Pune Lok Sabha Election LIVE : २०१९ च्या तुलनेत मतदानात वाढ, कुणाचा गेम होणार?| Murlidhar Mohol|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024
  • #loksabhaelections #murlidharmohol #ravindradhangekar
    पुण्यात ५३.५४ टक्के मतदान झालं. २०१९ च्या तुलनेत हे मतदान जास्त होतं. यामुळे कुणाचा गेम होणार? धंगेकर की मोहोळ, कुणाला फायदा होणार?
    🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    --------------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 164

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 Місяць тому +43

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤❤

  • @RevalnathBandal
    @RevalnathBandal Місяць тому +67

    पुणेकर निवडून देणार धंगेकर

  • @Indianbeliever26
    @Indianbeliever26 Місяць тому +15

    काय म्हणता पुणेकर ....निवडून येणार धंगेकर....✌️✌️

  • @shivamangirwal6144
    @shivamangirwal6144 Місяць тому +28

    RD ......Congress ❤

  • @manojshewale5768
    @manojshewale5768 Місяць тому +22

    निवडून आले धंगेकर पुण्यनगरीचे खासदार झाले

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Місяць тому +30

    Dhangekar🎉

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 Місяць тому +9

    धंगैकर फिक्स आहै कामाचा माणूस सामान्य गोर गरीब जणतैचा आवाज

  • @somalashkare3633
    @somalashkare3633 Місяць тому +39

    धंगेकर 100% निवडून येणार❤

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Місяць тому +23

    कट टू कट फाईट आहे तिस चाळीस हजाराने शक्यतो धंगेकरच लागतील जर धंगेकरांनी तिस टक्के जरी मतदान कोथरूड मधे घेतले तरी

    • @prc6075
      @prc6075 28 днів тому

      अशक्य आहे. ४ नंतर कोथरूड मध्ये जोरदार मतदार झाले आहे.

  • @VinayakD75
    @VinayakD75 Місяць тому +32

    पुणेकरांसाठी फक्त धांगेकार ✋✋

  • @shabbirkazi7351
    @shabbirkazi7351 Місяць тому +8

    धंगेकर.. अगदी कमी फरकाने विजय होणार

  • @kailaskamble1181
    @kailaskamble1181 Місяць тому +10

    Dhangekar ✌✌

  • @satishrane3875
    @satishrane3875 Місяць тому +11

    काय म्हणतात पुणेकर निवडून येणार धंगेकर

  • @societymitra
    @societymitra Місяць тому +11

    वाढलेले मतदान ... म्हणजे मोहोळ गेला

  • @RevalnathBandal
    @RevalnathBandal Місяць тому +16

    एक नंबर विश्लेषण आहे

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j Місяць тому +21

    महाविकास आघाडीच

  • @tejassambhajipatil
    @tejassambhajipatil Місяць тому +9

    Dhangekar 🎉🎉🎉🎉

  • @vaibhavnioding783
    @vaibhavnioding783 Місяць тому +17

    Dhungenkar jiknar

  • @shankarmuradi1806
    @shankarmuradi1806 Місяць тому +26

    1 ते 4 झोपेची वेळ असते पुणेकरांची म्हणून कमी मतदान झाले

  • @varadshitkal2529
    @varadshitkal2529 Місяць тому +8

    खुपच छान विश्लेषण

  • @abhisheksainkar400
    @abhisheksainkar400 Місяць тому +10

    Dhangekar 🎉

  • @ravindrakamble3029
    @ravindrakamble3029 Місяць тому +28

    Nobjp

  • @omkardalvi714
    @omkardalvi714 Місяць тому +11

    कॉंग्रेस निवडून येणार

  • @vaibhavbendrevlogs
    @vaibhavbendrevlogs 28 днів тому +2

    काय म्हणताय पुणेकर निवडून येणार धंगेकर🔥🔥

  • @brkbrk1951
    @brkbrk1951 Місяць тому +6

    Only congress only dhangekar

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 29 днів тому +3

    पुणे की पसंत मोरे वसंत

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 Місяць тому +3

    Best khare vishleshan.

