Rupali's Food Culture
Rupali's Food Culture
  • 387
  • 4 305 854
गोड शंकरपाळी | बिस्किटासारखी खुसखुशीत लेअर्स असलेली शंकरपाळी अजिबात तेलकट होत नाही सर्वातसोपी रेसिपी
आज आपण दिवाळीच्या फराळासाठी गोड शंकरपाळी करणार आहोत या पद्धतीने शंकरपाळी बनवाल तर अजिबात बिघडणार नाही अगदी बिस्किटासारखे खुसखुशीत आणि लेयर असलेली शंकरपाळी तयार होतात .तसेच अजिबात तेलकट होत नाही रेसिपी चे प्रमाण खूप सोपं सांगितल आहे आणि पद्धत सुद्धा खूप सोपी आहे .नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ,शेअर, सबस्क्राईब करून कमेंट्स नक्की करा .धन्यवाद 🙏
#rupalis food culture
Переглядів: 1 514

Відео

बटर चकली |भाजणी न करता सर्वात सोपी झटपट फक्त दहा मिनिटात तयार होणारी व खुसखुशीत खमंग बटर चकली.
Переглядів 655День тому
दिवाळीच्या फराळातील सर्वात महत्त्वाचा व सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चकली आपण दिवाळीच्या फराळाला भाजणीची चकली नेहमीच खातात तसेच चकलीचे अनेक प्रकार ही माझ्या चॅनलला मी शेअर केलेले आहे. परंतु आज आपण झटपट भाजणीच्या पिठाचा वापर न करता फक्त दहा मिनिटात तयार होणारी अतिशय खुसखुशीत आणि खमंग बटर चकली कशी तयार करायची ते बघणार आहोत .खायला तर अतिशय अप्रतिम आहेच परंतु दिसायलाही खूप सुरे तयार होते करायला ...
मसाला दूध|दूध न आटवता फक्त१०मिनिटात तयार करा मसाला दूध|१ लि.दुधासाठी अचूक प्रमाणात बनवा दुधाचा मसाला
Переглядів 43714 днів тому
कोजागिरी पौर्णिमा असो किंवा हळदी कुंकू किंवा छोटेखानी समारंभ मसाला दूध हे त्यासाठी आवर्जून बनवले जाते. तर आज आपण एक लिटर दुधापासून मसाला दूध कसे तयार करायचं आणि त्यासाठी लागणारा परफेक्ट दुधाचा मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत अशा पद्धतीने दुधाचा मसाला तयार करून ठेवला तर दूध आटवण्याची गरज पडत नाही आणि दोन महिने सुद्धा हा मसाला खराब होत नाही जेव्हा मसाला दूध प्यायची इच्छा होईल तेव्हा एक कप दुध...
नवरात्रीमध्ये घरातील साहित्याने होम- हवन कसे करायचे?हवन करण्याचा अतिशय सोप्या पद्धतीचा संपूर्ण विधी|
Переглядів 7 тис.21 день тому
नवरात्रीमध्ये घरोघरी घटस्थापना ,देवीची स्थापना दुर्गा सप्तशती पाठ ,अखंड दिवा ,कुंकुमार्चन, जागरण, उपवास अशा अनेक प्रकारे विधी करून नऊ दिवस देवीची उपासना केली जाते परंतु शास्त्रानुसार हवन केल्याशिवाय आपली उपासना अपूर्णच मानली जाते परंतु होम किंवा हवन कसा करावा? कोणी करावा? कधी करावा? त्यासाठी साहित्य काय लागते? मंत्र काय म्हणावे ?याबद्दल बरेच जणांना माहिती नसते परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये घराती...
असे करा घरीच उपवासाचे पीठ |आणि त्यापासून बनवा झटपट अनेक उपवासाचे पदार्थ |उपवासाची सात्विक भाजणी |
Переглядів 554Місяць тому
नवरात्रीच्या उपवासासाठी घरीच उपवासाचे पीठ कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत उपवासाचे पीठ तयार करत असताना त्यामधील घटक पदार्थाचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे साबुदाण्याचे प्रमाण जर जास्त झालं तर तयार होणारा पदार्थ हा चिवट होतो म्हणून उपवासाचे पीठ किंवा भाजणी बनवताना त्याच योग्य प्रमाण आवश्यक आहे. असं पीठ तयार असेल तर यापासून आपण अनेक उपवासाचे पदार्थ तयार करू शकतो शिवाय ग्लूटन फ्री आहे त्यामुळ...
पितृपक्ष विशेष तांदुळाची खीर|कुणालाही करता येईल इतकी सोपी पद्धत10 व्यक्तीचे अचूकप्रमाण व बासुंदीचीचव
