५ kg मिरच्यांचा कांदा लसूण मसाला| लाल रंग आणि खमंग चवीसाठी मिरच्यांपासुन मसाल्यांपर्यंत सर्व माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2022
  • नमस्कार मंडळी तर नक्की करून बघा माझ्या सासूबाईंच्या पद्धतीचा घरगुती काळा मसाला/कांदा लसूण मसाला म्हणजेच आमची चटणी आणि मग सांगा मला. मला खात्री आहे की एकदा कराल तर नेहमी असाच मसाला कराल.
    video कसा वाटला ते comment करून नक्की सांगा. आवडला असेल तर like जरूर करा म्हणजे ही recipe जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. channel वर नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका.
    धन्यवाद 🙏
    १ kg मिरच्याच्या कांदा लसूण मसालासाठी प्रमाण :
    मिरच्या : लवंगी मिरची - 250 gm
    बेडगी मिरची - 375 gm
    शांकेश्वरी मिरची - 375 gm
    मसाले :
    जिरे - 250 gm
    धणे - 250 gm
    मोहरी - 50 gm
    दालचिनी - 50 gm
    चक्रिफुल - 50 gm
    दगडफुल - 50 gm
    तमालपत्र - 50 gm
    जावेत्री - 20 gm
    रामपत्र - 20 gm
    नागकेशर - 20 gm
    लवंग - 20 gm
    मिरे - 20 gm
    मसाला वेलची - 20 gm
    खसखस - 10 gm
    शहाजीरे - 20 gm
    जायफळ - 1 नग
    हिंग(खडा) - 1 नग
    हळकुंड - 4 गड्डे
    बडीशोप - 20 gm
    तीळ - 20 gm
    छोटी वेलची - 5 gm
    मेथी - 25 gm
    सुंठ - 20 gm
    मीठ - 75 gm
    चिरफळ - 20 gm
    याप्रमाणे 1 kg मिरच्यांचा मसाला तुम्ही बनवू शकता.
    #priyankapawar#kalamasala#कांदालसुणमसाला#साठवणीचामसाला#काळामसाला#marathivlogger#marathivlog#marathivlogchannel#marathirecipe#masalarecipes#kandalasunmasala#घरगुती#kolhapurimasala

КОМЕНТАРІ • 145

  • @manjushakadlag6083
    @manjushakadlag6083 5 місяців тому

    Khup mast Tumhi Doghich Thanks.👌👍

  • @mangalwable7677
    @mangalwable7677 2 місяці тому

    खूप सुंदर

  • @anshitakenjale8981
    @anshitakenjale8981 Рік тому

    Khup chaan

  • @mangalwable7677
    @mangalwable7677 2 місяці тому

    खूप छान

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 2 роки тому

    छान छान मसाला

  • @vidyasrecipemarathi5870
    @vidyasrecipemarathi5870 2 роки тому

    खुप मस्त👌👌

  • @lataware7997
    @lataware7997 2 роки тому +5

    छान माहिती दिली नक्की या वर्षी करुन बघु

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому

      करून बघा आणि तुमचा अनुभव नक्की सांगा 👍🏼

  • @vaishalimahadik8369
    @vaishalimahadik8369 2 роки тому +1

    खूप छान कल्पना ताई

  • @snehalsrecipesworld8298
    @snehalsrecipesworld8298 2 роки тому

    मस्त 👌👌

  • @akshaydhumal8912
    @akshaydhumal8912 Рік тому

    मस्त

  • @sunitamali622
    @sunitamali622 Рік тому

    Tai chan distoy masala

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 7 місяців тому +5

    5 किलो मसाल्यासाठी पाव किलो दगडफफूल का?? दगडफूलचं प्रमाण जास्त होत नाही का?? तसेच दगडफूलचे औषधी गुणधर्म काय??

