ऑस्करवाडी| भाग
Вставка
- Опубліковано 16 чер 2021
- #oscarwadi #episode121
ऑस्करवाडी | भाग #121 | Oscarwadi | EP#121 | Marathi web series
लहानपणीचं शाळेतील प्रेम💏..... भाग
👇👇
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 121. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubhamm Korde
Making - Harshal Katake
...............................................................................
Star Cast
Aappa - Kundalik Ghisare
Dada - Mahesh Zende
Vishwas - Akshay Katake
Komal- Pooja Walhekar
Dipak - Shubhamm Korde
Hari- Om Katake
Pintya - Harshal Katake
Gotya - Shrinath Malve - Розваги
खरंच प्रेम करायचं तर मुक्या जनावरा वर करावे. मुली ना आर्ध्यावर सोडून जातात हे खरं आहे. Real condition dialog bhai log.
Kahi muli👍
Efdddddddffde
9ol
नवीन एपिसोड करा राव
सुरज दादा आणि मोनि दीदी लव स्टोरी दाखवा 👈🙏🙏
डिजेल
खुप खुप खुप खुप छान पण विश्वास राव व कोमल ताई आम्ही तुमच्या लग्नाची अपिसोड ची वाट पाहत आहे
सुरज आणि मोनी ची लव्ह स्टोरी दाखवा लय दिवस झाले त्या दोघांना बघून
Ho kharch khup divas jhale
अप्रतिम बऱ्याच दिवसातून भाग आला पण खुप भारी वाटल ❤️😊😍😍😘❤️👌🙏
दीपक भाई चा नाद नाही 1 च शब्दत मागे फिरवलं Very good Acting
L
Om
दीपक भाऊ मस्त काम करताय भरी वाटल बघून खूप खूप शुभेच्छा
Dhanyawad Ajay ✨❤️
अशाच प्रकारे एपिसोड बनवत जा
बंद नका करू आज खुप भारी वाटल हा एपिसोड पाहून आणि एकच नंबर बैल जोडी
बरेच दिवसानंतर आला पण एकच नंबर नाद करायचा नाय हुल बावळ्याचा
सुरज्या आणि मोनीची लव्ह स्टोरी दाखवा
Ha
दीपकराव 1 नंबर एक्टिंग तुमची👌👌👌
सूरज्या ची आणि मोनी ची लव्हस्टोरी दाखवा लका
खरच विश्वास आणि कोमल भारी वाटलं आज भाग पाहुण एक नंबर आहे सर्व
लय दिसानी भेटले पन बर वाटल
छान एपिसोड़
लय भारी विश्वास राव भाग असाच भाग बनला पाहिजे कोमल आणि विश्वास जोडी लय भारी
नादच खुळा दीपक शेठ 👌👌👌👌👌👌
Deepak bhai ek no hota episode very nice👍👏😊 very good acting😍😍😍🥰🥰🥰
विशुभाऊ कोमल दिपकराव एकच no 👌👌👌👌
सगळ्यात जास्त आवडली आपली बैल आणि गाडी नादखुळा शेतकरी 👌👌👌👌👌🙏👍👍👍
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
दिपक भाऊ एक नंबर बोलतो तु भाऊ
एकच नंबर
एवढ्या दिवस भाग बंद का होते 🤔🤔🤔
सूचत नसेल कही
Veri.nice.barka.vishwas
Ekach number Deepak Rao
Deepak bhau kdkkk
दीपक भाऊ न मस्त सजवलं कोमल ला
विश्वास भाऊ दिपकराव आणि कोमल चांगल का़म केलय या एपिसोडमध्ये 👌👍
सुस्वागतम बऱ्याच दिवसांनी
आपल दर्शन झाल
💐💐💐💐💐
दिपकराव लई भारी
एक नंबर भाग घेतला आहे
मस्त खुपच सुंदर जोडी आहे! बिलांची ऐपिसोड छान झाला .
तुमच्या दोघांची जोडी लय भारी आहे
धन्यवाद 🙏
अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मंडल्याबद्दल.
शेतकऱ्याचा नाद बैलगाडा शर्यत.
खुप छान भाग आहे आणि खरच विश्वास भाऊ दादा ला जाऊन माग की हाथ कोमलचा.कोमल आणि आमच्या त्यांचा स्वभाव सारखा आहे.