Переглядів 569Місяць тому
पितृपक्षामध्ये तांदळाची खीर हमखास बनवली जाते परंतु तांदळाची खीर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुणालाही करता येईल इतकी सोपी पद्धत वापरून 10 जणांना पुरेल अशा अचूक प्रमाणामध्ये बासुंदीच्या चवीची खीर बनवणार आहोत अतिशय झटपट आणि कमी साहित्यात ही खीर तयार होते आणि अतिशय सुमधुर लागते नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ,शेअर आणि चॅनलला...
हिरव्या सोयाबीनच्या दाण्याची चटणी|प्रोटीनयुक्त सोयाबीनच्या दाण्याची चटणी|Proteinrich soybean chutney
Переглядів 1,3 тис.Місяць тому
आपल्याला माहीतच आहे सर्वाधिक प्रोटीने सोयाबीन मध्ये आढळून येते त्यामुळे याचे हेल्थ बेनिफिट खूप जास्त आहे म्हणूनच आज आपण सोयाबीनच्या ओल्या हिरव्या दाण्याची चटणी बनवणार आहोत खायला अतिशय रुचकर लागते करायलाही खूप सोपी आहे विशेष म्हणजे अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे सध्या सोयाबीनचा सीजन आहे तेव्हा सोयाबीनच्या दाण्याचीचटणी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब सुद्ध...
गणपती बाप्पासाठी झटपट ५ मिनिटात बनवा सुपरटेस्टी पौष्टिक करायला सोपे ,वेगळ्या चवीचे मोदक गॅस न पेटवता
Переглядів 1 тис.Місяць тому
घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे आणि मग बाप्पांच्या आवडीचे मोदक हे बनवले जातात .आज आपण तूप पनीर खवा न वापरता फक्त पाच मिनिटात तयार होणारे मोदक ची रेसिपी बघणार आहोत आणि विशेष म्हणजे गॅसचा वापर सुद्धा करणार नाही नेहमी तेच तेच गूळ खोबरे घालून मोदक बनवतो पण आज झटपट तयार होणारे आणि वेगळ्या चवीचे पौष्टिक सुपर टेस्टी मोदक आता बनवूया घरातील साहित्य लागते प्रमाणात सोपं आहे अगदी नवशिक्या सुद्धा करू शक...
कर्टुलीची भाजी |नॉनव्हेज पेक्षाही टेस्टी अशी कर्टुल्याची रस्सा भाजी|औषधी गुणधर्म असलेली बहुगुणी भाजी
Переглядів 6172 місяці тому
अतिशय आरोग्यदायी आणि बहुगुणी अशी कर्टुल्याची भाजी आज आपण बनवणार आहोत . ही भाजी फक्त पावसाळ्यातच उपलब्ध होते हि रानभाजी असल्यामुळे यावर कीटकनाशकांची फवारणी अजिबात नसते या भाजीमध्ये प्रचंड रोग प्रतिकारक शक्ती वाढण्याची क्षमता असते जसे कॅन्सर हृदयविकार मधुमेह असे असाद्य आजार सुद्धा बरे करण्याचे सामर्थ्य या भाजीत आहे शिवाय आयर्न रिच आहे आणि लोकॅलरीज अशी ही भाजी असल्यामुळे याचे हेल्थ बेनिफिट खूप जास...
जन्माष्टमीचा प्रसाद गोविंद लाडू|सुदाम लाडू|भरपूर पोषणमूल्य असलेला अतिशय स्वादिष्ट व सोपे गोविंद लाडू
Переглядів 6232 місяці тому
जन्माष्टमीच्या प्रसादासाठी बनविले जाणारे विशेष असे गोविंद लाडू आज आपण बघणार आहोत. घरातीलच काही पौष्टिक जिन्नस लागतात आणि झटपट कोणत्याच प्रकारचा पाक न बनवता अगदी मिक्सरच्या भांड्यात कमी मेहनतीत तयार होतात. खायला खूप स्वादिष्ट आणि मऊसूत तयार होतात की वयस्कर व्यक्ती सुद्धा खाऊ शकतात .या लाडूचे पोषणमूल्य भरपूर आहे त्यामुळे मुलांच्या टिफिन साठी हेल्दी पर्याय आहे. पूर्वी जन्माष्टमी साठी असे लाडू बनवल...
नारळाची बर्फी | कोणालाही जमेल इतकी सोपी नारळाची बर्फी | ना खवा,ना तूप,ना मिल्कपावडर फक्त 15 मि.तयार|
Переглядів 4002 місяці тому
नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन साठी आज आपण नारळाची बर्फी तयार करणार आहोत आणि ती सुद्धा फक्त पंधरा ते वीस मिनिटात आणि बर्फी बनवण्यासाठी तूप, खवा, मिल्क पावडर यापैकी काहीही वापरणार नाही फक्त घरातील दोन-तीन साहित्यातच अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळेल अशी नारळाची बर्फी तयार होते चवीला अतिशय भन्नाट लागते आणि घरातील वयस्कर माणसं आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातील कोणालाही ही बर्फी करता येईल इतकी सोप...
गव्हाची खीर|दलियाची खीर|नागपंचमीचा नैवेद्य|पाहुणचार असो वा कोणताही सण बनवा पौष्टिक सुमधुर गव्हाचीखीर
Переглядів 4572 місяці тому
नागपंचमीला रूढी परंपरेनुसार भाजले जाणारे किंवा तळले जाणारे पदार्थ केले जात नाही तर पारंपारिक पद्धतीने गव्हाची खीर आणि वाफवलेले कानोले केले जातात पारंपारिक पद्धतीने गव्हाची खीर ही खपली गहू किंवा साधे गहू भरडून केली जाते पण आज आपण गव्हापासून तयार केलेला जाड रवा किंवा रेडिमेड गव्हाचा दलिया वापरून अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळात आणि कमी साहित्यात पौष्टिक अशी नागपंचमीचा नैवेद्य गव्हाची खीर बनवतोय तर...
नाचणीची इडली |पौष्टिक व स्वादिष्ट कॅल्शियमयुक्त इन्स्टंट रागी इडली|Millet Recipe| weightt lose idli
Переглядів 5303 місяці тому
इडली तर आपण नेहमीच खातो परंतु भरपूर कॅल्शियम आणि प्रोटिन्स युक्त अशी सुपर हेल्दी आणि सुपर टेस्टी अशी नाचणीची इडली आजआपण बनवत आहोत या इडलीचे विशेष म्हणजे फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार होते फर्मेंटेशन करायची गरज नाही तरीसुद्धा मस्त जाळीदार आणि स्पंजी इडली तयार होते या सोबत खाण्यासाठी अतिशय झटपट तयार होणारी चविष्ट चटणी सुद्धा बनवणार आहोत .नाचणीमध्ये कॅल्शियम प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असते शिवाय ग्...
ओट्स मखाना ड्रायफ्रूट लाडू| पावसाळ्यात रोज एक लाडू खा आणि आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवा | डिंक लाडू
Переглядів 4973 місяці тому
ऋतुमानानुसार आपल्या आहारात बदल करायला पाहिजेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये काहीस दमट व थंड हवामान असते त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन सतत होत असते त्यामुळे सर्दी, खोकला ,दमा ,ताप असे अनेक आजार उद्भवतात तर आज आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पौष्टिक असे ओट्स मखाना ड्रायफ्रूट लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत यातला रोज एक लाडू जर आपण खाल्ला तर आपली रोगप्रतिकारशक्ती निश्चित वाढेल हे लाड...
कुरकुरीत साबुदाणा वडे | उपवासाची चटकदार चटणी आणि साबुदाण्याची बनाना खीर | Sabudana Vada| उपवास थाळी|
Переглядів 1,1 тис.3 місяці тому
कुरकुरीत साबुदाणा वडे | उपवासाची चटकदार चटणी आणि साबुदाण्याची बनाना खीर | Sabudana Vada| उपवास थाळी|
मॅंगो बर्फी | रव्याची आंबा बर्फी | घरगुती साहित्यात सोप्या पद्धतीने बनवा मऊसूत रव्याची मॅंगो बर्फी |
Переглядів 3563 місяці тому
मॅंगो बर्फी | रव्याची आंबा बर्फी | घरगुती साहित्यात सोप्या पद्धतीने बनवा मऊसूत रव्याची मॅंगो बर्फी |
Mango cake|लहान मुलं सुद्धा बनउ शकतील इतका सोपा आंब्याचा मऊसुत केक|अंडी,मैदा,ओव्हन न वापरता मँगो केक
Переглядів 5394 місяці тому
Mango cake|लहान मुलं सुद्धा बनउ शकतील इतका सोपा आंब्याचा मऊसुत केक|अंडी,मैदा,ओव्हन न वापरता मँगो केक
मॅंगो आईस्क्रीम | फक्त चार घरगुती साहित्यात तयार होते मऊसूत मलाईदार मँगो आईस्क्रीम |Mango Ice Cream
