गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे काळे धंदे? | trupti Desai यांचे गंभीर आरोप | Marathi Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @srushtisamarth993
    @srushtisamarth993 11 днів тому +303

    दिंडोरी प्रणित मार्गात चांगला मार्ग आहे मी 25वर्षापासून सेवेकरी आहे महिलांना सन्मानाची वागणूक दिली जाते आज या मार्गामुळे भारतीय संस्कृती टिकून आहे

    • @manishatoraskar2147
      @manishatoraskar2147 11 днів тому +22

      या बातमीत काहीच तथ्य नाही. नाहक बदनामी केली जातेय. वाल्मिक कराड प्रकरण दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न होतोय.

    • @manishatoraskar2147
      @manishatoraskar2147 11 днів тому +25

      स्वामींच्या मठात असे प्रकार होवूच शकत नाहीत. भक्तांची श्रद्धा अढळ आहे

    • @manishatoraskar2147
      @manishatoraskar2147 11 днів тому +8

      ऑडिओ व्हिडिओ फोटो दाखवून नंतरच आरोप करावेत.

    • @mukulpade4358
      @mukulpade4358 10 днів тому +12

      शाहनिषा सत्य पडताळून बातमी द्यायला हवी. उगाच बदनामी करून धार्मिक राजकारण करू नये पुरावे आहेत तर लगेच का दाखवले नाही.
      सुपारी घेऊन बदनामी चालू आहे. या बाईच एक तरी चांगले काम दाखवा
      हिंदू बांधवांनी व स्वामी भक्तांनी एकत्र येऊन आवाज उठवला हवा.

    • @radheshamkulkarni5803
      @radheshamkulkarni5803 9 днів тому +12

      तृप्ती देसाई व आपल्या सारखे पत्रकारांनी पूर्ण विचार करून बोलले पाहिजे..लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन करणारे आण्णासाहेब मोरे व स्वामी समर्थ केंद्र आहे...फक्त हिंदू द्वेश ..

  • @विशालदेशमुख-ढ6च

    तृप्ती देसाई चा वाईट time चालू झाला म्हणून समजावे 👍🏻🥳आजपासून

    • @Dearadrk
      @Dearadrk 6 днів тому +4

      @@विशालदेशमुख-ढ6च सत्य टोचते 😂🤣

    • @vedantekshinge118
      @vedantekshinge118 6 днів тому

      @Dearadrk तुझ्या पायाच्या नखातील धुळीची सुद्धा लायकी नाही गुरुमाऊली विषयी बोलायची नाव ठेवायचं तर लांबच

    • @Dearadrk
      @Dearadrk 5 днів тому

      @@विशालदेशमुख-ढ6च या वयात मोरे म्हातारं बेन निघाला 😂🤣😡बाया लागतात हरामी la😂🤣😡😡😡😡पायताण नको ka😂🤣

    • @Dearadrk
      @Dearadrk 5 днів тому

      @@विशालदेशमुख-ढ6च 😂🤣राम रहीम आसाराम इससेही बढकार हरामी हमारा अण्णा 😡😂🤣गुरुमाऊली 😂🤣mcbc 😂🤣

    • @Dearadrk
      @Dearadrk 5 днів тому

      @@विशालदेशमुख-ढ6च टुकार अण्णा नंगा करून हाना 😂🤣

  • @nileshchavan1600
    @nileshchavan1600 11 днів тому +259

    तृप्ती देसाई यांनी पुरावा असेल तर ते द्यावेत..विनाकारण ज्या दिंडोरी मार्गातून सामाजिक कार्य अखंड चालू आहे त्या मार्गाची बदनामी करणे योग्य नाही.

    • @TataPlay-d6h
      @TataPlay-d6h 11 днів тому +8

      आग लागल्याशिवाय धुवा निघत नाही

    • @smitsphansekar8148
      @smitsphansekar8148 10 днів тому +5

      देवाला घाबरा... काहीही बोलू नका ही विनंती 🙏🙏

    • @ulkakulkarni4441
      @ulkakulkarni4441 10 днів тому +2

      Kunihi ugich changalya mansana badanam karat nahi ek nahi tar teen bayakani takrar dili aahe tumihi shodha gha kunavar aanyaya hota ka ma naye

    • @rameshgadade7824
      @rameshgadade7824 10 днів тому +10

      हल्ली बदनाम करण हा धंदा झाला आहे तेव्हा ओडीयो आणि व्हिडिओ सादर करणं फार महत्वाचा ठरेल.दुसरी गोष्ट क्लिप बनवता येतात तेव्हा त्याचंही निरसन झालं पाहिजे. स्वामी चया दरबारात असं चालत नाही आणि हे जर षडयंत्र असेल तर त्याचा फैसला स्वतहा स्वामीच करतील ही आशा सर्व स्वामी भक्तांना आहे.

    • @sathesandhya6861
      @sathesandhya6861 7 днів тому +2

      बरोबर आहे मी सहमत आहे श्री स्वामी समर्थ🙏

  • @R.Vijay3482
    @R.Vijay3482 11 днів тому +178

    पुरावा सादर केल्याशिवाय पत्रकारांनी आरोप करू नये, इंदूरिकर महाराजांना पण यांनी असाच त्रास दिला होता.....गुरुमाऊली, इंदूरिकर महाराज यांनी आपले उभे आयुष्य लोक-कल्याणासाठी खर्च केले आहे.....

    • @pravine-n7y
      @pravine-n7y 11 днів тому +1

      😂

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 11 днів тому +3

      बोगस गुरुमाऊली 😅

    • @ganeshkarwal9923
      @ganeshkarwal9923 11 днів тому +3

      ​तुम्ही कोणत्या घाटा खालील बोगस आहे तें बघावे

    • @laxmansakhare2188
      @laxmansakhare2188 11 днів тому

      कशावरून​@@satyajitdesai5972

    • @gajananhalade7373
      @gajananhalade7373 10 днів тому

      तृप्ती देसाई अत्यंत खोटारडी आहे.

  • @sumannagpure9373
    @sumannagpure9373 9 днів тому +85

    मी दिंडोरी येथे स्वामी समर्थ मठात नेहमीच जात असते मला कधीच महिलांच्या बाबत असे काही दिसले नाही. तसेच मठात मुक्कामाची व्यवस्था नाही.बदनाम करतांना काही कसे वाटेले नाही.

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 7 днів тому

      @@manishakaranjkar3309 हो ना ताई

    • @PratibhaTapkir
      @PratibhaTapkir 6 днів тому +1

      Ho na ghanerdi bai aahe ti ..... tine Shani devala pan nahi sodal

  • @santoshkad2253
    @santoshkad2253 11 днів тому +103

    तृप्ती देसाईन फक्त हिंदू मंदिरच सापडतात का मागच्या वेळी पण तसेच केलेले त्यांना मज्जिद मध्ये जाऊन महिलांचा प्रवेश करावं मी त्यांचं दर्शन करीन

    • @vinodkute551socialworker2
      @vinodkute551socialworker2 11 днів тому +2

      अरे झालय काय बोलतो काय एका आरोपीला लपवण्याच काम केलय

    • @Unbounded06
      @Unbounded06 11 днів тому +1

      Pahile swatachya dharmat sudharna zali pahije nantar dusaryach baghu

    • @azharshaikh3895
      @azharshaikh3895 11 днів тому +1

      तुझं तुझं बघून घे मुस्लिमांचे नाव घेऊन जळफळाट करून घेऊ नको आम्ही कधी तुमच्या अध्यात आहे की मध्यात आहे का बर करतोस असे

    • @shankargaikwad6224
      @shankargaikwad6224 11 днів тому

    • @maheshnirmalpatil
      @maheshnirmalpatil 7 днів тому

      पैदासच त्यांची आहे त्या मुळे ती कायम फक्त मंदिरावर बोलते मस्जिद वर बोलत नाही त्या मुळे ती

  • @samarthaservices6816
    @samarthaservices6816 11 днів тому +128

    श्री स्वामी समर्थ.. चॅनल वाल्यांनी विनंती असेल शहनिषा केल्याशिवाय कोणीही भाष्य करू नये अथवा बदनामी करू नये... या मध्ये महाराज नक्कीच सर्वांना अनुभूती देतील... परंतु स्वर्थपोटी काहीजण भांडवल करतं आहेत.