  • @purvapalkar4820
    @purvapalkar4820 4 місяці тому

    👌👌👌

  • @rukhminipakhare
    @rukhminipakhare 2 роки тому +2

    Mast 👌

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому

      Thank you 😘

    • @snehavartak123
      @snehavartak123 Рік тому

      हे प्रमाण 5 कि साठी आहे की 1 कि साठी आहे

  • @sonyshinde6773
    @sonyshinde6773 6 місяців тому

    Soooooo cute family 😊😊

  • @ishanisunilsaha4154
    @ishanisunilsaha4154 2 роки тому +1

    Mi kalch banvun anala gava Varun ...satara ❤️

  • @snehalkachare8235
    @snehalkachare8235 Рік тому

    Tumchya donhi na pahilyanda pahila tevha vatala ki ti tuzi aai ch ahe , pan khup sundar nata ahe tumha doghi made, doghinna asa pahila ki vatata tumcha aadarsh lokani ghyayala pahije. Mi pan proper satarchi ahe service punyat karte. Nice to see you

  • @nandacollectionsrecipes7008
    @nandacollectionsrecipes7008 2 роки тому +2

    👌👌👍💕💕

  • @alkahadwale3527
    @alkahadwale3527 3 місяці тому

    Adrak , lasun bhajun ghetlye ka

  • @amitabhosale2370
    @amitabhosale2370 Рік тому

    💯💯💯👍👍👍👍👍

  • @sheetalsankpal5586
    @sheetalsankpal5586 2 роки тому

    First comment and nice vlog

  • @mangeshmangesh7605
    @mangeshmangesh7605 2 роки тому +1

    Very nice recipe

  • @varshamahajan109
    @varshamahajan109 2 роки тому

    मी कोल्हापूरी जगात भारी

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому

      जगात भारी कोल्हापुरी👍🏼❤️

  • @Hello_sakshi
    @Hello_sakshi Рік тому +1

    आमी पण चटणी बोलतो 🤣😍

  • @vanitakedare8283
    @vanitakedare8283 2 роки тому

    आमचा ही असाच असतो

    • @vanitakedare8283
      @vanitakedare8283 2 роки тому

      तिखटच छान गुळगुळीत नाही जीरे कमी असतात

  • @AnitaYadav-wp3jr
    @AnitaYadav-wp3jr 2 роки тому

    सासुबाई छान active आहेत.prianka तु lucky आहेस.receipeछान सांगीतली.

  • @Yakshraj154
    @Yakshraj154 2 роки тому

    Aho jwala Atishy Tikhat Astat.

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому

      हो का... आम्ही आणल्या त्या नाहीत येवढ्या तिखट

  • @vijayakabugade4416
    @vijayakabugade4416 2 місяці тому

    Aho kanda pan masalyabarobar barik kartat na dankavar baki chhan mi karadchi aahe ☝👍

  • @siddharamsomshetti
    @siddharamsomshetti 8 місяців тому +1

    ❤❤❤❤❤ 1:01

  • @ujwalapatil874
    @ujwalapatil874 2 місяці тому

    या मध्ये तूम्ही चटणीसाठी वाळलेले खोबरे व लसूण किती प्रमाणात घालता

  • @thisisaradhyathorat
    @thisisaradhyathorat Рік тому

    Ha kanda lasun masala taklya var kalvan, aamti banvtana parat kanda,khobare,lasun che vatan takta ka Thumhi

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 2 роки тому

    List dya bai

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 2 роки тому

    1 kg kanada lasun ani khobr kiti takych te sanga ki ani garam masala jast honr ka rply kra

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому

      1 kg साठी जे प्रमाण दिलंय ते बरोबर आहे. आम्ही नेहमी वापरतो त्याप्रमाणेच आहे. तुम्ही दरवेळी किती वापरता त्यानुसार ते तुम्हाला जास्त वाटत असेल पण बरोबर आहे. आणि 1 kg मसाल्यासाठी 1 kg कांदा, 100 gm लसूण, 100 gm खोबरे आणि 25 gm आले घ्या.
      आणि हे सगळं प्रमाण already video मध्ये दिलेलं आहे ताई.

  • @latajagtap5161
    @latajagtap5161 2 роки тому +1

    Dhane praman?