Переглядів 3404 місяці тому
मॅंगो आईस्क्रीम | फक्त चार घरगुती साहित्यात तयार होते मऊसूत मलाईदार मँगो आईस्क्रीम |Mango Ice Cream
कच्चा केळीचे चिप्स |उपवासाला चालणारे कच्च्या केळीचे कुरकुरीत चिप्स | बनाना वेफर्स| RawvBanana chips.
Переглядів 5234 місяці тому
कच्चा केळीचे चिप्स |उपवासाला चालणारे कच्च्या केळीचे कुरकुरीत चिप्स | बनाना वेफर्स| RawvBanana chips.
फक्त दुधापासून बनवा मँगो कुल्फी |सर्वात सोपी मॅंगो कुल्फी|Rupalis food culture | Mango Kulfi Recipe
Переглядів 3794 місяці тому
फक्त दुधापासून बनवा मँगो कुल्फी |सर्वात सोपी मॅंगो कुल्फी|Rupalis food culture | Mango Kulfi Recipe
कच्च्या केळीची कुरकुरीत आणि खमंग भजी | Raw Banana Fritters |पोटॅशियम व फायबर युक्त कच्च्याकेळीची भजी
Переглядів 1,4 тис.5 місяців тому
कच्च्या केळीची कुरकुरीत आणि खमंग भजी | Raw Banana Fritters |पोटॅशियम व फायबर युक्त कच्च्याकेळीची भजी
उन्हाळाभर टिकणारा पाचक,चविष्ट "ताकाचा मसाला''व अप्रतिम चवीचे थंडगार "मसाला ताक"| थंडगार पाचक मठ्ठा |
Переглядів 5265 місяців тому
उन्हाळाभर टिकणारा पाचक,चविष्ट "ताकाचा मसाला''व अप्रतिम चवीचे थंडगार "मसाला ताक"| थंडगार पाचक मठ्ठा |
गुळाच्या पापड्या |अक्षयतृतीया साठी खास पारंपरिक गुळाच्या पापड्या | एकदाच बनवून महिनाभर खा | gulpapdi
Переглядів 6255 місяців тому
गुळाच्या पापड्या |अक्षयतृतीया साठी खास पारंपरिक गुळाच्या पापड्या | एकदाच बनवून महिनाभर खा | gulpapdi
बदाम शेक |फक्त ४ साहित्य वापरून गाड्यावर मिळतो अगदी तसाच थंडगार बदाम शेक | Street Style Badam shake
Переглядів 5265 місяців тому
बदाम शेक |फक्त ४ साहित्य वापरून गाड्यावर मिळतो अगदी तसाच थंडगार बदाम शेक | Street Style Badam shake
कच्च्या कैरीचे सरबत | कैरीचे पन्हे | वर्षभर साठवता येईल असे पुदिना आणि कैरीचे रिफ्रेशिंग टेस्टी सरबत
Переглядів 5316 місяців тому
कच्च्या कैरीचे सरबत | कैरीचे पन्हे | वर्षभर साठवता येईल असे पुदिना आणि कैरीचे रिफ्रेशिंग टेस्टी सरबत
राम फळाचा मिल्कशेक | ramphal milkshake only 2 minute recipe |आरोग्यवर्धक गुणकारी थंडगार मिल्कशेक |
Переглядів 2826 місяців тому
राम फळाचा मिल्कशेक | ramphal milkshake only 2 minute recipe |आरोग्यवर्धक गुणकारी थंडगार मिल्कशेक |
रामफळाचा शिरा |आरोग्यदायी, मऊ लुसलुशीत, अतिशय पौष्टिक टेस्टी असा रामफळाचा शिरा | Ramphal Halwa |
Переглядів 3086 місяців тому
रामफळाचा शिरा |आरोग्यदायी, मऊ लुसलुशीत, अतिशय पौष्टिक टेस्टी असा रामफळाचा शिरा | Ramphal Halwa |
हॉटेल स्टाईल दही आलू | Simple and Quick Dahi Aloo Recipe |Aloo Curry | एकदा बनवाल तर नेहमीच बनवाल |
Переглядів 6767 місяців тому
हॉटेल स्टाईल दही आलू | Simple and Quick Dahi Aloo Recipe |Aloo Curry | एकदा बनवाल तर नेहमीच बनवाल |
काळा मसाल्याचे वांग |साठवणीचा काळा मसाला वापरून केलेली चमचमीत तर्हीदार वांग्याची भाजी| बैंगन मसाला|
Переглядів 5767 місяців тому
काळा मसाल्याचे वांग |साठवणीचा काळा मसाला वापरून केलेली चमचमीत तर्हीदार वांग्याची भाजी| बैंगन मसाला|
मल्टीग्रेन आटा|Multigrain aata|बीपी शुगर वेटलॉस साठी अतिशय उपयुक्त मल्टीग्रेनआटा |मल्टीग्रेन पराठा |
Переглядів 9927 місяців тому
मल्टीग्रेन आटा|Multigrain aata|बीपी शुगर वेटलॉस साठी अतिशय उपयुक्त मल्टीग्रेनआटा |मल्टीग्रेन पराठा |

