माझं नवीन लोखंडी भांड्यांच कलेक्शन एकदा पहाच | Cast iron Dosa tawa Honest Review |
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- 🍳 थंडी पावसाळ्यात इडली डोसा बॅटर असं बनवा
• थंडीच्या दिवसात इडलीचे...
🍳 परफेक्ट डोसा बेटर
• कोणताच तांदूळ न वापरता...
🍳 डाळ तांदूळ न भिजवता झटपट आंबोळी व चटणी
• नको डाळ - तांदूळ भिजवा...
🍳 High Protein डोसा
• High Protein डोसा व कै...
🍳 मैसूर मसाला डोसा
• 10 मि. मैसूर मसाला डोस...
www.theindusva... - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusva... - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
www.theindusva... - Premium 100% Pure Thick Cast Iron Roti/Dosa Tawa
www.theindusva... - Premium 100% Pure Thick Cast Iron Deep Kadai
www.theindusva... - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
Thanks for posting an Honest review 😊Happy cooking :)
Thank you so much 😊🙏
हो खरी गोष्ट आहे , कोणत्यातरी आलू चालू भांडी पेक्षा लोखंडी भांडी शरीरासाठी अत्यंत चांगली., खूप छान ताई 👍😊
हो अगदीच बरोबर आहे , हल्ली एकतर सगळंच भेसळ युक्त मिळत त्यातल्या त्यातही थोडी आपली स्वतःची काळजी घ्यायला हवी , म्हणून माझा असा छोटासा प्रयत्न 😊🙏
मी गेल्या महिन्यात सेम कंपनीचा स्टील कुकर घेतला होता, जड आणि फार छान आहे वापरायला 👌
हो कुकर तर अप्रतिम आहे, मला वापरायला तो फार आवडतो 😊
Steel chya cooker chi Price Kay hoti ani kontya company cha aahe? Plz reply kara
ताई मी आत्ताच ऑर्डर केला आहे , 1 सेट आणि तुमच्यामुळे मला 12% सूट मिळाली म्हणून खूप खूप धन्यवाद 😊🙏
हो का फारच छान 😊🙏
छान माहिती दिली.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
उपयुक्त माहिती शेअर केल्या बद्दल धन्यवाद. ,,👌👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप आभारी ह्या विडीओ बदल व रीसिपी पण परफेक्ट दाखवली. मिसेस दिक्षीत मुलुंड मुबंई
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Ooohooo.... तवा खूप आवडला....नक्कीच खरेदी करणार.....
Ma'am.... कढई मध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या....उसळी ....साबुदाणा खिचडी पण बनवू शकतो का? ....plzzzz गाईड करा ना...exact kay kay बनवू शकतो....आमटी.... वरण सुद्धा
हो लोखंडी कढईमध्ये सर्व प्रकारच्या रस्सा भाज्या, पालेभाज्या, बनवू शकतो, व तव्यावर थालीपीठ, डोसे चपाती, पराठे, आंबोळ्या, घावन सर्व बनवू शकतो.
@@Cookingticketmarathi ......thnqqqq,😊
खूप छान माहिती दिलात ताई ❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Thank u for sharing the useful tips
Thank you so much 😊🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
Wow लोखंडी तव्यावर खूपच मस्त कुरकुरीत डोसा झालाय, All the Best Tai 👍
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान समजून सांगितलंत 👌 👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Wow superb khupch sunder
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच उपयुक्त माहिती खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup upyogi tips and cast iron review tumhi share kelyat... thank you ☺
मनापासून खुप खुप धन्यवाद मीनल ताई 😊🙏
Ha lokandi tawa aahe ki cast iron. Disto tar cast iron cha
दिलेल्या टिप्स वापरून तवा तयार करून डोसा करण्यासाठी प्रयत्न सुरू करू धन्यवाद सोलापूर
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
Preseasoned astil tar kasa vapraych?
जसा आपण iron Cast डोसा तवा तयार करतो ना हा सुद्धा सारख्याच पद्धतीने तयार करायचा.
@@Cookingticketmarathi ok. Thank you
Thanks tai 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Sev bhaji recipe banval.u r recipe are perfect and superb 🌹🌹🌹🌹
नक्की खास तुमच्यासाठी लवकरच करूया शेव भाजी 😊🙏
Kontya shop madhe milatat. Indian valley hi company che shop kothe ahe te share Kara na jara please. Landmark ni Location
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
Dose banvun jhalyanantar, pratyek veli kase clean karayche? Ani tya nantar parat aadhi pramane oil ne grease karayche ka?
