मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा Modi सरकारचा निर्णय,या दर्जामुळे नक्की काय होणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • #BolBhidu #MarathiBhasha #AbhijatDarja
    मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत आली आहे. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजाद दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
    मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.पण अभिजात भाषा म्हणजे काय ? मराठी भाषेला अभिजातचा दर्जा मिळाल्याने नक्की काय होणार ? सगळी माहिती आजच्या सविस्तरमध्ये पाहूया…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 162

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 години тому +119

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
    धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी।
    एवढ्या जगात माय मानतो मराठी। ❤🙏

    • @abdulraeesshaikh9935
      @abdulraeesshaikh9935 2 години тому +2

      Dhanyawad 😊

    • @aadeshdharmik9656
      @aadeshdharmik9656 Годину тому +1

      Fakta ani fakta Muhammad udhav KHANthre ... Ani anjay rauthuuuuu thuuu yanach credit gela pahije

    • @user-rr9nh1ji9i
      @user-rr9nh1ji9i 5 хвилин тому

      एवढच येतं परिक्रमाचा काही पत्ताच नाही

    • @user-rr9nh1ji9i
      @user-rr9nh1ji9i 4 хвилини тому

      ​@@aadeshdharmik9656गु खातोस की शेण?

    • @aadeshdharmik9656
      @aadeshdharmik9656 Хвилина тому

      @@user-rr9nh1ji9i gu udhav ani shen raut .. Ani tu tayncha mix karun khata 😅

  • @HSG123-K9
    @HSG123-K9 2 години тому +105

    आता काही लोक म्हणतील निवडणूक जवळ आली म्हणून केलं असं.
    निवडणूक मुळे का होईना, महाराष्ट्राच्या जनतेची मागणी पूर्ण झाली हा महत्त्वाचा आहे.
    'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' 🚩🚩🚩

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 Годину тому

      ✅✅✅

    • @crushboy3318
      @crushboy3318 Годину тому +4

      गेले 30-40 वर्ष झाले वेगळ्या विदर्भाची मागणी लोक करत आहेत,ती पण पूर्ण करायला पाहिजे न

    • @M7m77m7m
      @M7m77m7m Годину тому

      30-40 नाही भाऊ ती मागणी महाराष्ट्राच्या मागणीच्याही आधीची आहे स्वातंत्र्या आधीची ​@@crushboy3318

    • @amitmhatre3911
      @amitmhatre3911 Годину тому +1

      बरोबर आहे

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 55 хвилин тому

      ​नागपूर प्रांत घे आणि हो वेगळा आम्ही अस्सल वर्हाडी लोक नाही म्हणत आहे आमचा घर तोडायला ....जय शिवराय जय अखंड महाराष्ट्र​@@crushboy3318

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 години тому +34

    रुजवू मराठी भाषा
    खुलवू मराठी भाषा
    जगवू मराठी भाषा
    येणाऱ्या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल
    अशी सदैव राहो माझी मराठी भाषा
    ❤🙏

  • @Surajvirkar07
    @Surajvirkar07 2 години тому +20

    बेधडकपणे शिवतीर्थावरील महासभेत मा.पंतप्रधानांसमोर मराठी भाषा अभिजात करण्याची मागणी करत भांबेरीच उडवली ....ठाकरे अनाकलनीय आहेत आणि त्याची ही कालची फलश्रुती❤

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 години тому +25

    आता खरा मराठी माणुस हा भारतभर बोलू शकतो कोणी अडवू शकत नाही आणि प्रत्येक मराठी माणसाला याचा अभिमान आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय म्हटल्यावर प्रत्येकाला अभिमान हा वाटणारच जय महाराष्ट्र 🚩

    • @रामराव-घ9ट
      @रामराव-घ9ट 2 години тому +3

      पहिले अमराठी लोकाशी मराठीच बोला आपण काय करतो समोरच्या व्यक्ती सोबत स्वताहून हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलतो 🎉🎉🎉

