गणेशोत्सव स्पेशल, गव्हाच्या पिठाचे दाणेदार, खुसखुशीत लाडू/ लाडू विक्रीसाठी परफेक्ट 1 किलोचे प्रमाण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2024
  • 1 किलो प्रमाणात गव्हाच्या पिठाचे दाणेदार लाडू/ विक्रीसाठी पौष्टिक बिना पाकाचे गव्हाच्या पिठाचे लाडू/ फूड बिझनेस - 44
    साहित्य :-
    वजनी प्रमाण -
    पीठ भिजवण्यासाठी :-
    गहू पीठ - 350gms
    जाड रवा - 150gms
    मीठ - 2 चिमटी
    साजूक तूप - 80gms
    दूध / पाणी - 150-200ml
    तळण्यासाठी तेल / तूप
    पिठी साखर 250gms
    वेलची पूड 2 tsp
    साजूक तूप 120gms (इथे तुपाचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते)
    Cup measurements / वाटी प्रमाण
    पीठ भिजवण्यासाठी -
    गव्हाचे पीठ 3 cups / वाटी
    रवा 1 cup/ वाटी
    मीठ 2 चिमटी
    साजूक तूप 1/2 cup / वाटी (तुपाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते)
    दूध / पाणी 1&1/2 cup / दीड वाटी
    तळण्यासाठी तेल / तूप
    पिठी साखर 1&1/2 cup / दीड वाटी
    वेलची पूड 2 tsp
    साजूक तूप 3/4 cup / पाउण वाटी ( तुपाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते)
    #1किलोप्रमाणातगव्हाच्यापिठाचेदाणेदारलाडू #बिनापाकाचेगव्हाच्यापिठाचेलाडू #गोकुळअष्टमीस्पेशलगव्हाच्यापिठाचेदानेदारलाडू #गव्हाच्यापिठाचेखुसखुशीतदाणेदारलाडू #विक्रीसाठी1किलोप्रमाणातखुसखुशीतगव्हाचेलाडू
    #गव्हाच्यापिठाचेलाडू #wheatflourladdu #रवालाडू #पौष्टिकलाडू #गूळघालूनगव्हाच्यापिठाचेलाडू #रवाबेसनलाडू #लाडूरेसीपी #1kililadurecipe #1किलोच्याप्रमाणातलाडूरेसीपी #गणेशचतुर्थीस्पेशलखुसखुशीतगव्हाच्यापिठाचेलाडू
    #saritaskitchen #1/2किलोप्रमाणातरवालाडू #healthyladdurecipe

КОМЕНТАРІ • 755

  • @anjalikamat8979
    @anjalikamat8979 3 роки тому +11

    तुम ची समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे वाटीचे प्रमाण पण सांगता त्यामुळे करायला सोपे वाटते

  • @anuradhashinde3352
    @anuradhashinde3352 3 роки тому +12

    तुझ्या सगळ्याच रेसिपी मस्तच असतात यार ,धन्यवाद. मी तुझ्या रेसिपी बघून चकली, लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, गुलाबजाम आणि कुरमा केला ,खुपच छान झालेलं

  • @shobhakapadnis1248
    @shobhakapadnis1248 3 роки тому +20

    खुपच छान रेसिपी आपल्या रेसिपजच्या नेहमीच छान असतात. नविन शिकायला मिळते.मनापासून सांगते धन्यवाद सरिता.

  • @rashmiborkar6686
    @rashmiborkar6686 3 роки тому +22

    आपला आवाज आपली समजून सांगण्याची पध्दत आणि आपल्या सर्व पाककृती एकदम अप्रतिम आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @user-ed4vu7nv3s
    @user-ed4vu7nv3s Рік тому

    हे लाडू खुप छान झाले मी आज बनवले अप्रतिम झाले

  • @nehaparab4675
    @nehaparab4675 3 роки тому +12

    अतिशय सुंदर आणि आकर्षक लाडू मी अशी देवाला प्रार्थना करीन कि तुम्ही लवकरच गुगलचा सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाल इतक्या फेमस युट्युब वर तुम्ही होणार तुम्ही खूप टॅलेंटेड आहात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 роки тому +1