  • @anitabhosale7637
    @anitabhosale7637 2 роки тому

    Masala (chatni) tikhat zal t tikhatpna kami kashya prakare karwe

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому

      जिरे आणि धणे पावडर जास्त वापरली की तिखटपणा कमी होतो

    • @anitabhosale7637
      @anitabhosale7637 2 роки тому

      Thx

  • @sunitamali622
    @sunitamali622 Рік тому

    Tamalpatrach kay lawtat ho jhad mhanun

  • @vandanashelke5569
    @vandanashelke5569 Рік тому

    हि सांगली सोलापूर ची पण आहे. कांदा लसुण मसाला.

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 2 роки тому +1

    Disruption box madhy list dya mhnj sravan samjel as ny samjt nit dya prman

  • @anvikardel1273
    @anvikardel1273 2 роки тому +1

    Tai tumhi khobre ani adarak ani lasun kase mix kel he dakhaval nahi

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому

      ते mixer मध्ये बारीक करून घेतलं आणि paste mix केली

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi8971 3 місяці тому

    हात स्वच्छ धुऊन झाले की तुप हाताला थोडस चोळा म्हणजे आग आग होणार नाही आणि हाताचा तिखटपणा लवकर जाईल😊 बाकी मसाला एकच नंबर

  • @manishadesai1773
    @manishadesai1773 2 роки тому

    ताई एक विचारायचं आहे. आम्ही मसाला कांदा वाळवून करतो. हे एक किलो च प्रमाण वापरून. वाळवून कांदा भाजून जर मसाला केला तर चांगला होईल का मसाला. कारण मे पहिल्यांदाच मसाला करणार आहे...pls reply

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому

      नाही ताई. या मसाल्यात कांदा असच भाजून mix करायचा आहे.अशीच पद्धत आहे याची

  • @manasi4147
    @manasi4147 Рік тому

    खूप छान चटणी बनवली
    नवीन चटणी बनवताना नक्कीच उपयोग होईल
    तुम्ही सर्व मसाले तेलाचा अजिबात वापर न करता भाजले ना? हळकुंड हिंग सोडून

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  Рік тому

      नाही अजिबात नाही तेल फक्त तीळ आणि हळकुंड तळून घ्यायचे

  • @pratibhajagtap9819
    @pratibhajagtap9819 2 роки тому

    Priyanka छान मसाला ५ kg cha praman hava ahey Description box madey 🙏🕉️ साईराम 🌹

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому +1

      Video मध्ये संपूर्ण प्रमाण दिलंय ताई 5 kg मसाल्यासाठी

    • @pratibhajagtap9819
      @pratibhajagtap9819 2 роки тому

      साईराम धन्यवाद 🌹

  • @anjumpathan4307
    @anjumpathan4307 2 роки тому

    तेल किती वापरले?

  • @kaverikshirsagar5780
    @kaverikshirsagar5780 3 місяці тому

    कांदा कापून उन्हात वाळवून तळून घालावा

  • @Hello_sakshi
    @Hello_sakshi Рік тому

    आमी पण खांदा पेस्ट करून भाजून घेतात 😂समे सातारा कर

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 2 роки тому

    List dya 1 kg arjunt

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому

      1 kg त्यामध्ये मिरची
      लवंगी मिरची : 250 gm
      शंकेश्र्वरी मिरची : 375 gm
      बेडगि मिरची : 375 gm
      मसाले : जिरे - 250 gm
      हिंग : 1 खडा
      जायफळ : 1 नग
      हळकुंड : 4 गड्डे
      जे मसाले या व्हिडिओ मध्ये 250 gm आहेत ते 50 gm घ्या 1 kg मिरचीसाठी
      जे मसाले 100 gm आहेत ते 20 gm घ्या प्रत्येकी

  • @sunitamali622
    @sunitamali622 Рік тому

    Tumach gaw konat

  • @snehalkachare8235
    @snehalkachare8235 Рік тому

    mazi ek request ahe ekda asach chatani cha praman 1 kg cha dakhav na, please

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 2 роки тому

    1 kg box madhy dya ki samjt nay

  • @harshadasurvase3982
    @harshadasurvase3982 4 місяці тому

    Hi Tai 😊
    Mi masala banvala aani tyachat mohari aani methi nai takali baki sagla takla
    Aani masala 1 kilo masala 3.2 kg zala purn

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  4 місяці тому

      कसा वाटला मग मसाला??? म्हणजे चव???