    • @prakashsuryawanshi1801
      @prakashsuryawanshi1801 10 днів тому +3

      स्वामी समर्थ यात अण्णाला पण सोडणार नाही,,हे प्रकरण एवढं सोपं नाही कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी,

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 11 днів тому +136

    सत्य उघड झाले पाहिजे🚩

    • @RameshJagdale-w6n
      @RameshJagdale-w6n День тому

      कधी जाऊन baga ase विचारून काय होणारं

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 11 днів тому +173

    एवढे महाराष्ट्रामध्ये संत होऊन गेले त्यांनी कुठलाही आश्रम काढला नाही कारण त्यांना दूरदृष्टी होती या आश्रम मुळे आपल्या संतत्वाला डाग लागू शकतो हे ते जाणत होते

    • @ParagKulkarni-v7t
      @ParagKulkarni-v7t 11 днів тому +6

      Correct 🎉❤😊

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 11 днів тому

      मराठा सरदारांनी भारतभर खंडणी तर जमा केली ह्या जातींच्या जीवावर पण त्यात त्यांना हिस्साच दिला नाही सर्व मराठा कुणबी (7% लोकसंख्या ) जातीनेच गिळला म्हणून महाराष्ट्रात कुणबी हि टॉपची जात आहे . गायकवाड / सिंदिया / शिवाजी चे मावळे हे ( कोळी सुतार लोहार पारधी न्हावी शेणवी भट जोशी आगरी डोंबारी रामोशी घिसाडी ब्राह्मण सुतार कासार कुंभार माली धनगर गवळी कुणबी लोणारी पिंडारी महार मांग ढोर पारित इ ) जातींचे होते. बंजारा वंजारी हे सैन्याला रसद पुरवायचे काम करायचे मुघल व मराठा लोकांसाठी आणि ते महाराष्ट्र मध्ये इ स 1750 च्या आसपास आलेत.
      मराठा फुकटमध्ये सर्व काम करायला तयार होतो म्हणून मराठ्यांना वापरले जाते. मराठ्यांनी फुकट रक्त सांडले आणि आज दारोदार फिरून राहिले आणि त्यांचे नेते पहा. मराठा लोकांकडे आज जमीन जुमला काहीच नाही ये. मराठा आता इथिओपिया / बुरुंडी / कॉंगो मधेच जावे लागणार.
      हिंदू धर्म / जात / देव / देश ह्या फुकटच्या चिथावणी खोर संज्ञा वापरून फुकटमध्ये मराठा समाजाचे रक्त सांडणारे मराठा सरदार आणि ब्राह्मण आज रोज महालात रोज दारू /बाई / मटण चिकन / उच्च दर्जाचे कपडे / चप्पल/ विंटेज कर / विदेशी मोबाइलला लॅपटॉप /खेळणे /विदेशी शिक्षण मध्ये लोळतात , त्यांच्या संपत्तीचे एक विवरण. हिंदू म्हणजे काय तेच मराठ्यांना काळात नाही.
      गायकवाड ( मराठा कुणबी संपत्ती 39 हजार करोड )गुजरात सौराष्ट्र उदयपूर जोधपूर मंदसौर बूंदी भिलवाडा प्रदेश लूटकर
      सिंदिया ( मराठा कुणबी संपत्ती 27 हजार करोड ) माळवा ग्वालियर दिल्ली अवध वाराणसी लूटकर
      भोसले ( कुणबी संपत्ती 18 हजार करोड ) छत्तीसगड ओडिशा बंगाल विदर्भ गोंड बेरार
      उत्तरी आंध्र प्रदेश तंजावर कांचीपुरम कि लूट
      पवार बारामती ( कुणबी संपत्ती 17 हजार करोड ) महाराष्ट्र सरकार का खजाना लूटकर बहोत से उद्योग
      विंचूरकर ( मराठा ब्राह्मण संपत्ती 3800 करोड )खान्देश चांदवड नाशिक उत्तरी मराठवाडा कि लूट
      पटवर्धन ( चित्पावन ब्राह्मण संपत्ती 7800 करोड )सांगली मिरज कुपवाड कराड
      होळकर ( हटकर / धनगर संपत्ती 9800 करोड ) खान्देश चांदवड नाशिक उत्तरी मराठवाडा बुऱ्हाणपूर माहेश्वरी
      जतं खर्डेकर देशमुख ( 9800 करोड ) सांगोला सोलापूर जात
      बाभळगाव विलास देशमुख ( 8200 करोड ) लातूर नळदुर्ग उमरगा
      निंबाळकर फलटण ( 9800 करोड ) फलटण पंढरपूर माळशिरस
      1761 च्या पानिपत मध्य पुरतं पानिपत केलं मराठ्यांचा तरी पण मराठा किंवा कुणबी पुड्या ठोकत बसलेत.
      ह्या युद्ध नंतर 1769 पर्यंत अब्दाली ने पुन्हा 4 वेळा आक्रमण करून दिल्ली पंजाब अवध लुटली 2-2 वर्षाच्या अंतराने.
      ( ब्राह्मण / मराठा कुणबी ) मिळून कुणबी माली धनगर गवळी OBC समाजाला येड्यात काढण्याचे प्रयत्न चालून राहिले.
      मराठा खरंच पानिपत ला गेले होते का हा प्रश्न स्वतः लाच विचार कारण कोणतेही वस्तू स्थिती सदृश पुरावे किंवा भौतिक पुरावे मिळताच नाही. या अगोदर मराठा लोकांनी लिहिलेलं इतिहास हा इतका खोटा आणि त्याचा काहीच पुरावा यांचे जवळ नाही.
      जयपूर च्या अल्बर्ट मुसेम मध्ये पर्शियन फर्मान / हिस्टरी रेकॉर्ड / इंग्लिश रेकॉर्डस् / ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी रेकॉर्डस् हेच सांगतात

    • @Bbbbb-bv
      @Bbbbb-bv 11 днів тому

      तृप्ती देसाईंच्या अजेंड्यात ‘हिंदू संघटनांना बदनाम करा’ हा मुद्दा असतोच. त्यामुळेच त्या सेवामार्गावर निशाणा साधत आहेत. पण त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 11 днів тому

      शरद पवार हे मराठाच / कुणबी आहेत. त्यांचे मागे क्षत्रिय नाव लावले गेले आहे ( नागवंशी मीना धार पवार ) ज्यांना पटउड़ी घराण्यातील सरदारांनी हाकलून दिले आणि आज त्यांचेच गोडवे सुप्रिया सुळे गाऊन राहिले.
      मीना हे उत्तर भारतीय वंश आहे राजस्थान (मत्स्य जानपद ) ज्यांना परदेशी /राजपूत म्हणतात जळगाव / अकोला आणि थोडे बहोत पुण्यात आहे. मीना कुरु कुर्मी गोंड भिल बिरसा मुंडा साहू लोधी यदु यादव मौर्य यः लोग भारतीय मूळ के हैं.
      वजनदार वजनदार म्हणून पेलून टाकले पवार ला
      मराठा ब्राह्मण हे उत्तरेतून महाराष्ट्रात आलेत ( कुरु वंशी पुष्यमित्र शुंग )

    • @kolakola8699
      @kolakola8699 11 днів тому +1

      Ekdam right aahe baba

  • @samarthyaraut6170
    @samarthyaraut6170 11 днів тому +122

    कुणी जर चांगलं काम करत असेल तर त्याच्यावर चिखल फेक करणे ही पुरातन काळापासून चालत आले आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज आशा एक ना अनेक संतांना या समाजाने त्रास दिला आहे.. आणि आता परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मागे ही नालायक लोक लागली आहेत ... पण यांना कळेलच की स्वामी कोण आहेत आणि काय करू शकतात ते.. अशक्य अशक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 11 днів тому

      कुठे ज्ञानेश्वर, तुकारामांसारखे महान संत, आणि कुठे आसाराम अण्णा मोरेसारखे भामटे अत्याचारी !