      दडपण येतं अशा Comments वाचून.
      आणि जबाबदारी वाढल्याची जाणीव होते. खरच खुप मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏

    • @nehaparab4675
      @nehaparab4675 3 роки тому +2

      तुम्ही खूप मेहनती आणि गुणी गृहिणी आहात

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 3 роки тому +3

    खुप सुंदर आणि टिप्स त्याहुनही सुंदर
    मी असे लाडू दरवर्षी गणपती ला करते
    तुमच्या टिप्स ने प्रमाण कळले
    ताई तुमच्या सर्वच रेसिपी व टिप्स फायदेशीर असतात
    तुम्हाला खुप धन्यवाद व गणपती मध्ये नवीन रेसिपी सुध्दा द्या अशी आशा व्यक्त करते

  • @jagrutipatil5035
    @jagrutipatil5035 3 роки тому +1

    लाडू खूप छान दिसतात वेगळे आहेत नक्की करून पाहील मनू खूप छान दिसते cute Krishna 😘😘

  • @shrikantdeshmukh9725
    @shrikantdeshmukh9725 2 роки тому +2

    तुमच्या सारखं इतक्या सोप्या पद्धतीनं कुणीच समजाऊन सांगत नाही 👍

  • @durvatawade8894
    @durvatawade8894 2 роки тому +2

    थँक्स मी नक्की try करेन.... तुमची एक्सप्लेन करण्याची पद्धत मला खूप आवडते.. 😊

  • @veenajadhav7534
    @veenajadhav7534 Рік тому

    Nice.khup.sunder.zale

  • @prajaktakuldharan1775
    @prajaktakuldharan1775 Рік тому +1

    खूपच छान माहिती दिली लडूची .खूप खूप धन्यवाद ताई.

  • @surekhabugade9367
    @surekhabugade9367 Рік тому

    Sarita Tai khupch Chan recipe aahe dhanywaad ❤❤

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 2 роки тому +2

    Khup chhan recipe aahe .👌👌🙏👌👌

  • @kalpanaborse2831
    @kalpanaborse2831 2 роки тому +1

    खूपच छान पद्घत दाखवली व समजवली सुध्धा

  • @kavitahivrekar8039
    @kavitahivrekar8039 3 роки тому +1

    खुपच छान सुंदर रेसीपी.अगदी सोपे सांगीतले.

  • @vidyaparte6565
    @vidyaparte6565 2 роки тому

    Tuja Recipe kup chan astat mastch

  • @smitamarchande1774
    @smitamarchande1774 2 роки тому

    खूप छान मी करून बघणार आहे

  • @rachanagodkar776
    @rachanagodkar776 2 роки тому

    छान आहे लाडू मी करून बघणार

  • @surekhaashoksonawane1679
    @surekhaashoksonawane1679 3 роки тому +1

    ताई धन्यवाद तुम्ही खूप छान छान रेसिपी दाखवता.

  • @leenadesai8543
    @leenadesai8543 Рік тому +2

    खूपच छान. नक्की करून बघेन 👌👌❤❤

  • @smitachavan4594
    @smitachavan4594 3 роки тому +2

    खुपच छान मिक्सभाज्याचे कटलेट दाखविणे

  • @alkadarwatkar7467
    @alkadarwatkar7467 2 роки тому

    ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी लाडुचे साहित्य वापरुन लाडु बनवले.खरच खुप छान झाले ज्यांची ऑडर होती त्यांना पण खुप आवडले.🙏🙏धन्यवाद ताई

  • @pradeepnarayanharvande9361
    @pradeepnarayanharvande9361 2 місяці тому

    एकदम मस्त

  • @shobhapatil5969
    @shobhapatil5969 11 місяців тому

    खुपच छान माहिती ताई नक्कीच करुन बघेल

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      धन्यवाद! हो नक्की करून बघा 👍

