महिलांकडून रास्ता रोको; फडणवीसांना दिलेला अल्टिमेटम संपला, Manoj Jarange यांच्या रणरागिणी कडाडल्या
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #manojjarange #jalnaprotest #manojjarangehungerstrike #antarwalisarati #maharashtratimes #marathinews
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.
आज सकाळी जरांगेंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री फडणवीसांना अल्टिमेटम दिला आहे.
मात्र, मराठा महिला आंदोलक आज आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या.
सोलापूर-धुळे महामार्ग जाम करण्याचा त्यांनी यावेळी प्रयत्न केला.
मात्र पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी महिलांना तिथून हलवलं.
सरकारला जागे करण्यासाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन केला असं त्या म्हणाल्या.
आमचा समाज आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
सरकार झोपेचे सोंग घेत आहे, सरकार जाणून बुजून आमचे हाल करत आहे.
सरकारला आरक्षण द्यायचे नाही का? की एकनाथ शिंदेंनी खोटी शपथ खाल्ली होती?
फडणवीस यांनी आरक्षण द्यावे, नाहीतर या पुढचं आंदोलन तीव्र स्वरूपाचे होईल.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
ताई तुमच्या सोबत सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज आहे जय शिवराय 🚩 एक मराठा लाख मराठा
मराठ्यांचे अभिनंदन
जिजाऊ च्या लेकी आहे तुम्ही रडायचं नाही लढायच जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय हिंदुराष्ट्र
ताई खूप छान बाजू मांडली आहे
0:33
0:40
ताई मी पण एक धनगर आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जय जिजाऊ जय शिवराय येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏
तिथ अंतरवाली च्या बाजूच्या गावात राहणाऱ्या वडीगोद्री च्या धनगर बांधवाना विचारा या जरांगे चा प्रताप त्यांचा त्रास मग करा जातीवादी ला सपोर्ट
Patil kadhipasun dhanvar😂😂😂
आरे बाबा आपल्या जाती च बघ नंतर दुसऱ्या ला सपोर्ट कर ते मराठे जाती पाती चे राजकारण करून तुम्हाला दुश्मन मानतात
जय ओबीसी जय आगरी
जय जिजाऊ ताई एक मराठा लाख मराठा जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.......❤
जय जिजाऊ जय शिवराय
उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त ❤ कट्टर पाटिल समर्थक ❤
ताई तुमचा निर्णय योग्य आहेत एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम्ही उठा
ताई तुम्ही 100% बरोबर बोललेला हात अगदी एकदम बरोबर
जय शिवराय मनोज जरांगे पाटील एक मराठा तिन लाख मराठा
Tai barobar bar ahae
जय महाराष्ट्र ताई आपण महाराष्ट्राच्या वागणे आहेत वाघिणीने रडायचं नसतं रडायचं असतं
धमकी देयलेत राव बाया, फडणवीस तर घाबरले आसतील 😂😂😂
Ho na.. म्हणून तर त्यांच्या तोंडातून हो,नाही निघेना😂😂
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
उद्या हे बोलतील त्या झग्या ला मुख्यमंत्री करा नाहीतर उपोषण करू😂😂😂😂
ताई रडुन भागत नाही क्रांती घडवून आणली पाहिजे जय मनोज दादा जरांगे पाटील साहेब जिंदाबाद 🙏🙏
ताई 1500 रुपये घेतले का सरकारचे
अगदी बरोबर बोलले आता या सरकारला जाग कधी येणार
निषेध
वाईट वाटत पण काय करणार लोकानी ठोकुन मतदान केले न येणारे सत्तेत आले पण लोकानी फक्त पैसाच्या आमिषापोटी मतदान केले 🤔🤔🤔
ताई आता हीच वेळ आलेली आहे आणि सर्व मराठ्यांनी जागेवर पेटून उठले पाहिजे
ताई आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म घेतला आहे, माता जिजाऊ,, यांच्या लेकी आहोत आत्ता रडायचे नाही .लढायचे आहे.जय महाराष्ट्र, जय शिवराय शिवराय
Great patil hum sub sath hi
नाही आरक्षण मिळे पर्यंत उपोषण सोडु नका
कोटी कोटी प्रणाम
शरद पवार पंतप्रधान झाले की लगेच आरक्षण भेटणार पवारांनी दादाला सेब्द दिलाय दादाला तुम्ही टेन्शन घेउनका शान्त व्हा ताई
1500 रुपये देऊन बहिणीला विकत घेतलं आज बहिणीवर संकट आलेले आहेत भावाला दिसत नाही तुमच्या भावाला तुमची कदर नाही त्याच्या दीड हजार आकड कशाला बघतात तुमचे फार्म काढून घ्या आणि ज्या महागाई वाढलेल्या आहेत त्याच्यावर आंदोलन करा
मा मुख्यमंत्री समान नागरी कायदा पास करा केन्द्र सरकार आणि राज्य सरकारच्या विचाराधीन आहे लोकशाही मार्गाने सरकार चालवा.