    • @sagarmane2583
      @sagarmane2583 10 днів тому +1

      Parampujya more dada yancha karya bagha tumhi Ani so called gurumauli je aahet he bagha
      Swamiwar aamcha pn vishwas aahe pn tyacha mahun ya moreche kiti an Kay Kay chalu aahe he pn trr bagha ...
      Deva war vishwas theva pn plzz Kontya hi mansawar vishwash theu naka

    • @sanyasisagar
      @sanyasisagar 9 днів тому

      ​@@sagarmane2583 make sure when you write such reply you are also carrying some strong proof... dont just show off for no reason... we have been going to Gurumauli since childhood and blessed to be there... just for some political gain dont go so down..

  • @Vicky-q5s
    @Vicky-q5s 11 днів тому +34

    "सेवामार्गावर उगाचच चिखलफेक करून काय साध्य करायचंय? ज्या संस्थेने लाखो शेतकऱ्यांना मदत केली, त्यांना असं बदनाम करणं लाजिरवाणं आहे!"

  • @amolwagh7973
    @amolwagh7973 8 днів тому +22

    तृप्ती देसाई आपण सांभाळून बोलवे कारण आज प पू गुरुमाऊलीमुळे आज आपली भारतीय संस्कृती टिकून आहे
    तुम्ही पुरावे द्याच
    प पू गुरूमाउलींना त्रिवार वंदन

  • @entertainmentunlimited7420
    @entertainmentunlimited7420 11 днів тому +62

    साहेब अपनास नम्र विनंती आहे । कोनी आरोप केले म्हणून अंतिम निर्णय करुण स्वामी सेवकरी वर्गाची मने दुखावु नका. पूर्ण शाह निशा करा आणि मग बोला अस कही झाले नाही यावर आमचा पूर्ण विश्वास आहे...आपन पत्रकार आहात अस कही असेल तर कही पूरावे नक्की आस्तिल ये
    ते तपासून सर्व तथ्य सामोर ठेवुन...मग बोला ही विनंती .... कुणाची श्रद्धा दुखावनार नाही याची नोंद घ्या... आपनास विनंती आहे करोड़ों सेवकरी स्वामी मार्गत आहे ...आणि सर्वाना स्वामींची अनुभूति आहे...pls 🙏

    • @sudamsawant5052
      @sudamsawant5052 10 днів тому +2

      चॅनलला फक्त प्रसिद्धी हवी आहे

    • @prakashsuryawanshi1801
      @prakashsuryawanshi1801 10 днів тому

      ठीक आहे आपण म्हणता त्याप्रमाणे काही नसेल तर,,तेथे आण्णा दुकान का चालवतात,,दहा रुपयाचे पिरामिड दिडशे रुपयांना का विकतात,, त्यांचा हा आश्रम म्हणजे धंदा झाला आहे,हे लवकरच कळेल,, धीर धरा

    • @bhimraopatinge8076
      @bhimraopatinge8076 10 днів тому

      देसाई फक्त प्रसिद्धी साठी करत आहे यामुळे महाराष्ट्रात दंगल होउ शकते.

    • @priyankaenterprises3605
      @priyankaenterprises3605 7 днів тому

      Aho hindu santach ka he lok badanam kartat

    • @kunallabhade6426
      @kunallabhade6426 7 днів тому

      अशी बदनामी करू नका

  • @priyankaghadi5762
    @priyankaghadi5762 11 днів тому +50

    सेवामार्गाने महिलांना हक्क दिले, अध्यात्मिक शिक्षण दिलं, सन्मान दिला - हे तृप्ती देसाईंना बघवत नाही म्हणून त्या बोंबलत आहेत

  • @JyotiChaudhari-mw1ix
    @JyotiChaudhari-mw1ix 7 днів тому +9

    आरोप करणाऱ्याला स्वामी बघून घेतील श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली

  • @rajvarsha09
    @rajvarsha09 3 дні тому +3

    दिंडोरी प्रणित सेवा मार्ग
    कधीही पैसा च्या मागे धावत नाही.
    हिंदू सण यथासांग पद्घतिने साजरा करून .संस्कृती टिकवण्याचे महान कार्य या मार्ग मार्फत चालू आहे .व यापुढेही चालू राहील.

  • @maulibajaj5806
    @maulibajaj5806 11 днів тому +73

    संतोष देशमुख ला न्याय भेटण्यासाठी प्रयत्न करा पत्रकार साहेब

    • @sanjaybawane3520
      @sanjaybawane3520 10 днів тому +1

      नाही...त्याला खुप हिम्मत लागते...हा डरपोक पत्रकार आहे.

  • @anitailkar4692
    @anitailkar4692 8 днів тому +8

    स्वामी समर्थ आणि गुरुमाऊली आमचे श्रध्दास्थान आहेत, कहीही आहेत, काहीही बरळू नका..

  • @vickybheke4336
    @vickybheke4336 11 днів тому +32

    गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे कार्य तुला माहीत आहे का एकदा जाऊन ये दिंडोरी येथे म्हणजे समजेल

    • @magicalworld-ss3zd
      @magicalworld-ss3zd 5 днів тому

      लोकांना चुना लावण्याचे कार्य.

  • @authenticfoodandarts4762
    @authenticfoodandarts4762 11 днів тому +28

    " सेवामार्गाने अनेक समाजोपयोगी कार्य केले आहे. आजही शेकडो महिलांना समान हक्क मिळवून देण्याचं श्रेय सेवामार्गाला जातं!" गरीब शेतकरी मुलाला रोजगार, शाहिद जवानांच्या मुलांची लग्न लावून देणे, शेतकऱ्याच्या समस्या सोडवणे, भविष्यात पुंडलिक, श्रावणबाळ निर्माण व्हावे आणि आई वडिलांना वृद्धाश्रमात जायची वेळ येऊ नये यासाठी मुलांना सुसंस्कार केले जातात हे पाहिले तिथे अशे अनेक उपक्रम तिथे चालतात हे पाहिलेत

    • @ArvindNikam-q2w
      @ArvindNikam-q2w 11 днів тому +1

      श्री स्वामी समर्थ

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 11 днів тому +54

    त्रुप्ती देसाई नी दिलेल्या बातम्या किती तथ्य आहे याची चौकशी व्हावी कोणत्याही मंदिरात किंवा मठात जाण्यास निमंत्रण नसते तुम्ही स्वतः मठात जाता मोरे दादां च वाढत कार्य लोकांना बहुतेक ज्यांचे धंदे बंद पडले त्यांना खुपत असावे.

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 11 днів тому +1

      Correct

    • @sunilchavanchavan6370
      @sunilchavanchavan6370 10 днів тому +4

      Dindori madhe asa howo shakat nahi.he lok proper business maind wale aahet

    • @prakashsuryawanshi1801
      @prakashsuryawanshi1801 10 днів тому +2

      मोरे अण्णांनी आश्रमात धंदे का करावेत,असा प्रश्न निर्माण होतो

    • @suniludtale5782
      @suniludtale5782 5 днів тому +1

      गोर गरीब भाविकाकडून अनेक धार्मिक वस्तू धार्मिक विधी करून खूप पैसे ओढतात हे मात्र खरं आहे...... मी स्वामी भक्त आहे.... दिंडोरी मार्गात होतो... पण खूप गोष्टी खटाकल्यावर हा मार्ग सोडून फक्त स्वामी स्वामी स्वामी हा मार्ग चालू ठेवला..... श्री स्वामी समर्थ.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 5 днів тому

      @@suniludtale5782आपन ब्रम्हणाकडे गेल्यावर फुकट मिळते का काही उलट लुबडतात

  • @yogviharshivmandir682
    @yogviharshivmandir682 5 днів тому +5

    हीने हिंदू धर्म प्रचार करणाऱ्यांना बदनाम करण्याचा विडा उचललेला दिसतोय.पैशासाठी प्रसिद्धिसाठी हे एका हिंदू मुलीनी करावं हेंच दुर्दैव आहे.

