Nashik News दबाव आणल्याने अण्णासाहेब मोरेविरुद्ध केली होती तक्रार
Вставка
- Опубліковано 29 січ 2025
- Join this channel to get access to perks:
/ @nashiknews
NASHIK NEWS Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai,NASHIK Maharashtra that launched in 2009. NASHIK NEWS NEATWORK India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on NASHIK NEWS MARATHI
गल्ली पासून ते दिल्लीच्या प्रत्येक बातमीबघण्यासाठी नाशिक न्युजवर राहा अपडेट. नाशिक न्युज विशेष रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त NASHIK NEWS MARATHI वर. रानवारा ,नाशिक न्युज विशेष ,बॉलिवूड न्युज ,कृषी संजीवनी ,मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ NASHIK NEWS MARATHI च्या UA-cam चॅनेलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा NASHIK NEWS MARATHI या आमच्या UA-cam चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा
/ nashiknews
नाशिक न्युजच्या सर्व बातम्यांसाठी आजच आपल्या फेसबुक पेजला भेट द्या
www.facebook.com
nashik news Marathi live || nashik news Marathi || nashik news Live Marathi || नाशिक न्युज मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live nashik news Marathi || nashik news live || nashik news Marathi News Live || nashik news marathi news live || nashik news maharashtra || nashik news marathi streaming || nashik news maharashtra live || nashik news marathi news live
नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. त्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने बदलून ते नाशिक केले. नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्यामधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’मधून वाहते. शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले. नाशिक जिल्हा समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये आहे. येथील लोकसंख्या 61,09,522 आहे, तर क्षेत्रफळ 15,582 चौ.कि.मी. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नाशिक शहरात महापालिकेमध्ये 6 विभाग आहेत. (नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, सिडको, सातपूर, अंबड). नाशिक जिल्ह्यात महसूल उप-विभाग 9 आहे. तहसील 15 आहे. महसूल मंडळांची संख्या 92 आहे. दोन महानगरपालिका आहेत. एकूण 9 नगरपरिषद आणि 6 नगर पंचायत आहेत. शहरी पोलीस ठाणे 13 तर ग्रामीण पोलीस ठाण्यांची संख्या 40 आहे. जिल्ह्यात एकूण 1383 ग्रामपंचायती आहेत. एकूण गावे 1960 आहेत. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 व आणि लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. ऐतिहासिक काळापासून नाशिकची धार्मिक स्थळ ही ओळख आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ह्याच भूमीत झाला. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. 1200 सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात. वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यामुळे नाशिकची सर्वदूर कीर्ती झालीय.
नाशिकच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी नाशिक न्युजया मराठीन्युज चैनला आवर्जून भेट द्या.
मी स्वामींचा भक्त नाही कधी दिंडोरी ला गेलो नाही फक्त मोरे कुटुंबाचे नाव एकूण माहीत आहे ,लाखो कुटुंबांना सन्मार्गाला लावणाऱ्या मोरे कुटुंबाला स्वामींचा नक्कीच आशीर्वाद आहे. त्या मुळे इतके मोठे कार्य होत आहे , लोकांनी डोकं वापरून वागावं उगीचच स्वामी आणि स्वामींचे भक्त यांच्या नादी लागू नये, स्वामी हे जेवढे शांत आहेत तेवढेच ते उग्र आणि रागीट आहेत अश्या करोडो लोकांच्या हृदय देवते बद्दल कृतज्ञता बाळगा , विस्तवाशी खेळ करू नाका
बाई तुम्हीच गुरुमाऊलीवर लान्छन
लावले आणि आता सारवासारव करता.तुम्ही काही लहान नाही कुण्याच्या दबावा खाली यायला.
विनाश कारी विपरीत बुध्दी 😢😢
मी एकच सांगतो कि, दिंडोरी प्रणित सेवा केंद्रामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही. सेवा मार्गाला बदनाम करण्याचा हा डाव आहे. जे अस करत आहेत त्यांना परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज बघून घेतील. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली
स्वामी समर्थ जवळ बंदूक आहे का काम धंदा करा श्रध्दा असावी पण अंधश्रद्धा नसावी
@@malankadam6005 अरे हरामखोर हे तु शिकवायची गरज नाही आम्हा स्वामी सेवेकऱ्यांना आणि आम्ही काम धंधा करून स्वामी सेवा करतो. आणखी एक स्वामींजवळ बंधुक नाही तर काठी आहे स्वामींच्या काठीत आवाज नाही येत. आणि स्वामींची काठी तुझ्या सारख्या हरामखोरांवर पडणार हे निश्चित आणि आता राहिलं आमची डोळस श्रद्धा आहे अंध:श्रद्धा नाही. आणि आता तु जर परत कमेंट केली तर मी तुझ्यावर मारहाण आणि अब्रु नुकसानीचा दावा ठोकेल.
