विरोधकांचाही अजेंडा मोदी कसा सेट करतात ते सांगताहेत भाऊ तोरसेकर | AbaMalkar | BhauTorsekar |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • विरोधकांचाही अजेंडा मोदी
    कसा सेट करतात ते सांगताहेत
    भाऊ तोरसेकर भाग ४
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत
    whats app link- chat.whatsapp....
    Email : lakshyavedh7@gmail.com

КОМЕНТАРІ • 74

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 5 місяців тому +8

    भाऊंचे विचार सतत ऐकावेसे च वाटतात🎉🎉🎉आता आम्हाला टी,वी पहावसा वाटत नाही🎉🎉🎉भाऊ,सुशिळजी,सुर्यवंशी,,अबा,, डंका हे सर्वच उत्त्त्म विवेचन करतात🎉🎉 भाऊंना मनापासून नमस्कार🎉🎉🎉

  • @kanchanmalamane1243
    @kanchanmalamane1243 5 місяців тому +6

    भाऊ तुमच्यासाठी आम्ही वाट बघत असतो.असेच बोलत रहा.माहिती देत रहा

  • @tukaramwaghmode
    @tukaramwaghmode 5 місяців тому +7

    भाऊंची शंका बरोबर वाटते.

  • @prakashsalunkhe4073
    @prakashsalunkhe4073 6 місяців тому +15

    प्रभाकर साहेब abhivyakti अभिव्यक्ती मध्ये पोखर करांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटविषयी चुकीचे मुद्दे मांडून सर्व मराठी माणसांची दिशाभूल केली आहे तरी या विषारी सापाला तुम्ही त्याच्याच भाषेत मुद्देसूद उत्तर देणे ही काळाची गरज आहे धन्यवाद !

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 5 місяців тому

    भाऊ, श्रवणीय वक्त्रुत्व
    ❤❤

  • @sandeepcsn
    @sandeepcsn 6 місяців тому +7

    भाऊ एक चर्चासत्र नाशिकला पण घ्या ना.....

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 6 місяців тому +19

    नमस्कार 🙏🙏
    आम्हाला तुमच्या सर्वांचेच व्हिडीओ आवडतात. अर्थात प्रत्येकाची विश्लेषण करण्याची पद्धत आणि संवादफेक वेगवेगळी आहे. भाऊ, प्रभाकरजी, सुशिलजी, दिनेशजी, आबा, उमरणीकरांची उसंतवाणी, आश्विनजी, स्वातीताई, राधिकाताई 👌👍🏻🎉🌹🌹🙏🙏🙏

  • @reductioadabsurdium9560
    @reductioadabsurdium9560 5 місяців тому +4

    आदरणीय भाऊ, एक भर घालू इच्छितो. पवार फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून कदाचित त्यांचा द्वेष करीत नसावेत. पण आपल्याहून दिड असणारा,आपल्याला भारी पडणारा ब्राह्मण आहे याचा पवारांना प्रचंड राग मनात असावा.

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 5 місяців тому +1

      अनाकलनीय किती हा द्वेष

  • @RajendraKatariya-yd9kg
    @RajendraKatariya-yd9kg 6 місяців тому +9

    आदरणीय भाऊंचे व्हिडिओ खेडोपाडी दाखवले पाहीजेत कारण शेतकरी नाराज आहे असे म्हणतायत

  • @kailashhardas4033
    @kailashhardas4033 5 місяців тому +1

    Bhau Torsekar - the great analyser

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 6 місяців тому +3

    Bhau namaskar

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 5 місяців тому +1

    both are good vishleshak and I like you and your videos

  • @chetannikam7283
    @chetannikam7283 5 місяців тому

    Ek no bhau 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 5 місяців тому

    All team is great

  • @VinayakSargar-j2i
    @VinayakSargar-j2i 5 місяців тому +2

    ❤मला नाही लाज 😂म्हातार्‍याचा अद्याप जिरला नाही माज 🎉तोंडाची बेडकी 😢जिरेना खोडकी😮

  • @manishkarne2033
    @manishkarne2033 5 місяців тому +7

    फक्त मतदानाच्या वेळी हिंदू सुट्टी आणि झोपून राहिला नाही मिळवलं, 100% मतदानासाठी कायतरी करा

