टि है, सूर्य पृथ्वी को आलोक देगा, आकाश की चादर रहेगी, समंदर में जल रहेगा, चांद तारे नक्षत्र रहेंगे, और धरती पर जब तक पेड़ पौधे उगेंगे.... तब तक हिंदू धर्म मराठों का ऋणी रहेगा। जय भवानी जय शिवाजी। छत्रपति शिवाजी, छत्रपति संभाजी, महाराणा प्रताप और पृथ्वीराज चौहान जैसे योद्धा युग में नही बल्कि सृष्टि में एक बार जन्म लेते हैं। इन सबको मेरा श्रद्धापूर्ण नमन है।।
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा 14 जानेवारी 2021 च्या मकरसंक्राती निमित्य पानिपत मध्ये शहीद झालेल्या मराठी सरदारांना माझा मानाचा मुजरा व त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
Very well informative. Great marathas! If marathas wouldn’t have lost we had united India. No pakistan no bangladesh and would be much prosperous as British looted and took treasures to london
आपण त्यावेळेस एकत्र नाही आलो म्हणून भारताचा पूर्ण इतिहास बदलला , आज तरी एकत्र या अजून वेळ गेली नाही परकीय लोकांच्या विरोधात एकत्र या नाही तर पुन्हा पानिपत घडणे निश्चित... 🙏
chaan ahe documentry. 1500 km tya kalat ,dalanavalnachi soy nastana..aaj suddha kiti avaghad ahe tevha tar kai asel. durdaiva ase ki - jase musalmaan dharmachya navane ekatra ale tase hindu ale nahit va ain veli futirpana aplyala harvun gela. pann yatunahi apan baher alot ani punha sagli ghadi neat basavli. fantastic!
The jaats should have helped maraathaas in that battle but never jaats nor rajputs came forward to save the country and maraathaas had to make great secrifice for this country. Salute to maraathaas.
why you treating this war as a hindu vs muslim war many muslim fight this war from maratha side and many hindu soliders of sujauddin daula fight from afdali side and man of the match of war from maratha side is ibrahim khan garadhi is there see this war as a histroic war and not religious war dont make same mistake again like we indian had done in this war. be a indian first .
इतिहासा पासुन धडा घ्यायचा असतो . बाकीचे राजकारण काही असो जे शहीद झाले ,ज्यांचे अतोनात नुकसान झाले व ज्यांचे उरलेले आयुष्य गुलामगिरीत गेले त्या सर्वांना नमन 😭😭
2022 ला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सरकार दरबारी मंत्रिमंडळ यांनी जरुरीचे भेटायला जाणें आवश्यकता असते। असें बोलताना सांगितले जाते। बरोबर मराठी इलेक्ट्रॉनिक मीडिया सह। ***💐👌
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! आणि सत्य-इतिहास ऐका ! . .. जय शिवराय ! जय शंभूराजे !
राहूल, शेवटी तु माती हातात घेऊन जे वाक्य उच्चारले तेंव्हा डोळे पाणावले, तुला खूप धन्यवाद आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल.
भाऊंना, त्या लाखो वीरांना आमच मानाचा मुजरा. आम्हाला तुमच्यावर गर्व आणि अभिमान आहे. हिंदुस्थानच्या संरक्षणाकरिता जी हिम्मत कोणीच दाखवली नाही ती आमच्या ढाणया वाघांनी दाखवली.
एकदम खर
पाणीपथच्या लढाईत शहीद झालेल्यामावळ्यांना भावपूर्ण आदरांजली
पानिपत
मनापासून आवडल
दील्ली चे ही तख्त राखतो
मराठी ....माझा.....
कसे लढले असतील ,सदाशिव राव भाऊ,शिंदे होळकर ,ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता
Kay kase ladle astil. Chhatrapati shivaji maharaj kadhich ranaganat bhavuk nate zale. Sagla barbad kela
@@parvatisalve5294 Tu panipat vach ani parat yeon comment karun Jay...... Commment karna soppa ahe
होळकर पळुन आलते
@@kailaskaluse4771 तु एकदा इतिहास नीट वाच मग तुला कळेल सदाशिव पेशवे ने मल्हार राव होळकर यांचं ऐकल नाहीं म्हणून ही वेळ सर्व् मराठा सैनिकवर आली आणि तुझी लायकी काय आहे होळकर पळून गेले म्हणायला त्यांच्या सारखा prakaram करुन दाखव
@@kailaskaluse4771 मराठ्यांच्या बाया सुखरूप आल्या त्या होळकरांमुळे
खूपच अप्रतिम अभ्यास पूर्ण परिश्रम घेऊन व्हिडीओ बणवला आहे
धन्यवाद.