कोणावरही असे आरोप करण्याचा अधिकार नाही लोक देवालाही सोडत नाही मोकाट सुटलेला ना कोणी नाव ठेवत नाही यांना बदनामी करायला फक्त देवभक्ती करणारेच दिसतात
@@BhushanPatil-1993 स्वामी समर्थ आणि ते दोघे बघून घेतील.तू स्वामी समर्थाना सांगायची जरूरी नाही.
@@ArunSawant-t5j माझे म्हणने तेच आहे स्वामी महाराज बघुन घेतील. तु मला शिकवु नको.
मग पहिली तक्रार का केलीस? तू लोकांना मूर्ख समजतेस का? स्वामींच्या नावाखाली काय चालले आहे हे? बाई म्हणून तुला लाज वाटली पाहिजे.
बयेची दाळ काली
ताई तुमचा हावभाव बघून तुम्ही किती खर बोलताय हे काळण्या इतपत जनता दूध खुळी नाही
कृपया ताई खरं बोला .... भविष्यात भांडं फुटेल... शेवटी सत्याचा विजय होतो....
*🚩🚩 श्री स्वामी समर्थ 🚩🚩*
*🚩 श्री चक्रराज पुजन सोहळा श्री क्षेत्र वेरूळ 🚩*
🙏🏼 *8 लाखपेक्षा जास्त सेवेकरी भाविक परिवाराने घेतला श्री चक्रराज पूजेत सहभाग 🙏🏼*
*ही सर्व आमच्या परमपूज्य गुरुमाऊलींची किमया आहे फक्त एका आदेशावर एवढे सेवेकरी भाविक लोक जमा होतात..विशेष म्हणजे आलेले सर्व सेवेकरी हें आपल्या वैयक्तिक खर्चाने आले होते*
*असे परमपूज्य गुरुमाऊली आम्हाला गुरु म्हणून लाभले याचा आम्हाला अभिमान आहे. आमची गुरुमाऊली जगाची माऊली आहे.*
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@@MaheshSuryaavnshi-uv1kl फक्त मार्केटिंग
विजय हा सत्याचाच होतो. ताई खर बोलल्या आहेत.
तू एवढा जाणत असशील तर तूच सत्य सांग आणि कोर्टात तसे बोलण्याची हिंमत दाखव नाहीतर तर उगीच काॅमेंट करून कोणाला बदनाम करायचा प्रयत्न करू नको
मना सारखे पैसे मिलाताच जवाब फिरतो हे पाहिले आता
हीची नार्को टेस्ट करा आता,, पाहिले मोरे वर आरोप करते आणि आता जास्त शहाणपणा करते
हिंदु नाच टार्गेट करा हि परंपरा आहे मंत्री पण करत आहेत हिंदु ना छेडाछेड करा हिरवे बळावलेच ते दिसत नाही काय
@@Legal_adviser97 तु जास्त शहाणपणा करत आहेस हरामखोर
जरा भाषा नीट वापरावी.
" परम पूज्य गुरुमाऊली " असं तुम्ही म्हणाले असते तर बरं झालं असतं.....
हिचा चेहरा पाहून वाटते की हिला कुणीतरी धमकी देत आहे
हो ना? ती राजकीय पुढारी नाहीये, पहिल्यांदा कॅमेरे माईक आल्यावर कोणीही घाबरून जातं.