नवीन तवा घेतल्यावर हे सगळं करावं लागत , नाहीतर डोसे तव्याला चिकटतात , जितकं तव्याला तेल लाऊन ठेवलं ना तितका लवकर तयार होतो, कारण तव्याने तेल शोषून घ्यायला हवं , तर सांगितल्याप्रमाणे नक्की करून पहा, तवा घ्यायचा असेल तर Discription मध्ये लिंक आहे , 12% सुट मिळेल.
Nice Explain, information Recipe 👍👌🙏
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🙏
Best
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
So nice Thanku so much ⭐️⭐️⭐️⭐️
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Nice Sharing 👌👌♥️♥️
Thank you so much 😊🙏
मला तुमचा आवाज अतिशय आवडतो
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Hello mam mazhya kade cast iron kadhai aahe pan khup wela season karunhi tyamadhe bhaji kali padte ..lagech kadhun dusrya pot madhe thevali tari...kay karu shakte ki jyamule ha problem jail.. kadhai Meyer brand chi aahe...indus valley cast iron kadhai madhe bhaji kali padte ka nahi please reply kara
Mazhya vahini ne haa indus valley chi tawa kadai ghetla pan bhaji kali padte
@@rizwanakhan728 ok thanks
हो लोखंडी कढईमध्ये जेवण बनवल्यानंतर ( किव्हा भाजी बनवल्यानंतर ) लगेच दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा, जोपर्यंत तुमची कढई नवीन आहे, एकदा जर जुने झाली तर शक्यतो गरज पडत नाही.
जगातल्या कोणत्याही कंपनीच Pure किंवा शुद्ध लोखंडी किंवा भिड्याच्या भांड्यामध्ये भाजी बनवल्यानंतर काळी पडणारच, त्याची हीच तर ओळख असते ना, त्यासाठी भाजी बनवल्यानंतर काढून ठेवायची, जसजशी जुनी होतात भांडी तस तशी फार गरज पडत नाही.
ताई ,ह्या दोसा च्या तव्यावर चपाती करु शकतो का...म्हणजे सगळी कडून व्यवस्थीत भाजल्या जातात का...कारण काही वेल फक्त मधेच जास्त भाजले जातात चपाती.मग कडेचा भाग मधे आणुन चपाती भजावी लागते. तसे काही होणार नाही ना...प्लिज मला सांगा.
कारण मला ही तवा घ्यायचा आहे.🙏
हो चपाती, डोसा, पराठा, थालीपीठ साठी बेस्ट आहे,
www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
www.theindusvalley.in/products/cast-iron-dosa-tawa-with-double-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Roti/Dosa Tawa
Madech jast bhajli jate
Kitihi vapra
Best information madamji
set chi price kay. navaryala sangitale tar te budget karun mala paise detil.
www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
www.theindusvalley.in/products/cast-iron-dosa-tawa-with-double-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Roti/Dosa Tawa
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-flat-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Deep Kadai
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
चपाती साठी तवा मिळेल का त्या साइट वर की हा डोसा तवा चालेल चपाती साठी
चपाती, डोसा, पराठा अगदी सगळ्यांसाठी हा तवा तूम्ही वापरु शकता, pure iran Cast असल्यामुळें शरीरासाठी चांगला आहे, तुम्हाला घ्यायचा असेल तर Discription मध्ये लिंक दिली आहे बघू शकता 😊🙏
या तव्यावर चपात्या करता येतील का कृपया मार्गदर्शन करावे.
हो चपाती, पराठे, थालीपीठ, डोसे बनवू शकता, घ्यायचा असेल तर लिंक खाली दिलेली आहे 👇
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
Lokhandi kadhai madhe bhaji shijavalyanantar dusarya bhandyamadhe kadhavi lagte na
जि ओरिजनल लोखंडी किंवा भिड्याची भांडी असतात ना, त्यामध्ये जेवण बनवल्यानंतर भाजीचा रंग थोडासा काळपट येतो, बघा अशा वेळेस भाजी बनवल्यानंतर दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावी.
पुरण पोळी करता येते का या तव्यावर??
