Kaaryakarta Navara Nako Ga Bai| Ft. Rohit Mane & Chetana Bhat| When you marry a politician|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • आज इथे या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची झालेली आहे महायुती... अहो म्हणजे लग्न हो! वहिनी साहेबांना घेऊन ते घरी तर आले आहेत पण आता इथे उखाणा घेणार की नारेबाजी होणार? घरात ते सुखाने संसार करतील का घराचं पण पक्ष कार्यलय होणार? बघू या नवरा नको गं बाई series मधल्या या नवीन episode मध्ये!
    In this captivating video, we witness the dynamic between a passionate aspiring politician and his bewildered wife. The groom's relentless focus on his political ambitions consumes their daily life. The groom has brought the bride home, but now will there be sweet harmony or marital discord? Will they lead a peaceful life at home or will it become another office battleground? Join us as we delve into the complexities of balancing love, marriage, and political aspirations in this new episode of the "Navara Nako Ga Bai" series!
    Rohit Mane and Chetana Bhat have both garnered acclaim for their stellar performances, particularly in the realm of Marathi comedy. Rohit Mane, renowned for his roles in "Vikun Taak" (2020), "Ekda Yeun Tar Bagha" (2023), and "Dotted Ki Flavoured" (2017), has captivated audiences with his versatile acting prowess. Similarly, Chetana Bhat, celebrated for her roles in "Almost Sufal Sampoorna" (2019) and "Maharashtrachi Hasya Jatra" (2018), has showcased her talent for comedy and drama alike. Their contributions to projects like "Maharashtrachi Hasya Jatra" have solidified their status as rising stars in the Marathi entertainment industry, promising even more delightful performances in the future.
    Follow us on :
    / aasova_
    / aasova
    Get your daily dose of laughter and subscribe to Aapali Sosal Vaahini!
    / @aapalisosalvaahini
    #AapliSosalVaahini #AaSoVa #NavraNakoGaBai #RohitMane #ChetanaBhat #hasyajatra #RohitManeComedy #MarriageHumor #Bestcomedyscenes #comedyvideos #comedyactor #comedyfilms #comedymemes #Jokes #laughterchallenge #maharashtrachihasyajatra #rasikavengurlekar #marathifunnyvideos #marathifunnyreels #marathifunnyreels

КОМЕНТАРІ • 330

  • @AapaliSosalVaahini
    @AapaliSosalVaahini  5 місяців тому +50

    कसा वाटला हा 'कार्यकर्ता' नवरा..??
    अजून कोणता नवरा बघायला आवडेल हे कमेंट्स मध्ये कळवा!! ❤

    • @r.m.kulkarnikulkarni4144
      @r.m.kulkarnikulkarni4144 5 місяців тому

      जोकिंग नवरा नको ग बाई !

    • @gaureejaunjal6839
      @gaureejaunjal6839 5 місяців тому +5

      श्रीमंत नवरा नको ग बाई बघायला नक्की आवडेल

    • @vedantasawale349
      @vedantasawale349 5 місяців тому +2

      Businessmen नवरा नको ग बाई. हा पण बघायला आवडेल 😊

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  5 місяців тому +3

      हो नक्की..❤🙏 ​@@vedantasawale349

    • @pritisonawane2612
      @pritisonawane2612 5 місяців тому

      Satat bhandan karnara navra Nako g bai

  • @suvarnamuley4819
    @suvarnamuley4819 3 місяці тому +12

    Script खूप सुंदर. रोहित माने चे काम नेहमीप्रमाणे धमाल. चेतना चे काम पण खूप सुंदर.

  • @ajitbhagwat3728
    @ajitbhagwat3728 5 місяців тому +19

    खूप छान..चेतना मॅडम ने दिलेला संदेश छान... रोहित सर मस्त...

  • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
    @Marathi_gazal_Jayesh_Pawar 4 місяці тому +6

    सुंदर स्क्रिप्ट, सुंदर लिखाण, कमाल सादरीकरण... छान विषय, सुंदर पध्दतीने मांडलात त्याबद्दल धन्यवाद❤

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  4 місяці тому

      तुम्हाला लिखाण आणि सादरीकरण आवडलं हे ऐकून खूप छान वाटलं! असेच पुढेही videos बघत रहा!

