Rohit Pawar UNCUT: कर्जत जामखेडमध्ये कार्यक्रम, मनीष सिसोदिया यांच्यासमोर पवारांचं भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    Rohit Pawar UNCUT: कर्जत जामखेडमध्ये कार्यक्रम, मनीष सिसोदिया यांच्यासमोर पवारांचं भाषण रोहित पवार यांच्या मतदारसंघात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मनीष सिसोदिया यांची उपस्थिती होती. रोहित पवार यांनी यावेळी भाजपवर जोरात टीका केली.
    #MHT015
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 20

  • @ravindrakakade3161
    @ravindrakakade3161 2 години тому +1

    दमदार आमदार रोहित दादा आपलं काम खुप छान आहे

  • @SunilPawar-pw3ht
    @SunilPawar-pw3ht 39 хвилин тому

    रोहित दादांचा अतिशय सुंदर उपक्रम ला जबाब...

  • @kiranchavan1541
    @kiranchavan1541 Годину тому +1

    Only Rohit Dada

  • @paekashgade985
    @paekashgade985 2 години тому +1

    बीड जिल्ह्यांची वाट लावली

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 4 години тому +3

    काही भागा मध्ये विशिस्ट समाजाचे लोक राहत होती तरी पण आपण मदत केली ह्यचा काय अर्थ लागतो रोहित पवार, किती नीच मानसिकता आहे ह्यची फक्त जातीवाद डोकयात भरलाय ह्यच्या

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 40 хвилин тому

      चोरांच्या उलट्या बोंबा यालाच बोलतात 😂

  • @sunilghadage2992
    @sunilghadage2992 4 години тому

    Baykoch tension

  • @najirpathan61
    @najirpathan61 4 години тому +1

    रोहित पवार सारखा आमदार हे कजत जामखेडचे नसीब पुन्हा आमदार करा चांगले विचार .

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 4 години тому

    डोक्यात हरहामेश लोकांना घोडे कसे लावायचे हेच विचार,त्यामुळे पांढरे झालेत. 😂

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 54 хвилини тому

    Pl explain how you got bharamathi agro sugar mill tender etc every Maharashtra people know that transaction art

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 41 хвилина тому

      How adani got all ports please explain

  • @shatrughnakolekar4190
    @shatrughnakolekar4190 4 години тому

    फक्त ६ कमेंट्स

  • @sachinkhemnar8211
    @sachinkhemnar8211 4 години тому

    Pdnar😅

  • @bharatmatakalal5865
    @bharatmatakalal5865 4 години тому

    लावालावी माणुस

  • @bharatmatakalal5865
    @bharatmatakalal5865 4 години тому

    खोटं बोल,पन रेटुन बोल