मराठा है तो हिंदुस्तान है
Maratha nay marathi
जय मराठा
@@jayeshsapat5720kutrya marathi nahi only maratha 🚩🚩
@@sangramzol4266 tumhi kay asa kelay
@@jayeshsapat5720 Right...👍🏻
मरणाला भिवुनि जे जगती , ते हजार वेळा मरती, तुझीया रक्ताने भाऊ, हि पावन झाली धरती, तुझीया पराजयाने लिहीली विजयाची गाथा, कुर्बानी देशासाठी मरण लवविथे माथा...
दिल्ली चे ही तख्त राखतो मराठा
वाईट वाटले की आपलेच शीख... जात... राजपूत यांनी मराठयन साथ दिली नाही .... तरी ही मराठा लढा दिला .... मानाचा त्रिवार मुजरा मावळ्याना....🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
Ka sath nahi dili...
He sang...
Marathe aaplya lokanach loot karat hote... Mhanoon tyani marathana.. sabak shikawla..
@@Hr-jj2ji bas tumi tumchi tangadi uchi theva
@@Hr-jj2ji mag abdalicha sath najib ani suja ni kasa dila.
@@Hr-jj2ji mugala in yevda varshi Kay kela hota the tumala avadla ani maratha ni nafrat Karachi.
@@Hr-jj2ji barobar
अरे मराठ्यांच्या इतिहास हा तलवारी ने च लिहिला जातो।।। जय शिवाजी जय भवानी
your right jay shivaray
Tasle marathe rahil
@@ganeshtathe6074 in the morning 11
पानिपतातून हेच शिकायला मिळतं -
"हरलो तरी चालेल, पण शरण जाणार नाही" हाच मराठी बाणा.🚩🚩🙏
ही डॉक्युमेंटरी मी दरवर्षी आवर्जुन पहातो. त्याबद्दल Abp Majha चे खूप आभार. जानेवारी म्हटलं की दोनच गोष्टी मला पहिल्या आठवतात. मकरसंक्रांत आणि पानिपताची ही लढाई.
"संक्रात ओढवणे "म्हणजे काय , ते या लढाईतून पहायला मिळतं. या युध्दात मराठ्यांनी त्यांची एक तरुण पिढी खर्ची घातली. मराठ्यांवर आलेली ही "काळी संक्रातच" होय, असेच म्हणावं लागेल.
साधै ऊदाहरण पानीपत 1761 चेच घ्या.जाट रजपूत मराठ्यामबरोबर असते तर पानीपत आम्हीच म्हणजे हिंदूनीच जिंकले असते.
Nandakumar Ture are pan Maratha harle nahich
Do u know that Rajputs helped them
अरे भल्या माणसा, त्यावेळी त्या लढाईत हिंदु मुस्लीम असा भेद मुळातच नव्हता. हा भेद ब्रिटिश राजवटीनंतर अला.
मुळात हा पराभव पेशवांच्या अंतर्गत गृहकलहातून झाला. या लढाईत भाऊ सर्वेसर्वा नव्हता तर १८ वर्षांच्या विश्वासला नेतृत्व दिले गेले हे कालातीत सत्य आहे.
Sadanand it was perfect reply
नंदकुमार भाऊ ....पानीपत च युद्ध हे काही हिंदू vs मुसलमान असा नव्हता...लक्षात असू द्या इब्राहिम खान गारदी हा मुसलमान होता आणि ते आपल्या बाजूने लढलेले....तोफखान्याचे प्रमुख तेच होते
कसले असतील त्या काळचे मराठे. शब्द कमी पडत आहेत. हर हर महादेव
राहुल कुलकर्णी
salute
great documentary..........