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi8971 3 місяці тому

    मिरची भाजून नाही घेतली तर चालते का कारण मला तुम्ही पण मिरची भाजलेली दिसली नाही

  • @maheshkumbharkolhapur9753
    @maheshkumbharkolhapur9753 Рік тому

    Mam ही कोल्हापूर ची स्पेशल आहे ना.

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  Рік тому

      सातारा ची आहे

    • @maheshkumbharkolhapur9753
      @maheshkumbharkolhapur9753 Рік тому

      Mam email krto
      Maza mirch powder cha business ahe ok

    • @maheshkumbharkolhapur9753
      @maheshkumbharkolhapur9753 Рік тому

      @@GruhLakshmiPriyanka mam तुमचा gmail wrong दाखवत आहे

    • @maheshkumbharkolhapur9753
      @maheshkumbharkolhapur9753 Рік тому

      मॅम मी कोल्हापूर चा आहे,
      आता grajuataion पुर्ण झाले
      , मी कोल्हापुरी चटणी चा business सुरु केला आहे

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  Рік тому

      @@maheshkumbharkolhapur9753 soupriya.2212@gmail.com my email ID

  • @sprajput9555
    @sprajput9555 2 роки тому

    एक किलोसाठी प्रमाण किती

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому

      Video च्याखाली discription box मध्ये दिलाय 1 kg साठीच प्रमाण

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 2 роки тому

    1किलो मसाला प्रमाण सांगा

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому

      व्हिडिओच्या description box मध्ये दिलंय प्रमाण 1 kg मसाल्याचं

  • @sprajput9555
    @sprajput9555 2 роки тому

    धनी किती

  • @jayajadhav6013
    @jayajadhav6013 2 роки тому +1

    प्रमाण discription box मध्ये दिले तर nice होईल

  • @sheetalsankpal5586
    @sheetalsankpal5586 2 роки тому

    Hey tai hii i am sheetal

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому

      Hello Sheetal🙋🏻‍♀️

    • @sheetalsankpal5586
      @sheetalsankpal5586 2 роки тому

      Tai me pan satara chi aahe

    • @sheetalsankpal5586
      @sheetalsankpal5586 2 роки тому

      Ani me pan whagholi la rahate

    • @sulochananaukudkar9130
      @sulochananaukudkar9130 2 роки тому

      मसाला छान झाला असणार आम्ही पण असाच बनवितो आम्ही कोल्हापूर चे आहोत ना

  • @Hello_sakshi
    @Hello_sakshi Рік тому

    मी 😝पण सातारा ची आहे कुटाई रहाते तुमी 😍😍😍😍

  • @ashoukjoshii
    @ashoukjoshii 8 місяців тому

    ताई तुम्ही 1 किलो मिरची चे प्रमाण दीले त्याला कांदा, आले, लसूण कीती घ्यायचे.?

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  8 місяців тому

      अर्धा पाव खोबरे
      अर्धा पाव लसूण
      1 kg कांदा
      50 gm आले

  • @sangitastreat3391
    @sangitastreat3391 Рік тому

    ताई कांदा लसूण कधी घालायचे नीट कळत नाहीये कृती लिहिली नाही का तुम्ही?? प्लीज सांगा ना

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  Рік тому

      मिरच्या आणि मसाले यांची पावडर करून आणल्यावर मग कांदा लसूण घालून मिक्स करावे

  • @Radhe_Krishna207
    @Radhe_Krishna207 4 місяці тому

    पाच किलो साठी दगड फुल,मेथी ,दालचिनीचे प्रमाण जास्त नाही वाटत का. स्पेशली दगड फुल.मला५किलोचा मसाला बनवायचा आहे ..दगड फूल जरा कमी करु का प्लिज लवकर रिप्लाय द्या . शुक्रवारी मसाला बनवायचा आहे.

