भाई तालमी चे veido लै भारी असतात तुमचे मी नेहमी बघतो. तालमीचे veido मुळे तुमचा चॅनल खूप मोठा होणार आहे 🔥 आणि तालीम कमी कमी होत चाललीय तर ती रूढी परंपरा जपत आहे त्याबद्दल धन्यवाद भाई ❤️🔥
आतापर्यंत जवळपास अनेक पैलवान या तालमीतून घडविले आहेत यात कोल्हापूर जिल्ह्यातील, पुणे, सांगली, सातारा कराड जिल्ह्यातील अनेक मल्ल होऊन गेलेत दादू चौगुले, राम सारंग सर, युवराज पाटील, गुलाब बडॅ, विलासराव इगंवले, दतामामा शिंदे, नामदेव भोसले ,अशोक माने , बाळासाहेब सुतार,शिवाजी तागंडे व भूगाव गावातील अनेक मल्ल व पुणे परिसरातील अनेक पैलवान प्रकाश गायकवाड, बाजीराव पाटील, वस्ताद गणपतराव आदंलकर यांनी खूप कष्ट घेतले आहेत खूप पैलवान महाराष्ट्र केसरी झाले आहेत 1980/1982/1983/84/85/86 या कालावधीत खूप पैलवान होते तिथे त्यावेळेस आताचे वस्ताद पैलवान अशोक माने हेही सराव करत असे खूप नामांकित पैलवान घडविले आहेत या मातीने खूप छान अनुभव होता तो कारण सर्वात महत्वाच म्हणजेच मी तो खूप जवळून अनुभव घेतलाय मी ही त्याच तालमीत होतो त्या काळात पुण्यातील जवळपास 1000 मुले होती सराव करत होती खूप जुनी आठवण येत आहेत अजून ही कोल्हापुरात गेल्यावर तिथे त्या तालमीत आम्ही आवर्जून जातो व सोबत त्या आठवणीला उजाळा देत असतो
जयहिंद नमस्कार
एकदम बेस्ट
आभारी आहोत 🙏
My Favorite wrestler Kiran Bhagat Bhau 💪❤
Thanks 🙏
Ek no kolhapur mhnje talim ani pailwan ✌️✌️💪💪
आभारी आहोत
Talmit mess ahe ka
Khup chaan Kam krta sir tumhi ❤️🙏
गुरूवर्य बाळदादा गायकवाड यांची मुलाखत दाखवा
माझी तालीम, मोतीबाग तालीम 👏🏻🤝
Motibhag talmit ahe ka tu
Number de tuzha
My fevret narshing yadav ani nadu abdar
आभारी आहोत
500 rs talim chi fee ani khanyapinyala 15 te 20 hagar kharch yetoy mahinyala
my favorite pruthiviraj patil Maharashtra kesri❤️💛
दादा व्हिडिओ खुप छान.
पुढील वाटचालीस शुभेच्छा.
आभारी आहोत 🙏
भाई तालमी चे veido लै भारी असतात तुमचे मी नेहमी बघतो. तालमीचे veido मुळे तुमचा चॅनल खूप मोठा होणार आहे 🔥 आणि तालीम कमी कमी होत चाललीय तर ती रूढी परंपरा जपत आहे त्याबद्दल धन्यवाद भाई ❤️🔥
Thanks 😊
Khoob chhan 💪🙏🙏
सर तालीम आता बंद पडत आहे
Kolhapur Mahalaxmi temple near in Talim
My favorite wrestler Sikandar Sheikh Pahalvan
Astoy talmit interview lavkarch bgayla milel
Jai bajrang
गरीब परिस्थिती असलेल्या पैलवानाचा खुराकाचा खर्च तालीम करते का?
मोतीबाग ✌️👑
Bharat ratn Dadu chahugale mama vinod dada hind kesri
आमच्या गुरूंची तालिम पाटिल सरांची तालीम
you are doing great job man
Radhe radhe bhai ji
धन्यवाद सर न्युज मोतीबाग तालीम वर व्हिडिओ बनवा सर
Ho nakkich
Super 💪
Tumhi talim dakhaun pailvan kusti pude aannyach kam kel
अजुनही काही मुलाखती पैलवान चे घ्यायचे आहेत नक्की बघायला मिळेल
eka pailwanala sadharan kiti kharcha yeto khurakacha?