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246 Місяць тому +14

    Dhangekar🎉🎉🎉winner

  • @dineshw9281
    @dineshw9281 Місяць тому +7

    पुणे तिथं काय उणं
    जिथं अधिक तिथं भकास !
    पुणेकर मात्र उदास ,
    ढंगेकर १५०००+ मतांनी निवडुन येतील
    तात्या मोरे ६०००० + मते खातील

    • @this.developer415
      @this.developer415 Місяць тому

      हो बाळा रडू नको फक्त 4 जूनला, धंगेकर तुझा खासदार 3 जुन पर्यंत खुश का ? 😂😂

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Місяць тому +1

      ​@@this.developer415 baghu na kaay hotay te. Sarv samanyacha manus dhangekar yetil ka doosra yeil

  • @dineshkamble5926
    @dineshkamble5926 Місяць тому +2

    वसंत मोरे..... वडगांव मतदान गेम चेंजर ठरणार 👍🏼

  • @this.developer415
    @this.developer415 Місяць тому +4

    हो रे बाबा तुझा धंगेकर खासदार म्हणून 3 जुन पर्यंत राहणार फक्त तू रडू नको 4 जूनला निकाल बघून.😂😂

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 28 днів тому

    धन्यवाद.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Місяць тому +4

    14:05, राज यांच्या फतव्यामुळं त्याचे किती नगरसेवक पुण्यात निवडून येतात त्यातले वसंत मोरे वजा केले तर उरलेला नगरसेवक कोणत्या धर्म गूरू चा फतवा मानतो ?

  • @ashutoshnagwekar4970
    @ashutoshnagwekar4970 Місяць тому +3

    ह्यांना 4 तारखेला परत बोलवा

  • @nikhilsgaikwad
    @nikhilsgaikwad Місяць тому +1

    mast zala vishleshion
    donhi patrakar tadnya aahet.

  • @sunilkamoji9555
    @sunilkamoji9555 Місяць тому +2

    Excellent analysis on onion

  • @dnyaneshpawar8169
    @dnyaneshpawar8169 26 днів тому +1

    धंगेकर more मोहोळ तिनही उमेदवार कामाचे त्यामुळे पुणेकर यांना काहीही फरक पडणार नाही कोणीही आला तरी खुश

  • @dilipnikam4685
    @dilipnikam4685 Місяць тому +6

    VBA only ❤❤❤

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 Місяць тому +4

    वंचित बहुजन आघाडी

  • @rohanchavan8917
    @rohanchavan8917 Місяць тому +1

    Dhangekar yenar ❤🎉🎉

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 Місяць тому +3

    वंचित फक्त

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 27 днів тому

    Vanchit Bahujan Aaghadi ❤ ♥ 💖

  • @vishalkarche62
    @vishalkarche62 Місяць тому +6

    Dhangekar ♥️

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Місяць тому

    Pune chi janta 🇮🇳 mahavikas aghadi 🔥✋ धंगेकर

  • @milindponkshe
    @milindponkshe 27 днів тому

    शिरूर मध्ये कंपन्या चालू आहेत म्हणजे त्यांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे... स्थानिक लोक नोकरी करत नसतील तर बाहेरील कामगार आले आहेत

  • @A_Rajkiy
    @A_Rajkiy Місяць тому +5

    बिजले शेवटच्या मिनटात.. भाजप जिंकेल हे म्हणताना.. कंठ दाटून आला बिचाऱ्याचा

  • @MA-kx8uv
    @MA-kx8uv Місяць тому +7

    Bogas Jumbla Party -BJP
    Baakwas Jatiwadi Party -BJP

  • @prashantprabhu1836
    @prashantprabhu1836 Місяць тому +2

    Congress workers

  • @sumangalaparsade3917
    @sumangalaparsade3917 28 днів тому

    मोहोळ येणार

  • @gliss80
    @gliss80 Місяць тому +6

    Punyat fakta 2 Patrakar aahet ka? Sakali hech, sandhyakali parat hech!!