  • @nitinpatil1172
    @nitinpatil1172 11 днів тому +46

    आरोप करणे सोपे सिद्ध करा उगाच काहीही आरोप करू नका महिलांना तेथे आदर केला जातो नाही तर अब्रू नुकसानीचा दावा त्रपती देसाई व तुमच्यावर ही होऊ शकतो हे लक्षात ठेवा
    उगाच हिंदू धर्म व धर्म जागृती करणाऱ्या संतांना करू नका

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 11 днів тому

      हिंदुत्त्वाची ढाल करुन असल्या भामट्या बुवा महाराजांना संरक्षण मिळता कामा नये. अण्णा मोरेला त्याच्या वडीलांकडून पिढीजात सत्ता आणि संपत्ती मिळाली आहे. बाकी तो संत वगैरे काहीही नाही.

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 7 днів тому

      @@nitinpatil1172 केलाच पाहिजे अब्रू नुकसानीचा दावा

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 7 днів тому

      @@nitinpatil1172 हिच्यावर कारवाई झाली पाहिज

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 11 днів тому +32

    तृप्ती देसाई यांना कुणी तरी करोडो रुपय दिले आहेत तेव्हा बोलत आहे हे नक्की

    • @shobhaambekar6446
      @shobhaambekar6446 10 днів тому +4

      तृप्ती काहीतरी भाष्य करून प्रसिद्धी मिळवते आणि खळबळ माजवते.

    • @swatihirave1643
      @swatihirave1643 10 днів тому +1

      पैशासाठी अशी काहीतरी चिखल फेक करत आहे. पुरावे असतील तर मीडियासमोर दाखवावे
      मिडिया वाल्यांना पण एक विषय मिळाला

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 7 днів тому

      @@ashokkerekar5717 पैशासाठी काही पण

  • @ashokbare9077
    @ashokbare9077 11 днів тому +29

    तृप्ती देसाईकडील पुरावे अगोदर तुम्ही पाहून त्या पुराव्यानिशी तुम्ही व्हिडिओ बनवायला पाहिजे होता. उगीच कोणी आरोप केला की व्हिडिओ बनवणे किती उचीत ?

  • @ajitkumarnangare5262
    @ajitkumarnangare5262 11 днів тому +63

    गुरू माऊली बद्दल चिकलफेक करू नये

  • @shrikant6842
    @shrikant6842 11 днів тому +39

    ह्या बाईला जे समजले ते पोलिसांना कसे समजलेच नाही , कमाल आहे

    • @ramdassonawane3293
      @ramdassonawane3293 11 днів тому +4

      पोलिसांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले असते तर हि वेळ आली नसती आणि मसाजोगची घटना घडली नसती

  • @शिवांशसर्व्हिसेस

    देव ह्या बाईला maf करणार नाही

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 11 днів тому +138

    म्हणून मी बैठकीला जात नाही. अंधश्रद्धा बाळगात नाही. फक्त गणपती चीं पुजा आरती करतो बस. 😅😅😅

    • @rangraopatil4587
      @rangraopatil4587 11 днів тому +12

      मी पण असेच करतो

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 11 днів тому

      👍👍👍👍👍​@@rangraopatil4587

    • @jyotipatil5684
      @jyotipatil5684 11 днів тому +6

      Aani me fakt Marutirayache Darshan gheto.....hanuman chalisa mhanto

    • @kolakola8699
      @kolakola8699 11 днів тому +1

      Tevdech kara nahitar konachya nadala lagun fasaycha😂

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 11 днів тому +6

      बैठकीला नका जाऊ पण जाऊन पाहायचा आनंद तर घ्या

  • @AbhishekHole-t8i
    @AbhishekHole-t8i 11 днів тому +16

    तृप्ती देसाई तुला लाज नाही वाटत का गुरुमाऊली वर आरोप करताना

  • @realindian278
    @realindian278 11 днів тому +74

    काही लोक स्वतःला परमेश्वर समजू लागले आहेत... त्यासाठी त्यांना राजकारणी लागतात .. आणि राजकारण्यांना मतासाठी असे महाराज लागतात....😢

    • @hemadesai9071
      @hemadesai9071 11 днів тому +7

      Agadi barabar ahe

    • @Bbbbb-bv
      @Bbbbb-bv 11 днів тому

      तृप्ती देसाईंच्या अजेंड्यात ‘हिंदू संघटनांना बदनाम करा’ हा मुद्दा असतोच. त्यामुळेच त्या सेवामार्गावर निशाणा साधत आहेत. पण त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 11 днів тому

      आणी या परमेश्वराचे चाळे बाहेर आले तर भक्त चवताआळतात सगळा नागड्यांचा बाजार आणी तो भरवायला उघडे यांना लागतात

    • @mokshadahemendragosavi3514
      @mokshadahemendragosavi3514 8 днів тому +1

      अगदी खरं बोललात

  • @akashpatil8232
    @akashpatil8232 11 днів тому +45

    वैयक्तिक मला तर हे खरे असेल असं वाटत नाही त्यामुळे पूर्ण पडताळणी केल्याशिवाय चॅनल ने बोलू नये

    • @poojasolanke1234
      @poojasolanke1234 11 днів тому +2

      Chanel bolnarch. Paisa Paisa fakt. Trp cha mage laglela media ek divas bharat khaddyat ghalel

  • @uttambhanje8547
    @uttambhanje8547 11 днів тому +74

    महात्मा वाल्मिकी कराड साठी मुख्यमंत्री व अण्णासाहेब मोरे हुतात्मा होतील असे दिसत आहे.😂

    • @Dcb04
      @Dcb04 11 днів тому +1

      Fakta more mhana...saheb nahi to...Bhadava More..ahe to.

    • @Rahul95-p7z
      @Rahul95-p7z 11 днів тому +4

      "आश्रमावर चौकशी लावा म्हणणाऱ्यांनी आधी ठोस पुरावे द्यावेत. कारण हिंदूंच्या मंदिरांवर आरोप करणं सोपं असतं, पण सत्य समोर आलं की आरोप करणारेच मागे हटतात!"

    • @Dcb04
      @Dcb04 11 днів тому +1

      @Rahul95-p7z Osamabapu bhag pahile 😂😂Ha bhadava More pan tasach aahe ..nich more

    • @krupeshkhambekar919
      @krupeshkhambekar919 11 днів тому +1

      देव तुमच्या आत्म्यास चिरशांती देवो

    • @maheshjahagirdar6886
      @maheshjahagirdar6886 7 днів тому

      तू होतो का हुतात्मा? तुझ्याकडे काय पुरावा आहे का ? उगाच काही बोलतो गुरुमाऊली बद्दल...

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 11 днів тому +40

    खारघर येथे झालेला.......महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा वेळी भर उन्हात उष्माघाताने किती बळी गेले...दोषी कोण...काय शिक्षा झाली...आयोजकांवर काय कारवाई झाली...काहीच कळले नाही....जनता विसराळू असते...

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 10 днів тому

      असं नाही.
      विसराळू पुढारी आहे त.
      आज आपण काय बोललो हे विसरत असतात.