  • @anaghapatil1556
    @anaghapatil1556 3 роки тому

    ताई तु सुंदर शिकवतेस व योग्य प्रमाण सांगतेस धन्यवाद ताई...... कारण मला काही गोष्टी येत नव्हत पण तुझ्या प्रमाणाने केल्यानंतर मला रेसिपी यायला लागली ( शंकरपाळी , रवा लाडूची रेसीपी, पराठा वगैरे )

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 3 роки тому

    तुमच्या पद्धतीने आज हे लाडू केले होते, फार अप्रतिम झालेत. सगळ्यांना आवडले. धन्यवाद

  • @hemangigaikwad437
    @hemangigaikwad437 2 роки тому

    तुमच्या रेसेपिस खुपच छान असतात. आणि छान समजवुन सांगतात त्यामुळे आम्हाला खुप छान समजते .धन्यवाद......

  • @sunitadhamale5823
    @sunitadhamale5823 2 роки тому

    ताई मी तुझ्या रेसिपी बघते आणि बनवते ही उत्कृष्ट बनतात. तुझा आवाज, समजून सांगण्याची पध्दत लाजवाब आहे. तुला खुप खुप शुभेच्छा💐

  • @poojabhatwadekar1839
    @poojabhatwadekar1839 2 роки тому

    ताई तुझे सगळेच पदार्थ छान असतात ताई तू खूप खूप गोड आहेस

  • @user-qf6jf5gg5d
    @user-qf6jf5gg5d 3 роки тому +19

    ताई खरंच खूप सुंदर बनवले ग लाडू, माझ्या मते तु लवकरच 1 नंबर मराठी youtuber होशील.

    • @ashamulay3606
      @ashamulay3606 3 роки тому +2

      अगदी खरं आहे. कुठेही नाटकीपणा नाही आपल्या शेजारच्या घरातील गृहिणी जसं सांगेल तसेच साधे सोपे समजावणे आहे. 👌
      सरिता अगदी असेच निवेदन कर ते जास्त खरे वाटते. 🙏💞

  • @akshadaghadge7380
    @akshadaghadge7380 3 роки тому +3

    आजची लाडुची रेसिपी मस्तच मी आता गौरी गणपती च्या वेळेस नक्की हे लाडु ट्राय करेन 😋😋

    • @user-qf6jf5gg5d
      @user-qf6jf5gg5d 3 роки тому +1

      हो ताई खरंच खूप छान आहे रेसिपी,मि पण करणार आहे,पण पाकाची करून बघते.

  • @jayalokhande3744
    @jayalokhande3744 3 роки тому

    अप्रतिम लाडू मी बनवले २वेळा खुप च सुंदर झाले थँक्यू

  • @kirankirve
    @kirankirve 2 місяці тому

    सरिता ताई मी आज तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे लाडू बनवले खुप च सुंदर आणि तोंडांत टाकताच क्षणी लगेच विरघळले.... धन्यवाद ताई.❤❤❤🎉

  • @vrushaligaikwad5109
    @vrushaligaikwad5109 2 роки тому

    मॅम मी हे लाडू करून पाहिले. परफेक्ट जलेत. खूप छान टेस्ट आहे. Thank you mam

  • @samruddhigavhane8256
    @samruddhigavhane8256 3 роки тому +14

    खुपच छान माहिती दिली 👌🏻👌🏻
    खरच ताई, तु खूपच मेहनती आहेस 👏🏻👏🏻तुला भरगोस यश मिळेल याची मला खात्री आहे 🥰♥

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 роки тому +2

    अप्रतिम! लाडू रेसिपी खूपच छान दाखविली 👌😍😋👍 धन्यवाद सरिता ❤️🌹

  • @vidyabole8671
    @vidyabole8671 2 роки тому

    खुप छान मी आज करणार आहे

  • @aparnarotkar3764
    @aparnarotkar3764 2 роки тому +1

    तुमच्या सर्वच रेशिपी छानच असतात

  • @varshapatil35
    @varshapatil35 2 роки тому

    ताई तुझ्या रेसिपी खुपच छान असतात धन्यवाद गुळ आपण वापरू शकतो तुम्ही पीठीसाखर व तुप टाकून चाळुन घेतले तसेच थोड्या तुपात गुळ टाकून थोडे गुळ वितळले की लाडुचे मिश्रण टाकून एकजीव चाळावे व गरम गरम लाडु बनवावे खुपच पौष्टिक लाडु होतात

  • @manishabedade895
    @manishabedade895 2 роки тому

    Khup sundsr receipe

  • @virajkale102
    @virajkale102 2 роки тому +1

    khupch chaan Recipe...Sarita Tai..thank you...