"Hume to apnone luta (Rajpoot, Jatt, Sikh) ; Auro me (Abdali) Kaha Dam tha...jaha humari kashti dubi (Panipat) waha pani (Maratha fauj) hi kam tha....!"
माझा मराठी माणुस जय महाराष्ट्र
महाराष्ट्र धर्म ।।।। वाढवा सांगतो शिवबा चा इतिहास🚩🚩🚩🚩
दत्त्ताजी पाटिल
बचेंगे तो और भी लदेंगे.
Patil navhe shinde
@@vishalkalekar7818 बखरी मधील वाक्य आहे पाटील और लडोगे
क्यों पाटील और लढोगे.
बचेंगे तो और भी लढेंगे.
अशा इतिहास प्रेमी हिन्दु मराठा जाती संशोधक आवडीने इंटरनेट माध्यमातून हिन्दु संस्कृती ची अदबीने संरक्षण होईल.
जय हो राजे मल्हारराव होळकर
जय शिवमल्हार
निघून गेले तुमचे होळकर भाऊंना सोडून
Wrong
@@rushigolande2253शहाणपणा दाखवला त्यांनी म्हणून उत्तर भारतात मराठा साम्राज्य टिकून राहिले.
@@dhananjayvaidya1520 1757 साली नजीब खानाला जिवंत सोडणारे मल्हारराव होळकर होते
खुप छान इतिहास सादर केला आहे. ही लढाई मराठ्यांनी हरली असली तरी आज ही त्यांच्या पराक्रमाच्या आठवणी जागृत आहेत. आणि म्हणूनच महादजी शिंदे यांनी त्यानंतर दिल्ली ची सत्ता हाती घेतली होती. जय शिवराय👑👑 जय महाराष्ट्र
तेव्हा जन्मालो नाही , एवढीच खंत
जय शूरवीर मराठे
Ho bhau
जबरदस्त
कुलकर्णी साहेब आपले सर्व कार्यक्रम
फारच आनंद देणारे व ज्ञान वाढविणारे असतात
आपणास मनपुर्वक शुभेच्छा
कुलकर्णी सर आपले व ABP माझा टीमचे अत्यंत रुनी आहोत
The great reporter in abpmajha
घटनाक्रमाच अप्रतिम विश्लेषण
कोण कोण पाणीपत सिनेमा बघुन इथे आले आहेत.. 🤔
Me
फालतू सिनेमा आहे
rajputs,sikhs,jaat people never helped marathas!but i am proud that marathas won single handlely!the only reason for the formation of india is The brave marathas..!
जब तक ये सृष्टि है, सूर्य पृथ्वी को आलोक देगा, आकाश की चादर रहेगी, समंदर में जल रहेगा, चांद तारे नक्षत्र रहेंगे, और धरती पर जब तक पेड़ पौधे उगेंगे.... तब तक हिंदू धर्म मराठों का ऋणी रहेगा। जय भवानी जय शिवाजी। छत्रपति शिवाजी, छत्रपति संभाजी, महाराणा प्रताप और पृथ्वीराज चौहान जैसे योद्धा युग में नही बल्कि सृष्टि में एक बार जन्म लेते हैं। इन सबको मेरा श्रद्धापूर्ण नमन है।।
खरच याला शुरविर सरदार म्हणतात ...मराठ्यांच्या इतिहास रक्ताने लिहितात.. आम्ही भाग्यवान आहे मराठी असल्याचा....जय महाराष्ट्र....
सलाम त्या सर्व हुत्याम्या ना ....आम्ही दिल्लीचे तख्त पाहून पानिपत ला गेलो नाही ...
तर मातृ भूमी च रक्षणासाठी प्राणाचे बलिदान दिले
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा 14 जानेवारी 2021 च्या मकरसंक्राती निमित्य पानिपत मध्ये शहीद झालेल्या मराठी सरदारांना माझा मानाचा मुजरा व त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
दिल्लीचे तख्त राखतो महाराट् माझा
मुजरा करतो माझ्या सर्व मराठी मावळ्यांना
हा।। बचेंगे तो और भी लढेंगे🙌 व्हा
खुप छान, सोप्या भाषेत आणि नकाशा सहीत माहिती सांगितली त्यामुळे लक्षात राहायला सोपे झाले पण शेवटी डोळे भरून आले. हर हर महादेव.