    • @prakashsuryawanshi1801
      @prakashsuryawanshi1801 10 днів тому +3

      अण्णांचे वरपर्यंत हात आहेत,, यातून काहीच निघणार नाही समर्थांचे नांवाने पैसे कमवणे चालू आहे,,शेगावीचे गजानन संस्थेनं, ह्या केंद्राशी काही संबंध नाही असे का कळवले हे विचारात घ्यायला हवे

    • @namratamhatre8790
      @namratamhatre8790 10 днів тому +3

      अहो मृत्यू कोणाच्या हातात नसतो
      आणि दिंडोरी च हे प्रकरण वेगळे आहे
      पण एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे ईथे स्वामी च्या नावाने वस्तू खूप महाग विकतात लुबाडणूक केली जाते

    • @salimkhanpathan1807
      @salimkhanpathan1807 7 днів тому

      तृप्ती अंधारे म्हणतात माझ्याकडे महिलांच्या तक्रारी आहेत लेखी आहे ते त्यांनी जाहीर केले पाहिजे

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 7 днів тому

      @@namratamhatre8790 दुसरीकडून वस्तू घ्या सक्ती नाही

  • @ChandrakantGhadage-w7k
    @ChandrakantGhadage-w7k 11 днів тому +23

    प्रसिद्धीसाठी किती लाचार बातमी 😂😂😂😂

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856 11 днів тому +21

    मी या मार्गात आहे पण अजुन नाशिक नाही पाहिलं , तसचं मी केवळ स्वामींना मानंते पिठले महाराज यांनी या मार्गाची सुरवात झाली . अजुन मोरे दादा ना मी गुरुस्थानी अजुन मानत नाही कारण मला तस जाणवत नाही अजुन त्यांना मी नीट ओळखत नाही तर त्यांच्यावर आरोप कस करणार .
    तसेच महिला या बाबा लोकांच्या bedroom पर्यंत पोहचतात कसे , अक्कल नाही का बायकांना , .
    स्वामींच्या नामस्मरण केल्याने प्रश्न सुटतात हे नेहमी सांगतात मोरे दादा मग त्यांच्याजवळ जाऊन कुठले प्रश्न सुटणार होते .
    काय खर काय खोटं ते स्वामींना माहित पण यामुळे स्वामिवर प्रश्न उपस्थित होतात जर आपल्यामुळे स्वामींच्या नावावर चिखलफेक होत असेल तर ते किती वेदनादायक आहे.
    नरेन्द्र. महाराज यांच्याबद्दल पण चुकीचं सांगत होते . त्यांना तर जवळून बघितल होत . कधीच त्यांनी स्त्री बरोबर चुकीचं वर्तन केलं नाही , तरी नाव ठेवत होते लोकं.
    लाखों ने बायका दिंडोरी la जातात त्यांना असा अनुभव नाही आला तो या 3 बायकांना आला.

  • @bhanudaschavan148
    @bhanudaschavan148 11 днів тому +72

    आधुनिक वाल्मिकींची कथा मारूतीच्या शेपटासारखी लांबूनच राहीलीय

    • @Sakshi-z9k
      @Sakshi-z9k 10 днів тому +3

      Ho na 😂

    • @SharadaBadre
      @SharadaBadre 10 днів тому

      Nahi t kay. As karta karta te dewale badnaam karan an tya walmik le nirdosh sodanar

  • @MaheshJikamde-x2d
    @MaheshJikamde-x2d 11 днів тому +19

    तुप्ती देसाई तुम्ही उगाच आरोप करू नका पहिले सिद्ध करा मग लोकांन मध्ये जा.

  • @ganpatijadhav2222
    @ganpatijadhav2222 11 днів тому +9

    तृप्ती स्वतःला तपास...कोल्हापूर विसरली वाटत....गुरूमाऊली हि माऊलीच आहेत...तुला भोगाव लागणार
    श्री स्वामी समर्थ

  • @sourabhnaik1542
    @sourabhnaik1542 11 днів тому +27

    लवकरच अनुभूती येईल.
    🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad5014 10 днів тому +11

    गुरू माऊली यांचे कार्य अफाट आहे,दिंडोरी प्रणित ज्ञानदान भाग 1,2,3,4 अवश्य वाचणे. त्यांचे अप्रतिम ग्रंथ आहेत यामुळे अनेकांचे कल्याण झाले आहे.आण्णासाहेब मोरे यांनी लाखो लोकांचे कल्याण केले आहे.तृप्ती देसाई यांनी पूर्ण पुराव्यासहीत बोलावे.एखाद्यावर शिंतोडे उडवणे सोपे असते.

    • @magicalworld-ss3zd
      @magicalworld-ss3zd 5 днів тому

      कल्याण करणारा अण्णा कोण ? या जगातील सर्व माया आजही मच्छिंद्रनाथांच्या हातात आहे‌‌..

  • @RupaliPatil-i4m
    @RupaliPatil-i4m 11 днів тому +15

    हुशार आहेस ग बाई महीला आहेत पण नाव सांगू शकत नाहीस तू व्वा......काय खर काय खोट हे स्वामींनी माहीती पण तिथे साक्षात परब्रह्म स्वामी समर्थ आहेत तू जर खोटे आरोप करत असशील तर तुला किडे पडल्या शिवाय राहनार नाहीत ..... श्री स्वामी समर्थ 🚩🙏🌸

    • @sunilchavanchavan6370
      @sunilchavanchavan6370 10 днів тому

      Dindori without business karun dakhava mag me manen

    • @magicalworld-ss3zd
      @magicalworld-ss3zd 5 днів тому

      अगदी खरे आण्णा मोरेंनी जे भक्तांना गंडे दोरे देउन चुना लावला आहे ते आता बाहेर निघणार..

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 11 днів тому +15

    पैसे द्या नाहीतर तुम्हाला बदनाम करीन
    महिलांच्या असा डुप्लिकेट खोट्या तक्रारी 1% जरी असल्या तरी त्या 200% खरे वाटत असतात अशा ब्लॅकमेलिंग करणाऱ्या महिलांचे भरपूर संघटन आहेत

    • @pritamkanire585
      @pritamkanire585 10 днів тому

      त्यांची Director तृप्ती देसाई Rand आहे

  • @nivruttimundhe3003
    @nivruttimundhe3003 12 днів тому +119

    दिंडोरी संस्थान यांची चौकशी झाली पाहिजे.

    • @Rahul95-p7z
      @Rahul95-p7z 11 днів тому +6

      "आश्रमावर चौकशी लावा म्हणणाऱ्यांनी आधी ठोस पुरावे द्यावेत. कारण हिंदूंच्या मंदिरांवर आरोप करणं सोपं असतं, पण सत्य समोर आलं की आरोप करणारेच मागे हटतात!"

    • @Bbbbb-bv
      @Bbbbb-bv 11 днів тому

      तृप्ती देसाईंच्या अजेंड्यात ‘हिंदू संघटनांना बदनाम करा’ हा मुद्दा असतोच. त्यामुळेच त्या सेवामार्गावर निशाणा साधत आहेत. पण त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही

    • @AB-bk6xx
      @AB-bk6xx 11 днів тому

      ​@@Rahul95-p7z saryana mhiti adt ithe ly kale dhande chaltat

    • @AjitJanke
      @AjitJanke 11 днів тому +7

      ​@@Rahul95-p7zअरे बाबा स्वामी समर्थ महाराज यांनी आश्रम काढला नाही या मोरे कडे काय जादू आहे फक्त देवाच्या नावाने पैसे उकलतो हा अण्णा

    • @HariChewale
      @HariChewale 11 днів тому +1

      Ho, kharokhar chokshi zhslich pahije, karn asech mi hi akda Dindori Mandirat Aanna Morenche teynchi parvanghi N gheta kahi ViP bhavikan barober Morenchey paya pdayla ghelo tr teyni mla adhi Ashil shabdat ghan ghan bolun ani Shivey deun baher kadhle hote, ani tey veles maza pariwar maza barober hota tey mule mi Akun ghele hote,

