तेल आणि गूळा पासुन बनविलेले हिवाळा स्पेशल लाडू || ladoo recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 37

  • @suvarnapatil4644
    @suvarnapatil4644 3 місяці тому +1

    खुप छान साधी सोपी पद्धत ने सांगितले ताई धन्यवाद 🙏👌👌...माझी मुलगी तूप खात नाही तिला असे लाडू करून देते खूप आवडतात😋👍

  • @sunita3380
    @sunita3380 Рік тому +2

    खूपच छान पारंपरिक लाडू रेसिपी

  • @sunitarajput943
    @sunitarajput943 24 дні тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️👍🏻👍🏻

  • @ManishaThakare-v3t
    @ManishaThakare-v3t 6 місяців тому +1

    खुप छान

  • @vidyadesale6494
    @vidyadesale6494 Рік тому +1

    Khupch chaan

  • @pratibhanikam9195
    @pratibhanikam9195 3 роки тому +2

    ताई तुम्ही तेल गुळाचे लाडू छान बनवले. तुम्ही समजून सांगितले धन्यवाद.

  • @dipakpatil2631
    @dipakpatil2631 2 роки тому +1

    Wow very nice

  • @yogitaogale5939
    @yogitaogale5939 2 роки тому +2

    धन्यवाद🙏हे लाडू माझी सासूबाई बनवायच्या मी शिकले नव्हते आता जमतील

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 3 роки тому +1

    👌🏻👌🏻

  • @csoa9322
    @csoa9322 Рік тому

    सुंठ पावडर म्हणजे?🤔

  • @KalpanaPatil-mp5eq
    @KalpanaPatil-mp5eq 6 місяців тому

    Chhan

  • @bestvideos1317
    @bestvideos1317 6 місяців тому +1

    ताई हे लाडू किती दिवस टिकतात

  • @smitapatil3225
    @smitapatil3225 3 роки тому +1

    Kiti divas tiktat he ladu

  • @pratikshanikam9326
    @pratikshanikam9326 4 роки тому

    Mai aaji je dalache ladu banwaychi he tech ahet ka?

  • @bhavishyapatil58..
    @bhavishyapatil58.. Рік тому

    मस्त माझी आजी pn अशीच बनवते लाडू पण आजी gahu panyatun kdhun त्यांना sukun घेते mg dalte

  • @smitapatil4093
    @smitapatil4093 2 роки тому +1

    लाडू छान आहेत पण पाक कसा बनवायचा ते समजत नाही ताई

    • @MomAuthenticRecipes
      @MomAuthenticRecipes  2 роки тому +1

      एक तारी पाक करायचा ताई.

    • @smitapatil4093
      @smitapatil4093 2 роки тому +1

      @@MomAuthenticRecipes थॅकयू ताई सांगीतल्या बद्दल धन्यवाद

  • @ManishaThakare-v3t
    @ManishaThakare-v3t 6 місяців тому

    पिट न गाळता कस काय लाडु जमतिल ताई काही विचारतात का साध्या चाळनने गाळा

    • @MomAuthenticRecipes
      @MomAuthenticRecipes  6 місяців тому

      ते जाडसर पिठा पासून च बनतात, जमतात बरोबर,करून बघा.

  • @babitapatil_
    @babitapatil_ 10 місяців тому

    गव्हाच पिठ गाळून घ्यायचे की नाही ,गाळले तर ते कशाने गाळावे

    • @MomAuthenticRecipes
      @MomAuthenticRecipes  6 місяців тому

      जाडसर च पीठा पासून बनतात ते , गाळायची गरज नाही