  • @atharvashinde134
    @atharvashinde134 5 місяців тому

    Bhauncha karamati kaka baddal cha vishleshan khasach 👍👍👏👏👌👌🙏🙏

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 6 місяців тому +7

    देवेंद्र जी ची इतकी स्तुती नका करू, एकाच्या बुडाचा कोळसा होतोय.😂

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 5 місяців тому +1

      चांगलं आहे की मग😂😂

  • @makarandarvindjoshi9581
    @makarandarvindjoshi9581 5 місяців тому +1

    आबासाहेब , मला अजून एक शंका आहे , की नितीशबाबू ना पण पाठवले गेले होते का ? विचार करा.

  • @KakaPatil-b8p
    @KakaPatil-b8p 5 місяців тому +1

    अ़ध विचारवत तुमचे सागणे काय फरख पडणाण आहे

  • @shreyakofficialsongs4646
    @shreyakofficialsongs4646 5 місяців тому +2

    तोर्सेकर हे आपले कमेंट बॉक्स बंद ठेवतात.कमेट्स ऐकायला पण हिमत लागते.

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 5 місяців тому +1

      ते ती हिंमत अधिकचे व्हिडओ करण्यात घालवतात. बरंय ते!!! कशाला बिनडोक श्रोत्यांसाठी हिंमत वाया घालवायची !! ज्यांना आवडतं ते ऐकतात मनापासून

  • @shrikrishnamarkandeya4691
    @shrikrishnamarkandeya4691 5 місяців тому

    What about Bachchu Kadu? Why is he not getting managed?

  • @madhum7100
    @madhum7100 5 місяців тому +1

    अहो रूपम अहो ध्वनी! तोंडावर आपटले तरी ती मुत्सद्देगिरी विरोधकांना कशी कळली नाही असे समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न.

  • @SK-lx7yb
    @SK-lx7yb 5 місяців тому

    ED cha hat...

  • @harshadahire5887
    @harshadahire5887 5 місяців тому

    Comments box chalu thevat ja aadhi tu

    • @samadhansuryawanshi9255
      @samadhansuryawanshi9255 5 місяців тому

      काय उपटणार तू. विश्लेषक आहेत ते

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 6 місяців тому +32

    श्री भाऊ तोरसेकर यांना उदंड आयुष्य लाभुंदे अशी आई श्री जगदंबे चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 श्री प्रभाकर सुर्यवंशी यांना जय महाराष्ट्र👏✊👍

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 5 місяців тому +6

    प्रभाकरजी, भाऊसाहेब भिष्माचार्य आहेत, त्यांना अनेक शस्त्र व असत्र विविध शासत्र अवगत आहेत.आपण त्यांना,आपल्या चानल वर आणले.धन्यवाद.

  • @amitaghonge
    @amitaghonge 5 місяців тому +4

    भाऊंची सगळी मुलाखत किंवा त्यांच्या शी केलेलं चर्चासत्र तुम्ही तुकड्या-तुकड्यांनी व्हिडिओ तून टाकताय ही आमच्यासारख्या भाऊंच्या सामान्य चाहत्यांना मोठीच पर्वणी आहे.अश्वमेध अंतर्गत भाऊंचे सगळेच व्हिडिओ फार सुंदर.प्रभाकर सूर्यवंशी यांनी फार छान मुलाखत घेतली.special thanks to Shree Aaba Malkar.

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब 5 місяців тому +4

    भाऊ ना नमस्कार, सूर्यवंशी , अबा, सुशील कुलकर्णी सर्वांना नमस्कार...🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩 आपण सर्व जण सत्याची कास धरू...