स्वामी कोणालाच माफ करणार नाही स्वामींची काठी अशी बसेल आवाज पण येणार नाही मात्र सुद्धीवर येतील ज्यांनी गुरुमाऊलिंवर खोटे आरोप केलेत ...🙏🏻
करोना काळात लस टोचून घ्यावी लागली होती हे आठवतंय का
कोर्टात का गेला होतात ते सांगा ताई म्हजे गैरसमज दूर होतील
ओन्ली अक्कलकोट स्वामी समर्थ देवस्थान. बाकी बकवास
Yes
Barobar
शांत बसा तुम्ही तर राजकारण करताय सगळीकडे
प्रत्येकाचा श्रध्देचा प्रश्न असतो,अक्कलकोटला भक्तनिवासत काय अनुभव येतो ?
gurumauli chalte bolte swami ahet
परंतु तृप्ती देसाईंनी तुमचे नाव घेतलेच नव्हते! किंवा कोणाचेही नाव घेतले नव्हते!
तुम्ही जो खुलासा करतात त्यामुळे सारेच संशयास्पद वाटते!
😂
अत्रूप्ति देसाई ही बाई आहेत का , चेक करा अगोदर
Are baba ajun ek press conference jali hoti ti paha
Trupti dewani naav ghetle aahe,tujhe kaan javle ka
बरोबर आहे देसाई मॅडम ने नावं घेतलं नाही
या बाईला मोठे पॅकेज भेटले आहे.. हीचा खरा गुरु धन्या मुंडे आणि कराड आहे..
तू मध्यस्थी होता का?
Ho@@ReelForReality11ho
Vinakaran ashramachi badanami karat hoti hi bai
तुझा जन्म पण धन्या आणि वाल्मिक मुळेच झालाय वाटतं
Bai na chya property chi chavakashi kara cc footage kadha
खोटी तक्रार दिली असेल तर या बाई वर मोरेंनी केस का नाही केली...की मांडवली केली आणि तेरी भी चूप मेरी भी चूप😂😂
हिच्यावरच का आरोप झाला.? असं होत नसतं.ही शासकीय कर्मचारी आहे अशिक्षीत नाही.
पहिले चरित्र सांभाळा आणि लोकाना वर अरोप करणे मग पैसे घेउन दाबा दाबी कर्णे... खुप वैत लोक आहे
तू तर लय बोलणार
तुम्ही शासकिय कर्मचारी आहात मग तुम्ही मोरेवर आरोप केले ते खरेच असावेत, नंतर दबामुळे तुम्ही आरोप मागे घेतले असावेत
खरं वाटतंय
अरे मूर्ख-मंदबुद्धि माणसा, सर्वात आधी तू आमच्या गुरुमाऊलींचा एकेरी उल्लेख करू नको, आता राहिला प्रश्न त्या ताईनी तृप्ती बाई च्या दबावाखाली गुरुमाऊलींवर आरोप केले होते. (तृप्ती बाई च्या धमकीमुळे) त्या ताई शासकीय कर्मचारी आहेत त्यांना त्यांचा कामाचा ताण, घरातील कामे व स्वामी सेवेमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना समोर येता येत नव्हते. पण मीडिया ने त्या फरार असल्याची अफवा पसरवली असल्याने ताईना पत्रकार परिषद घ्यावी लागली.
उगाच काहीही बोलू नका तुम्ही होता का त्यांना दबाव आणायला
कदाचित यांच्याच प्रकरणात वाल्मिक कराड ने मोरे यांना मदत केली असावी, त्याची परतफेड म्हणून दोन दिवस कराडला दिडोरीत आश्रय दिला.
@@poojashendage9218मग कोर्टात जाऊन तसे सांगा
स्वामी समर्थ ना माना पण आण्णा साहेब मोरे व मोरे परिवार ने स्वत ला देव समजू नये कारण बाईने जरी माघार घेतली आहे तरी लोकांना सगळे समजतय
Paise
Yes
बरोबर
तुम्हाला काय समजणार गुरूमाऊली त्यांना समजायला पुण्य लागते
त्यांच्या सारखे समाजकार्य करा मग बोला
देशात माडम ची चौकशी झाली पाहिजे कोणाच्या चारीत्र्याविषयी बोलताना भान ठेवून बोलव
श्री स्वामी समर्थ मोरे दादा
गजानन महाराजांची भक्त आहे 🙏 बंकटलालने तर किती सेवा केली महाराजांची पण त्यांच्या कुळातील कुणीच स्वतः ला गजानन महाराज म्हणुन घेत नाही.🙏💯 पण ह्या मोरेच्या घरात सगळेच स्वामी समर्थ आहे 😂 लोकहो स्वामींची सेवा करा . ह्या भोंदू मोरे च्या मागे लागु नका . भक्ती ही डोळसं असावी अंधश्रद्धा नको ..💯
He kharay
ताईसाहेब दिंडोरी प्रणीत सेवामार्गा ची हीच पारदर्शकता आहे. कोणीही मध्यस्ती नाही. साक्षात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सर्वांचे गुरु आहेत आणि हेच परमपूज्य गुरुमाऊली जगाला सांगून पटवून देत आहेत. आणि आज परमपूज्य गुरुमाऊली मुळेच जगामध्ये स्वामींचं कार्य वाढीस लागत आहे. स्वामी महाराज गजानन महाराज हे काही वेगळे नाही ताई.
