व्याखान, स.भ. समीर लिमये विषय. समर्थांचे संघटन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2022

КОМЕНТАРІ • 38

  • @user-cr8si3nv4r
    @user-cr8si3nv4r 29 днів тому +16

    श्रीसमर्थ कृपे सद्गुरु नानासाहेब धर्माधिकारी यांनी बालभक्ती केंद्र सुमारे साठ vrsha पूर्वी सुरू केले आज टीची व्याप्ती एवढी वाढली आहे की प्रत्येक रविवारी भरतात गावो गावी. सकाळी आठ. ते नऊ या वेळात सुरू आहेत रविवार चा सुट्टीचा दिवस. असूनही चार ते बारा या वयोगटातील लहान मुले आवडीने हजर असतात स्मिर्जी आपण अवश्य या बाळ भक्ती केंद्राला भेट द्यावी ही विनंती जय जय रघुवीर समर्थ 🚩

  • @vinodkarandikar1277
    @vinodkarandikar1277 Рік тому +6

    श्रीराम समर्थ श्रीराम

  • @udeshdilippednekar7303
    @udeshdilippednekar7303 День тому

    खूप खूप सुन्दर जगण्यासाठी आवश्यक दासबोधात आहे फक्त आपण ते घेतल पाहिजे जय जय रघुवीर समर्थ

  • @manojgurav937
    @manojgurav937 Рік тому +5

    जय रघुवीर

  • @sujatasant3165
    @sujatasant3165 Рік тому +4

    ॥जय श्रीराम समर्थ ॥🚩🙏 खूप छान निरूपण...शिक्षणाच्या व जिवन अनुभवातून येणार्या प्रसंगांना विवेकान कसा सामना करावा....हे तर आपण शिकताना शिकतोच पण एखाद्या विशिष्ट प्रसंगात ते सर्व शहाणपण विसरून,समोरचा कोण आहे,काय आहे हे विसरून त्याचा पायउतारा/अपमान करतो.....आणि कायमच त्या नात्याला/मैत्रीला तडा जातोच!म्हणून परमेश्वराला प्रार्थना आहे "सावधपण मज दे रे राम"! ॥जय जय रघुवीर समर्थ ॥

  • @vijayshreejoshi2039
    @vijayshreejoshi2039 27 днів тому +1

    दादा शब्दांच्या पलीकडले सांगितले आम्ही धन्य झालो...तुमच्या सारखे तरुण हे कार्य पुढे नेत आहेत हे पाहून समर्थ किती आशीर्वाद आहेत हा साक्षात्कार होतो. जय जय रघुवीर समर्थ

  • @shilpashinde4740
    @shilpashinde4740 Рік тому +4

    उत्तम

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 29 днів тому +2

    अतिशय सुंदर.सोप्या भाषेत आपण निवेदन केलंत.धन्यवाद.जय‌ जय रघुवीर समर्थ.

  • @tejaspingle3728
    @tejaspingle3728 Рік тому +2

    जय जय रघुवीर समर्थ🌹🌹🙏🙏

  • @sunitadeshkar9073
    @sunitadeshkar9073 25 днів тому +2

    Jay Jay Raghuvir Samrth .Namskar.