  • @pradnyamore2223
    @pradnyamore2223 Рік тому

    Khup chan explain karta tumi....mi diwali cha faral tumchya recepi pahun karte

  • @sandhyaparadkar6354
    @sandhyaparadkar6354 3 роки тому +1

    खूपच सुंदर दिसतात धन्यवाद ताई 😋

  • @user-qi3mg2bf5d
    @user-qi3mg2bf5d Рік тому +1

    औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद राम राम हर हर महादेव 🚩

  • @hemathorat8053
    @hemathorat8053 3 роки тому

    Khup chan वाटतात लाडू . गणपतीत नक्की करून बघीन

  • @kavitakarekat6147
    @kavitakarekat6147 3 роки тому

    सरीता खूप हुशार आहेस गं तु ! कारण कीती वजनाचे साहीत्य घ्यायचे आणी प्रमाण पण कीतीघ्यावे हे ही अगदी छान समजून सांगतेस आणी नग कीती होतात .तेही सांगतेस .खूप खूप कौतुक 🙏👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 पण आम्ही साखर न घालता गुळ घालतो पण गुळ कीती घ्यावा. 😀😘❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 роки тому

      जेवढे साखर वापरली तेवढाच.. किंवा आवडीप्रमाणे..

  • @shilpadevlekar9932
    @shilpadevlekar9932 3 роки тому

    ताई तुमचे खुप खुप धन्यवाद तुम्ही खूप छान प्रदर्शित समजून सांगता त्यामुळे कोणती पण रेसिपी बनवायला खूप सोपी होते 🙏🙏🙏🙏

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 3 роки тому +1

    अप्रतिम रेसिपी

  • @sanikakadam5137
    @sanikakadam5137 3 роки тому +1

    खूप छान आहे लाडूची रेसिपी 👌👌

  • @sangitadalvi4135
    @sangitadalvi4135 2 роки тому

    Khupach chan ladu

  • @swatibellad8791
    @swatibellad8791 3 роки тому

    Khupch chaan

  • @sunitadhamale5823
    @sunitadhamale5823 11 місяців тому

    मी तुझ्या बर्याच रेसिपी ज ट्राय केल्या आहेत उत्कृष्ट बनतात धन्यवाद ताई... ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      मला ही यात आनंद आहे

  • @alkagaikwad7067
    @alkagaikwad7067 3 роки тому

    खूप खूप छान आणि करायला पण सोपे आणि दिसतात पण छान

  • @sunitakamerkar3385
    @sunitakamerkar3385 3 роки тому +1

    सरीता खूपच सुंदर आहेत लाडू

  • @archanarayate2319
    @archanarayate2319 2 роки тому

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सरिता मी नक्की करेल 👌👌👌👍🙏🙏😘😋

  • @Seedskitchen
    @Seedskitchen 2 роки тому +1

    Khup Chhan 👌👌

  • @sandhyaparadkar6354
    @sandhyaparadkar6354 2 роки тому

    ताई खूप सुंदर लाडू झाले. मी पण करून बघेल.
    धन्यवाद ताई 🙏🙏

  • @neetapatil5300
    @neetapatil5300 2 роки тому

    Recipe easy astat tai tumi explain hi chaan krta thanks

  • @pranitashirsekar431
    @pranitashirsekar431 3 роки тому

    Kupch chan jhale ladoo

  • @sarikadhamunse5108
    @sarikadhamunse5108 3 роки тому +2

    Khup chhan ladoo receipe....