    • @adityasathe2454
      @adityasathe2454 Годину тому

      तुमचे अगदी बरोबर आहे ​@@रामराव-घ9ट

    • @akshayyyyyyyyyyyy
      @akshayyyyyyyyyyyy 31 хвилина тому +1

      😂😂😂 भारत भर बोल तरी समोरच्याला कळाल पाहीजे की ऊगच कायतर बोलायच म्हणुन बोलायच

  • @annadhepe2870
    @annadhepe2870 3 години тому +65

    धन्यवाद राज साहेब ठाकरे 😊

  • @sachinrisangaonkar4669
    @sachinrisangaonkar4669 2 години тому +26

    धन्यवाद राज साहेब ठाकरे

  • @sachinrisangaonkar4669
    @sachinrisangaonkar4669 2 години тому +40

    बिनशर्त पाठिंबा दिला पण जे काही मागितले ते महाराष्ट्र राज्यासाठी❤❤

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u Годину тому +9

    बिनशर्त पाठिंबा का दिलं ते आज कळलं.
    राजसाहेब ठाकरे ❤❤❤❤
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @ravipatil7714
    @ravipatil7714 2 години тому +11

    मराठी शाळांच्या बाहेर ऍडमिशन (admission) मिळेल,अशी पाटी लावायची वेळ आली...इतके आपण मराठी आहोत...😂😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 3 години тому +11

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 🥰🙏

  • @kaustubhghodake6300
    @kaustubhghodake6300 2 години тому +18

    पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
    आपुल्या घरात हाल सोसते मराठी
    हे असे कितीक खेळ पाहते मराठी
    शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
    ~सुरेश भट

    • @atharvshendage4705
      @atharvshendage4705 Годину тому +1

      क्रेडिट देण्यासाठी धन्यवाद, बरेच जण न जाणता quote करतात.

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 24 хвилини тому

      ​@@atharvshendage4705 भांडी घालणारे पण मराठी उद्योजक नाही बनणार....

  • @sushant1492
    @sushant1492 2 години тому +35

    राज ठाकरे ह्यांचे आभारी आहोत 🙏🏻

    • @akshayyyyyyyyyyyy
      @akshayyyyyyyyyyyy 30 хвилин тому +1

      ऊठ दुपारी घे सुपारी

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 3 години тому +22

    एक विडिओ राज साहेब यांचा वर पण झाला पाहिजे

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 3 години тому +22

    एक विडिओ राज साहेब यांचा वर पण झाला पाहिजे

  • @vivekpakhale1
    @vivekpakhale1 37 хвилин тому +4

    महाराष्ट्रातल्या CBSE शाळेच्या अभ्यासक्रमाचं नियोजन महाराष्ट्र शासनाने करावं . त्यासाठी केंद्राकडून विशेष दर्जा मिळवावा .

  • @Rushikesh_RK_Kamble
    @Rushikesh_RK_Kamble 2 години тому +29

    Dhanyawad Raj saheb 🙏😇

  • @aadiwastu_3d_design717
    @aadiwastu_3d_design717 3 години тому +34

    Dhanyavaad raaj saheb🔥❣️😃

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 3 години тому +19

    एक विडिओ राज साहेब यांचा वर पण झाला पाहिजे

  • @swapnilthorat55
    @swapnilthorat55 49 хвилин тому +3

    जे मराठी लोक महाराष्ट्रात हिंदीत बडबड करतात त्यांनी याची नोंद घ्यावी. मराठीचा इतिहास समृद्ध आहे तर हिंदी हे अनेक भाषांचे 150 वर्ष जुने कॉकटेल आहे.

  • @yogeshpangarkar2463
    @yogeshpangarkar2463 Годину тому +2

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. पांगारकरांणी जे योगदान दिले आहे त्याबद्दल आभार..

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 2 години тому +9

    राज ठाकरे साहेब ❤❤❤ खरा मराठी माणूस ❤❤

  • @aniketjoshi4346
    @aniketjoshi4346 Годину тому +3

    राज ठाकरे आणि मोदी साहेबांचे आभार .लाभले आम्हास बोलतो मराठी🚩

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 3 години тому +12

    एक विडिओ राज साहेब यांचा वर पण झाला पाहिजे

  • @Katale4825
    @Katale4825 2 години тому +1

    भारतीय भाषा ह्या स्वतः मध्ये स्वयंपूर्ण आहेत त्या मुळे या देशाची कोणती ऐक राष्ट्रभाषा होऊ शकत नाही

  • @RJsongs-88
    @RJsongs-88 2 години тому +3

    राज ठाकरे धन्यवाद, शासनाचे आभार ❤

  • @technoideain8786
    @technoideain8786 2 години тому +9

    बिन शर्त पाठिंबा ❌
    मराठी भाषेला अभिजात दर्जा ✅

  • @suhas24320
    @suhas24320 2 години тому +3

    आपण उत्तम माहिती दिली आहे. माझ्या माहितीप्रमाणे दिवंगत श्री हरि नरके सुद्धा या समितीत होते. कृपया खुलासा करावा.