राहिला प्रश्न गुरुमाऊली वरची श्रद्धा ही प्रत्येकाच्या अनुभवातून वाढीस लागलेली आहे. कशाचीही बळजबरी जोर जबरदस्ती इथे केली जात नाही. प्रपंच करून परमार्थ कसा साधावा हे अख्ख्या जगाला परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यांच्या कार्यातून सांगितलेला आहे . चुकीचं वक्तव्य कृपया करू नका.
@@gauravkathle7963खरं आहे इथं निशुल्क सेवा दिली जाते. कोणाकडून एक रुपया पण घेतला जात नाही. या सेवा मार्गामधून माझ्या आयुष्यात खूप बदल झाला. मी स्वतः अनुभवतोय. इथे काही अंध श्रद्धा पसरवण्याचं काम होत नाही.
आपण प्रथम येऊन अनुभव घ्यावा उगाच कोणालाही बोल लावू नये आधा
हकीम जान खतरे मे पूर्ण अनुभव घ्यावा मग बोलावे
Very true tayee jai Gajanan 🎉
अत्याचाराची केस करते v परत दबाव आला म्हणून पलटली 😂
अरे मूर्ख-मंदबुद्धि माणसा तुला गुरुमाऊली काय कळणार रे त्यासाठी अनंत जन्माची पुण्याई असावी लागते. तू दिंडोरी येथे जाऊन ये एकदा आणि तेजोनिधी पुस्तक वाच जे त्यांचा वडिलांवर आधारित आहे. पण मला वाटते कि, तरीपण तुला गुरुमाऊली कळणार नाहीत. कारण तू एक पापी माणूस आहे. पण तरीही तू गुरूपीठात व प्रधान केंद्र दिंडोरी केंद्रात जा. जर तुझ्यावर गुरुकृपा झाली तर कदाचित तुला गुरुमाऊली कळतील.
ताई ला कंप्लेंट करा या साठी पैसे मिळाले आस्तील कीवा कंप्लेंट काडून द्या या साठी पैसे मिलाले अस्तिल
बरोबर हे तपासलं पाहिजे.
हिची नार्को टेस्ट करा सरकार ला. च. खरं. शोधा याच नाही.
Third degree dya hya baila khare khote hovun javu dya jashi compleint dabava khali dili sangate tasech dabava khali compliant mage ghetali ka hyachi chavakashi karavi courtane
या शासकीय कर्मचारी असताना या यांच्यावर आरोप झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊ शकत नव्हत्या पण आज यांनी उत्स्फूर्तपणे शासकीय कर्मचारी असतानाच पत्रकार परिषद घेतली आता यांना पैसे मिळाले
पैशासाठी ठोकून घेतलं पैसे मिळाला विषय कट चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा कधीही सुख देत नाही उदाहरण समोरच श्री स्वामी समर्थ ❗
"श्री स्वामी समर्थ " 💐💐💐💐💐💐💐
"ना बाप बडा, ना मय्या,, सबसे बडा रुपय्या " (देखो, " पैसा बोलता है!")
खुप छान 😅😅😅 सारवासारव केली आहे
पैसा मिळवून विषय संपवला.आता काही तक्रार नाही..
वाल्मिक कराड यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले होते पैसे काहीही करू शकतात
तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात का ?