  • @nirmalapatil8742
    @nirmalapatil8742 7 місяців тому +2

    श्रीराम समर्थ 🙏

  • @chaitanyainamdar7523
    @chaitanyainamdar7523 Рік тому +2

    जय जय रघुवीर समर्थ

  • @vinayaksolapure2286
    @vinayaksolapure2286 Рік тому +3

    पतीत करावे पावन,या प्रमाणे,खूप सुंदर निरूपण,🙏🙏

  • @PrafullGole
    @PrafullGole 28 днів тому +1

    Namaskar sir mi एक गृहिणी आहे आठ दिवसाखाली नाशिक गोमय मंदिर रामदास स्वामी यांचे ठिकाणी दासबोध पारायण झाले तेंव्हा मोहन बुवा रामदासी, राष्ट्रीय किर्तनकार यांचा सहवासात खुप मोलाचं मार्गदर्शन झाले व महत्व कळालं दासबोध ग्रंथाचे
    तसेच आपण युट्यूबवर वरील प्रवचन व्याख्यान वेगवेगळे ऐकायला मिळाले खुप सुंदर वाटले खरंच खूप ऐकायला मिळाले नवीन पिढीला पण अप्रतिम आहे तरी सर्व ठिकाणी आपलं व्याख्यान रुपाने व्हावं पिढी भरकटत आहे व आपल्या सारखे गुरु मार्गदर्शन करावे व करायची गरज आहे धन्यवाद माऊली सर चुक झाली असेल तर क्षमस्व

  • @sangitaadivarekar3953
    @sangitaadivarekar3953 Рік тому +2

    Shri Ram samrtha

  • @sangitapatil7607
    @sangitapatil7607 26 днів тому +1

    जय-जय रघुवीर समर्थ

  • @user-ng8te1fo4n
    @user-ng8te1fo4n Рік тому +2

    || जय जय रघुवीर समर्थ || 🙏

  • @hulastudies9393
    @hulastudies9393 Рік тому +2

    जय रघुवीर!🙏🏻💐

  • @ashakulkarni3149
    @ashakulkarni3149 Місяць тому +2

    खूपच सुंदर निरूपण

  • @vinayakarmarkar2862
    @vinayakarmarkar2862 5 місяців тому +2

    खूप छान विषय समजावून सांगत आहात

  • @sangeetadixit2211
    @sangeetadixit2211 Рік тому +3

    जय जय रघुवीर समर्थ 🙏💐
    अप्रतिम सुंदर,प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
    आपल्या मार्गदर्शन कार्यक्रम समूहात सहभागी होण्यासाठी कृपया मला मार्गदर्शन करावे 🙏💐

  • @amrutashukla-dohole6085
    @amrutashukla-dohole6085 Рік тому +2

    जय रघुवीर 🚩

  • @suvarnabhosale6712
    @suvarnabhosale6712 Місяць тому +1

    Shri Ram Samarth 🙏🙏

  • @user-cn8hn9me1v
    @user-cn8hn9me1v Місяць тому +1

    Jai sadguru 🙏🙏

  • @ravindrabhave5345
    @ravindrabhave5345 6 місяців тому +1

    Excellent analysis of Samarth Ramdas Swami

  • @meerachaphadkar6648
    @meerachaphadkar6648 22 дні тому

    जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @vinayabhangay7472
    @vinayabhangay7472 Рік тому +1

    चिंतन खुप सुंदर.आपले online मनाचे श्लोक आज उपलब्ध असल्यास मला ऐकायला आवडेल.

  • @icharampatil642
    @icharampatil642 9 місяців тому +1

    🌹👏👏👏🌹

  • @mrunalkulkarni1835
    @mrunalkulkarni1835 24 дні тому

    दासबोध व आधुनिक व्यवहार ह्याचा उत्तम संगम

  • @rameshhalande4197
    @rameshhalande4197 24 дні тому

    Jai sadguru

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 25 днів тому

    खूपच छान 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @ashabhosale6522
    @ashabhosale6522 21 день тому

    He nana saheb dhrmadhikarini 60 warshpasun baithka suru kelya dasbodh nirupan chalu kele atta appeared dhrmadhikari hech nirupan detat,ramble,khup,sansar ubhe rahile

  • @darshanaathavale237
    @darshanaathavale237 День тому

    डोंबिवलीला सुद्धा कार्यक्रम करा.

  • @pradeepkelkar5990
    @pradeepkelkar5990 9 місяців тому +1

    जय रघुवीर l

  • @nayanamandke7304
    @nayanamandke7304 26 днів тому +1

    तुम्ही वाचस्पती आहात..power point presentation ची गरज नाही...

  • @zhingaru518
    @zhingaru518 7 місяців тому +1

    क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे
    हे संस्थानाला व हा पचपचा दोहोंना लागू पडते.

  • @samarthayan
    @samarthayan 11 місяців тому +1

    जय रघुवीर!🙏🏻⛳