  • @pramodmunde19
    @pramodmunde19 2 години тому +10

    ❤ धन्यवाद 👑 राज साहेब 🙏

  • @sachinvirkar3156
    @sachinvirkar3156 2 години тому +3

    Abhimaan aahe Marathi asnyacha❤ chatrapati Shivaji Maharaj , Chatrapti Sambhaji Maharaj ki Jai...

  • @bharatmore2963
    @bharatmore2963 2 години тому +3

    श्रीचक्रधर स्वामी आणि ज्ञानेश्वर माऊली यांनी .. असं बोला .. लीळाचरित्र पहिले मराठी आद्य ग्रंथ आहे सर ... आणि त्या मधील लिळा पूर्ण श्रीचक्रधर स्वामी च्या आहेत ..

  • @marathi_money
    @marathi_money 37 хвилин тому +2

    धन्यवाद राज साहेब ❣️

  • @Vish_09kop
    @Vish_09kop 11 хвилин тому

    आता मराठी शाळांना पण दरज्या द्या म्हणजे येणारी पिढी ही अभिमानाने मराठी भाषेत शिकतील, जय महाराष्ट्र 🚩💙

  • @Uday-r5r
    @Uday-r5r 2 години тому +2

    मराठी माणसाचा पोटपाण्याची समस्या संपली!

  • @CRICKETGAMER277
    @CRICKETGAMER277 2 години тому +21

    सन्माननीय राज साहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता कारण राज्यासाठी आणि मराठी माणसांसाठी दिला होता जय महाराष्ट्र जय मनसे

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 години тому

      हो गुजरातच्या विकासासाठी हा पाठिंबा महत्वाचा आहे मंडसैनिका.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 години тому +2

      ​@@tamrajkilvish9215
      Bhau tuza gujrat chya navaane brainwash zala aahe...
      Jo ki opposition kadun kela gela. Tyanchya kade dusra muddach nahi nahi virodhi party mhanun. Mg te lokanchya mind shi kheltat bhadkavtat.
      Jara study Kara local gundagardi mule Ani ekach jagi over population, traffic, commission ashya goshti mule projects jat aahe te hi jast karun south la Chennai Hyderabad banglore vaigre.
      Ani gujrat la pn gelet pn jast nhi Ani ulat gujrat madhun pn kahi south la gelet....
      Chennai la janyache Karan ki Chennai port prime location vr aahe hind mahasagar madhe...
      Study Kara goshti samjtil

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 години тому +3

      ​@@tamrajkilvish9215 याला म्हणतात बिनडोक व्यक्ती

    • @AshishKharatPatil1
      @AshishKharatPatil1 2 години тому +1

      Nkkich, pn kuna ekala shrey nahi deta yenar, gelya kittek varshapasun anek lok sanstha, sanghatna zatat hotya hya kshanasathi..🚩

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 години тому

      @@Sourabh_81 हें काय फक्त अडीच वर्षांमध्ये झालं आहे का. या अडीच वर्षांमध्येच इथले सगळे उद्योग गुजराताच्या बुडात घालात आहे मोदी. आणि येणारे मोट्ठे प्रोजेक्ट सुद्धा गुजरात मध्ये 😡

  • @aniketkamble5177
    @aniketkamble5177 Годину тому +1

    धन्यवाद राज साहेब👏🙏

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 45 хвилин тому

    आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन.
    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, श्री. नरेंद्र मोदी यांच्यासमोर मी केली होती.
    तेंव्हा श्री. नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेत श्री. नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा' ही होती.
    माझा पाठींबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार.
    मुळात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे काय होतं हे समजून घ्यायला हवं आणि ते मिळण्याचे निकष काय होते हे देखील समजून घेऊया.
    अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्वसाधारण निकष काहीसे असे आहेत...
    • भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.
    • या भाषेत प्राचीन साहित्य हवं.
    • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
    •'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
    २०१२ साली ज्येष्ठ साहित्यिक श्री. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीने आपला अहवाल २०१३ साली प्रकाशित केला होता. हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी श्री. रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती. असो... तर, आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय नक्की गोष्टी घडतील...
    •मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करायला अधिक चालना मिळेल.
    •भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल.
    •प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल.
    •महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालये सशक्त होतील.
    •मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत येईल.
    * प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल.
    * अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल.
    या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की, असा युक्तिवाद येऊ शकतो. पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे, जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे , अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता.
    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही २५ सप्टेंबर २०१४ रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरु होता.
    जवळपास १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला, हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण. आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन.
    प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो, आपण सगळे जणं मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे, ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे.
    पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन...
    राज ठाकरे ।