Talmicha contact no ani adrss pathava
मुलींना शिक्षण देणार आहे कोणी
Motibag la mi pn gelo ahe 👍👍
छान
दादा तिथला contact नंबर मिळेल का मला जायचं आहे
हो
Good one
Fee ghetli nai he eikun khup chhan vatl...garv ahe mla Maharashtrian aslacha 🙏🙏🙏🙏
आमची आठवण तालिम मोतीबाग
नवीन पोरांना ऐका महिन्याचा खर्च किती येतो..... कोल्हापूर मध्ये नेमका कोणाशी संपर्क साधावा.... तब्यत बनवण्यासाठी .... हा व्हिडिओ बनवा
No 1 🐆 Talim
Thanks 🙏
सर तुम्ही तालमीवर विडीओ बनवा छान माहिती विचारता
Thanks nkkich bnu ase video
आतापर्यंत जवळपास अनेक पैलवान या तालमीतून घडविले आहेत यात कोल्हापूर जिल्ह्यातील, पुणे, सांगली, सातारा कराड जिल्ह्यातील अनेक मल्ल होऊन गेलेत दादू चौगुले, राम सारंग सर, युवराज पाटील, गुलाब बडॅ, विलासराव इगंवले, दतामामा शिंदे, नामदेव भोसले ,अशोक माने , बाळासाहेब सुतार,शिवाजी तागंडे व भूगाव गावातील अनेक मल्ल व पुणे परिसरातील अनेक पैलवान प्रकाश गायकवाड, बाजीराव पाटील, वस्ताद गणपतराव आदंलकर यांनी खूप कष्ट घेतले आहेत खूप पैलवान महाराष्ट्र केसरी झाले आहेत 1980/1982/1983/84/85/86 या कालावधीत खूप पैलवान होते तिथे त्यावेळेस आताचे वस्ताद पैलवान अशोक माने हेही सराव करत असे खूप नामांकित पैलवान घडविले आहेत या मातीने खूप छान अनुभव होता तो कारण सर्वात महत्वाच म्हणजेच मी तो खूप जवळून अनुभव घेतलाय मी ही त्याच तालमीत होतो त्या काळात पुण्यातील जवळपास 1000 मुले होती सराव करत होती खूप जुनी आठवण येत आहेत अजून ही कोल्हापुरात गेल्यावर तिथे त्या तालमीत आम्ही आवर्जून जातो व सोबत त्या आठवणीला उजाळा देत असतो
आभारी आहोत
मला तेथील वस्ताद चा फोन न पाहीजे माझ्या मुलाला पाठवायच आहे
Double maharastra kesari p chandrahar patil yanchi mulakhat ghya sir........🤼
🧡🧡प्लीज माझे पन कूस्ती विडियो बघा दादा 🥰🥰
मोतीबाग तालीमचा मोबाईल नंबर टाका
💪💪
महिन्याला खर्च किती येत आहे
कोणी सांगेलल का मला? तालमीत महिण्याचा खर्च किती असतो?
10 te 15 hjar rupees
500 रू. तालमीची फिस् असते. याचा अर्थ खाण्यापिण्यावर जास्त खर्च होतो. बहुतेक खर्च हा पैयलवानाच्या तब्बेतीवर अवलंबुन असतो का?
@@thejournalist1990 ho talmich fee jast nste
Dada mala jayche tikde ..konacha contact bhetel ka?
Aaj aapan magharloy yachahi vichar karava ugaach bhutkalachya gostit guntun mage rahu naye
💯💯💯💯
एका महिन्याची फीस सांगा
फोन नंबर दय
💪
सुट्टी नाही ✌️
Sutty not
😍😍
Sir 1 year chi fees kiti ahe talim
Sir talim cha number dya
Mala jayach aahe
Shahumaharaj father name jaysingrao ghatge kagelkr sarkar
Hoy 🙏 thanks doctor
Mala jayech aahe
Ustad g number de do sir
Contact no bhetal ka
Number send kar na talimcha malkacha
Motibagh talmicha contact number dya
7666132615 mla whatsapp vr msg kra deto
@@DnyaneshwarAswale ok
, आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोपरगाव दाखवा
Please sir mane vastadancha mobile number comment kara