अतिशय चांगला विषय आणि चांगली माहीती मिळाली मला वाटत ज्यांना शक्य आहे त्या प्रत्येकाने कमीत कमी 5ते 10 फुटाचे तळ निर्माण केल तर पक्षी आणि प्राण्यांची पाण्याची सोय होईल मी निश्चित प्रयत्न करणार धन्यवाद पुरंदरे सर
धन्यवाद इतक्या छान माहिती साठी, रत्नागिरी मधील माझ्या आंबा बागेत नक्की बनवण्याचा प्रयत्न करते ,जेणेकरून सध्या जे पक्षी येतात त्यापेक्षा अधिक पक्षी येऊन आनंद घेऊ आणि देऊ शकतील
Sir talav jithe already ahe tithe kahi modification karta yetil ka so that pani pyayla pakshi yetil ?? Jasaki ekhada motha dagad takun basayla or slope banvaycha Kath asel tithe javal asa kahi ?
Khup Sundar planning kele aahe 👌👌👌
excellent job sir
अतिशय चांगला विषय आणि चांगली माहीती मिळाली मला वाटत ज्यांना शक्य आहे त्या प्रत्येकाने कमीत कमी 5ते 10 फुटाचे तळ निर्माण केल तर
पक्षी आणि प्राण्यांची पाण्याची सोय होईल
मी निश्चित प्रयत्न करणार
धन्यवाद पुरंदरे सर
मनःपूर्वक शुभेच्छा.
धन्यवाद इतक्या छान माहिती साठी, रत्नागिरी मधील माझ्या आंबा बागेत नक्की बनवण्याचा प्रयत्न करते ,जेणेकरून सध्या जे पक्षी येतात त्यापेक्षा अधिक पक्षी येऊन आनंद घेऊ आणि देऊ शकतील
एकदम छानच
खूप छान माहिती आहे नवीन आहे आम्ही करू हा अभ्नव प्रयोग
👍👌
Mesmerizing Sir 🤩
Sir talav jithe already ahe tithe kahi modification karta yetil ka so that pani pyayla pakshi yetil ?? Jasaki ekhada motha dagad takun basayla or slope banvaycha Kath asel tithe javal asa kahi ?
Excellent
Great sir
Apan waterhole chya side la thoda thoda lawn lao shakto ka
Sir video chya survati mrut avasthet distayt tyatla indian scops owl ani jungle owlet aahet ka , ani te photo kuthe kadhle aahet
Nice sir
I want to help you sir ...Kiran Purandare
🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir तुमच्याबरोबर काम करायला आवडेल