  • @TravelGiri
    @TravelGiri 2 години тому +4

    धन्यवाद मोदीजी 🙏🙏

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 Годину тому

    सर्वाच अभिनंदन ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्याच आभार 💐💐

  • @payaljoshi479
    @payaljoshi479 2 години тому +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 2 години тому +3

    राष्ट्रभाषा मराठी व्हावी

  • @rohitchougule-bw7uj
    @rohitchougule-bw7uj 7 хвилин тому +1

    धन्यवाद राज साहेब 🚩

  • @sandeepjadhav8251
    @sandeepjadhav8251 42 хвилини тому +1

    मराठीतून शिकलेल्या विद्यार्थ्यांना जो पर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत मराठी शाळा टिकवणे अवघड आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये यांना आरक्षण मिळावं.

  • @dena_thombare_
    @dena_thombare_ 2 години тому +3

    ❤Raj saheb Thackeray ❤️

  • @shrijadhav.
    @shrijadhav. 11 хвилин тому

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण मराठी भाषा लिहिताना आपण जी लिपी वापरतो देवनागरी ती लिपी हटवून त्याऐवजी पुन्हा एकदा मराठी भाषेची खरी ओळख मोडी लिपी चा वापर करण्यात यावा ही कळकळीची विनंती ... मोडी लिपी शिवाय मराठी म्हणजे पंखाशिवाय गरुड आणि नखांशिवाय वाघ .जय महाराष्ट्र 🚩

  • @vijaydhamne9017
    @vijaydhamne9017 2 години тому +3

    Jai maharashtra ❤ mi marathi ❤

  • @niwedkolhe
    @niwedkolhe 2 години тому +3

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बाहल पन मराठी शाळेला कुलुप

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 години тому +2

      Lokana marathi bhasha bolnyat apman vatato.
      Ani marathi education mhanje kami pana vatato.

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 3 години тому +10

    तरीपण आम्ही भाजपला मत देणार नाही .. 🚩

    • @CRICKETGAMER277
      @CRICKETGAMER277 2 години тому +6

      महायुती सरकारच येणार महाराष्ट्रात

    • @Rishi_Deshmukh.
      @Rishi_Deshmukh. 2 години тому +5

      @@CRICKETGAMER277 Loksabhela fakt pungi vajavli hoti, aata vidhansabhela janta tumcha bhonga vajvun bazaar uthavnar.. Jai Maharashtra 🚩

    • @amolyadav3207
      @amolyadav3207 2 години тому

      सगे सोयरे याची अंमबजावणी केली तर महायुती मते देणार नाहीतर ???​@@CRICKETGAMER277

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 2 години тому +7

      ​@@Rishi_Deshmukh.मनसे ला मतदान करा नवीन पर्याय म्हणून

    • @Rishi_Deshmukh.
      @Rishi_Deshmukh. 2 години тому +3

      @@वेदांत_मारोडेMNS Mahayuti aani BJP chya javal geli tar konich MNS la matdaan karnar nahi. Lokana BJP cha sarkar ghalvaycha ahe.

  • @akashpanchal-ec1dw
    @akashpanchal-ec1dw 2 години тому +4

    All of because of Raj saheb thakre

  • @NiteshPawar-r3i
    @NiteshPawar-r3i 50 хвилин тому +1

    निदान ह्या सरकार ने ते करून दाखवले जे ह्या आधीच्या सरकारने केले नव्हते...

