Back Pain Marathi Health Podcast | पाठदुखी होण्याची कारणे | Sciatica | Slip Disc | Viraj Bhandari
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- डॉक्टर विराज भंडारी हे Ayurveda, Chiropractic,Osteopathic Methods Of Manual Therapy ,Spine Adjustment ,Structural Integration , Marma Therapy,Visceral manipulation - organ balancing, Neuro-meningeal Manipullation यांचे परदेशात प्रशिक्षण घेतले आहे, या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर आहे.
केरलापासून महाराष्ट्रातील हाडवैद्य,ते पोलंड, जर्मनी, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लड ,ऑस्टिलिया या ठिकाणी मणक्याचे विकाराची आधुनिक उपचार पद्धती याचे प्रशिक्षण घेतले आहे,
परदेशांत संशोधन , EVIDENCE BASED PRACTICE OF SPINE अश्या तज्ञ डॉक्टरांसोबत काम केले आहे.
विशेष करून मणक्याचे सर्व आजार डिस्क ब्लज (bulge),Degenerative Spine,Cervical Pain,Lumbar Pain,Herniated Disc Slip Disc ,10 मिनिटापेक्षा चालता न येणे,पाय जड होणे ,बधिर होणे,मुंग्या येणे चक्कर येणे या सारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील व प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम केला आहे
Dr Bhandari Spine Technique
डॉक्टर भंडारी स्पाईन टेकनिक मुळे 20000 पेक्षा जास्त मणक्याचे विकाराचे रुग्णाचे उपचार ,ऑपरेशन वाचविण्यात यश आले आहे .
डॉक्टर भंडारी वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान व योग्य उपचार -
जाणून घेऊयात त्याच्याकडून..
Guest: Dr. Viraj Bhandari B.A.M.S. (MD)
Spine Disorders - Non Surgical Ayurveda & Manual Therapist
Contact: 9067068153/7020384188
डॉ. विराज भंडारी यांना संपर्क सांधण्यासाठी या link वर click करा
www.drbhandari...
Dr. Viraj Bhandari UA-cam Channel @drbhandarispineclinic
मणक्यची गादी कशी सरकते ?
Operation न करता मणक्याचे आजार बरे
सरकलेली मणक्याची गादी आणि उपाय
Sciatica | पाठदुखी | Slip Disc
Sciatica म्हणजे काय
Sciatica कोणाला होतो
मणक्यात गॅप मणक्याची गादी घसरणे आणि त्यावर उपाय
How Our Lifestyle Is Affecting Our Spine Health
Dr. Bhandari’s Spine Advanced Technique
What is a Chiropractor?
पाठदुखी साठी करा सोपे व्यायाम
पाठदुखी आणि कंबरदुखी साठी योगासने
#marathi #marathipoadcast #marathipodcasts #podcast #podcasts #healthpodcast #spinecare #spinehealth #spine #scitica #backpain #neckpain