  • @shitalkitchenandcreative5409
    @shitalkitchenandcreative5409 3 роки тому +1

    ताई लाडु खुप मस्त दिसता आहे तर खायला छान लागत असतील ना अर्थातच लाडु आमच्या ताई ने बनवले तर मग काय ताई मोठी सुगरण आहेस तु मस्त 👌🏻👌🏻❤❤❤👍👍

  • @shobhaavhad4093
    @shobhaavhad4093 3 роки тому

    खूप छान लाडू झाले आहेत. मी नक्की करून बघेन आणि तुम्हाला कळवेन.
    धन्यवाद सरिता. 🙏😊🙏
    तुझ्या सर्व रेसिपीज आवडतात. त्याही सर्व टिप्स सहित असतात. 👌👌👍

  • @abhijeetmulay1763
    @abhijeetmulay1763 2 роки тому

    खूप छान पद्धत,सांगण्याची,बोलण्याची

  • @manokgaming2499
    @manokgaming2499 2 роки тому

    Khoop ch chan ladoo

  • @mangalshah7220
    @mangalshah7220 Рік тому

    आपली सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे लाडु पण छान छान आहे

  • @kalpanashriram6588
    @kalpanashriram6588 Рік тому

    Khoop chhan

  • @sachinkotian5132
    @sachinkotian5132 Рік тому

    Tumchya recipe man laun baghavyashya vatatat khup mast recipe

  • @sunitablousedesigner207
    @sunitablousedesigner207 3 роки тому +5

    खूप छान आणि परफेक्ट लाडू ताई 😍

  • @amitawalavalkar292
    @amitawalavalkar292 Рік тому

    Chhan recepie

  • @minakshiraut9347
    @minakshiraut9347 3 роки тому

    Jabardast kiti bhari suchale ani kiti chhan zale👌😘

  • @anitagaikwad4857
    @anitagaikwad4857 3 роки тому

    Kup Chan mi try karnat

  • @ashalakhi4417
    @ashalakhi4417 Рік тому

    खुपच छान

  • @Salunke17
    @Salunke17 2 роки тому

    Khup sundar

  • @priyankaghogare1787
    @priyankaghogare1787 3 роки тому +1

    Sarita Tai tumcha Channel ek number You Tube channel aha khoop Sundar lado zale khoop dhanyvad 🙏🙏👌👌👌👏❤️

  • @rupalihajare9428
    @rupalihajare9428 3 роки тому +2

    Match tumchya sagllach recipe lajavab astat

  • @janhavimhatre921
    @janhavimhatre921 2 роки тому +1

    तुम्ही खऱ्या अर्थाने सुगरण आहात 👍

  • @kavitapatil8650
    @kavitapatil8650 2 роки тому +1

    ताई तुमची रेसीपी खुपचं आवडली

  • @SurekhaShelke-w2l
    @SurekhaShelke-w2l Місяць тому

    Chan ladu mast❤

  • @nishakadam2861
    @nishakadam2861 3 роки тому +6

    Omg... yummy recipes...tnxxx a ton..for lovely recipe s

  • @ranjanashinde8327
    @ranjanashinde8327 Рік тому

    Mastt ladu

  • @sudhakarmarkus514
    @sudhakarmarkus514 3 роки тому +6

    Perfect recipes God bless you

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 3 роки тому +8

    Hi सरीता ताई. खुपच सुंदर रेसिपी दाखवलीत. आणी खुप छान पध्दतीने समजावले. तुम्ही अंदाजे किती किमती ला विकु शकु ते हि सांगत जा कारण बहुतेक स्त्रीयांना किती स्वताच्या मेहनतीची मारजीन माहित नसते म्हणून मी हि कंमेंट केली आहे तुमची फुड बिजनेस ह्या तील सगळ्या रेसिपी खुपच सुरेख आहेत. माझी फेवरेट रेसिपी पनीर बिर्याणी आणि चिकन बिर्याणी ती मी ट्राय केली फारच छान झाली होती रेसिपी. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @janhavidesai8359
    @janhavidesai8359 3 роки тому +5

    Fantastic receipe👌❤❤❤

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 3 роки тому

    व्वा सरीता खूप छान झालेत लाडु याच पध्दतीने मी तुम्ही दाखवलेले बेसनचे लाडु बनवलेले मस्त झाले होते आति हे ही बनवून पाहनार धन्यवाद.