हो चपाती, डोसा, पराठा, थालीपीठ, पुरण पोळी सगळं तयार होईल, शिवाय कोटिंग खराब होण्याच टेन्शन नाही 😊
ताई या तव्यावरती भाकरी करता येते का
नवीन असताना शक्यतो भाकरी करू नका, ज्या पदार्थांना जसं चपाती, डोसा, पराठे थालीपीठ, त्यांच्या लावतो ते पदार्थ नवीन तव्यावर करू शकता, जसा जुना होईल नंतर भाकरी करू शकता.
Very nice 👍
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Wow ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला घ्यायचाय तवा / कढई सांगा कुठे जायचं 🙏
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
@@Cookingticketmarathi ok thanks Tai , Ghetla mi attach 😊
Khup mahag ahe
या कंपनी ची भांडी महाग आहे ,पण कॉलीटी खुप रीच आहे, जड आहेत भांडी , एकदा नक्की ट्राय करा 😊🙏
इंडस व्हॅली कास्ट आयर्न तव्यावर चपाती भाकरी डोसा करता येतो का कोणता आहे तवा लिंक शेअर करा
www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
www.theindusvalley.in/products/cast-iron-dosa-tawa-with-double-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Roti/Dosa Tawa
They r cast-iron or pure iron pl make it clear
www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
www.theindusvalley.in/products/cast-iron-dosa-tawa-with-double-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Roti/Dosa Tawa
कुठून घेतले ते पण सांगा
Discription मध्ये लिंक दिली आहे चेक करा
Tai tumhi kuthe rahta
आम्ही ठाण्याला राहतो.😊
कोणत्या ठिकाणी जाऊन घ्यायची
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
Khute milato online milel ka
www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
www.theindusvalley.in/products/cast-iron-dosa-tawa-with-double-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Roti/Dosa Tawa
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-flat-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Deep Kadai
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
माझे डोसे अजूनही चिकटतात 6 महिने झाले बरेच वेळा तेल लावले आणि कांडा काळा होईस्तो परतला 1000 रु ताव असून अजून डोसे होतच नाही त्याच पिठाचे डोसे छान होतातनिर्लेपवर
लोखंडी किंवा भिड्याचे तवे जितके तुम्ही रोज वापराल तितके जुने होतात तसे त्यावर डोसे चांगले येतात, म्हणून हे तवे रोजच्या रोज वापरले गेले पाहिजे, नसेल वापरायचं तरी त्याला तेल लावून ठेवून द्याव, रोज रोज चपात्या बनवाव्यात, रोज वापरून चांगले डोसे येतील एकदा करून पहा.
Mam r y some health problems y r vice different
@@Cookingticketmarathiह्या तव्यावर चपाती केली तर चालेल का?
डोसा तर फारच जाड दिसत आहे.😮
रा त्री सर्व तव्यावर 2 चमचे तेल तसेच ठेवा
तवा झाकुन ठेवा सकाळी सर्व तेल वाटीत काढुन
घ्या तवा घासु नका त्यावर डोसे करायला घ्या
तवा मध्यम गरम झा ला की डोसा पसरवा
गैस मोठा करा थोडे तेल कडेने घाला
होईल चांगला
Ha tava kuthe milel
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
हा तवा कुठे मिळेल

price how many

ताई हा तवा आणि कढई मला पाहिजे आहे.तुम्ही होम डिलिव्हरी करू शकाल का? मी तुम्हाला ऑन लाईन पे करेन.
डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ऑनलाइन बुक करा.
दुकान तरी सांगा
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
भिडाचा आणी लोखंडी कढई व तवा कुठे मिळेल
www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
www.theindusvalley.in/products/cast-iron-dosa-tawa-with-double-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Roti/Dosa Tawa
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-flat-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Deep Kadai
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
kuty milty price

लोखंडी आहे की बीडं आहे
बीड किंवा लोखंडी एकच.
डौसा जर होत नसेल तर तव्या खाली पत्रा टाका.
खाली म्हणजे कूठे पत्रा टाकायचा??
लिक नाही
www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
www.theindusvalley.in/products/cast-iron-dosa-tawa-with-double-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Roti/Dosa Tawa
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-flat-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Deep Kadai
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
आम्हाला घ्यायचा आहे मोबाईल नंबर पाठवा
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
kuthe ani kiti kimmat ahe kadhai tavachi te sanga
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
कुठून घेतले ते पण सांगा
www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
www.theindusvalley.in/products/cast-iron-dosa-tawa-with-double-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Roti/Dosa Tawa
कुठून घेतले ते पण सांगा
डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे