Marathi Short Film (हावशा) HAAVSHA ... Innovative Films

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • मराठी लघुपट "हावशा"
    हावशा ही एका शेतकरी कुटुंबाची कथा आहे. त्यांच्याकडे शेतीसाठी एकच बैल असतो. व दूसरा बैल वारंगुळया वर घेऊन शेतीची काम केली जातात. पण त्यांचा बैल "हावशा" वय झाल्याने थकलेला असतो. त्यामुळे त्याच्याने काम होत नाही. त्यामुळे कुटुंब प्रमुख "नाना" हताश होतात. इतकी वर्ष ज्याने प्रामाणिकपणे कष्ट करून शेतीच्या कामात साथ दिली तोच आता वार्धक्याने त्रस्त झाल्याने ते दुखी होतात. नानांचा छोटा भाऊ ट्रॅक्टर घेण्यास मदत करतो. शेतीची काम ट्रॅक्टर वर होऊ लागतात पण नाना हावशाला या परिस्थितीत सोबत ठेवतात विकत नाहीत त्याची काळजी घेतात व आपली कृतज्ञता दर्शवितात. लोक जिथे म्हातारा बैल कसायाला विकतात तिथे नाना आणि त्यांचं कुटुंब त्याला घरातील सदस्य समजून त्याच्या म्हातारपणात त्याची काळजी घेतात.
    इनोवेटिव्ह फिल्म्स
    सदर चॅनल हे इनोवेटिव्ह फिल्म्स प्रॉडक्शन चे अधिकृत चॅनल आहे.
    यावर इनोवेटिव्ह फिल्म्स द्वारे निर्मीत लघुपट, स्कीट, वेब सिरीज आणि डोक्युमेंटरि अपलोड करण्यात येतात.
    - प्रसाद सावंत
    Email : innovativemarathifilms@gmail.com
    Contact : 095456 67432

КОМЕНТАРІ • 251

  • @amolbhalerao2229
    @amolbhalerao2229 5 років тому +151

    मला आठवतंय
    २००७ साल ची गोष्ट आहे ही
    माझा बैल आजारी आहे आणि जगणार नाही असा फोन आलेला मला गावा वरून
    मी मुंबई ला होतो
    त्या वेळी सलग ४ दिवस मी रडत होतो
    त्या आधी आणि त्या नंतर कधीच मी एवढा रडलो नसेल
    त्या नंतर ४ दिवसाने माझा बैल आम्हाला सोडून गेलेला
    कारण तो बैल माझ्या घर च्या गाई पासून १९८९ साली जन्मा ला आलेला आणि त्या बैला सोबत माझे बालपण गेले होते
    सर्व कामात त्याने केलेली मदत कधीच विसरता येणार नाही
    त्यामुळे त्याला आम्ही आमच्या शेतात पुरले होते...
    अजून पण त्याचे फोटो आहेत माझ्या कडे...

    • @jayantpatil2770
      @jayantpatil2770 5 років тому +8

      Mast ahe rao dole bharun ale majhi pn 2 bail ahet ani tyncha mule kadhi maghar pn ghavi lagli nahi mg te kam aso.va uruschi sharyat aso kayam amchi laj rakhli

    • @abhijitpatil3233
      @abhijitpatil3233 5 років тому +8

      बैला शिवाय शेती भाऊ तसी मजा नाही

    • @atulkhandare8292
      @atulkhandare8292 5 років тому +7

      Barobar ahe bhau

    • @punecabdriverhelpcabdriver4688
      @punecabdriverhelpcabdriver4688 5 років тому +3

      Plz photoo send kara

    • @amolbhalerao2229
      @amolbhalerao2229 5 років тому +1

      @@punecabdriverhelpcabdriver4688 nakki karto

  • @kakakulkarni5914
    @kakakulkarni5914 5 років тому +17

    छान आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी अशीच सर्व मुक्या प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे सर्वांनी मुक्या प्राण्यांवर दया केली पाहिजे माझ्या मित्रांनो आता उन्हाळा येत आहे सर्व मुक्या प्राण्यांसाठी आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे अन्नपाण्याची व्यवस्था आपापल्यापरीने केली पाहिजे तसेच आपल्याला शुद्ध हवा व भरपूर पाऊस पाहिजे असेल तर सर्वांनी झाडे लावून ती जगली पाहिजे पुन्हा एकदा खूप छान त्या मोठ्या भावासाठी

  • @popatmali3960
    @popatmali3960 4 місяці тому +3

    Ya short film chya madhyamatun samajyala khup chan sandesh dila aahe thank you

  • @Director.SuryakantRathod
    @Director.SuryakantRathod 5 років тому +7

    छान सर
    आमच्या कंबळ्या ची आठवण आली
    कोणत्याही काम पटकन करून पटकन घरी जाण्यासाठी हटटी असणारा आणि चरायला गेल्यावर मला पाटीवर घेऊन फिरणारा कंमळ्या ...... शेवटपर्यत माझ्या घरी होता हक्काने घरात येणारा हक्काने हातातील भाकर खाणारा वेळेवर खुराक न दिल्यावर रुसणारा ...... अजुन खुप मुडी स्वभाव असणारा आमचा कमळ्या
    We miss you

  • @Awaremedico7683
    @Awaremedico7683 3 роки тому +5

    मनाला स्पर्श णा री सुंदर गोष्ट ..गावाकडच्या खऱ्या शेतकऱ्याच्या भावना व्यक्त करणारी ही फिल्म आहे.