  • @MandyNaswale
    @MandyNaswale 10 хвилин тому +1

    Atishay uttam nirnay 🙏🚩

  • @nilsd6944
    @nilsd6944 Годину тому

    संपूर्ण संभाषणात राज साहेबांचा थोडा तरी उल्लेख आला असता तर येणाऱ्या निवडणुकीवर त्याचा फारसा फरक पडला नसता

  • @swapnil2249
    @swapnil2249 21 хвилина тому

    आता मराठी पालकांनी त्यांच्या पाल्यांना मातृभाषेत शिक्षण देणं गरजेचं आहे

  • @Katale4825
    @Katale4825 Годину тому

    माझा पाली विषय आहे
    मराठी सोबतच पाली मध्येही
    करियर स्कोप निर्माण होणे अत्यंत महत्वाचे आहे
    जर सरकार या भाषांमध्ये जर करिअर स्कोप निर्माण केला तर माझ्या सारख्या तरुणाचे अधिक लक्ष्य आपल्या भाषे कडे जाऊ शकते

  • @shaktiraigaonkar
    @shaktiraigaonkar 8 хвилин тому

    महाराष्ट्राने लोकसभेत धडा शिकवला तेव्हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. नाहीतर फाईल १० वर्ष रखडली होती! आता विधानसभेला धडा शिकवा आणखी बरंच काही मिळेल..

  • @rahulgaikar21127
    @rahulgaikar21127 50 хвилин тому

    मराठी शाळा टिकवण्यासाठी त्या अकार्यक्षम शिक्षकांना निवृत्त करा

  • @s.m1678
    @s.m1678 Годину тому +1

    कंत्राटी शिक्षक भरती.
    वेळेवर शिक्षक भरती न करणे. स्वतः शिक्षण मंत्री म्हणतात कमी गुण असणाऱ्या ना शिक्षक होता येत नाही त्यामुळे जिल्हा निहाय शिक्षक भरती करणार . असली शिक्षण मंत्री भेटल्यावर मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन तरी काय उपयोग

  • @pareshmungekar1033
    @pareshmungekar1033 41 хвилина тому

    धन्यवाद साहेब...

  • @sovisam
    @sovisam 6 хвилин тому

    आता महायुतीला सत्तेत येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही..साक्षात तुतारी वादक वाकडे साहेब जरी गचकले तरीही मविआ सत्तेत येणार नाही 😂

  • @Katale4825
    @Katale4825 2 години тому +1

    मराठी पाली प्राकृत पासूनच बनली आहे

  • @hindustan605
    @hindustan605 45 хвилин тому +1

    राज ठाकरे जिंदाबाद... 🔥⛳️🙏

  • @prashantwagh4808
    @prashantwagh4808 54 хвилини тому

    या निर्णयाचे सर्व श्रेय हे फक्त राजसाहेब ठाकरे यांचाच आहे

  • @tusharlandge1785
    @tusharlandge1785 Годину тому +1

    Raj saheb ❤❤❤🚩

  • @Amimadii
    @Amimadii 2 години тому +2

    Khup khup chan

  • @AS-fr2xt
    @AS-fr2xt 59 хвилин тому

    अशा पद्धतीने देशातील सर्वच भाषा अभिजात आहेत 😂

  • @krishnajadhav9360
    @krishnajadhav9360 2 години тому +1

    याबद्दल मोदी सरकारचे मनपूर्वक अभिनंदन पण तरी ही आम्ही जनता bjp पडणार

    • @gksachin4418
      @gksachin4418 Годину тому +1

      तुझ्या एका मतला कोण कुत्रा विचारत नाही

  • @ImGirishUnde
    @ImGirishUnde 56 хвилин тому

    उत्तम महिती ❤

  • @rupeshgamre1508
    @rupeshgamre1508 29 хвилин тому

    नाणेघाटातील लेख हा मराठीत नसून पाली मध्ये आहे. लिपी ब्राम्ही असली तरी भाषा पाली आहे.

  • @NitinSharma-qw8ld
    @NitinSharma-qw8ld Годину тому

    काय फरक नाई पडत लोकांना.लोकांना फक्त देशद्रोही ,भ्रष्टचारी,जाती पाती करनारे नेतेच आधारस्तंभ असतात कोणाला काय मराठी भाषेचं पडलय ना देशाचं.

  • @amolyadav3207
    @amolyadav3207 2 години тому +2

    एक देश एक निवडणूक असती तर हे झाले असते????

  • @anildubey9211
    @anildubey9211 2 години тому +3

    Only Tamil and Sanskrit are the classical languages in the true sense.

  • @srg213488
    @srg213488 6 хвилин тому

    डिजीटल यूग
    कळफलक सहज आणि सोप मिळेल का?
    डिक्शनरी शब्दकोश ?

