Sir aamhi aata 1 bajaratun Navin gay aanli aahe tila aanun 45 divas zale aahet pn tichi tap Kami hoynay 104point tap aahe tila chara khat aahe pend pn khat aahe aani Pani pn pit aahe pn pn temperature 104 chya Kami hot nahi kay karav
सॉरी सर परत एकदा प्रश्न विचारतोय, मी तुम्हाला एका वाक्यात विचारला पाहिजे होता . कालवडी दोन महिना पूर्ण झाल्यावर मिनरल मिक्सचर द्यायचे आहे , ते किती प्रमाणात दिले पाहिजे
आम्ही कुठल्याही कंपनीचे प्रॉडक्ट्स सुचवत नाही .. कृपया आपल्या पशुखाद्य विक्रेत्याकडे चौकशी करावी. अनेक पशुखाद्य कंपन्यांचे काल्फ स्टार्टर बाजारात उपलब्ध . अधिक माहितीसाठी संपर्क करा 7038535181
नुसते दूध आणि शेंगदाणा पेंड व चारा घालूनही कालवडींचे चांगले संगोपन होऊ शकते, परंतु त्यात खर्च खूप वाढतो .. कमी खर्चात चांगला रिझल्ट मिळणेसाठी गोदरेज सारख्या कोणत्याही नामांकित कंपनीचे खाद्य वापरा. धन्यवाद
@@gopalmitr sir atta mazi kalavd 6 month chi ahe tila atta mahalaxmi pashukhadya deto 1 kg roj pn te dudhachya janavaransathi ahe. Ya agodar amchya kalvadi amhi konatyahi khuraka shivay fakt mahalaxmi pashukhadya deun 13 te 18 month madhe tayar kelya ahet mala dusarya kontyahi products chi mahiti nahi. Mhanun vicharl.
ज्यावेळेस दुधाचे भाव अधिक असतात तेव्हा त्याच्याच क्वालिटीचे दूध बनवण्याची पावडर मिळते, त्यापासून दूध तयार करून वासरांना पाजयचे, त्याला मिल्क रिप्लेसर म्हणतात
Majha dekhil asach problem hota mg me open Gotha jyaveli kela tyaveli te 2-3 divas khup pani pile pn ale apoap jagyavr mg pani he mapat piu lagli Ani Lal laghvi dekhil band jhali
Inj.neomac dya pahilya diwasi Dusrya diwasi Inj.urimin 20ml Inj.intavita h 10 ml Inj.caldee 12 10ml Inj.cpm 10 ml हे इंजेक्शन द्यावे व Cheleted agreemin powder 100 gm दररोज Utrovet bolus २- २ अशाप्रकारे दर्या निश्चित गर्भाशयात संसर्ग असेल तर vodilin iu किंवा lenovo ap गर्भाशयात सोडले जाते technician कडून सोडून घ्या
सामान्य माणसाला समजेल असा सुंदर व्हिडिओ .💐💐💐अभिनंदन
धन्यवाद
खूप व्यवस्थित माहिती दिली . धन्यवाद
खुप छान
Khup chhan mahiti dilit,sir majhi ghari tayar keleli padi 2 vatala gaabh jat nahiy dudhache prman hi kami aahe .
Sir Good Video
खूप छान माहीती मिळत आहे
एक नंबर दादा 🙏🙏❤️❤️
धन्यवाद, आपल्या मित्रांना शेअर करा
खरचं **छान महीती
Khup chan ahe
Khup chan video
अत्यंत ऊपयुक्त माहिती
अप्रतिम व्हिडिओ.
धन्यवाद
छान माहिती सर
बायपास फॅट व ईस्ट कोठे मिळेल
099755 92183 श्री नितिन सदाशिव बारामती यांना संपर्क करा
छान माहिती
छान माहिती सर
Nice sar
बायपास फॅट सांगली जिल्ह्यात कुठे मिळेल
099755 92183 श्री नितिन सदाशिव बारामती यांना संपर्क करा
Pls make video on mukt gotha
Atishay mahatwachi mahiti thank you sir
Please share to other farmers
@@gopalmitr sure sir
Sir aamhi aata 1 bajaratun Navin gay aanli aahe tila aanun 45 divas zale aahet pn tichi tap Kami hoynay 104point tap aahe tila chara khat aahe pend pn khat aahe aani Pani pn pit aahe pn pn temperature 104 chya Kami hot nahi kay karav
Sir feed kontya company che waprave, Godrej, Cargill krupaya aaplya anubhavatun sanga 🙏
सर आपण सुंदर माहिती देताय,पण कोणत्याही कंपनीच्या ब्रँडची जाहिरात देण्यापेक्षा,शेतकऱ्याला घरच्या घरी काय करता येईल हे सांगावे हि विनंती
Sir vetrenary course baddal mahiti sanga plz sir
Ho sir
Very informative sir. And explanation 💯 💯 💯
z*zxzz†**‡
Good
Nice
Good information.
सर धान्य म्हणजे नेमके काय द्यायचे. आणि किती प्रमाणात.
मका भरडा देवू शकतो, परंतु त्यापेक्षा काल्फ स्टार्टर देने सोईस्कर
मिल्क रिपल्सर म्हणजे
Best
डॉक्टर साहेब नमस्कार मी नवीन व्यवसायिक बोलत आहे लहान कालवडींना जंताचे औषध कोणत्या महिन्यापासून द्यायचे याचा व्हिडिओ टाका की
ua-cam.com/video/yL_7XtSNeCc/v-deo.htmlfeature=shared
ह्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे
व्हिडीओ मध्ये खूप छान 👑मार्गदर्शन👑 केले सर तुमचा नंबर भेटला तर बर होईल..
What's app 9975175205
🙏🙏
Khup Chan mahiti Dili sirr
खुप छान माहिती दिली आहे.
कालवडीला अझोला किती द्यावा?
कालवाडीला ऍझोला सुकवून द्यावा, 200 ते 300 ग्रॅम
खूप छान सर
सर कालवडीला मिनरल मिक्सचर कोणत्या महिन्यापासून चालू करावे
2 महिन्यापासून
सॉरी सर परत एकदा प्रश्न विचारतोय,
मी तुम्हाला एका वाक्यात विचारला पाहिजे होता .
कालवडी दोन महिना पूर्ण झाल्यावर मिनरल मिक्सचर द्यायचे आहे , ते किती प्रमाणात दिले पाहिजे
अगदी आपल्या घरी तयार करता येईलअसे फीड सांगा
Kalwadichi vadh khuntli aahe Kay karave sir
👍
Nice One Sir👍👍👍🔥🔥
Milk replacer konte vaprayche ani calf starter
आम्ही कुठल्याही कंपनीचे प्रॉडक्ट्स सुचवत नाही .. कृपया आपल्या पशुखाद्य विक्रेत्याकडे चौकशी करावी. अनेक पशुखाद्य कंपन्यांचे काल्फ स्टार्टर बाजारात उपलब्ध .
अधिक माहितीसाठी संपर्क करा 7038535181
@@gopalmitr result changala hava yasati vicharl karn ya adhi amhi kadhihi use nahi kel pn amchya kalavdi 13 month madhech maj dakhavaychya
नुसते दूध आणि शेंगदाणा पेंड व चारा घालूनही कालवडींचे चांगले संगोपन होऊ शकते, परंतु त्यात खर्च खूप वाढतो .. कमी खर्चात चांगला रिझल्ट मिळणेसाठी गोदरेज सारख्या कोणत्याही नामांकित कंपनीचे खाद्य वापरा. धन्यवाद
@@gopalmitr sir atta mazi kalavd 6 month chi ahe tila atta mahalaxmi pashukhadya deto 1 kg roj pn te dudhachya janavaransathi ahe. Ya agodar amchya kalvadi amhi konatyahi khuraka shivay fakt mahalaxmi pashukhadya deun 13 te 18 month madhe tayar kelya ahet mala dusarya kontyahi products chi mahiti nahi. Mhanun vicharl.
@@gopalmitr milk replesr mahnje nakki kay
कlल्फ स्टार्टर म्हणजे काय , , उत्तरः dhy plz
वासराला पाचव्या दिवसापासून खाऊ घालायचे पशुखाद्य म्हणजे काल्फ स्टार्टर होय
Kalvad bhartana konte symmens vaprave ??? Changlya qualitiche konte symmen ahe??
आपल्या काळवडीच्या जातीवरून व वजनानुसार ठरवावे, आपल्याकडे येणाऱ्या डॉक्टरांना विचारा
@@gopalmitr kalavad hf jatichi ahe
Sir... दुधासोबत calf स्टार्टर मी देत आहे....पण वासरू खूप खराब संडास करत आहे....वास येतोय त्याला....उग्र वास.....15 दिवसाचे वासरू आहे....काय करू
What's app on 9975175205
काल्प स्टाटर म्हणजे काय
मिल्क रिपलेसर म्हणजे काय
काल्फ स्टार्टर म्हणजे लहान वासरांचे पशुखाद्य.
मिल्क रिप्लेसर म्हणजे दुधा ऐवजी पाण्यात मिसळून द्यायची पावडर
Sir मैस गाभण राहत नाही उपाय सागा plz
Padicya gudag sujala aahe upay saga
सर नमस्कार आमची चार दिवसाची कालवड आहे ती अजून खात नाही तिला कसं खाऊ घालायचं
👌
Vasru kiti divsat gay bante
वासराची वाढ योग्य झाल्यास 12 ते 14 महिन्यात गाभण राहून 2 वर्षात गाय तयार होते
12 te 14 mhinyachi vasri lagleli kitila yeil
10महीने.
मिल्क रीपलेसर म्हणजे काय ???
ज्यावेळेस दुधाचे भाव अधिक असतात तेव्हा त्याच्याच क्वालिटीचे दूध बनवण्याची पावडर मिळते, त्यापासून दूध तयार करून वासरांना पाजयचे, त्याला मिल्क रिप्लेसर म्हणतात
सर नमस्कार 🙏...वासराना मिल्क रिप्लेसर देताना पाण्याचे व रिप्लेसर चे प्रमाण किती आसावे...
प्रत्येक कंपनीचे प्रमाण वेगळे असते, कंपनीच्या मार्गदर्शक सूचना नुसार वापर करावा
I m benifiser of vishesh ghatak yojana in palus nagarale. 2 cow subsidy 75%. 2016
ओके
सर माझी 18 महिन्याची आहे आता कालवद लावली तर चलेल् का की कुठली औशधी द्यावी
लावा की
सर आमच्या कडे एक कारवड आहे ति 21महिन्याची आहे तरी पण ति अजून माजावर येत नाही काय उपाय कराव याची माहिती द्या
वजन किती आहे? काळवडीचे वजन 300 किलो झाल्यावर माजावर येतात
Heifgro पावडर वापरा 2-3किलो
Ek doubt ahe sir, Kalvadi kiti mahinya ne doodh dayla start kartat ???
सर साधारण किती खर्च होईल सर
60 ते 65 हजार
🙏🙏👍
तक्ता patvha
सर..काल्फ़ स्टार्टर 5 व्या दिवसापासून कश्यातून दिल पाहिजे.?
आणि मिल्क रिप्लेसर कोणत्या कंपनी चे असते..?
दुधातुन
Mazi 8 mahinyachi padi aahe tar padila saoyabin ch pith chalu karu ka? Chalel ka?
सोयाबीन भाजलेले असावे
@@gopalmitr mhanje tavyavar bhajun pith karave ka?
हो
Sir amchi khillar gay ahy 1.5 year che 3 -- 4 velela maja var aleli tila bharvl ter challe ka
वजन 200 ते 250 किलो असेल तर भरावा
सर गाईची लांबी 47 इंच आहे आणि छाती 51 इंच आहे तिचं वजन काय असेल सर प्लिज सांगा
@@मराठीछ5ट
छाती 56 इंच असेल तर वजन नरेंद्र मोदी एवढे झाले....