आता हे सरकार मुबई जाम केल्याशिवाय ठिकाणावर येणार नाही
फडणवीस साहेब सावधान रहा जरागे पाटीलला न्याय मिळाला च पाहिजे एक मराठा लाख मराठा तुम्ही ब्राम्हण आहेत आम्ही मराठा आहोत मराठा लाल रक्त आहे
हा विचार मतदान करण्याअगोदर करायला हवा होता
पाटील
❤❤❤❤❤❤❤❤
ताई तुम्ही पण बसा मग
प्रेत्येकीने मनोज जरांगे भाऊचे काय गळ्यात काय घातले
सरकारने ताबडतोब निर्णय घेतला जावा
अगदी बरोबर बोलताय तुम्ही ताई जरा सरकारला खेड्यापाड्यात येऊन बघा म्हणावं गोर गरीब मराठ्यांचे किती हाल होत आहे ते
हे 🙏प्रभो,,,,सर्वाना शु बुद्धी द्या
,आणी आपन कशाला जन्मलो ह्याची समज दे, असेच आपन झगडत राहु तर,,, आपन स्वातंत्र्यातु परतंत्र्यात जायला वेळ लागर नाही , ताईनो आणी भावानो, आपन सर्व येक आहोत, आपन सर्व बांधव आहोत, जे आपल नाही त्या साठी आपन काझगडाव, जे आहे ते मिळेल च,
👍
सरकार सडणार सडुन सडुन मरणार पावरफुल, शिव संदेश
1:05
तुम्हाला महाराष्ट्र बेहालच करायचा आहे पण जनता खुप हुशार आहे पवारांचे कार्यकर्ते आहेत
विकत मत घेताय? लाज वाटत नाही?
मत विकणाराला पण लाज वाटायला पाहिजे...
हुशार मुलांचे नेतृत्व....अडाणी गोळा
शरद पवार ल राष्ट्रपती करा, वा मण्याला पंतप्रधान करावं आणि या बाईला मुख्यमंत्री करा मग घ्या हवं ते
🎉 11:12
तुमच्या भावाला तोंड आहे का तुमच्या पुढे उघडायला तुम्ही मतदान केलं ना त्यांना मोठं केलं ना भावाला भाऊ आज निर्लज्ज झालेला आहे घरातून बाहेर निघत नाही असला भाऊ काय करायचा नसलेला बरा सख्खा भाऊ जरांगे पाटील
ताई आम्ही पण आंदोलन आंदोलन करायला येणार आहे
भीक manga+cm+ऐकणार नाहीं
अग भोगळ्यानो त्याला न्यायधिश देतात संतोष भैय्या च्या तोडात लघवी करण्या फडणवीस साहेब यांनी सांगितले नाही.मुख्यमंत्र्याला म्हणती तुम्हाला लाज नाही.वकील आहेत न्यायाधीश आहेत न्याय देवून शिक्षा देतील
ताई आपली तळमळ कळते पण दहा टक्के सरकारने दिले होते ते जरांगे पाटील यांनी गमावले आहे जे शक्य नाही ते आपण माघतात सगेसोयरे कायदा मध्ये नाही उपोषण सोडा दहा टक्के मान्य करा ताई
पहिला फॉर्म तुम्हीच भरला ना
शरद पवारचा कार्यकर्ते आहेत
एक मराठा.लाख .मराठा.