  • @prakashnachanekar2018
    @prakashnachanekar2018 11 днів тому +22

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    मॅडम आपल्याला काम धंदा नसेल उगाच तरी पुरावे नसताना आरोप करू नका मी आपल्याला कळकळीची विनंती नाही

  • @sunilshirsath-hg7jq
    @sunilshirsath-hg7jq 11 днів тому +21

    साहेब मी आपले चॅनेल सर्व बघतोच आपण पूर्णपणे खात्री केलेली नाही 100% खोटी बातमी करत आहात जय साईनाथ

  • @PoonamG-tk6uw
    @PoonamG-tk6uw 11 днів тому +24

    Aho bai...उगाचच गुरुमाऊली वर काहिंही आरोप करू नका..गुरुमाऊली काय आहे हे देशात नहीं तर जगात लोकांना माहित आहे...स्वामी महाराजांवर आरोप करतायेत....ज्या महिला आहे ना तुमच्याकडे आलेल्या...त्या सेवेकरी नसतील ..त्या अशाच असतील ..धार्मिक स्थळी जायचं आणि काही भेटत का बघायचं...नहीं भेटलं की लगेच इथ महिला सुरक्षीत नाही ....दिंडोरी दरबारात हरेक प्रकारचे लोक येतात ..आस्तिक. नास्तिक.प्रत्येक व्यक्ती मी kon ahe he sangun yet nhi.

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 11 днів тому +1

      बोगस गुरुमाऊली !

    • @bibhishansarangkar7939
      @bibhishansarangkar7939 11 днів тому +4

      गुरुमाऊली बघतील यांचे तुम्ही त्रास करून घेऊ नका
      आणि आपल्या आया बहिणीचा दर्जा असलेल्या बायकांची विनाकारण बदनामी करू नका
      😮😮

    • @lekhakadekar2107
      @lekhakadekar2107 11 днів тому

      Tumchya mule hyanchya sarkhe lok tayar zalet saglikade devachi bhakti kara na mansat dev sapadto ka kadhi

  • @MaheshJikamde-x2d
    @MaheshJikamde-x2d 11 днів тому +36

    ही प्रसिद्धी साठी काही पण करेल,
    स्वामी च्या मठात ह्या गोष्टी झाल्यावर त्यांना लगेच स्वामी शिक्षा करतील अशी शक्ती आहे स्वामी महाराजांची.

    • @ghanashamthorat1452
      @ghanashamthorat1452 11 днів тому +1

      😂😂😂😂

    • @Userid288
      @Userid288 11 днів тому +1

      😂😂😂😂

    • @PrakashSalunkhe-o1x
      @PrakashSalunkhe-o1x 11 днів тому +1

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @RashmiNalawade-s1r
      @RashmiNalawade-s1r 11 днів тому +2

      पहिली गोस्ट म्हणजे दिंडोरी ला आश्रमच नाही.मग ह्या मॅडम ला कुठे दिसला आश्रम.
      तिला म्हणावं आधी तिथे जाऊन बघ.
      उगाच पब्लिसिटी साठी काही हि karu नकोस.

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 11 днів тому +1

      स्वामीच पुढे आणताय या गोष्टी

  • @PunjabaiDeore
    @PunjabaiDeore 11 днів тому +8

    तृप्ती देसाई तुम्ही उगाच आरोप करू नका पहिले सिद्धा करा

  • @theshort2265
    @theshort2265 11 днів тому +8

    तृप्ती ताई , परमेश्वराची लाठी फार जबरदस्त व जोराची लागते .
    वेळ आल्यावर कळेल.लेखी तक्रार आहे अन् नाव येऊ द्यायचं नाही हे आसं कसं हो.

  • @manishachaudhari5298
    @manishachaudhari5298 9 днів тому +5

    दिंडोरी प्रणित मार्ग हा चांगला आहे तिथे हसल्या प्रकारचे काहीच कृती घडत नाही
    इथल्या पवित्र भूमीला असा डाग लावू नये गुरुमाऊली ना तर नाहीच श्री स्वामी समर्थ

  • @balasahebsavajisabale2832
    @balasahebsavajisabale2832 11 днів тому +19

    प्रसिद्धीसाठी अतृप्त असलेल्या तृप्तीचे हे कुभांड हेच यातले एकमेव सत्य आहे. बाकी यात काहीच तथ्य नाही.
    श्री स्वामी समर्थ

  • @Bbbbb-bv
    @Bbbbb-bv 11 днів тому +19

    फंडिंग कुठून येतं? कोणत्या विदेशी ताकदी तिच्या मागे आहेत? हिंदू मंदिरे बदनाम करून काय मिळतं, याचा शोध लावला पाहिजे

    • @bibhishansarangkar7939
      @bibhishansarangkar7939 11 днів тому +2

      प्रश्न आहे मंदिरामध्ये हे सगळं घडलं आहे का.... कसं घडवलं कोणी घडवलं आणि त्याचा बंदोबस्त कसा करणार❤

  • @Adv.Dal001
    @Adv.Dal001 11 днів тому +10

    "गेल्या ७० वर्षांत सेवामार्गाने अनेक समाजोपयोगी कार्य केले आहे. आजही शेकडो महिलांना समान हक्क मिळवून देण्याचं श्रेय सेवामार्गाला जातं!"

  • @prakashamale9223
    @prakashamale9223 8 днів тому +6

    सत्य समोर आलं पाहिजे

    • @RameshJagdale-w6n
      @RameshJagdale-w6n День тому

      जाऊन जरा बग आणि सत्य हुडक

  • @vidyakhandagle8757
    @vidyakhandagle8757 11 днів тому +6

    हिंदू धर्म सनातन धर्म आपले दैवत यावर सर्वधर्मीयच बीना खातरजमा बदनामी करत असतील तर खरच दम असेल तर ईतर धर्मीयांच्या मधील माहिती सोशल मीडियावर शेअर करण्याची हिम्मत दाखवुन द्यायची मी स्वामी भक्त म्हणून या व्हिडिओ चा निषेध व्यक्त करत आहे

  • @meenannimbolenimbole4900
    @meenannimbolenimbole4900 8 днів тому +1

    आरोप लावायला काय जाते आमचे गुरूमाऊली कशे आहे हे आम्हाला माहीत आहे

  • @dilipkadave8115
    @dilipkadave8115 11 днів тому +19

    धर्म संस्थांकडे पाहण्याचा आपला विचार बदला, विचार बदलले की आपल्याला सर्वत्र चांगले दिसेल. दिंडोरी केंद्रात अशा प्रकारच्या घटना घडूच शकत नाही कारण तेथे सर्वत्र पावित्र्याचआणि मांगल्याच विश्वासाचं वातावरण आहे.

    • @sunilchavanchavan6370
      @sunilchavanchavan6370 10 днів тому

      Dindori madhe asa howo shakat nahi karan tyana tyanche product vikayche aahet uagach aarop lavo naka

    • @prasannajoshi6578
      @prasannajoshi6578 7 днів тому +1

      ​​​@@sunilchavanchavan6370अक्कलकोट ला कधी गेला का हा अण्णासाहेब एक तरी विडिओ दाखवा लोकांना वेड्यात काढतो अण्णासाहेब स्वतःला स्वामी समर्थ समजतो

  • @NirmlaGhate-wo8if
    @NirmlaGhate-wo8if 11 днів тому +64

    मोरे यांच्या पैसे काळे जप्त करावे गरिब लोकाचापैसा होत आसतो सारख्या वरगणी काढत आसतातखुफ पैसाजमा आहे आलीशाणजिवण जगत आहे

    • @Rahul95-p7z
      @Rahul95-p7z 11 днів тому +2

      "आश्रमावर चौकशी लावा म्हणणाऱ्यांनी आधी ठोस पुरावे द्यावेत. कारण हिंदूंच्या मंदिरांवर आरोप करणं सोपं असतं, पण सत्य समोर आलं की आरोप करणारेच मागे हटतात!"