  • @Soo28-10
    @Soo28-10 2 роки тому

    Dhane praman nahi sangitale. Kiti Vapravet

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому

      धणे आणि जिरे same घ्यायचाय ताई 👍🏼

  • @Monu1507.
    @Monu1507. 2 роки тому

    त्यात कांदा लसूण खोबरे डंका वर मिरची मधे कुटत का नाही ...तुम्ही घरी का मिक्स केला ताई

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому +1

      कारण डंका मधून आणलेली पूड ही साठवणीला ठेवतो लाल मिरची पावडर म्हणून पण वापरतो. आणि त्यातली थोडी थोडी कांदा लसूण मिक्स करतो. सगळी एकदम मिक्स नाही करत. आणि आमच्याइथे डंका मध्ये ते फक्त मिरची आणि मासालेच कुटून देतात. कांदा, लसूण पेस्ट नाही देत मिक्स करून ते घरी आणूनच करावं लागतं

    • @Monu1507.
      @Monu1507. 2 роки тому

      @@GruhLakshmiPriyanka dhanyvad tai ....aamhi kanda lasun mirchi barobar kutle tar chalel ka

    • @Monu1507.
      @Monu1507. 2 роки тому

      Aapn msali bhaji bnvto tashi test aahe ka masala chi tai ...mi ghari bnvla tr aapn kanda bhajun msala krto tshi test aali ..danka varun kela tr chav vegdi yeil ka

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому +1

      @@Monu1507. मला नाही वाटत कुटल जाईल ते एकत्र कारण मग जास्त ओलसर होईल ना मिश्रण मग नीट कुटलं नाही जायचं बारीक. मी सांगेन घरीच करा कांदा लसूण पेस्ट मिक्स

    • @Monu1507.
      @Monu1507. 2 роки тому

      @@GruhLakshmiPriyankaok tai sanga

  • @sujatagade4212
    @sujatagade4212 5 місяців тому

    मायलेकीच दिसताय

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 2 роки тому

    1 kg list dya tai

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому

      दिली आहे बघा आणि आत्ता edit पण केलंय. माझाकडून 350 gm झाली होती मिरची ती 375 gm आहे

  • @alpanashinde1857
    @alpanashinde1857 2 місяці тому

    चिरफळ नाही ञिफळ म्हणतात.

  • @dugguslife123
    @dugguslife123 2 роки тому +1

    ताई आले लसुन भाजुन घ्यायचे की कच्चे घालायचे.

    • @GruhLakshmiPriyanka
      @GruhLakshmiPriyanka  2 роки тому +1

      असच घालायचं ताई कच्चे. भाजयचे नाही

  • @tanajikurne7517
    @tanajikurne7517 Рік тому

    Bharpur bolta kruti 00000

  • @shankarlokhande8909
    @shankarlokhande8909 3 місяці тому

    तुमच्या प्रमाणे चटणी केल्यावर पुर्ण चटणीच टेस्ट बिघडली .

    • @kvmarathi1085
      @kvmarathi1085 3 місяці тому

      बिघडणाच.खडा मसाल्याचे प्रमाण बरोबर नाही.जिरे तर खूपच घातलेय. जास्त जिर्याने कडवटपणा येतो.

    • @kvmarathi1085
      @kvmarathi1085 3 місяці тому

      मसाला जास्त घातला म्हणजे चटणी छान होते अस काही नाही. योग्य प्रमाण असेल तरच चटणी छान होते.

  • @seemashintre3677
    @seemashintre3677 2 місяці тому

    नीट समजावून दाखवत नाही नुसती बडबड करून काय मसाला दाखवला नाही

  • @vanitakedare8283
    @vanitakedare8283 2 роки тому +1

    तिखट पाहीजे खोबर लावावच लागत आम्ही पातळ‌ कालवश खात नाही

  • @womaninwonderland
    @womaninwonderland 2 роки тому

    खूप छान
    ua-cam.com/channels/rYetvwRmdhPIqyifC1wR_g.html

  • @anitagaikwad8062
    @anitagaikwad8062 2 роки тому

    Tumhi doghi khupch mad 😂

  • @gautamghadge3454
    @gautamghadge3454 7 місяців тому

    बडबड, जादा, आहे

  • @plannerakash1195
    @plannerakash1195 Рік тому +1

    खूप छान

  • @snehadhane9093
    @snehadhane9093 11 місяців тому

    👌👌👌

  • @gautamghadge3454
    @gautamghadge3454 7 місяців тому

    बडबड, जादा, आहे