Are kalya ahothr mattr ky ahe,te open houdet doghe pn dokyavr pdlele ahet goutam bhai pn last kahi month mentally disturb ahe n nimbakar sir depressn mdhe ahe so nkki ky zal ahe reopen ny na bcz bail ghevun jatana nimbalkar kuthe n ka lapun, hta,te mahit a ka sarja,bail ghetla tyache paise dile hte ka,srv bcz srja bail peksha sundar jast paltoy n to jast palt astana nimbalkar sir ne to vikla mhnje kahitri jumla ahe
इतुन पुढं बैलांचे होनारे वेवहार हे स्टॅम्प पेपर वरती झाले पाहिजेत जेने करून अशी फसवा फसवी होनार नाही ठरलेला वेवहार दिलेली रक्कम राहीलेली रक्कम राहिलेल्या रकमेची मुदत या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत
जे चाणंगले वाटतात ते अशे वाईट कृत्याचे असतात 😡🤦♂️. गौतम तुझा जाहीर निषेध 💯😡. निंबाळकर सर जे बोलून वाईट झाले ते तेव्हढे वाईट नाहीत.. सर लवकर बरे व्हा 🙏🙏. आणि जे काही हे प्रकरण घडलं ते तुमच्या चॅनल वर खरखर सांगून टाका 🙏🙏. आम्ही तुमच्या surport मध्ये आहोत. सुंदर परत घेऊन घ्या.
आता वापस ह्या ट्रिपल हिंदकेसरी वाल्या ला ह्या शर्यत मध्ये पुन्हा घेऊ नका 🤬🤬🤬🤬 आणि संघटनेला एकच मागणी राहील सुंदर पुन्हा घेऊन सर ला द्या तोंडावर एक आणि मागे एक आहे
बैल मालकांनो संपूर्ण पैसे account वर आल्याशिवाय बैलाला दावं लाऊन देऊ नका. कोणताही व्यावहार गुपित ठेऊ नका. घरचे सबंध असतील तर त्यांच्या घरी जेवायला जावा.
गौतम काकडेनी एकच विचार करायला पासहीजे होता 61 लाख देऊन त्या माणसाने सर्जा ला त्याच्या नावावर पळवलाय राव अण तुम्ही हे असल काहीतरीकरताय राव बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला खुप माणस मानत होती पण आज खर रूप कळालच शेवटी
नाण्याच्या 2 बाजू असतात.. गोळीबार झालं चुकीच झालं.. म्हणून फक्त एका बाजूचा विचार करून चालणार नाही.. कॉमेंट करताना जरा विचार करा..जर आधी घरचे संबंध आहेत असं बोलत होते तर मग एक रात्री मध्ये असं काय झालं.. आणि एवढा टोकाचा निर्णय का घेतला असेल याचा पण विचार करा.. हातात मोबाईल आला म्हूणन केली कॉमेंट निषेध निषेध असं करू नका..असपण निंबाळकर यांची भाषा आणि वागणं एक वर्षात सगळ्यांना माहित झालय
अरे नाण्याच्या दोन बाजू असतात.. दोन्ही बाजू बघा नुसतच निषेध निषेध करत बसू नका....अगोदरच्या मुलाखती मधे सर आणि भैया एकमेकांना घरातले संबंध आहेत चांगले संबंध आहेत बोलायचे... एवढीच मैत्री होती तर एक रात्रीत अस काय झाले ते बघा... दोन्ही बाजूने
Ranjit sir lavakar bare vha hich devachya charani prarthana ani sir jo kahi vyavhaar zalay to cancel kara ani sundarala parat davanila gheun ya tumhi asa jivghena khel nako karayala tyanche paise parat kara tyana evadh ghanerad radicha dav barobar nahi
Sir na paise dyayche nhavte tyana ...fasavayche hote sir na .n tyani mumbai chya manasat n tyanchyat bail ghetala n tyala pn aata lavaley bombayalaya😂😂😂 god bolun fasavanar hote nkki practically vichar kela tr asech watate ..nibalakar sir je bolatat te direct n jo direct bolato to paramanik asto tondavar god n pathi mape kadhane ase nahi karat direct bolato lok naraj hotat pnn khot ky ny na bolat chukale tar chukale ase na n tyanche chukale tri te mafi magatat...lavakar bare hotil sir
व्यापारी गौतम काकडे यांचा जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏴
🏴🏴
🏴🏴🏴
कायमची बंदी घातली पाहिजे
@@vilaswaghmale3628 1,000
रणजित सर लवकर बरे होवो...
हि ईश्वर चरणी प्रार्थना 😢😢
😢
सर लवकर बरे होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आम्ही मथुर सर्जा प्रेमी....