या संस्थानात फक्त पैशाची लुटालूट असते खरे श्री स्वामी समर्थ संस्थान हे अक्कलकोटला आहे आशा भामट्या लोकांच्या मागे लागलं नाही पाहिजे फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास पाहिजे
काहीही लूट होत नाही काहीही बोलू नका कोणाकडेही पैसे मागितले जात नाही
तुझ्या कडून किती लूट झाली तू पुरावा देतो का मग आम्ही मार्ग सोडतो कोणीही उठेल व काहीही म्हणेल आम्ही ऐकून घ्याचे काय गुरुमाऊली हेच स्वामी आहेत हे त्रिकाल बाधित सत्य आहे 🙏🙏🚩🚩
तु पहिले कारे लूट होताना उगाच उचली जीभ लावली टाळूला
रुपयाचे दान पुण्य महान !!!!!!
स्वामी समर्थ ची जागा कोणी घेऊ शकत नाही, गुरुमाऊली हेच स्वामी समर्थ आहे असे मनावर बिंबवले जाते. त्यामुळे हे कोणी मान्य करू शकत नाही.
गैरसमुजितून आरोप करताना ही काय झोपेत होती का...एकतर हीला धमक्या दिल्यात किंवा पैसे दिलेत...!तिने पहीला आरोप केला तो खराच होता
बुवा तिथे बाया ... मी नाही त्यातली कडी लावा आतली . अशी ही बाई वाटते.
Arop krtana akkal kuthe geli hoti ....
Aag asel tikadech dhur nighato ugach koni ase aarop karel ka kuthali bai svatachya charitryavar shintode udavun ghenar ashya bayakan mulech striyanache nav kharab hote
पाऊस पडून एकदा चिखल झाला न तो लवकर वाळत नाही
चुकीचे काम केल्यावर डोकं हँग होणारच आता पुढे काय काय हँग होणार ते कळेल कधी पासून गुरू मानले सगळे खोटे बोलत आहे हिला वकिलांनी सल्ला दिलेला दिसतो.
सरकारचा दबाव वाढला असणार.नार्को करा हिची.😂🍉सेटलमेंड झाली वाटतं..😂😂
खरं तर लोकच वेडे आहेत घरात आई बापांना सोडून यांच्या मागे धावत बसतात.
तू किती धावतोस आई बापामागे?
आई बापाला रिस्पेक्ट द्यायला शिकवतात आमचे गुरु माऊली मुलांना चांगले संस्कार व्हावेत म्हणून बाळ संस्कार केंद्र चालू आहेत मुलांनी म्हातारपणे आई बापाला वृद्धाश्रमात पाठवू नये यासाठी त्यांची धडपड चालू असते. तुम्ही करता का तुमच्या आई-बाबांचा रिस्पेक्ट
@@ReelForReality11एकदम बरोबर
अण्णा मोरे खातो बोरे धंदे चचोरे बायकांना वापर तो रे
@@ashachile1305बायल्या मोरे 😡🤣😂
काही तरी गौड बंगाल आहे म्हणून....तर एवढ्या कोर्ट केस झाल्या
त्या वेळी दबाव होता मग आता दबाव नाही कश्या वरून
गुडाना सहारा देऊ नये
गुरू फक्त स्वामी समर्थ,
माऊली फक्त ज्ञानदेव.
अक्कलकोट स्वामी समर्थ सोडून दुसऱ्यांना स्थान नाही.
ताई, पचत नाही आपल्या गोष्टी
आसाराम बापूचे भक्त असेच त्याच्या बाबत चांगले बोलत होते.नंतर त्याचे चाळे लोकांच्या लक्षात आले व तो जेलमधे गेला.
पण दुर्दैव हे आहे की अजूनही ते निर्दोषच आहेत असे त्यांच्या बहुसंख्यांक भक्तांना वाटते
@@sharadchandranagane8791खरे काय आहे हे जय मनापासुन जाणुन घ्यायचे असेंबल तर एकदा आश्रमात जाउन या सत्य समजेल ,संत निंदेचे पाप माथी घेऊ नये ,
दुर्दैव तर तुमचे आहे। संत निंदा करण्याचे पाप करु नये@@sharadchandranagane8791
अब्रू असेल तर अब्रू नुकसानीचा दावा खुशाल टाकावा गैरसमज झाल्यावर सेन का खात नाही
आपल्या चंगल्या लोकांना आपणच बदनाम करतो . काय आपली मानसिकता😢
सेटिंग झाली असेल आता.
ज्यांनी 🎉यांचं नाव घेतलं त्यांची नार्को टेस्ट करायला पाहिजे
जे अक्कलकोट श्री स्वामी समर्थां ना मानतात तेच खरे स्वामी भक्त आहेत, बाकी गुरूमाऊली चे अंधभक्त आहेत.
