भाऊ खुप आनंद वाटला.. करवीर नगरीत जेवढ्या तालमी आहेत त्यांनी गावातल्या गावात एक मेकाविरुद्ध सामने घेतले पाहिजेत एक नवा उपक्रम राबविण्यात यावा.. त्यासाठी पदकं..ठेवली पाहिजेत कोल्हापुरातील जेवढ्या तालमी आहेत त्यात जिंकत जिंकत जी तालिम अव्वल येईल.. त्याचा आनंद वेगळाच असेल..
Sahupri me ja ka app na shri pathi khacnaale aur hajrat patel ke bare me nahi bataya jin logho ki wajah se sahupri taim famous hyi sir anda matan kobdha yahi batata 😔
शाहूपुरी तालीम कोल्हापूर चे ढाण्या वाघ एक तुफान मल्ला अनेक किताबांचे व गद्यांचे मानकरी उप महाराष्ट्र केसरी पैलवान संतोष आबा दोरवड यांची मुलाखत घ्या ही मागणी आपणास खूप वेळा केली आहे
शाहू महाराजांचे योगदान 🙏तालमीला सोन्याचे दिवस येण्यासाठी, सर्वांनी लालबागच्या राजा प्रमाने तालमीला हायलाइट करणे जरुरीचे आहे म्हणजे मंत्री, आमदार नटी नट तुमच्या क्यामेरा समोर चमकायला येतील 🙏
Olympic medal milat nahi yacha artha he sagla zero ahe vichar kara kahi upyog nahi ji talim Olympic medal anal titha jaun dandavat pranam ghalin ugach fusharkya kahi upyogachya nahit shunya Olympic medal ha aaj paryant cha result hech satya sagle aaplech rag manu naka Jai Hind Jai MAHARASHTRA

भारत vs पाकिस्तान म्हंटल तर एक वेगळाच जोश निर्माण होतो... अभिनंदन सर.. तुम्ही भारताच नाव मोठं केल..
अशीच मेहनत करा सगळ्या पैलवानांनी.. 👍🏻
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांची मुलाखत घ्या पैलवान
चंद्रहार पाटील पैलवान
चंद्रहार पाटील यांची मुलाखत घ्या
good 👍 work phalyman g
शाहूपुरी तालीम .. ऑल इंडिया चॅम्पियन स्व.पै. बाबू सोनाज....
कोल्हापुरातील बंद पडलेल्या तालीम परत चालू करा
महान मल्ल पै. रवी पाटील यांचे मनोगत ऐकले खूप छान 👍🏻👍🏻
श्री शाहू विजय गंगावेस तालमीचा नाद करायचा नाही.
येणारया महाराष्ट्र केसरी पर्यंत नक्कीच 100ksubscriber होतील.
Thanks for supporting
अतिशय शांत आणि संयमी मल्ल पैलवान बंडा रेठरेकर यांची मुलाखात तसेच पैलवान शंकर अष्टेकर यांची मुलाखत घेतली जावी
International pailwan ravindra patil vstad.. 👌👌🙏🙏khup mst
अरे व्वा.. खूप छान दिली माहिती भाऊ 👍🏻🙏
पै. संतोष भाऊ दोरवड चांगले पैलवान आहेत.
आतिशय सुंदर विडियो बनवला आहे
व्हिडिओ एडिटिंग आणि शूटिंग खूपच आवडली राव...लय मस्त केली आहे शूटिंग
Thanks 👍
Ek no video .. Kolhapur is great
Sir khup chan video ani mulakhat ghetli
खूप छान माहिती
शाहुपुरी तालीम👑👑👑
Sundar video
मनापासून आभारी sir
Great sir. visleshio.
1 number video
Khupch chan
Hassan how r u? I m from Goa ..l visited this talim many years back
एकच नंबर
Mast video sir ❤️
शाहूपुरी तालिम एक नंबर
तालमीत कितीही वर्षे चा मुलगा पाठावा लागेल
Kitipn chalel to fkt rahila pahije dha bara vrshat yoge
किती ही वर्षाचा चालेल त्याला मेहनती ची व तालमीची आवड असायला पाहिजे. 🙏
sir good
मस्त भाई
No 1 👑
hasan patel aachegav pailwan 👍👍
Sahupri me ja ka app na shri pathi khacnaale aur hajrat patel ke bare me nahi bataya jin logho ki wajah se sahupri taim famous hyi sir anda matan kobdha yahi batata 😔
तबीयत कऱ्यची आहे होइल का किती. खर्च होएल महिनीच
🔥👌
शाहूपुरी तालमीतील नामवंत मल्ल पैलवान अमृत मामा भोसले मुलाखत घ्या
Nice
शाहूपुरी तालमीचे पैलवान संतोष दोरवड हसन पटेल गणेश शशिकांत शाहूपुरी तालमीचे महाराष्ट्रातील मैदानी कुस्ती तील एक नंबर जोडी तील पैलवान आहे
आजपर्यत कधी नाव ऐकलं नव्हतं पण मला आस वाटतंय की या तालमीत पोरांना घालायला काय हरकत नाही...कोच रवींद्र पाटील आपल्या भागातील च आहेत
Talmichi fee kiti aahe
Only sahupuri talim
👍🏼👍🏼
Jaan Patel aahe he Solapur ch
Vastad santosh bhau dorwadancha thodase interweiw pahije hote baki vidio ek no
नाना ठोंबरे यांनी मुलाखत घ्या
🔥🔥🔥🔥🔥
Hoy dabal Maharashtra kesri chadrhar patil yachi mulakhat ghya
शाहूपुरी तालीम कोल्हापूर चे ढाण्या वाघ एक तुफान मल्ला अनेक किताबांचे व गद्यांचे मानकरी उप महाराष्ट्र केसरी पैलवान संतोष आबा दोरवड यांची मुलाखत घ्या ही मागणी आपणास खूप वेळा केली आहे
रवि भाऊ वस्ताद नंबर पाठव 🙏
Sorry Hasan Patel South Solapur Karnataka Kesari
कॉन्टॅक्ट नंबर
Shau akhada talmichi mulakat dya
Chandrhar patlanch mulakhat ghya
Mi hoto ya talmit 6 months.1995.
शाहू महाराजांचे योगदान 🙏तालमीला सोन्याचे दिवस येण्यासाठी, सर्वांनी लालबागच्या राजा प्रमाने तालमीला हायलाइट करणे जरुरीचे आहे म्हणजे मंत्री, आमदार नटी नट तुमच्या क्यामेरा समोर चमकायला येतील 🙏
तुमच्या पेक्षा चंगला पेहवान कोणता
Hello 👋
Talmiche contact no. Share kara sir
Olympic medal milat nahi yacha artha he sagla zero ahe vichar kara kahi upyog nahi ji talim Olympic medal anal titha jaun dandavat pranam ghalin ugach fusharkya kahi upyogachya nahit shunya Olympic medal ha aaj paryant cha result hech satya sagle aaplech rag manu naka Jai Hind Jai MAHARASHTRA
राहुल कोकरे यांची मुलाखत घ्या
बानगे गावाला भेटा सर
Santosh dorwad chi mulakat gya
ःर
Pan jhatta ek pan Olympic medal nay kashala shatauppat ani jagala dnyan
Tumcha number dya