गोळीबाराचा जाहीर निषेध...
गौतम व्यापाऱ्याचा जाहीर निषेध
Are kalya ahothr mattr ky ahe,te open houdet doghe pn dokyavr pdlele ahet goutam bhai pn last kahi month mentally disturb ahe n nimbakar sir depressn mdhe ahe so nkki ky zal ahe reopen ny na bcz bail ghevun jatana nimbalkar kuthe n ka lapun, hta,te mahit a ka sarja,bail ghetla tyache paise dile hte ka,srv bcz srja bail peksha sundar jast paltoy n to jast palt astana nimbalkar sir ne to vikla mhnje kahitri jumla ahe
@@mukeshdohale4474भावा सर्ज्याचे पैसे नसते दिले तर आधीच खूप मोठा matter झाला असता
काकडे कसा माणूस आहे हे जगाला समजले,,,, याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत,,,, आणि हा 3 वेळा हिंदकेसरी कसा झाला असेल यावरून समजते,,,,, जाहीर निषेध
बरोबर फक्त कॅमेरा समोर गोड बोलत असतो
अरे त्या पेडगाव मैदानात कोळेचे मामा यांनी खिलार cow चॅनेल वर सांगितले की आमची फाटी गौतम काकडे यांनी घेतली अणि आम्ही कडेने पळालो
एक नंबर नालायक माणूस आहे गौतम काकडे
अरे पुसेगाव कमिटी मनेज करून कधी त्यांनी गट सर्वांसमोर कडलेत का सांगा.
Gautam shevti rajkarni manus aahe avdha changla asel asa vatala nvta kadhi Sundar la parat aana sir
सुंदर बैल चुकीच्या दावणीला गेला अस वाटले आता सर लवकर बरे व्हा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥺
व्यापारी गौतम याचा जाहीर निषेध
Bhikarchot व्यापारी गौतम भैया
सर , बकासुर सर्जा मथूर वाट पाहतोय तुमची 😭 तुमचं अचानक जाण्याने सगळेच हादरून गेले आहेत 😭 भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐🙏😭 कायम स्मरणात राहाल?💐🙏
इतुन पुढं बैलांचे होनारे वेवहार हे स्टॅम्प पेपर वरती झाले पाहिजेत जेने करून अशी फसवा फसवी होनार नाही
ठरलेला वेवहार
दिलेली रक्कम
राहीलेली रक्कम
राहिलेल्या रकमेची मुदत
या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत
गौतम काकडे चां जाहीर निषेध त्यांना बैल गाडी शर्यती तुन Ban करा...
बैलगाडी संघटने ने गौतम काकडे यांना बंदी घातली पाहिजे आणी यांचा बैल पण पळू दयायला नाय पाहिजे
संयमी माणूस म्हणुन त्याच्याकडे सर्वजण बघायचे पण हा माणूस घातकी आहे काकडे
दोषीवर जबर शिक्षा झाली पाहिजे
जे चाणंगले वाटतात ते अशे वाईट कृत्याचे असतात 😡🤦♂️. गौतम तुझा जाहीर निषेध 💯😡. निंबाळकर सर जे बोलून वाईट झाले ते तेव्हढे वाईट नाहीत.. सर लवकर बरे व्हा 🙏🙏. आणि जे काही हे प्रकरण घडलं ते तुमच्या चॅनल वर खरखर सांगून टाका 🙏🙏. आम्ही तुमच्या surport मध्ये आहोत. सुंदर परत घेऊन घ्या.
निंबाळकर सर यांना बगायला मोहील शेठ तुम्ही जा plz
बालिश आहेस तू भडव्या..बदाम खा थोडी अक्कल येईल😂
Manuski chya natya ne jayala cha pahije
Nahi tar mohil shet manus mahnun fail hotil.❤
आता वापस ह्या ट्रिपल हिंदकेसरी वाल्या ला ह्या शर्यत मध्ये पुन्हा घेऊ नका 🤬🤬🤬🤬 आणि संघटनेला एकच मागणी राहील सुंदर पुन्हा घेऊन सर ला द्या तोंडावर एक आणि मागे एक आहे
निंबाळकर सर लवकर बरे होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना
गौतम व्यापार्याचा जाहीर निषेध
निंबाळकर सरांच्या निधनाची बातमी आली आहे.. नक्की काय ते माहीत नाही... पण घाटावरचे सगळे मैदान कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहेत.. 😢
Khri news ahe ka ??
नाही
खरोखर च व्यापारी तो व्यापारी च, फक्त सर बरे होऊन यावेत मग बरोबर वाट लावतोय त्याची
व्यापारी गौतम काकडे चा जाहीर निषेध🏴
गौतम काकडे ये व्यक्तीला कधीचं कोणी बैलं नका देवू पैऱ्याला आणि त्याचा बैल पण पळू देवू नका
सोमेश्वराला माणनारा धोकेबाज
ऐका ना,,, कसं हाय माहितीय का,,,,28 वर्षाचा अनुभव आहे ओ 😂😂😂😂
🤣😂
सर लवकर चांगले होतील अशी ईश्वर चरणी प्रार्थना.....
बैल मालकांनो संपूर्ण पैसे account वर आल्याशिवाय बैलाला दावं लाऊन देऊ नका. कोणताही व्यावहार गुपित ठेऊ नका. घरचे सबंध असतील तर त्यांच्या घरी जेवायला जावा.
अखिल बैलगाडा शर्यत यांना जाहीर आवाहन बैलगाडी शर्यत ही कमी पैशाची असावी नाही तर असेच गोळीबार होत राहणार बक्षिसाची रक्कम 20 ते 25 हजार असावी
मैदान रिपोर्ट कुठे आहे,लगेच माहीती देतो
रंजीत सर लवकर बरे व्हावा ईश्वरा चरणी प्रार्थना करतो सर्जा व मथुर प्रेमी
खरच अटक करा माग निवृत्ती घेतली होती ते बर होत निदान आता तरी हा खेळ चांगला चाला असता यांच्या या अश्या वागण्यातून खेळ पुन्हा बंद होईल
100 %
बैलगाडा शर्यत काळा दिवस जाहीर निषेध
गौतम काकडे जाहीर निषेध
व्यापारी गौतम काकडे यांचा निषेध
निंबाळकर सर लवकर बरे व्हा
सर लवकर बरे व्हा आम्हाला तुमची खुप गरज आहे
सुंदर बैल चुकीच्या माणसाचा दावणीला गेला आहे
या गौतम भैयाला बेन कर कायमचा बैलगाडी क्षेत्रातुन
Sanghatneni te kam kel pahije ashya mansanch bailgada sharyti madhe kahi kam nhi... Tondat godi manat aadhi vyapari sala
व्यापारी गौतम काकडे यांचा जाहीर निषेध
रंजीत सर तुम्ही लवकर बरे व्हा हीच आई एकविरा चरणी प्रार्थना
शांतता संयम अस काय नसतय ओ गौतम काकडे जाहीर निषेध.फलटण ला या कधी जमलच तर फक्त सर लवकर बरे झाले पाहिजे❤
तो मैदान रिपोर्टर वला कुठ गायब झाला लय लाल करत होता भैय्याची आता tak video म्हणावं
व्हिडिओ फुटेज मिळेल त्याच्याकडे😅
गोटी आहे गौतम ची मैदान रिपोर्टर
Gautam baiya ni chukicha kel gharche nat ahet bola ani tyana jiv marnyacha prayatna kela jahir nishedha .....😢
अस व्हायला नव्हत पाहिजे 😢😢
Brobar
व्यापारी गौतम काकडे याचा जाहीर निषेध
जाहीर निषेध
या अगोदर पण बरेच जणांना घोडा लावलेला असणार गौतम भैयानीं ते मुळे कायम टॉपला
लवकर बरे व्हा सर 😢😢
कोणत्या हॉस्पिटल मध्ये आहेत सर समजेल का कोणाला माहित असेल तर प्लिज सांगा.
रूबी
@@Surajnale7plz tabbet kshi ahe saranchi sangal ka
@@amitwagh7859aata siranchi tabyet thik ahe ❤️
गौतम काकडेनी एकच विचार करायला पासहीजे होता 61 लाख देऊन त्या माणसाने सर्जा ला त्याच्या नावावर पळवलाय राव अण तुम्ही हे असल काहीतरीकरताय राव बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला खुप माणस मानत होती पण आज खर रूप कळालच शेवटी
Punyat kuthe age sir
भावपूर्ण श्रद्धांजली सर 🥺💐
नाण्याच्या 2 बाजू असतात.. गोळीबार झालं चुकीच झालं.. म्हणून फक्त एका बाजूचा विचार करून चालणार नाही.. कॉमेंट करताना जरा विचार करा..जर आधी घरचे संबंध आहेत असं बोलत होते तर मग एक रात्री मध्ये असं काय झालं.. आणि एवढा टोकाचा निर्णय का घेतला असेल याचा पण विचार करा.. हातात मोबाईल आला म्हूणन केली कॉमेंट निषेध निषेध असं करू नका..असपण निंबाळकर यांची भाषा आणि वागणं एक वर्षात सगळ्यांना माहित झालय
गौतम काकडे चा निषेध
Miss you sar😢😢😢
रंजीत निंबाळकर सर तुम्ही लवकर बरे व्हा आम्ही आणि मैदानात धुरळा करा
Get well soon sir 😢😢
Get well soon sir….
Ranjit saranaa amacha sapot ahe
अरे नाण्याच्या दोन बाजू असतात.. दोन्ही बाजू बघा नुसतच निषेध निषेध करत बसू नका....अगोदरच्या मुलाखती मधे सर आणि भैया एकमेकांना घरातले संबंध आहेत चांगले संबंध आहेत बोलायचे... एवढीच मैत्री होती तर एक रात्रीत अस काय झाले ते बघा... दोन्ही बाजूने
गोळी बाराचा जाहीर निषेध
Kalank lavla tumhi goutam bhaiya
बैल गाडा शर्यत ला अशी माणसे काळीमा फासतात अशा माणसामुळे बंद करतील
गौतम काकडे जाहीर निषेध 🏴🏴🏴
Sir 1 imandar malak aahet❤
Nimbalkar sirana jar kahi zhala tar zhagnar nahi gautam kakde pakhde
Gutam bhaiya jail jhali pahije 10 varsh😡
Gautam disla ki tokha tyala kutapan
Thoklach pahije bc
खुप चुकीचा प्रकार आहे 😢😢
doni vyaparyanna RIP🎉
Sir expire jhalet 😢😢😢😢
रणजीत सर जास्त बोलल्या असतील म्हणून मार खाल्ला
जाहीर निषेध गौतम तुझा
Sir lavkar bare houn ghari ya
पण मी म्हणतो रात्री बाराच्या नंतर कोणाच्या घरी जायचंच कशाला
Are yedya zavnya te 7 8vajtach gele hote pn tevdhavel lagla asel
अरे पावणे अकरा वाजता बोलवलं होतं त्यांनी पैसे
सर लवकर बरे व्हा
Dark day of bailgadi
काहीही झालं तरी सदैव गौतम भैय्या सोबत...❤
तुझ्या आईचा नवरा आहे का चांगल केल आहे का त्यांनी
😮
गौतम काकडे चा निषेध केला पाहिजे मला पदावरून हाकललं पाहिजे
Plz video takta ja bhau tu tujhe video khup bhari news gheun yeta ❤
Ranjit sir lavakar bare vha hich devachya charani prarthana ani sir jo kahi vyavhaar zalay to cancel kara ani sundarala parat davanila gheun ya tumhi asa jivghena khel nako karayala tyanche paise parat kara tyana evadh ghanerad radicha dav barobar nahi
Guotm LA kontyahi maidant Aata yentrri deu naka.
😢😢😢
कसा याचा व्यापाऱ्याचा जाहीर निषेध गौतम काकडे
🏴🏴🏴🏴
Tabbet khup sires aahe mhanun tyna pune aniyet aale aahe😢😢
Aata sir bare aahet
सर लवकर बरे व्हा. एक बकासुर प्रेमी😢
Gautam bhaya na aata sharyat shetratun kadun taka
नाव मोठं नी लक्षण खोट
1no lachar aahe gutam
Paise sati 😡
Nishedh
निच मासुन .
Photo vairal jhalet sir na khup maral vatat dole kale padalet
Ho 😢😢
Photo pathava ki bhsu
Ho bhai purne sujlet face ani dolyacha bhag
नो सेंड कर मी टाकतो @@shoebpeerjade5830
@@shoebpeerjade5830 नो दे टाकतो
Sir na paise dyayche nhavte tyana ...fasavayche hote sir na .n tyani mumbai chya manasat n tyanchyat bail ghetala n tyala pn aata lavaley bombayalaya😂😂😂 god bolun fasavanar hote nkki practically vichar kela tr asech watate ..nibalakar sir je bolatat te direct n jo direct bolato to paramanik asto tondavar god n pathi mape kadhane ase nahi karat direct bolato lok naraj hotat pnn khot ky ny na bolat chukale tar chukale ase na n tyanche chukale tri te mafi magatat...lavakar bare hotil sir
💯 jo khar bolto te lokana aavdat nahi
सर लवकर बरे व्हा 😢😢
आपल्याकडे पैसे नाही तर नाद बंद करायचा
Gautam kakdecha jahir nished
माझ्यासारखं मन मनासारखा राजा गौतम भैय्या काकडे
Raja cha gnd dum hota tr ektyani maraycha na
Sagale Mohil nashta,,