तृप्ती देसाईने हीचे नाव न घेताच ही घाबरली.दाल मे बहुत काला है...!
हिला पत्रकार परिषद घेण्यासाठी परवानगी हवी. अन्यथा ही निलंबीत होणार 😮😡
जगात काय काय प्रकार चे लोक काय काय करामती करतात दिसणाऱ्या चेहर्या आड किती किती नकली चेहरै दडलेलेले???
Thanku Tai ❤
दबाव आणायला लहान बाळ आहे का, दोन्ही बाजूने पैसे खाऊन नाटक चालू आहे
कुत्र्यावर ना काय बोलायचं
खुप हुशार दीसत आहे ही manège
वाह! रे कृषी साह्यक.
तृप्ती देसाई आणि या बाईवर गुन्हा दाखल करावा
कोणत्या ही प्रकारची चौकशी न करता एकदमच खोटे आरोप करते.
प्रसिध्दी साठी आणखी काय
छिन्नाल बाईला सतरा बुध्या .फोडलं कपाळ बांधल्या चींध्या
सोनवणे तु किती वेळा त्याची रात्री गरम केलि
तु होता का पाहायला अरे कोणत्याही स्त्री बद्दल बोलताना भान ठेवत जा
अग बाई पहिला आरोप कस काय गेला तो डबा वगैरे काही नाही आता काहीतरी स्टंटबाजी करतोय
नार्को टेस्ट करा..दूध का दूध पाणी का पाणी
कोणी दबाव आणला हे स्पष्ट कराव नहीं तर कायदेशीर ला सामोरे जावे... 😂😂
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय हो गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही सर्व भक्तांना अनुभव दिला आता वेळ आली आहे ती गुरुमाऊलीवर जो काही आरोप लावले त्यांना ताबडतोब शासन करावे ही तुमच्या चरणी नतमस्तक होऊन प्राथना करते
आता त्या मोरे ला घोडा लागेल 😡😂😂🤣
सरिता ताई तुम्ही सांगतात मी गव्हर्मेंट कर्मचारी तुम्हाला महिन्यासाठी पगार येतो 2005 पूर्वी असाल तर पेन्शन सुद्धा मिळणार तेव्हा पुढील व्हिडिओ सादर करत असताना आपलीच प्रामुख्याने जी सत्य असेल ते समाज माध्यम अक्कलकोट स्वामी यांच्या खरे आहे ते सांगा
अहो ह्या बाईची नार्कोटिक्स करा. आणि सत्य बाहेर काढा
माझी तमाम मराठा व हिंदू समजला विनंती आहे की काही लोक आपल्या धर्म स्थळांना त्यांच्या स्वार्थासाठी बदनाम करून त्या धार्मिक स्थळंनाबाबत द्वेष पसरवायचा.त्यामुळं सगळ्यांनी आपापल्या धर्म स्थलांची रक्षा व महत्व टिकून कसे राहील याची काळजी घ्या.अन्यथा आपल्याला दुसऱ्या देवाची भक्ती करायला लावतील की जे सध्या काही लोकांचं चालू आहे.याला काही बळी पडली पण आहेत.त्यामुळं आपले सर्द्धास्थान एकमेव असतील.छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज,ज्यांनी आज स्त्रीयांना समाजात मान उंच करून जगण्याचा अधिकार मिळवून दिला असे महात्मा ज्योतिबा फुल यात त्यांना झालेला त्रास आठवावा..