  • @vedantasawale349
    @vedantasawale349 5 місяців тому +9

    खूप छान . परफेक्ट एपिसोड. अशी बायको जर प्रत्येक नेत्याला भेटली तरच आपल्या महाराष्ट्राची, नव्हे तर देशाची सुद्धा परीस्थिती बदलेल, असं वाटते 😅 आणि ह्या एपिसोड मध्ये शुभम लवंगारेला चेतना ताई आणि रोहित दादा बरोबर बघून खूप छान वाटलं. हॅट्स ऑफ मित्रा 🫡🤩

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  5 місяців тому +1

      अगदी बरोबर बोललात...धन्यवाद ❤🙏

  • @pramod_g
    @pramod_g 5 місяців тому +3

    कसला आलाय पक्ष
    आणि कसली पक्षनिष्ठा
    असे सोडतात जसे
    दररोज सोडून देतात विष्ठा

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 4 місяці тому +1

    एक नंबर भाजप ची काढली महागाई बद्दल एकनाथ शिंदे ची पण काढली चार पक्ष बदलू छान एपीसोड 🎉🎉🎉

  • @minaladwait5588
    @minaladwait5588 5 місяців тому +11

    खूप मजा आली हा एपिसोड बघताना. तसे हे असा नवरा नको ग बाई ही सिरीज ही खूप आवडली आहे.❤

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  5 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद ❤️🙏

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 4 місяці тому +5

    खूप छान विषय.. राजकारणात निष्ठा वगैरे काहीच राहील नाही 😊

  • @wadgaonkarpramod693
    @wadgaonkarpramod693 5 місяців тому +5

    खूपच छान...... आ सो वा म्हणजे नंबर 1 वाहिनी..... आपल्याला खूप आवडलं.... रोहित आणि चेतना चं काम उत्तम..... असेच छान छान विषय घेऊन यावे.....❤

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  5 місяців тому

      तुम्हाला छान वाटलं हे ऐकून खूप खूप बरं वाटलं! धन्यवाद! 🙏

  • @kuldipboradepatil6250
    @kuldipboradepatil6250 4 місяці тому +4

    👌🏻👌🏻 मार्मिक समर्पक सध्याची परिस्थिती

  • @kailasbidhe5066
    @kailasbidhe5066 5 місяців тому +5

    Amhala tumche content khup aavadta 😊❤

  • @beingmaanav
    @beingmaanav 4 місяці тому +1

    Channel vyavasthit promote kara rao..

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 3 місяці тому +2

    सावत्या. चेतना.... मस्त भावा ऐक नंबर.. 🥰🥰👌👌

  • @kprafkaram6219
    @kprafkaram6219 5 місяців тому +43

    हा नवरा नको तो नवरा नको, आणि मग नवराच नको असा संदेश तुम्ही देत आहात अस वाटत. कृपया आपण तरी wokisam करू नका. पुरुषांनी म्हणलं तर चालेल का असली बायको नको नी तसली नको, असेल हिम्मत तशी पण एक सिरीज काढा की. 😂

    • @Avin868
      @Avin868 5 місяців тому +4

      Bhai evadha pn serious nako hovu entertainment saathi baghaych fakt nantr visarun jaych

    •  5 місяців тому +1

      डोक्यावर पडला होता का तू?

    • @SarveshJoshi-w3y
      @SarveshJoshi-w3y 5 місяців тому +4

      आसोवा ने ही कमेंट चॅलेंज म्हणून घेत असली बायको नको गं बाई टाईप सिरीज सुरू करावी!

    • @jagmohannanaware
      @jagmohannanaware 5 місяців тому +4

      अहो सोडा की. प्रत्येक गोष्ट इतकी सिरियसली नका घेऊ. विनोद आहे, हसा आणि सोडून द्या. जर ही खरी परिस्थिती असेल तरी विनोद आणि कल्पनेतील असेल तरी विनोद. आणि तुम्ही असं वागणारी स्री कार्यकर्ती पाहिली आहे का?

    • @kshitijakulkarni7952
      @kshitijakulkarni7952 3 місяці тому

      लोक काय seriously घेतील काही सांगता येत नाही

  • @skkumar60
    @skkumar60 5 місяців тому +1

    पुढचं एपिसोड मंदी . मुलगी जातेय मुलगा पाहाला अशा वर बनवा (मुलगी विदर्भ ची लंडन रिटर्न ) आणि मुलगा mahrathwadha (शेतकरी agri पीएचडी धारक )
    अन title 'असली मुलगी हवी ग बाय'' #aaplisosalvahini #AaSoVa

  • @prravindrass
    @prravindrass 5 місяців тому +3

    Bharich.....aani Hi Jodi tar Ati Sundar...Keep It Up.... BEST LUCK .

  • @pavanr6340
    @pavanr6340 2 місяці тому

    कार्यकर्त्यांना टोमणे बसले तर मिळवली
    पक्षाच्या हो

  • @amolkesarkar2636
    @amolkesarkar2636 7 днів тому

    नवऱ्याच्या दोन थोबाडीत मारायची वाटते आणि बायकोच्या सहनशीलतेची कमाल करावीशी वाटते

  • @ashokjagtap6426
    @ashokjagtap6426 4 місяці тому

    जनतेला फुकट नको ,त्यांचे इनकम वाढण्यासाठी काम द्या .
    महाराष्ट्रातील कंपनीत 80% मराठीच असतील अन्यथा कंपनी महाराष्ट्रा बाहेर .असा कायदा कराच .

  • @srinivasmaruti
    @srinivasmaruti 4 місяці тому

    खूप छान..चेतना मॅडम ने दिलेला संदेश छान... रोहित सर मस्त...

  • @Sumukh201
    @Sumukh201 3 місяці тому +1

    बायको फारच मोठी वाटत आहे. नवरा लहान आहे.😅😅😅

  • @Pandurang-r2o
    @Pandurang-r2o 2 місяці тому

    कार्यकर्ता का सारखा वाकुन नमस्कार करतो ते तुम्हाला कदाचित माहित नसेल तुमच्या माहीतसाठी सांगतो . तो वाकुन उंची मोजतो येला गाडायला किती फुटाचा खड्डा लागेल या साठी वाकुन नमस्कार करतो

  • @prasaddeherkar2878
    @prasaddeherkar2878 5 місяців тому +3

    सुंदर सादरीकरण
    मस्त वाटलं

  • @AvinashYadav-x5n
    @AvinashYadav-x5n 2 місяці тому

    रागीट नवरा भोळा नवरा यांवर भितरा. नवरा यांवर video banva 😊😊

  • @mohangandhi3444
    @mohangandhi3444 3 місяці тому

    Good acting great filling real life showing of ounce more USA🇺🇸

  • @hanumantgaikwad1390
    @hanumantgaikwad1390 4 місяці тому

    Chetna.madam.phunha.phunha.tecyakade.baghu.naka....karan.....

  • @catchpamu2883
    @catchpamu2883 Місяць тому

    विषयच नाय.... धंकेदार परफॉरमन्स... ❤

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 2 місяці тому

    आजच्या राजकारणावर उत्तर मांडणी केली आहे,

  • @vrushalisawardekar4082
    @vrushalisawardekar4082 5 місяців тому +3

    रोहित व चेतना मस्त

  • @ChandrakantBAvhad
    @ChandrakantBAvhad 4 місяці тому +2

    माने.... नेता झकास पेशकश 👍👍👍👍👌👌👌💐💐💐💐💐

  • @___AJAY__GAMER
    @___AJAY__GAMER 21 день тому

    Ravikant Sharma Bavua.❤🎉😂😢😮😅😊

  • @rameshkale7285
    @rameshkale7285 4 місяці тому +1

    रोहित्या, चेतु, लई भारी एकच नंबर

  • @prakashmisale2658
    @prakashmisale2658 Місяць тому

    रोहित माने म्हणजे म्हणजे म्हणजे मानेच 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @scroll_with_vaibhav0
    @scroll_with_vaibhav0 4 місяці тому

    Dada kon ajit dada ky 😅

  • @siddhanathdeshmukh507
    @siddhanathdeshmukh507 3 місяці тому

    चेतना मॅडम आणि रोहित खूप खूप छान

  • @rahulthorat1413
    @rahulthorat1413 4 місяці тому

    Dada hamara neta hai... Sabka......