КОМЕНТАРІ

  • @pramodsonkamble8154
    @pramodsonkamble8154 9 годин тому

    खूप छान माहिती

  • @GirishBapat-mq8gr
    @GirishBapat-mq8gr 3 дні тому

    चमचमीत बनवली की 100% गुण नष्ट होतात

  • @vrishalijoshi9399
    @vrishalijoshi9399 3 дні тому

    मी पण अशाच करते

  • @AshokSule-gt3xh
    @AshokSule-gt3xh 4 дні тому

    पारंपारीक पध्दतीचे स्वायपाक आवडतात,

  • @laxmilandge3476
    @laxmilandge3476 4 дні тому

    खुप छान

  • @piyushapatil1202
    @piyushapatil1202 6 днів тому

    शुद्ध तुपात केल्या तर घट्ट होतील का वाती , शुद्ध तूप थिजत नाही एवढं की वाटी घट्ट होतील

  • @sayjaingle9219
    @sayjaingle9219 6 днів тому

    Very nice

  • @ashoksuradkar8133
    @ashoksuradkar8133 7 днів тому

    👍🥳🙏

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571 7 днів тому

    अतिउत्तम

  • @pralhadkamlik4107
    @pralhadkamlik4107 7 днів тому

    उत्तम सादरीकरण अभिनंदन

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571 8 днів тому

    अभिनंदन , रूपाली मॅम

  • @shobhalahane2118
    @shobhalahane2118 8 днів тому

    खूपच छान अनुभव

  • @sayjaingle9219
    @sayjaingle9219 9 днів тому

  • @sayjaingle9219
    @sayjaingle9219 9 днів тому

    👍👍

  • @ashoksuradkar8133
    @ashoksuradkar8133 9 днів тому

    Very very tasty 😋😋🎉🎉

  • @jawanjallaukik5018
    @jawanjallaukik5018 9 днів тому

    Wow😮😮😮😮

  • @laukikjawanjal3784
    @laukikjawanjal3784 9 днів тому

    Wow

  • @laukikjawanjal3784
    @laukikjawanjal3784 9 днів тому

    😮😮

  • @laukikjawanjal-o6b
    @laukikjawanjal-o6b 9 днів тому

    👍👍👍👍🥺👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏😮😮😮😮😮

  • @funwithprerit4022
    @funwithprerit4022 9 днів тому

    😮😮😮🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @ShaliniPatil-vd7sv
    @ShaliniPatil-vd7sv 10 днів тому