ABP माझा आपन ऐतिहासिक पाउल खूना फार चांगल्या पध्दतीने दाखवता आपले आभार मराठ्याचा लढाऊ बाना जगा समोर आनत आहात जय शिवराय !
द ग्रेट मल्हारराव होळकर
वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
Very well informative. Great marathas! If marathas wouldn’t have lost we had united India. No pakistan no bangladesh and would be much prosperous as British looted and took treasures to london
आता तरी.1..व्हा..हिंदु नो..इतिहास बघुन. शुरविर भाऊसाहेब..मानाचा मुजरा.........द.ग्रेट.मराठा..
Future is great for all great marathas their sacrifice will one day give a good return to their next generations
And for you also great friend thanks,God bless you
खूप माहितीपूर्ण इतिहास
अगदी कमी वेळेत मांडला आहे
पुन्हा पुन्हा वाचावा असा हा इतिहास आहे
खरच पानिपत म्हणजे मराठ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा इतिहास आहे
Thanks Rahul कुलकर्णी. Thank Star माझा.
राहुल सर खरंच मानलं तुह्माला काय? छान माहिती देऊन तुह्मी इतिसाहासातील पानिपत लढाईचा इतिहास तुह्मी वर्तमान स्थितीत निर्माण केल !🙏🙏
अतिशय सुंदर माहित..... धन्यवाद
punha ekda nice presentation #RAHUL KULKARNI... BEST AS USUAL
Thanks a lot ABP MAZA and Kulkarni sir. I have learnt from this documentary. Inspiring one.
" द ग्रेट मराठा "
Documentary chya shewti dolyamadhye paani nahi ala tarach nawal.... 🙏
Koti koti pranaam tya saglya dnyaat-adnyaat veeranna jyanni aplya bhumi sathi aple sarwaswa arpan kele 🙏 ❤️ 💐 !
Har Har Mahadev !!
पूर्ण महाराष्ट्राने परप्रांतियांच्या विरोधात दिलेला लढा म्हणजे पानीपत 🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
मराठा.....नाम ही काफी हैं!
आपण त्यावेळेस एकत्र नाही आलो म्हणून भारताचा पूर्ण इतिहास बदलला , आज तरी एकत्र या अजून वेळ गेली नाही परकीय लोकांच्या विरोधात एकत्र या नाही तर पुन्हा पानिपत घडणे निश्चित... 🙏
7:20 wah shahir...kadak awaaj
chaan ahe documentry. 1500 km tya kalat ,dalanavalnachi soy nastana..aaj suddha kiti avaghad ahe tevha tar kai asel. durdaiva ase ki - jase musalmaan dharmachya navane ekatra ale tase hindu ale nahit va ain veli futirpana aplyala harvun gela. pann yatunahi apan baher alot ani punha sagli ghadi neat basavli. fantastic!
खुपचं छान वर्णन. धन्यवाद सर.
Dattaji shindencha vadh kela mhanje kay?hatya keli mhana itihasatahi asach ullekh ahe. Vadh ani hatya yat fark ahe
Only Chattrapati Shivaji Maharaj had Fantastic Warafare strategy against enemy in the world which Marathas forget in Panipat
अहो ही शिकवण होती माझ्या राज्याची छत्रपती शिवाजी महाराज की जय
Thanks ABP
🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩
जय महाराष्ट्र
I LOVE MAHRATE ❤
अःतकरणापासुन एक.बी.पी नीऊज अभिनंदन करतो ❤माझ्या मराठी पुरवज मायबापांना वंदन करून नतमस्तक होतो
36:56 ऐकून खुप दुःख झाल
लढाई झाली ना तर कधी सरकारने अफगाणीस्थान मध्ये मराठा बटालियन पाठवून बदला घेतला पाहिजे
जय महाराष्ट्र जय शिवराय.....
great Maratha
Vaibhavraj Bandal Deshmukh
पेशवे नसते आणि फक्त होळकर जाधव शिंदे आणि काही चांगले मराठे असते तर पानिपत विजय आपला असता जय अहिल्या जय मल्हार जय शिवाजी महाराज
पानिपतच्या योध्याना भावपूर्ण श्रद्धांजली.