  • @pranalikhandve2093
    @pranalikhandve2093 2 роки тому +10

    U r really great maa,m u explain very well 😘😍

  • @shalakamusiccafe8520
    @shalakamusiccafe8520 3 роки тому +5

    Wow... lovely ladoo .... Thank you so much for this quick and easy recipe 😊🙏

    • @rekhabhalerao4712
      @rekhabhalerao4712 3 роки тому +1

      खूप छान लाडु बनवले ताई तुम्ही.मीपण बनवून पाहील मला असे लाडू तयार करता येतात का ते.

  • @geetajamkhindikar2508
    @geetajamkhindikar2508 3 роки тому

    वा.... खूपच छान.सविस्तर रेसेपी
    सांगितलीत

  • @bharatidabholkar363
    @bharatidabholkar363 Рік тому

    Khupchha recipe dhanyavad

  • @surekhadahiwal2408
    @surekhadahiwal2408 3 роки тому +1

    मस्त तुझ्या रेसिपी खूप छान असतात सुगरण आहे

  • @latadesale3418
    @latadesale3418 3 роки тому

    खुप सुंदर अशा रेसिपीसह सादरीकरण ,👌👌💐💐

  • @shrutikulkarni5237
    @shrutikulkarni5237 2 роки тому +1

    Me try kele , khup chan zale
    Thanks for the recipe
    Love form USA michigen

  • @shilpapalande4492
    @shilpapalande4492 3 роки тому

    खूप छान लाडू झाले असणार, मी करून बघेन

  • @mugdhakulkarni8252
    @mugdhakulkarni8252 2 роки тому

    tai tumchya saglya recipe khupach chan astat...ajjibat chukat nahit aani khup testy hotat......aani tumhi evdhya chan bolta na mala khup aavadta

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 2 роки тому

    मला खूप आवडलं तोंडात पाणी यायला लागलं मी पण करून बघते धन्यवाद

  • @mandakiniparale1326
    @mandakiniparale1326 3 роки тому

    खूप खूप छान मला तर खूपच आवडली रेसिपी

  • @shubhangichakote7233
    @shubhangichakote7233 Рік тому +1

    Khup sunder ladu I will try

  • @ujjwalasonavane7181
    @ujjwalasonavane7181 3 роки тому

    इतके छान पदार्थ बनवतात काही तुम्ही तुम्ही जर कधी ऑनलाइन जर सेलिंग सुरू केली युट्युब ला तर पहिली कष्टमर मीच राहील टिकणारे पदार्थ यांची जर सेलिंग केले तर काही खूप सुंदर विचार पण आहे करा काहीतरी खूपच सुंदर बनवतात तुम्ही खूप छान काहीतरी बिजनेस करा आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी

  • @indudhas4882
    @indudhas4882 2 роки тому

    छान.रेसिपी

  • @saurabhadhav7542
    @saurabhadhav7542 3 роки тому +87

    ताई मी तुझ्या रेसिपी बघतो मनापासून प्रार्थना करतो की तुम्हाला लवकरच युट्यूब तर्फे गोल्डन बटन मिळाले पाहिजे

    • @MinalJK
      @MinalJK 3 роки тому +7

      अगदी बरोबर बोललात आपण 👌
      माझी ही मनापासून शुभेछा आहेत आपणास ताई

    • @vidyakamble3638
      @vidyakamble3638 3 роки тому

      She deserve it

    • @pruthvirajbhosale3176
      @pruthvirajbhosale3176 3 роки тому

      Ho tai milal pahije tepn lavkarat lavkr khup Chan reacipe astat mipn manapasun baghte

    • @jyotichavan5868
      @jyotichavan5868 2 роки тому

      Jaggery chale ka

    • @vogceatmamalik1897
      @vogceatmamalik1897 2 роки тому +1

      @@MinalJK ¹00⁰