जय हिंद जय भारत 🇮🇳
बाई वर कोणी दबाव टाकला ते पण जनतेला सांगा..आणि दबाव टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करा... म्हणजे तुमचे खरे पण समोर येईल😂😂😂
किती घेतले..1 cr 😂😂😂
काय झाले होते स्पष्टीकरण द्या मैडम
याला काय म्हणायच सेटलमेंट
काय तमाशा लावला जनाची मनाची नाही जनाची वाटू द्या
दिंडोरी प्रणित मार्गाला बदनाम करण्याचं प्रयत्न चालू होते.. तुम्ही बाजू मांडली ते बरे केले
ताई दबाव कोणी आनला होता ते सांगा जनतेला
गैरसमजतीतून आमचा विषय झाला होता 😅😅काय जबरदस्त बोलताय बाई 😂
भेटल पॅकेज 🙏
बेशरम....किती पैसे घेतले....ज्यांनी दबाव आणले त्यांचा नाव सांगितले नाही
ताई आपण खरं बोला स्वामी तुम्हाला नक्की माफ करतील❤
हिची नार्को टेस्ट करण्यात यावी
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐💐
ही कृषी सहाय्यक आहे हीच्या मुलाला आणि हिला अटक झाली होती. अण्णा मोरे आणि एक ट्रस्टी चालू निघाले 😂😅😊😅😅हिचा वापर झाला
पैसे मिळाले आता काय विशू राहीला नाही तुम्ही ओटी भरुन घेतली तु काय अठरा वर्षांच्या आतली आहे का गैर समज व्हायला
म्हणजे भरपूर पैसा मिळाला वाटतं ठोकून घेतले
हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणाला देव मानायचे कोणाला नाही खाली काही बोले तरीही जो मानणारा तो मानेलच मोरे आणि स्वामी ना काही श्री स्वामी समर्थ
खरंच चालू आहे..........
बोलयाने.दुध.पिते काय दुधखुळी
Shree Swami Samarth GuruMauli Ki Jai ❤❤❤❤❤❤
" !! कोणी तुम्हाला म्हशी चे शेण खायला दिले तर खाणार का ..... ? सत्य कधीही समोर येतच .....
तक्रार खोटी आहेच आहे
स्वामींच्या भक्तावर जो चिखल टाकलाय आता त्याची फळ भोगायला तयार राहायचं
बाई व्हिडिओ च्या द्वारे ब्लॅकमेल करून पैसे काढत होती अशी तक्रार निंबा शिरसाट ने सोनवणे बाई विरुद्ध केली होती अशी न्यूज आहे पेपरला आलेली सरिता सोनवणे आणि मुलाचा फोटो आहे दोघा विरुद्ध तक्रार केलेला. ताई तुला मी समजू शकतो एवढ्या मोठ्या शक्तीपुढे एकटी महिला काय करू शकत नाही
Hya baila sarkari nokari madhun kadhun takavi
बरोबर
चांगली तयारीची दिसत आहे, पण मोरे दादाची नाहक बदनामी झाली असे वाटते
खोटी केस करून बदनामी केल्याबद्दल आण्णासाहेब मोरे यांनी या बाईवर खटला का दाखल केला नाही हे कळत नाही
अहो त्याचेच संबंध होते
सध्या सवंग प्रसिद्धी साठी कोणावरही आरोप केले जातात !
फार उशिरा शहाणपण सुचले यांना
पैसा बोलता हैं.... ठीक आहे तुमच तुम्हालाच माहित
धोका नेहमी चांगला असतो.. यावर विश्व्वास संपला
किती पैसे घेतले
हीला आता पण 10 लाख भेटले वाटत बोलायला
पैसे भेटले वाटत
तुझ्या बापाने दिले का
तुझ्या बापाला लय कंड आहे
@@rahulthombre3880 काय लाचारा chatya
Tu bhadekaru ka re hindu dveshi kutra
@@rahulthombre3880 भुकला का कुत्र्या
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤गुरू माऊली की जय ❤❤❤❤❤
आम्ही सेवेकर्यांनी गुरुमाऊली चे दुरून मुजरा करून दर्शन घ्यायचं व गुंड प्रवृत्तीचे आणि राजकारणी माणसांच्या गळ्यात गळे घालतात गुरुमाऊली हे मनाला न पटणार आहे दाल में कुछ काला हैं
@@dattatrayajadhav8358 तू श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींवर शंशय घेतो. तुझ्या डोक्यातच फॉल्ट आहे.
अखेर. सत्य. समोर..आले.येतेच..माऊली.श्री स्वामी.समर्थ च.आहे.माझ्या देखत.च.खोटे.बोलणारे.व.गुरूमाऊलीची.निदा.करणार्यांना.श्री. स्वामी.समर्थानी.चांगलीच. शिक्षा. दिलेली.आहे.सौ.सुचित्रा.प्रमोद देशपांडे.वाघोली.दत्त
श्री स्वामी समर्थ 🙏
ही बातमी सत्य लपवण्यात कॉऊंटर बातमी आहे
Tumche nav koni published kele tai te purave dya na
शासकीय नोकरी करते म्हणजे काही पण करणार का