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 11 днів тому +1

      हे पैसे नेहमी चांगल्या ठिकाणी वापरतात अन्नदान गुरुपीठ येथे अनेक गरीब लोकांना रोजगार मिळाला आहे

    • @ganeshkarwal9923
      @ganeshkarwal9923 11 днів тому +3

      आपल्या माहिती साठी सांगतो कि आपण पैसे गोळा करतात असे म्हणत आहे ना तर तो पैसा कुठं विनियोग होतो याची चौकशी करावी....लावली जीभ टाळूला असे करू नये

    • @sunilchavanchavan6370
      @sunilchavanchavan6370 10 днів тому

      Audi q7 pan vargni madhun ghetale aahe ka ?

    • @vaishalikshirsagar1081
      @vaishalikshirsagar1081 10 днів тому +3

      More sahebanachi gadi bagha and he saheb kase sant maharaj saheb kase ho aalishan gaditun phiratat aajkal maharaj kuthala dhandha karun paise kamavatat ha aajkal navin dhandha zala aahe math kadha paise kamava and shishyanachya jivavar majaa kara kuthe swami samaratha and kuthe he saheb baghavwhite and white karayala upyog msthanacha

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 11 днів тому +11

    तुरटी तु फक्त तुझी आजुन शांत झालेलीच नाही कोणावर आरोप करत आहे तु

  • @pawanchaudhari7866
    @pawanchaudhari7866 10 днів тому +6

    Wait and watch....
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻
    तृप्ती देसाईला लवकरच अनुभव येतील....
    आरोप केल्या नंतर तिसऱ्या दिवशी तृप्ती देसाई चा अनुभव असा आहे की तिच्या वडिलांना 6 महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे व दंड ही आकारण्यात येईल

  • @Bbbbb-bv
    @Bbbbb-bv 11 днів тому +18

    ती आधी म्हणाली, ‘मी दिंडोरीला येतेय’. मग नंतर म्हणाली, ‘मी फक्त विचारलं होतं. आता म्हणते, ‘मी संशय व्यक्त करतेय’! स्वतःच्या खोट्या आरोपांमध्ये ही बाई गुरफटली आहे

    • @laxmansakhare2188
      @laxmansakhare2188 11 днів тому

      या बाईला काही दुसर सुचत नसावे.

  • @royal_balya_
    @royal_balya_ 11 днів тому +80

    देसाई ताई एकदम करेक्ट बोलल्या या गोष्टी पहिल्यापासून आमच्या ऐकण्यात होत्या

    • @Basveshvar-li9jn
      @Basveshvar-li9jn 11 днів тому

      Tumchya tondat bulla galata. Ka bolalayla

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 11 днів тому +8

      तू पुरावे पाहिलेस का ?

    • @arunwankhade8509
      @arunwankhade8509 11 днів тому +6

      Te kam police kartil

    • @sushantnikam2716
      @sushantnikam2716 11 днів тому +7

      Mi trupthi taina daruchy bstlya vikthana bgithl aahe

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 11 днів тому +4

      पापाचा घडा भरला की असे दुरविच्यांर दिमाखात येतात . यालाच म्हणतात विंनाशकाळी विपरीत बुध्दीं😮😮

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali2390 11 днів тому +23

    स्वामींच्या आश्रमाची बदनामी करून लक्ष विचलित करण्यासाठी धडपड

  • @sunitasalunke8650
    @sunitasalunke8650 7 днів тому +1

    आमच्या गुरुमाऊली वर आरोप केला आहे तो फार चुकीचा आहे आमच्या गुरुमाऊली असं करू शकत नाही

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 11 днів тому +14

    सर्व बातम्या.. पोलिस ठाण्यात, कोर्ट मध्ये पुराव्यासह दाखल करावेत... ही नम्र विनंती आहे... दिशाभूल करणे बंद करा

  • @sushantnikam2716
    @sushantnikam2716 11 днів тому +18

    मी तृप्ती देसाई ताईंचा व्हिडिओ पाहिला आहे क्या दारूच्या बाटल्या घेऊन फिरत होत्या

  • @sunitabachhav8331
    @sunitabachhav8331 11 днів тому +5

    स्वामी खर तेच करतील श्री स्वामी समर्थ

  • @Nashiker
    @Nashiker 11 днів тому +12

    कलीयुग कोणावरही आरोप करण्याच धाडस

  • @ashokdeore3141
    @ashokdeore3141 12 днів тому +19

    चौकशी झाली पाहिजे

  • @nivarttikolse630
    @nivarttikolse630 11 днів тому +5

    पुरावे असतील तरच अशी बातमी पुराव्यानिशी द्यावी उगाचच पुरावे गोळा करायचं काम चालू आहे असे म्हणू नका पुरावे गोळा करूनच बातमी दिली पाहिजे

  • @akshatajadhav2060
    @akshatajadhav2060 11 днів тому +3

    आमचे दिंडोरी हे श्रद्धास्थान आहे.

  • @Swaami24
    @Swaami24 7 днів тому +1

    1li गोष्ट दिंडोरला फक्त दरबार आहे आश्रम नाही मुक्कामाची सोय नाही... विनाकारण गुरुमाऊलींना यात अडकवू नका... Shree चा आदर खरी संस्कृती टिकवण्याचं काम माऊली करताय मी पण या मार्गात आहार पुरावे असतील tar दाखवा उगाच हवेत गोळ्या झाडू नका

  • @shivprasadsoni6968
    @shivprasadsoni6968 10 днів тому +3

    मान्यवर,
    तृप्तीजी एवं पत्रकारजी आपण
    स्वत:ची नार्कोटेष्ट ध्या.ऊगीच गरळ ओकू नका. धार्मीक संस्थेला बदनाम करू नका.

  • @RanjanaS-h5o
    @RanjanaS-h5o 8 днів тому +3

    बातमी देताना इतकी खराब मथळ्यात देऊ नये द अण्णासाहेब आमच्या आराध्य दैवत आहेत

  • @दिलीपपाटील-छ5भ
    @दिलीपपाटील-छ5भ 11 днів тому +33

    दोनच मर्द ऐक दमानिया आणि. देसाई बाकी सर्व हि...😅😅

  • @DeelipPatil-q4e
    @DeelipPatil-q4e 5 днів тому +1

    स्वामी म्हणत होते यानंतर येणारे स्वामी पोटाचे आणि चोटाचे

  • @sunandachaudhari4228
    @sunandachaudhari4228 11 днів тому +6

    गुरु माऊलींवर चिखलफेक करू नये तृप्ती देसाईला म्हणावे पुराव्यानिशी बोल

  • @akshatajadhav2060
    @akshatajadhav2060 11 днів тому +7

    गुरुमाऊली हे परमपूज्य आहेत.

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 11 днів тому +19

    मस्जिद, चर्च मध्ये जाऊन बघा काय दिवे लागतात ते सांगा ना राव उगाच तमाशा चालू आहे तुमचा लाज वाटली पाहिजे आज तुम्हाला

    • @jyotipatil5684
      @jyotipatil5684 11 днів тому +1

      Tithe chalu aahe mhanje aapan pan karache ka????

  • @pdl4697
    @pdl4697 11 днів тому +7

    "सेवामार्गाने कधीही कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातले नाही, मग आता हे आरोप का? पोलीस तपास करतात, पण आरोप मात्र सेवामार्गावर?"