i pray for good of family who died in this war
Agar Rajput
MARATHA ka sath dete tu
Aj itihas kuch aur huta
MARATHA ku salam
Jai Hind
🔥🔥🔥
१ no माहीती पट abp maza shodh patrakaaita
sambhajinagarche reporter ahet.viashaal karole
No 1 documentry on panipat
खुप छान इतिहास आहे
The jaats should have helped maraathaas in that battle but never jaats nor rajputs came forward to save the country and maraathaas had to make great secrifice for this country. Salute to maraathaas.
why you treating this war as a hindu vs muslim war many muslim fight this war from maratha side and many hindu soliders of sujauddin daula fight from afdali side and man of the match of war from maratha side is ibrahim khan garadhi is there see this war as a histroic war and not religious war dont make same mistake again like we indian had done in this war. be a indian first .
Because your ancestors are hindu ...
Your converted
Agree
ये लढाई बहरवाला अब्दाली और हिंदुस्थानी के बीच हुई थी
Bete gardi paisey ke liye aaya thaaan.
Aur Muslim ruler religion badhane aaye theyn.
No one should treat this war as Hindu and Muslim as Muslim we're part of India that time, even Mughal and pewsha were allies
Proud To be Marathi 🚩🚩
सर असे व्हिडिओ पाहण्यासाठी बनवत जा खूप अभिमान वाटतो
Durbhagya hai humara hum ek na hue , now gained high respect for maratha ,
Great explanation
Khup changli dacumentry. Real informationa.Thanks Rahulji.
शिंदे होळकर पळाले असा इतिहासकारात एकमत नाही.....
Ho barobar
मला एक कळत नाही अटकेपत झेंडा पेशव्यानि लावला म्हणतात आणि पानिपत ला पराभव मराठयांचा zhala असे म्हणतात please explain
Guru News सर अटकेत झेंडा लावायला पेशवे आणी इतर मराठी सरदार होते...उदा.शिंदे,मल्हारराव होळकर..इत्यादी मराठा सरदार होते...
atakepar zende lavaila
atack kilyavrr pahile maratha veer manaji paigude deshmukh yanche Paul padle ...
Thanku kulkarni sirgi
मुश्किल वक्त मराठा सक्त🚩🚩
Apratim vishleshan
इतिहासा पासुन धडा घ्यायचा असतो . बाकीचे राजकारण काही असो जे शहीद झाले ,ज्यांचे अतोनात नुकसान झाले व ज्यांचे उरलेले आयुष्य गुलामगिरीत गेले त्या सर्वांना नमन 😭😭
The great maratha warriors...,..
Rahulji apanas manapasun Dhanyawad. Mahavtpurn sanshodhan ahe. Jai Shivrai.
Thanks for presenting video of most important and illustrative information about the third battle of Panipat.🚩🚩🙏
2022 ला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सरकार दरबारी मंत्रिमंडळ यांनी जरुरीचे भेटायला जाणें आवश्यकता असते। असें बोलताना सांगितले जाते। बरोबर मराठी इलेक्ट्रॉनिक मीडिया सह। ***💐👌
Very nice information. Thanks
Mahadaji Shinde jakhmi zale hote any Malharrao Holkar yani striyana Baker kadhle hote.
Shinde ani Holkar palun gele navhte.
very good documentary.. thanks ABP maza
I would like to learn from history. That's it.
The great MARATHA
या सम विश्लेषक नाही, अप्रतिम विश्लेषण छान
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! आणि सत्य-इतिहास ऐका ! . .. जय शिवराय ! जय शंभूराजे !
Very nice documentry appreciate friends. keep it up. thanks. to abp majha.
द ग्रेट मल्हारराव होळकर
खूपच छान माहिती सांगितली,,धन्यवाद सर
Respected Sir, regards, very nice and important information about war of Panipat you have given, Thanks, Anil Naik, Pune,
Thank you for this important information...
🚩🔥एक मराठा लाख मराठा 🔥🚩
पानिपत हेच आता माझे तीर्थ क्षेत्र!