  • @ashwin759
    @ashwin759 Місяць тому

    😂😂😂😂😂 that starting slogans epic 🎉❤

  • @dipakshinde9398
    @dipakshinde9398 Місяць тому

    या माध्यमातून खूप छान संदेश दिला ❤

  • @saidhavale7789
    @saidhavale7789 3 місяці тому

    Kam dhande soda ani prem karat bsa ha sandesh dyaychay ka tumhala😂

  • @milindpendharkar9467
    @milindpendharkar9467 4 місяці тому +1

    उत्तम सादरीकरण👍👌
    योग्य आणि छान आशय🖋
    Eye opening...!!
    खूप खूप छान 😊👍

  • @manaliambre9636
    @manaliambre9636 5 місяців тому +1

    मस्तच खूप छान शुभम काम तुझ
    स्क्रिप्ट मजा आली हसायला खूप खूप आलं

  • @rohinigaykar5270
    @rohinigaykar5270 5 місяців тому +1

    Engineer navra , scientist navra , police navra nko g bai

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  5 місяців тому

      लवकरचं...❤

    • @sunilkasbe921
      @sunilkasbe921 5 місяців тому

      वकील नवरा नको ग बाई ​@@AapaliSosalVaahini

  • @prafullrane
    @prafullrane 7 днів тому

    Ek nos rohit mane and chetna 👍🏽

  • @JyotivghargeGharge
    @JyotivghargeGharge 4 місяці тому

    Masth ❤❤😂😂

  • @RajendraChaudhari-t8s
    @RajendraChaudhari-t8s 4 місяці тому

    Govt servant navara

  • @shitaldoke6825
    @shitaldoke6825 4 місяці тому +1

    Rohit sir great actor🤗🤗

  • @pawarmanoj42
    @pawarmanoj42 4 місяці тому

    Avdala mahnje avdala manje avdalch pahijee

  • @sunandakale813
    @sunandakale813 5 місяців тому +2

    छानच आमचा सातारचा सावत्या

  • @श्रीनिवास-ट6ह
    @श्रीनिवास-ट6ह 4 місяці тому

    खुंपच। छांनभाऊ

  • @maheshpanchal9135
    @maheshpanchal9135 4 місяці тому

    𝑵𝒊𝒄𝒆 𝒃𝒐𝒏𝒅𝒊𝒏𝒈

  • @sandipkardel278
    @sandipkardel278 4 місяці тому

    पक्षाने जर स्वतःच्या च विचारांची निष्ठा सोडली तर मग कार्यकर्ते काय तिथे कट्टपा ,रामलाल बनून राहयला पाहिजे विष्ठा उचलायला

  • @ramharichauhan3515
    @ramharichauhan3515 2 місяці тому

    Chatana..very..nice.

  • @nareshzanjadamravati9253
    @nareshzanjadamravati9253 3 місяці тому

    मस्त! मज्जा आली!! 😂❤

  • @rajeshmangdare6292
    @rajeshmangdare6292 Місяць тому

    जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला, चेतना ताई ने जो संयम दाखवला त्या विषयी तर.....👍

  • @amolkare9955
    @amolkare9955 3 місяці тому

    अस्सल सातारकर..रोहित दादा एक नंबर.खूप छान काम झालंय.✌️👌👌

  • @warankarvlogs
    @warankarvlogs 5 місяців тому

    आवडला आवडला
    #bhirkit
    रोहित rocks
    Love you Rohit daa.

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  5 місяців тому

      आसोवा कडून तुम्हालापण भरभरून प्रेम ❤❤❤

  • @surendrakamble31
    @surendrakamble31 4 місяці тому

    हास्य जत्रे मधी पण हे दोघे बंडल ॲक्ट करतात हीते पण तसच ह्यांच्या कॉमेडी वरती हसायला नाही येत

  • @Nishchal5859
    @Nishchal5859 4 місяці тому

    Savtya lai bhaari

  • @shailashirke7308
    @shailashirke7308 4 місяці тому

    अरे पण हे कार्यकर्ते लोक घरात थांबतात का? हजार वेळा कॉल करावे लागतात भाऊ घरी ये. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत बाहेर पिऊन पडलेले असतात

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 2 місяці тому

    savtya mast

  • @knowledgemall1557
    @knowledgemall1557 4 місяці тому

    Rohit bhava jiv aahe aapala

  • @nextvision-p7n
    @nextvision-p7n 4 місяці тому

    ajit dada baddal bolta vatat

  • @ArunUkarande
    @ArunUkarande 4 місяці тому

    शेतकरी नवरा पाहिजे

  • @vaishaligurav6646
    @vaishaligurav6646 10 днів тому

    Khup chan

  • @zainalabedinHaveri
    @zainalabedinHaveri 4 місяці тому

    Wa re thagya

  • @aksharrangavali3935
    @aksharrangavali3935 4 місяці тому

    लय भारी सावत्या... आरं... मी बी पक्का सातारकर हाय न्हव... मज्जा आली राव... चेत्नाताई पन झक्कास... असंच भेटत राहू...