  • @gauravtiwari2403
    @gauravtiwari2403 14 хвилин тому

    Great❤

  • @amitak1671
    @amitak1671 2 години тому +2

    Chala jatiwadi ani gandhi gulam lokani shivya ghala..pant, gaddar, kuthe gele aurangzeb che vaunshaj😂😂

  • @Katale4825
    @Katale4825 2 години тому +3

    पाली प्राकृत ही अधिकतर भाषांची जननी आहे यांची मुलगी संस्कृत आहे

    • @prasadmahimkar2673
      @prasadmahimkar2673 Годину тому +1

      Adanchot lokana sankrut samjayla kathin jaych mhanun Pali bhashecha janm kela buddhani 😂 kahi mahit nahi fukat shahanpana

  • @visalabhay
    @visalabhay Годину тому

    आता मुलं मराठी माध्यमात दहावीपर्यंत शिकवा नाहितर काही उपयोग नाही 😂

  • @pawanpatil8850
    @pawanpatil8850 2 години тому +2

    🎉🎉

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 3 години тому +4

    हे फक्त मराठी मतासाठी भाजप कडून दिलेले गाजर आहे.

    • @sushant1492
      @sushant1492 2 години тому +3

      प्रत्येक पक्ष निवडणुकीसाठी मता साठीच करतो... काही चांगलं होत असेल तर काय वाईट आहे

    • @shivtejproduction8794
      @shivtejproduction8794 2 години тому +4

      हा विषय आजचा नाही,, राजकारण असेल तर,, ते आम्हला मान्य आहे,,

    • @kiranpatil7969
      @kiranpatil7969 2 години тому

      नको रडू मराठ्यांना कधीच आरक्षण मिळणार नाहीं कारण शरद पवार मागेच मेथ मारून ठेवली आहे तरी मराठा अजून त्यांचा सोबत आहे 😂😂😂

  • @sonunarwade1252
    @sonunarwade1252 2 години тому +1

    Atta credit sathi veglich race suru hoil 😂

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 2 години тому

      हो मविआ म्हणेल आमच्या लोकांनी संसदेत प्रस्ताव माण्डला होता

  • @IliyasBhagwa
    @IliyasBhagwa 2 години тому +2

    Trihi.bjp.yenar.nahi. ak mratha lakh. Mratha

  • @sangamade1921
    @sangamade1921 2 хвилини тому

    Private shalet marathi bhasha cha bolnyat vapar javalpas khup kami kela jat aahe . Hindi bhasha var jyast jor dila jat aahe

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 2 години тому +1

    hope the funds can be used to translate 100k + sources in modi scripts that are collecting dust.

  • @SSurwase505
    @SSurwase505 Годину тому +1

    वारंवार उध्दव ठाकरे यांनी सुधा याबत मागणी केली , पण दुर्दैव आहे याबाबत फक्त राज ठाकरे दिसत आहेत. लोकांना फक्त out put दिसतो पण त्यामागचे केलेले प्रयत्न दिसत नाहीत .शोकांतिका आहे

  • @Rohit104-s7b
    @Rohit104-s7b Годину тому +1

    Just a political stunt..... मराठी भाषेला फक्त ८००_९००
    वर्षाचा इतिहास आहे... आहे.. पहिला पहिला ग्रंथ लीळाचरित्र १२व्या शतकात लिहिल्या गेला... ज्ञानेश्वरी १२८५-९० मध्ये... आणि मराठी भाषा ही ३०४० २५, विविध आषा मिळून बनली आहे. इथे प्रकृतला मराठी सरष्क हिद्धले अोच प्रया पूर्ण खोडं आहे ताकृत भाष्ठा different ahe... prakrit भाषा थोडी संस्कृत शी मिळती जुळती आहे... संस्कृत प्राकृत भाषा पासून बनली आहे.... प्राकृत from nature....and संस्कृत (संस्कारित)... संस्कृत भाषा पण १४००-१५०० वर्ष जुनी आहे... पण काही अंधभक्त संस्कृत ला सर्वात प्राचीन भाषा म्हणतात.... आणि इथे ब्राह्मीला पण मराठी म्हटले आहे हे पण साफ खोटं आहे... कारण ब्राह्मी भाषा नसून लिपी आहे... आणि मराठी किंव्हा संस्कृत प्राचीन असती तर १००० वर्षाच्या आधी एक तरी अवशेष मिळाल्या पाहिजे होता.... कारण...सम्राट अशोकाने २७ भाषांमध्ये शिलालेख लिहिले पण संस्कृत किंव्हा मराठी मध्ये लिहिले नाही.मी सुध्दा मराठी आहे....पण मराठी चा पोकळ अभिमान नको..... प्राचीन म्हणाला तर... तमिळ ही प्राचीन भाषा म्हणू शकतो.....आणि प्राकृत , पाली,ब्राह्मी,....he इंग्रज आल्यावरच वाचता आली...v हडप्पा कालीन स्क्रिप्ट अजून पण कोणी वाचली नाही

    • @Jadhav_Rahul________
      @Jadhav_Rahul________ Годину тому +4

      नाणेघाट मधला शिलालेख कधी बघितला नाही वाटते तू

    • @Rohit104-s7b
      @Rohit104-s7b 28 хвилин тому +1

      महारठीनो अंगीय कुल वधनस सगरगिरीवलयाय पथविय पथम विरस वस य महतो .....ही मराठी भाषा आहे का...नाणेघाट ची

    • @Jadhav_Rahul________
      @Jadhav_Rahul________ 13 хвилин тому

      @@Rohit104-s7b मुर्खा भाषा ही काळानुसार बदलत असते.
      मराठी भाषा काळानुसार बदलत गेली : जशी शिवरायांच्या काळातील मराठी ही आजच्या मराठीच्या तुलनेत थोडी वेगळी होती.

    • @Rohit104-s7b
      @Rohit104-s7b 10 хвилин тому

      मूर्खा एकदा नाणेघाट शिलालेख बघ....आणि तेथील लिपी बघ.....मला नाही वाटत की तुला भाषा आणि लिपी मधील फरक माहिती आहे

  • @Trueth447
    @Trueth447 54 хвилини тому

    Marathi bhashya hi sanskrit chya barobar chi ahe.
    Ya dohni bhashecha uday sobat zhalya pali bhashe madhun

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 2 години тому +2

    तरीही पडणार तर महायुतीच....🖊️

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y Годину тому +1

    ❤❤❤🎉🎉

  • @Own_hero
    @Own_hero 2 години тому +1

    Politics 😅😅😅😅😅😅

  • @meenabarve8572
    @meenabarve8572 2 години тому

    Bhashe eitkech marathi lokanche noukriche problem solve kara

  • @NAPTE.
    @NAPTE. 2 години тому

  • @saifnipanikar-io9ph
    @saifnipanikar-io9ph Годину тому

    मराठा अरक्षण दिया! कुठ भाषा अन गाय म्हशीना दर्जेच देत बसलेत? जिवंत पणे जगणारा माणसाला पण दर्जे दियाला पाहिजे

  • @Satyanagri
    @Satyanagri 2 години тому +2

    हिंदी नंतर भारतात मराठीच जास्त बोलली जाते. फक्त महाराष्ट्रात नाही तर मध्य प्रदेश सिंधीया स्पष्ट मराठी बोलतात. गुजरात मध्ये. सुरत गांधी नगर 33%लोक मराठी बोलतात. इकडे कर्नाटकट बिदर बेळगांव. 20%लोक मराठी बोलतात. करा सर्वे. मग बगु

  • @अमिनेश
    @अमिनेश Годину тому

    अहो , मराठीला महाराष्ट्र सरकारच कमी लेखते आहे. तर कागदी घोडे नाचवून असे कोणते वैभव प्राप्त होणार नाही.
    महाराष्ट्र सरकारचे मंत्री, अधिकारीच मराठीत मराठी वृत्तवाहिन्यान वर बोलत नाहीत. साधा शिवकालीन वापरातील पंतप्रधान ह्या शब्दाशी सरकारला वावडे आहे.

  • @JitendraKhaire-fd3tk
    @JitendraKhaire-fd3tk 2 години тому +3

    मराठा आरक्षण कधी मिलनार ते महत्वाचे

  • @Shivsonu99
    @Shivsonu99 20 хвилин тому +1

    ❤लव यू राजसाहेब❤

  • @sunnyvanced8850
    @sunnyvanced8850 2 хвилини тому

    Thank you Modiji and BJP
    Asa boltana... BOLBHIDU LA MUKEPANA ALA