    • @user-jt5xq7mn7j
      @user-jt5xq7mn7j Місяць тому +2

      Yanchya narrative la fit hoil asa boltat he donhi congress che patrakar, mhnun yanna bolavtat

  • @sunilkulkarni7053
    @sunilkulkarni7053 Місяць тому +3

    मोहोळ किमान 2 लाखानी येणार लिहून ठेवा

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому

      भाजप निवडून येणार आहे असे फक्त कुलकर्णी, देशपांडे इतर काही बामण च म्हणत आहेत.दुसरा सर्व समाज घटक हा कांग्रेस सोबत आहेत.😊😅

    • @don-hx5gt
      @don-hx5gt Місяць тому +1

      Joke 🤣🤣🤣

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому +1

      हो! आमचे एक पाहुणे आहेत कोथरूड ला पण असेच म्हणत होते. त्यांचे आडनाव देशपांडे आहे. पण आपले ब्राह्मण बांधव पण यावेळी बरेच धंगेकर यांचेकडे गेले आहेत.

  • @ninadramdasi
    @ninadramdasi Місяць тому +1

    Total Voting in Pune as per District Collector is 1103678
    Final Vote % 53.54

  • @tanmaywarghade3937
    @tanmaywarghade3937 Місяць тому +1

    Ekda bolata voting kmi ekda bolatag voting jast

  • @vaibhavpatil4544
    @vaibhavpatil4544 Місяць тому +1

    स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एकाच पण मतदान इथे नसतं उगाच काही पण फेकू नये

  • @deepakchauhan3726
    @deepakchauhan3726 Місяць тому +2

    Naka Tension ghevu Ab ki Baar 400 paar

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому +3

      २०० सीट जिताने के लिये पॅन्ट में से धुर निकल रहा है ईसलीए तो इलेक्ट्रॉराल बाॅन्ड घपलेबाज मोदी महाराष्ट्र के गली गली से घुम रहा है!!😂😂😂

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 25 днів тому

    Narrative set

  • @vaibhavpatil4544
    @vaibhavpatil4544 Місяць тому

    याच दोन पत्रकार वर 2 व्हिडिओ झाले ,दुसरा बघा कोणी चागलं

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 Місяць тому +2

    2019 chi compair 2024 la karu naye bjp booth level not so strong this time fail to collect voter to booth but ghangekar is do wel booth management and hi coparties supprted him also doing their good work so beter chance to changekar amol kolhe snd sanjog waghire

  • @gavghjfsy9396
    @gavghjfsy9396 Місяць тому +1

    20:35- 20:38 😂😂😂😂

  • @tfhnn62
    @tfhnn62 Місяць тому

    Pasha khuoch chan vishleshtion

  • @user-ms6fm9ef6s
    @user-ms6fm9ef6s 29 днів тому

    चार जून ला पाहूयात हे
    विश्लेषण कितपत खरे
    ठरतेय का?

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 25 днів тому

    कोथरूड मध्ये thakare sena nahi

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Місяць тому

    कार्यकर्त्यांनी जीव तोडून, भांडणे विसरून प्रचार करावा म्हणून सर्वपक्षीयातर्फे कोणा को विधानसभेचे गाजर दाखवले गेले आहे? त्यावर एक विडीओ करा आणि नदी सुधार /मेट्रोवर आसूड ओढना-या राज ठाकरे यांच्या पक्षाला पुण्यातील कोणता मतदारसंघ सोडला जाईल असे वाटते?

  • @deepakchauhan3726
    @deepakchauhan3726 Місяць тому +1

    Punyat Kamalach Fulnar

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 Місяць тому

    महा विकास आघाडी विजयी होणारं आहे.. रवींद्र धंगेकर

  • @deepakchauhan3726
    @deepakchauhan3726 Місяць тому +2

    Bjp ch Jinknar, Congres Harnar ,Only Mohol Anna

  • @user-sx2ub9ij3r
    @user-sx2ub9ij3r Місяць тому +1

    mohalkar will win confirmtably

  • @user-yd9ci5nj1l
    @user-yd9ci5nj1l Місяць тому

    Only vba 🎉

  • @sunilkulkarni7053
    @sunilkulkarni7053 Місяць тому

    कोण हे तज्ञ ?

  • @Srivallabha475
    @Srivallabha475 Місяць тому +1

    Game honar Kay? Bhasha neet vapra jara

  • @shantanupande7708
    @shantanupande7708 29 днів тому

    भाजपने भाजप विरुद्धचा भरपूर काम केलं आहे.हरण्यासाठी तेवढं पुरेसं आहे.

  • @shravanisdeshpande
    @shravanisdeshpande Місяць тому +2

    Yana mala 4 tarkhe nantr bhetycha ahe😂😂😂

    • @ganeshraghunath1582
      @ganeshraghunath1582 Місяць тому +1

      देशपांडे काका भेटायच म्हणतायत म्हणल्यावर evm न बरोबर काम केल असणार 😂😂😂😂😂

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 Місяць тому

      ब्राम्हण समाज च मतदान नको आम्हाला

  • @universalcableswire7254
    @universalcableswire7254 Місяць тому +1

    Actually whatsApp vr ata pn groups madhye 407 seat sawidhan badalnya sathi pahije asa msg BJP chyach groups madhye yet ahet

    • @achitnis1
      @achitnis1 Місяць тому

      BJP itka murkha nahi ahe. Tyanna pan nivdun yaychay parat. Congress phakta afva pasravta ani minority la butter lavta

  • @napsterenterprises2315
    @napsterenterprises2315 28 днів тому

    Mohol yenarach

  • @ramrajeshinde5605
    @ramrajeshinde5605 Місяць тому

    कसबा मतदार संघ हा भाजपाच्या अंतर्गत कारणांमुळे चाळीस वर्षेचा गड गेला होता पण ती चूक पुणेकरांच्या लक्षात आत्ता आली आहे.

  • @shreeramsevakendra753
    @shreeramsevakendra753 Місяць тому +18

    जर पुणे शहरात भाजप उमेदवार दोन लाखाने निवडून आला तर हे नेरेटीव्ह बहाद्दर पत्रकार स्वहस्ते तोंड काळे करुन घेणार का ?

    • @ravindrakandhare9072
      @ravindrakandhare9072 Місяць тому +1

      Tumhi pandhare kara tumch😅

    • @user-jt5xq7mn7j
      @user-jt5xq7mn7j Місяць тому +1

      Nahi karnar, he nirlaj lok aahet

    • @saigamer2878
      @saigamer2878 Місяць тому +4

      जर BJP ने 400 पार नाही केले तर आपण काळ करणार😮😮😮😮😮

    • @user-jt5xq7mn7j
      @user-jt5xq7mn7j Місяць тому +1

      @@saigamer2878 uddhav sarkha nirlajj aahe ka😂 399 jari aale tari bhunknar 😂

    • @A_Rajkiy
      @A_Rajkiy Місяць тому

      वयस्कर पत्रकार, ४ जुन ला अजून जास्त रडणार आहेत..😂

  • @user-bn5qz3ki2y
    @user-bn5qz3ki2y Місяць тому

    Only one vba

  • @rohitbafna-zs8qb
    @rohitbafna-zs8qb Місяць тому +1

    Only.bjp

  • @hemantnaykodi1498
    @hemantnaykodi1498 Місяць тому

    Tumhi green bharat honar

  • @ninadramdasi
    @ninadramdasi Місяць тому +3

    ३ लाख लीड होता BJP चा २०१९ ला. कांग्रेस किंवा रवींद्र धंगेकर तोडूच शकत नाही.
    मुरलीधर मोहोळ खासदार फिक्स आहेत कितीही आपटा.

  • @user-rg2qr2ed7g
    @user-rg2qr2ed7g Місяць тому

    42 ते 45 टक्के असत तर काँग्रेस आल असतं.. पण 50 टक्के पेक्षा जास्त आहे म्हणजेच.....😂

  • @prakashtamhankar4386
    @prakashtamhankar4386 28 днів тому

    फक्त आणि फक्थ मोहोळ साहेब.कारण कांग्रेस च्या जातिवादि,जिहादि वक्तव्यै त्यांचा वाजवून जयिल.

  • @ashutoshkulkarni2823
    @ashutoshkulkarni2823 Місяць тому +11

    4 जून ला EVM च्या नावाने गळे काढू नका.