Jay Maharashtr, Jay Jijau
या कोणाच्या सुध्दा लाडक्या नाही.त्या फक्त मनोज जरांगे यांच्या भंगीनी आहेत
सर्वचेच आरक्षण रद्द करुन त्याऐवजी बुध्दीमत्ता,शिक्षण,व पात्रतेवरतीच शिक्षण,नोकरी मधे संधी मिळावी सर्व समान शिक्षण व नोकरी क्षेत्रात अरक्षण नकोच
शिंदे साहेब तुम्ही मराठी आहात ना मराठ्यांचा अंत बघणं योग्य नाही फडणवीस साहेब मत देईपर्यंत बहिणी खूप लाडक्या होत्या आता का त्यांना दूर करता त्यांचा पण विचार करा ना
मराठा आरक्षणासाठी यापुढील लढाई चलो मुंबई
मराठा आरक्षणासाठी चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई
Mat detani tutari kad 😂😂😂
Pawar saheb la dya damki
पोलीसांनी वाल्या.कंडे.लक्षदेणा
विलासराव सागून गेलेत त्याचेही विचार घ्या
Tarbuj Sarkar
शरद पवार च्या कार्यकर्त्ताया आहेत या बाया
भूमिहीन बहुजन समाजाला सरकारने जमीन द्या.
दादा.मुंबई. ला.चला
मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची आहे
अग तुम्ही ऐवढ्या मनोज च्या प्रेमाच्या आहेत.तर त्याला कोणाची काय गरज आहे.मनोज जरांगे तुम्हाला तुमच्या साठी घोडे घेऊन येईल तुम्ही रडला की कचाकच हा हा
Hyy
फडनिस मुख्यमंत्री झाले आहेत त्याला काही वाटत नाही 😮
बेस्ट ओव्हरacting 😂😂😂
एक मराठा लाख मराठा
Sanvidhan vasa Dr. Baba saheb
Paise deun anlyat kiti ghetle
भाजपला निवडून तुमीच दिले मग आता रडता कशाला
ताई खुपच छान विचार मांडले आहेत लाडकी बहीण योजना बंध करा कशाला लाच दाखवता शेतकरी अडचणीत आहे फडणवीस हा दिल्ली गेला पण दिल्लीत भाजप पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे एक मराठा कोटी कोटी मराठा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम 🚩🚩⚔️⚔️
Ambedkar shahenshah abhyas Kara
Daw Babasaheb engineering
नक्की मनाय च तुला काय 😂😂😂
फडणवीसला धमकी देणं चुक आहे , गुन्हा दाखल झाला पाहिजे .
1500 se ghetle na bai
AVM 😂😂
Evm ghotala mhanta. Ani amich kurchivar basavle ase pan mhanta. Dabbal Dolkki vajavta kay?Tumi matdan kele ani bakkiche jantene matdan kele nahi ka???
😂😂😂😂😂
रोहित ने पाठवलं यांना कार्यकर्ते आहेत हे
रडूना
Kanda niryat Khuli Kara
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
hyanche ladkya bahiniche paise ghya kadhun 😂😂😂
रडू नका रे खचून अभ्यास करून मोठा वा
Makapkarunaalika
😂😂😂
Bai tumche nav kalel ka .matralayt jaun fadanvis na marnar ahe ka.
😂😂
Tutari wali ahe he bai
Mhanje paise ghetale tumhi ,tumhala dharam nai aali 1500 ghetana
🐷🐷🐷🐷🐷🐷
Hi sagli nautankki chali ahe.