एपिसोड खरच खुप छान व सुंदर आहे विश्वास राव विचार चांगळे आहेत. 💗🌹💗
खुप सुंदर एपिसोड very nice
घाटात उड्या स्वता च्या हिंमतीवर💪 मारायच्या, नाद एकच ☝️बैलगाडा शर्यत🏃♂️
खरंच प्रेम करावातर सुरज्या ❤️मोनि सारखं एक नंबर जोडि आहे
❤️सगळे एपिसोड खूप छान अतिसुंदर ❤️
मस्त दिपक भाऊ
बबड्या भा💖😜💝💯👑🌹ई गप बसणार
भरपूर दिवसानी एपिसोड आला भावा,सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌
विश्वास भाऊ तुमच्या नवीन बैलांची एक छकडा शर्यत झालीच पाहिजे नादचखुळा
दीपक बोला म्हणजे बोला
एक गाव दोन तुकडे
विश्वास भाऊ आणि कोमल वहिनी ऐक नंबर जोडी 👌
Dipak shet kadkk bhau
छान जोडी मस्त Episode
Dipak 1 nambar
नाद एकच बैलगाडा शर्यत
भावाचे सगळेच मोठे आहे,,,,मन
दिपक भाऊ 1नंबर
Dipak 1 no
एक नंबर भाग खुपखुप धन्यवाद
ऐक नंबर विश्र्वास भावा 👻☠️🐂🐂🐂🐂🐂
दीपक भाऊ एकच शब्द बोलतात आणि मनातच राहतात
Dipya 1 no.
आँस्करवाडी सीरीज चालू केल्याबद्दल आभिनंदन मनापासून
सूरज आणि मोनिका तुमची लव स्टोरी पण दाखवा 👌🤟पुढच्या भागात 👌🤟
नाद एकच बैलगाडा शर्यत 💪✌🤙
👌👌👌मस्त 👌👌
खुप छान वाटलं सगळ्यांना पाहून
Khup bhari vatal mala episode बघून
खरच बैलगाडा शर्यत चालु झाली पाहिजेण नाद एकच बैल गाडा शर्यत
हा बैलांचा भाग खुप खुप आवडला आसेच भाग टाकत जावा दिपकरावाने दाखवून दिले की जनावरांना जीव लावा जनावर मालकासाठी आपला जीव देईल पण माणुस माणसाचा जीव घेइन
कमीत कमी 30 मिनिटांचा एपिसोड बनवा,,, आम्ही आठवडाभर तुमची आतुरतेने वाट बघत असतो
दिपकशेठ शब्द खूप भारी वाटला डोळ्यात पाणी आलं मुक्या प्राण्यांना जीव लावा ती कधीच साथ सोडत नाही
नादच खुळा
लव स्टोरी खूप खूप भारी आहे.. . ❤️❤️❤️❤️ अजुन चांगली करा 💖
1 Number Akshay katake kadak 😍✌️👍💯
Ek number❤️🥰😍😍😍
दिपक भाऊ बरोबर बोललात
मस्तच
Great Episode And All Back Ground music And All Of your Team Performance so Nice And Good 👌👍🌹
👌👌 खूप दिवसांनी सर्वाना पाहून बर वाटल😍😍
दीपक भाऊ तुझं एकदम खरं आहे ,
Dipak Rao ek number parat ekda ❤️❤️❤️❤️❤️
Ek number 😘❤️
Kaau la pn role dya ki...
Kddkkk episode bhavano 👌 👌 👌 😍 😍 😍
Ek namber bhawa
खूप छान आहे भाग मस्त
Very nice फारच भारी भरपूर दिवसांनी मनोरंजन झाले
दीपक भाऊ चा नाद च वेगळा आहे राव
विश्वास आणि कोमल यांची जोडी कमाल करते
खूप छान होता एपिसोड 👌 आणि १ नंबर आहे बैलाची जोडी विश्वास भावा..👌👌❤️❤️❤️
खूप दिवसांनी भाग आला पण मस्तच आला.
विषय एक नंबर ❤️❤️❤️❤️@Akshaykatake
एकच नंबर विस्वासराव
नाद ऐकच बैलगाडा शर्यत
लय भारी एपिसोड भावा नो
वेळ वाढवा सोन्या राधीकाला दाखवा
👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
कडक
Deepak rao vishay khol duniya ghol ahe rao, komal vishvas best of luck .
Nice episode Akshay bahu
Khup bhari aahe ha episode majhya javal comments karayla Kahi nahi
मोनिच आणि सूर्जाच प्रेम परत दाखवा की वाट बघत बसले आहे आम्ही 🙏🙏👍👍 अणि आजचा एपिसोड खूपच सुंदर झाला 🎉🎉🎉
Aajch episode ek number
एकच नंबर शेतकरी
Khup Chan vatl aajcha episode pn mast hota khup vel lagla pn episode yayla
खुप छान विश्रास भाऊ
Khara bola dipkrav
मस्त खूप छान होता एपिसोड खूप दिवस झाले आतुरता होती आज शेवटी आलाच.
बऱ्याच आठवड्यांनी भेटलात खूप छान वाटलं
Dipak shet full joryath 🙌😅