    • @ganeshraghunath1582
      @ganeshraghunath1582 Місяць тому +4

      बुवा बिल्कुल ती वेळच येणार नाही आपन तसदी न घेतलेलि बरी आपन साजुक राहिलेलाच बर हाँ 😂😂😅😅😅

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 Місяць тому

      कुलकर्णी चिडला 🤣🤣

    • @vikrantdawalbhakta2665
      @vikrantdawalbhakta2665 Місяць тому

      काय म्हणता पुणेकर पडला आता धंगे कर ​@@ganeshraghunath1582

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 Місяць тому

      ​@@ganeshraghunath1582 tu tan gheu Nako jast kament karun ye velela tari bjp ch sarkar yenar ahe..

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому

      ​@@Rahulrdev299इलेक्ट्रॉराल बाॅन्ड मध्ये स्वतः च मोदी ने पैसे हडप केले म्हणून काय ? महाराष्ट्रातील अजित, भुजबळ, मुश्रीफ, पटेल, तटकरे, धनंजय, शिंदे, जाधव सरनाईक यांच्या सारखे भ्रष्टाचारी सोबत घेतल्यामुळे भाजप येणार काय? दोन कोटी तरूणांना नौक-या दिल्या आहेत काय?😊😅😮

  • @jayashreekad5951
    @jayashreekad5951 Місяць тому

    Ya patrakarache finger dakha ki yane voting kele ka

  • @user-qt8iz9ni7t
    @user-qt8iz9ni7t Місяць тому +1

    3 जुन ला बरनॉल आणी हृदय विकाराच्या गोळया घेऊन ठेवा जमलंच तर एखाद्या हॉस्पिटल मध्ये कॉट पण बुक करून ठेवा 😂😂😂😂😂🪷🪷🪷🚩🚩🚩

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 28 днів тому

    माझ व माझ्या पतीच मत काग्रेस ला

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 Місяць тому +2

    वंचित बहुजन आघाडी चे वसंत मोरे निवडून येणार

  • @gatmat6146
    @gatmat6146 Місяць тому +1

    फक्त मोहोळ

  • @digambarbiradar111
    @digambarbiradar111 Місяць тому +1

    HMV Patrakar

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 26 днів тому

    मागचा अनुभव पाहता बीजेपी नक्की येणार

  • @sachingupte9384
    @sachingupte9384 Місяць тому +1

    कसबा मधील वाढीव मतदान, भाजपा चे मतदार सरसावले विधानसभा निवडणुकीत केलेली ढिलाई यंदा टाळली, कासब्यात मोहोळ लीड घेणार

  • @jayashreekad5951
    @jayashreekad5951 Місяць тому

    Ya shahanya patrakarani vote kele ka yanche bot paha aani dakhawa jantela

  • @shubhamgaikwad6212
    @shubhamgaikwad6212 Місяць тому +3

    कार्यसम्राट माजी महापौर मा मुरलीधर मोहोळ साहेब 100 टक्के खासदार होणार

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 Місяць тому

    Raj cha fatava amdar 1, kutra sudha eaknar nahi

  • @amaringale1341
    @amaringale1341 Місяць тому +1

    Only murli aanna bjp

  • @anilkore3100
    @anilkore3100 Місяць тому

    एम डी एम पॅटर्न अर्थात मराठा दलित मुस्लीम पॅटर्न चा फायदा नक्की कुणाला झाला ?

  • @chandrashekharpatil9804
    @chandrashekharpatil9804 Місяць тому +1

    B jp ginkel.

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому

      अरे अंधभक्तां तुला साधा उच्चार करता येत नाही आणि निकाल सांगायला. बहुतेक तुला बापानेच मोबाईल घेऊन दिलेला आहे.🙏😭🤣🤣

  • @HanumantGadge-rg9os
    @HanumantGadge-rg9os 27 днів тому

    पूर्ण सत्य आहे

  • @u.b.bhalekar8595
    @u.b.bhalekar8595 Місяць тому +1

    He Patrakar Purnapane Congress ani MVA Che Chatukar ani Chamche Aahet Ase Disate. Nikala Paryant Vat Paha Na.

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 Місяць тому +1

    १००/ मोहळ येणार ,