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  4 місяці тому

      धन्यवाद! असेच videos बघत रहा!

  • @kishorukarde8416
    @kishorukarde8416 Місяць тому

    मस्त
    मजा आली

  • @DJ_sudarshan-1
    @DJ_sudarshan-1 4 місяці тому

    Kdkkkkk🎉😂❤

  • @SandeepNarhare1990
    @SandeepNarhare1990 3 місяці тому

    Super 👍👍

  • @ramchandragandhi7730
    @ramchandragandhi7730 3 місяці тому

    lay bhari

  • @kishorukarde8416
    @kishorukarde8416 Місяць тому

    फारच chhan

  • @sangeetarao4586
    @sangeetarao4586 4 місяці тому

    Who is this actor?? He's too good

  • @_AartiNalawade
    @_AartiNalawade 3 місяці тому

    Lai bhari

  • @ashokrathod550
    @ashokrathod550 2 місяці тому

    Very nice

  • @gaureejaunjal6839
    @gaureejaunjal6839 5 місяців тому +2

    Chan series ahe

  • @JagdhishRahatal
    @JagdhishRahatal 4 місяці тому

    Mast

  • @rameshamrao9378
    @rameshamrao9378 4 місяці тому

    Chan

  • @babamsuryawashi6056
    @babamsuryawashi6056 3 місяці тому

    Nice

  • @prakashmahale5398
    @prakashmahale5398 4 місяці тому

    Good

  • @abajisargar2059
    @abajisargar2059 3 місяці тому

    Good

  • @manojchavan4967
    @manojchavan4967 Місяць тому

    Nice 👍

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 2 місяці тому

    yakdam barobar aahe

  • @pranitanagore8
    @pranitanagore8 4 місяці тому

    आवडला विडिओ.. ❤😂

  • @sayyoneekakade6592
    @sayyoneekakade6592 4 місяці тому

    Vakil navara noko g Bai asa video banva...

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  4 місяці тому

      तुम्ही असेच suggestions देत रहा! आम्ही नक्की प्रयत्न करू! ♥️☺️

  • @AnchalShewale-u9j
    @AnchalShewale-u9j 3 місяці тому

    Zakkas bhava
    Akda riplay kar dada Ani tai

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद भावा!!❤️

  • @Sandythombare6192
    @Sandythombare6192 3 місяці тому

    Awadla aplyala ❤

  • @rakeshsojwal3944
    @rakeshsojwal3944 3 місяці тому

    छान आहॆ विडिओ

  • @aksharamore2318
    @aksharamore2318 4 місяці тому +1

    Mastch

  • @bhagwatbanait2877
    @bhagwatbanait2877 4 місяці тому

    प्रामाणिक सेवेचे फळ मिळते हा संदेश देता आला तर बघा.

  • @umajoshi3637
    @umajoshi3637 4 місяці тому

    संपादक नवरा

  • @bondOO7-ls4xi
    @bondOO7-ls4xi 3 місяці тому

    लेखकाने अगदी सुंदर आणि समर्पक लिखाण केले आहे. आणि दिग्दर्शकाचे दिग्दर्शन ही खूप सुंदर आहे. आजच्या स्तिथीचे सुंदर चित्रण केले आहे.

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद तुमच्यासारख्या प्रेक्षकांची अशी पाठीवर थाप पडली कि आम्हाला खूप बरं वाटत❤️

  • @sandeepsawant355
    @sandeepsawant355 4 місяці тому

    खुप छान आवडलं आपल्याला, मस्त लेखन आणि सादरीकरण,

  • @shinderaju123
    @shinderaju123 Місяць тому

    रोहित चेतना खूप छान मस्त मजा येते तुमच्या कार्यक्रम पाहताना

  • @KeshavMirgude
    @KeshavMirgude 4 місяці тому

    Dukandar navra nako ga bai

  • @prakashpethe2319
    @prakashpethe2319 3 місяці тому

    रोहित एकदम भारी बाबा मला फार आवडतो तो... लय भारी एपिसोड

  • @markalearun2663
    @markalearun2663 3 місяці тому

    Mastch😂

  • @sameerjadhav9053
    @sameerjadhav9053 4 місяці тому

    Love u aall. Sawteya.. Lay bharri

  • @kisanjadhav6119
    @kisanjadhav6119 3 місяці тому

    आवडला

  • @balasahebkudve7301
    @balasahebkudve7301 4 місяці тому

    आवडला