सर मिल्क रिप्लेसर म्हणजे काय
दुधा ऐवजी द्यावयाची पावडर ज्याचे कृत्रिम दूध बनवून आपण वासराला पाजू शकतो
Milk replyecer var information dya
व्हाट्स अँप 7038535181
माझे 4 महीन्याचे पाडी आहे तरी पाणी जास्त पिले की लाल लघवी करतं काय करावे
पाणी कमी पाजा बाकी काही इलाज नाही
पाणी कमी।पाजा
Majha dekhil asach problem hota mg me open Gotha jyaveli kela tyaveli te 2-3 divas khup pani pile pn ale apoap jagyavr mg pani he mapat piu lagli Ani Lal laghvi dekhil band jhali
Mhaishichi garbhashy lose ahe ase dr . Sangitaly kay upay karu sir
व्हाट्स अँप 7038535181
@@gopalmitr ok
Posposars power Dilys nantar kadhi mahawar yete
Sir milk rifleser kote milte
आपण कोल्हापूर चे दिसताय, गोकुळ दूध संघात मिळते मिल्क रिप्लेसर
@@gopalmitrokk sir thank you
कालवड दुसरा माज किती दिवसांनी करते प्लिज रिप्लाय द्या
पहिल्या माजच्या नंतर 21 दिवसांनी
Sir Suka Chara per day kiti dyawa
4 ते 5 किलो
👏👏👏👏🙌
Sir fat vadi sathi ky karave
व्हिडीओ येतोय 8 दिवसांत
सर माझ्या **कढे 7 महिने चा गालवडी आहेत त्यांना काय खायला देवू
Grower feed
8459256368
@@gopalmitr सर महीन्याचे कारवड आहे त्याला पण Grower feed दिल तर चालेल का
Hii
Milk replacement ky ahe
Milk refrecer mhanje ky
कृत्रिम दूध तयार करायची पावडर वासराची
Sir dhanya kay dyave
काल्फ स्टार्टर वापरावे, नसेल तर मका, गहू, ज्वारी एकत्र भरडून द्यावी, पीठ करू नये
For our marketing
What's app on 7038535181
दिवसाचे नियोजन आहे का
फोन करा 9975175205 वर
गिर गाई ची कालवड किती वयात हिट वर येते l
Ashich mahiti Det ja
मी कलवडीला ८ ते १० महिने दुध पाजतो हे बरोबर आहे का
4 महिने खूप झाले
Dudh nasel tar kay karave
Milk replacer वापरावे
गाय गाभण राहत नाही त्या साठी काय करावे?
यावर लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहे. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडीओ पाहायला मिळतील
@@gopalmitr ok sir
Inj.neomac dya pahilya diwasi
Dusrya diwasi
Inj.urimin 20ml
Inj.intavita h 10 ml
Inj.caldee 12 10ml
Inj.cpm 10 ml
हे इंजेक्शन द्यावे व
Cheleted agreemin powder
100 gm दररोज
Utrovet bolus २- २
अशाप्रकारे दर्या निश्चित
गर्भाशयात संसर्ग असेल तर vodilin iu किंवा lenovo ap गर्भाशयात सोडले जाते technician कडून सोडून घ्या
पाणी कधी पाजायचे वासराला
Dr.tumcha dusara no. Dya adhi delela no. Switch off lagat ahe
Whats app करा
हे आहार नियोजन म्हशीला देता येईल का ?
हो
Yawar Kitti kharch hoil sar
आपल्या गाईच्या दुधनुसार व वजनानुसार बदलणार
8 month chi kalvad aahe pan height kami aahe kai kel pahije
जंतांचे औषध द्या, काल्फ ग्रोवर खाद्य द्या
@@gopalmitr thank you
पाणी कधी द्यावे प्यायला
ua-cam.com/video/iHQbvjzjR6g/v-deo.html
हा व्हिडीओ पहा
ही
कालवडीला पाणि जास्त जमत नाही काहीतरी ऊपाय सांगा लाल मुततात
Maze 8 mahinyache kalvad aahi tr tila ky fid dyave
काल्फ ग्रोवर फीड द्या, जंत निर्मूलन करा, लिव्हर टॉनिक आणि व्हिटॅमिन AD3 चे टॉनिक द्या
गाय गाभण राहत नाही
M
Kalwadichi vadh khutli ahe Kay karave
कालवडीची उंची वाढत नाही . वाढ थांबली आहे. उपाय सांगा.
काल्फ स्टार्टर द्या
हाइटेक दया
Sir number patv
9975175205
सर तुमचा नंबर मिळेल का
What's app on 7038535181
सर माझी कालवड ७ महिन्याची आहे पण तीच पोट खूप मोठ झालं हाईट पण वाढत नाही तिला मी जनताच आऊषद पण ३वेळा दिले पण काही फरक पडत नाही तरी आपण मार्गदर्शन करावे
काल्फ ग्रोवर फीड चालू करा, डॉक्टरांकडून फॉस्फरस व व्हिटॅमिन AD3 चे इंजेक्शन करून घ्या
फोन नं द्या सर
7038535181
सर तुमचा मोबाईल नंबर द्या ना
मिल्क रिप्लेसर म्हणजे काय?
मिल्क रिप्रेशर काय आहे