  • @winfinithsureshbendre7909
    @winfinithsureshbendre7909 5 місяців тому +1

    हे पत्रकार....bjp..... बाजूनं मत मानणारा पत्रकार आहे

  • @hindaviphalke8452
    @hindaviphalke8452 5 місяців тому +2

    श्री प्रभाकर श्री भाऊ यांना सप्रेम नमस्कार धन्यवाद धन्यवाद
    माझा प्रपंच व्हिडिओ पाहिला
    खालिस्थान डावे पक्ष आणि
    किसान आंदोलन राकेश टिकेत
    मंच दिल्लीत फोटो पाहिले त्यात
    मराठा एक लाख चे जरांगे पाटील
    हातात हात घालून इभे
    या संदर्भात भाऊ व्हिडिओ करावा

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 5 місяців тому +2

    Lachara cha Melava Jan kar la Garaj Asli ki Lachati Baramtit Pawar ch B hrst J mvleli P arti Umdvat nnahi phakt Satte che Lachari

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 6 місяців тому +3

    Great deva deva❤❤❤ great Bhau Torasekar ❤❤

  • @ratnamalajoshi5667
    @ratnamalajoshi5667 5 місяців тому +3

    खूपच छान
    श्री राम जयराम जयजय राम 🙏

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 6 місяців тому +3

    🙏🙏🙏

  • @atulborse9882
    @atulborse9882 5 місяців тому

    सोनई चे माने पण आले देवा भाऊ चमत्कार 😄😄

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 5 місяців тому +1

    Juni ch Carset pan 2014 natar Rajkarana ch Gachkaran Doan Vyapri

  • @SunilJadhav-hk8yi
    @SunilJadhav-hk8yi 5 місяців тому

    bhau cha no dya sir

  • @vmarketer2504
    @vmarketer2504 5 місяців тому

    Modi sandasla jayla agodar bhau toraskarana mail karun vichartat

  • @subhashnilekar5935
    @subhashnilekar5935 6 місяців тому +12

    भाऊ, श्रवणीय वक्त्रुत्व

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi1857 5 місяців тому

    प्रभाकर, भाई देवेंद्र हैं वो दोस्तों का दोस्त यारो के यार.
    म्हणून लोकं शब्द पडू देत नाही देवा भाऊ चा.
    भाऊ १.२५ ते १.५० नाही पुरा ३.५० आहे देवेंद्र फडणवीस.

  • @bapusahebwaghmode2981
    @bapusahebwaghmode2981 5 місяців тому

    नमस्कार सूर्यवंशी साहेब

  • @somnathnimbekar3373
    @somnathnimbekar3373 5 місяців тому

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @manoharkachare3970
    @manoharkachare3970 5 місяців тому

    Corruption is at same level...DF should look into this..

  • @bapusahebwaghmode2981
    @bapusahebwaghmode2981 5 місяців тому

    भाऊ तोरसेकर यांना माझा नमस्कार

  • @eagle8350
    @eagle8350 5 місяців тому

    Yalach ekadhikarshahi mhantaat bhau

  • @vinayakgadre2437
    @vinayakgadre2437 5 місяців тому

    Two persent coment agddi barobar

  • @madhum7100
    @madhum7100 5 місяців тому +2

    अंध भक्त एकदम खुश! बीजेपी च्या वॉशिंग मशीन वर, भ्रष्टाचारी राजनीती वर पण बोला. लोकशाहीची कधी नव्हती इतकी लक्तरे झालेली दिसताहेत.

  • @AdityaBhuruk
    @AdityaBhuruk 5 місяців тому +2

    सतत मत बदलणारे पत्रकार.. वागळे अन यांच्याच काय फरक नाही

    • @shreyakofficialsongs4646
      @shreyakofficialsongs4646 5 місяців тому

      या लांगूनचे आता सुगीचे दिवस आले आहे😅😊

  • @aniketjoshi4346
    @aniketjoshi4346 5 місяців тому

    DF Boss ❤