  • @PRANAV_5211
    @PRANAV_5211 8 днів тому +3

    टि व्ही, मोबाईल, फेसबुक सर्व समाजाचि आणि नंतर संपूर्ण भारत देशाची वाट लावणार

  • @swatiwagh2831
    @swatiwagh2831 5 днів тому +1

    देवावर सुध्दा आरोप करायला नालायक लोक मागे पुढे पहात nahit

  • @yashwantjadhav353
    @yashwantjadhav353 9 днів тому +8

    निषेध निषेध निषेध ⚫ ⚫ ⚫ तृत्पी देसाई ने वाचाळ पंचाईत बंद कराव्यात आमचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दिंडोरी प्रणित गुरुपिठ केंद्राचे प्रमुख गुरुमाऊली व सेवेकरी यांच्या वर टीका केली आहे.
    त्या टीकेचा तृप्ती देसाई चां निषेध निषेध निषेध ⚫⚫⚫⚫

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 7 днів тому

      @@yashwantjadhav353 हीच्याविरुद्ध पोलिसात गेले पाहिजत निदर्शने केली पाहिजे

    • @SarlaPatil-q3t
      @SarlaPatil-q3t 4 дні тому

      तृप्ती देसाई निषेध निषेध निषेध

  • @marathicomedyofficial
    @marathicomedyofficial День тому

    मी लहानपणापासून अक्कलकोट मध्ये रहातो, पण या गुरूमाऊली कोण आहे हेच माहीत नाही जो स्वतःला स्वामी समर्थ समजतात...

  • @Rahul95-p7z
    @Rahul95-p7z 11 днів тому +9

    "आश्रमावर चौकशी लावा म्हणणाऱ्यांनी आधी ठोस पुरावे द्यावेत. कारण हिंदूंच्या मंदिरांवर आरोप करणं सोपं असतं, पण सत्य समोर आलं की आरोप करणारेच मागे हटतात!"

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 11 днів тому +1

      दोन चार कानाखाली हाणल्या की पोपटासारखा बोलतो मग बाबा

  • @vijayaahirrao9943
    @vijayaahirrao9943 11 днів тому +14

    खूप खोट आहे ... गुरुमाऊली आहेत त्या आमच्या श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 11 днів тому +3

    ते काही महाराज नाहीत, उच्चशिक्षित आहे त,,, तृप्ती देसाईला त्यांच्याबद्दल माहिती नाही, तेथे जाऊन बघितल्यावर त्यांना कळेल, महिलेला पैसे उकळायचे असतील संस्थान, कडून,, मंदिरात हजारो लोकं असतात, तेही ओपन मध्ये,,

  • @jitendranakve8072
    @jitendranakve8072 10 днів тому +4

    मीडिया वाल्याना फक्त TRP पाहिजे

  • @sachiningle3066
    @sachiningle3066 11 днів тому +6

    कृपया खोटे अपप्रचार करु नका,,

  • @IndrayaniMohite-ii3ne
    @IndrayaniMohite-ii3ne 7 днів тому +2

    अग तृप्ती प्रसिद्धी साठी पवित्री भूमिला डाग लावू नकोस
    कोणी ही तीन महिला नाहीत जरी असेल तर तु पैसे देऊन तयार केलेस
    किती जणांना बदनाम करशील हिंमत असेल तर जा ना मशीद मध्ये तिथे खरं काय चालतंय ते बघ एकदा शनी मंदिरात गेली आता इथे पण
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @bharatlandge1555
    @bharatlandge1555 11 днів тому +15

    दादा पहिले त्या देसाई कडुन सबुत हातात घ्या.नंतर नियुज दाखवा . कशाला उगीच बदनामी करता .

  • @nageshsangle3265
    @nageshsangle3265 11 днів тому +26

    अण्णा मोरे ला हजर करा

    • @लोणार
      @लोणार 11 днів тому

      गोपीनाथ मुंडेला पण हजर करा. त्याच्यावर पण लैंगिक शोषणाचे आरोप झालेत

    • @swatikambli6659
      @swatikambli6659 11 днів тому

      @nageshsangle3265 तोंड सांभाळून बोला. त्यांना उद्देशून बोलण हे तुमची लायकी नाही

    • @ganeshkarwal9923
      @ganeshkarwal9923 11 днів тому +4

      भविष्यात तुझेच घरचे प्रश्न घेऊन दिंडोरी ला हजर राहतील

    • @maheshjahagirdar6886
      @maheshjahagirdar6886 7 днів тому

      तुमचे कौटुंबिक प्रश्न दिंडोरी दरबारात मांडले तर समस्येतून मुक्त व्हाल एकदा करून बघा अनुभव घेऊन बघा मग गुरुमाऊली काय आहे ते कळेल...!! श्री स्वामी समर्थ !!

    • @magicalworld-ss3zd
      @magicalworld-ss3zd 5 днів тому

      ​@@ganeshkarwal9923ज्यांना अहं‌ ब्रम्हास्मी कळले त्यांना हिंदु धर्म कळला

  • @santoshwaghire0087
    @santoshwaghire0087 11 днів тому +4

    ताई साहेब मी मराठा कट्टर स्वामी भक्त आहे ओम श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺

    • @kalpanapatil1106
      @kalpanapatil1106 7 днів тому

      तील नीच आहे तिला ताई साहेब म्हणू नये.

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 11 днів тому +11

    पुरावा द्या, सिद्ध झाला नाही तर, आरोप करणाऱ्या,१० वर्ष सक्त मजुरी करावी. आरोपी आरोप सिद्ध झाले, तो सुध्दा शिक्षेत प्रा तर आहे.

    • @truptimohile9765
      @truptimohile9765 11 днів тому +2

      पुरावे दिले की त्याचा संतोष देशमुख होतो …आम्ही निर्दोष आहात हे तुम्हीच सिद्ध करा … सोप आहे…

    • @Prarthanasanap
      @Prarthanasanap 11 днів тому

      More bhakt distat​@@truptimohile9765

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 7 днів тому

      @@vitthaldeshmukh3967 हिला शिक्षा झली पाहिजे

  • @ShahajiJadhav-e5p
    @ShahajiJadhav-e5p 11 днів тому +6

    मराठी लोकांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर नाही ना ? देसाई आडून कोण करतय हे ,ब्राम्हण व पुजारी देवळात काय काय धंदा करतात नेहमी बातम्या असतात त्याचे काय झाले?

  • @pravinpatil3421
    @pravinpatil3421 11 днів тому +7

    "गर्दीच्या वेळी कोणी येऊन गेलं हे सेवाकेंद्राला कसं समजणार? दिंडोरीला येणाऱ्या लाखो भाविकांमध्ये कोणीही लपून राहू शकतो. मग सेवामार्गाला जबाबदार धरायचं का?"

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 8 днів тому +5

    अरे देवा हे काय चालले आमच्या गुरू माऊलींना असे नाहक परिशान करू लागले मी स्वतः त्याची 20 वर्षां पासून सेवेकरी आहे कधी ऐक रूपयांची पण आशा करत नाहीत माऊली आमचे श्रद्धास्थान आहे ते 🎉🎉

  • @mandarkulkarni8262
    @mandarkulkarni8262 11 днів тому +14

    गुरुमाऊली बद्दल असे बोलू नका. एवढी सेवा करून दाखवा

    • @ghanashamthorat1452
      @ghanashamthorat1452 11 днів тому +1

      😂😂😂😂

    • @ramdaskantule61
      @ramdaskantule61 11 днів тому +1

      सेवा कोणती 😮😮

    • @arunwankhade8509
      @arunwankhade8509 11 днів тому +1

      😂😂😂😂😂

    • @Userid288
      @Userid288 11 днів тому

      Mandar saheb tumhi PMAY vr laksh dya

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 7 днів тому

      @@ghanashamthorat1452 सर्व प्रकारच्या सेवा कुलदेवी कुलदैवत पितृदोष

  • @samarthaservices6816
    @samarthaservices6816 11 днів тому +7

    कोण काहीही बोलत असेल पण तुम्हीं चॅनल चालवता तुम्हीं खात्री करून बातमी लावा.. श्री स्वामी समर्थ