    ताई गव्हाचे ज्वारीचे पीठ खराब होत अळ्या पन होतात पीठ खराब होवू नये या. साठी उपाय सांगा

  • @ShaliniPatil-vd7sv
    @ShaliniPatil-vd7sv 10 днів тому

    ताई खुप छान माहीती दीली

  • @dadaraodhandar3578
    @dadaraodhandar3578 11 днів тому

    दिवाळी फराळ बटर चकली म्हणजे खूप छान❤🎉🎉

  • @ConfusedDinosaurFossils-wx5bf
    @ConfusedDinosaurFossils-wx5bf 11 днів тому

    Very nice tai

  • @varshatanpure
    @varshatanpure 11 днів тому

    ❤❤❤mst h tai 🥳🥳

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571 11 днів тому

    खूप चांगले मार्गदर्शन, अभिनंदन, रूपाली मॅम

  • @jyotinagapure8572
    @jyotinagapure8572 12 днів тому

    खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @jyotiithosar1060
    @jyotiithosar1060 12 днів тому

    साजूक तुपातील वाती इतक्या घट्ट होत नाहीत

  • @jyotiithosar1060
    @jyotiithosar1060 12 днів тому

    आपण देवाला मेणबत्ती वापरत नाही.

  • @jyotiithosar1060
    @jyotiithosar1060 12 днів тому

    दुधातील वाती जास्त दिवस टिकत नाहीत.लवकर खराब होतात.

  • @sayjaingle9219
    @sayjaingle9219 12 днів тому

    😊😊

  • @vandanamore3166
    @vandanamore3166 12 днів тому

    मिरची पेक्षा मसाले जास्त वाटतात

  • @shivajibahekar2253
    @shivajibahekar2253 13 днів тому

    👌

  • @prashantbarad3729
    @prashantbarad3729 15 днів тому

    खुप खुप धन्यवाद ताई🙏

  • @manjirisaraf7070
    @manjirisaraf7070 17 днів тому

    Ya tupatil divyat. 2 fulvati ghalavyat

  • @sgk29
    @sgk29 18 днів тому

    Excellent recipe of wild vegetable.... We have seeds of this plant.. Common name: Sword bean. Scientific name: Canavalia gladiata...

  • @dadaraodhandar3578
    @dadaraodhandar3578 18 днів тому

    कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मसाला दूध खुपच छान पद्धत आहे खुप खुप अभिनंदन ❤🎉🎉

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571 18 днів тому

    खूपच चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन, रुपाली मॅम

  • @ashoksuradkar8133
    @ashoksuradkar8133 18 днів тому

    अतिशय सुंदर, सुमधुर 🥳👍🙏

  • @pramilakaldhone4233
    @pramilakaldhone4233 20 днів тому

    मस्त 👌👌👌

  • @rohansalunkhe553
    @rohansalunkhe553 20 днів тому

    Thank you so much ❤

  • @sayjaingle9219
    @sayjaingle9219 22 дні тому

    Very nyc

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 22 дні тому

    खूप छान नमस्कार

  • @sangitaranbhare9539
    @sangitaranbhare9539 22 дні тому

    Khup Chan thanks

  • @surekhamarathe5977
    @surekhamarathe5977 23 дні тому

    खुपच छान व थोडक्यात सांगितले.🎉🎉🎉

  • @savitamahangade2725
    @savitamahangade2725 23 дні тому

    खूप छान 👌आई अंबे माता कीं जय 🌹🙏

  • @WariBhajanachi
    @WariBhajanachi 24 дні тому

    खूप छान 👌 अंबाबाईचा उदो उदो 🙏🚩

  • @SandipMapari-y2t
    @SandipMapari-y2t 25 днів тому

    Khup chhan sangitle Tai

  • @prachimotiwale4312
    @prachimotiwale4312 26 днів тому

    👌👌👌👌👌

  • @ujwalagaikwad1544
    @ujwalagaikwad1544 26 днів тому

    Chhan