  • @vinayakvidhate187
    @vinayakvidhate187 3 роки тому +16

    प्रत्येक शेतकर्यांनी एक तरी बैल पाळा नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला बैल फोटो मध्येच दिसतील, ट्रॅक्टरनी कामे होतात कमी वेळात पण बैला शिवाय दावनीला शोभा नाही

  • @ushakamble4493
    @ushakamble4493 5 років тому +4

    Very nice apratim aahe hawsha.panati pata vermani shikhapadam samadhiyami. Super.

  • @user-uw8ig9vh5r
    @user-uw8ig9vh5r 5 років тому +8

    Haavsha chya team la बैल पोळ्या च्या शुभेच्छा

  • @ervishwasanantraobijamwar4980
    @ervishwasanantraobijamwar4980 5 років тому +4

    जिवंतपणा असलेला हा लघुपट अभिनंदन सगळ्याचं

  • @vaishnavisuryawanshi2370
    @vaishnavisuryawanshi2370 5 років тому +11

    Khup chan. Thank you for making this fill.

  • @akshaymore9654
    @akshaymore9654 5 років тому +8

    माझ्या कडे देखील 2 बेल होते मी लहान असताना खूप मला ते 2 खूळ आवडायचे कळू आणि तांबड्या त्याची नाव होती खरच माणसे जेवडी साथ देत नाहीत तेवडी प्राणी साथ देत असतात उट सूट आपण त्यना दोष देत असतो खरच खूप छान शॉर्ट फिल्म काढलीत तुम्ही

  • @surajagale9043
    @surajagale9043 2 роки тому +2

    1 number Nana v Prasad seth

  • @tanajishinde8703
    @tanajishinde8703 5 років тому +22

    खुप सुंदर विषय
    प्रतेक शेतकर्यासाठी उत्तम विषय

  • @navnathjadhavofficial1631
    @navnathjadhavofficial1631 5 років тому +11

    खूपच छान विषय आहे .. उत्तम आहे पहिला प्रयत्न ....

  • @devendramandesa5787
    @devendramandesa5787 4 роки тому +3

    Very nice, true story.
    Fact in every village
    Aai vaapas nahi the bat lok tar mukya janavaranch kaay..

  • @shivnaththange6909
    @shivnaththange6909 3 роки тому +5

    मस्त आमच्या छब्या झुब्या आठवण आली राव

  • @rahatkardinaji6917
    @rahatkardinaji6917 4 роки тому +5

    आमच्याकडे हावश्या व कमळया खुप शांत आहेत. असेच डोडी.

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 5 років тому +6

    हावश्या लईच भारी आहे हो .........एक नंबर .....

  • @RahulD005
    @RahulD005 5 років тому +7

    छानं विशय आहे कारंन काहि लोकं बंईल मातार झातरं कसा यला देतात हे बदं जाल पाहि जे ऐ 🐂🐂

  • @shivajichavan7002
    @shivajichavan7002 5 років тому +26

    खुप छान ! विषय चांगला निवडलात प्रत्येक शेतकरयां नी अशीच आपल्या बैलांचि शेवट पर्यन्त काळ जी घ्यावी असा विषय आहे!धन्यवाद!

  • @rupeshsutar4080
    @rupeshsutar4080 4 роки тому +3

    शेती शिवाय माझ्या नाही =हिरा

  • @riteshmhaskar6706
    @riteshmhaskar6706 Рік тому +3

    ❤️🔥👍

  • @sagarshinde2356
    @sagarshinde2356 5 років тому +7

    Havasya khup chan movie ahe 🐂🐂🐂🐂🐃🐄🐄🐄🍊🍊🍊🍊🍌🍌🍌🍌🍌🥟🥟🥟🥟🥟🥟🥟🥟

  • @shubhamshitole6056
    @shubhamshitole6056 5 років тому +5

    Khup chan bhavnik video

  • @amolchavan3624
    @amolchavan3624 5 років тому +8

    Khup chan ahe story aani shiknyasarkha ahe

  • @sagarsutar6418
    @sagarsutar6418 4 роки тому +3

    Mast ahe film pranyavar jiv ha apla pot ahe raja

  • @mahadeoannalanghe7012
    @mahadeoannalanghe7012 4 роки тому +11

    बैल तर खुप आले आणि गेले आमच्याकडे पण.....
    आमच्या मोत्या आणि मनसुर्‍याची आठवण आली राव.... खुपच छान ❤❤

  • @sunilpatil122
    @sunilpatil122 5 років тому +7

    khup Chan Rugved

  • @ratnadeeplambe1517
    @ratnadeeplambe1517 5 років тому +12

    Nice film,good work by Prasad.

  • @daneshwryadv9231
    @daneshwryadv9231 5 років тому +5

    लयभारी

  • @gauravshinde6979
    @gauravshinde6979 5 років тому +5

    खूप मस्त story आहे... आपल खर सोनं ... बैल जोडी ... परत आपल्या घरात आली पाहिजे...
    शर्यत चालू झाली पाहिजे... त्यासाठी
    त्यासाठी अशा story तयार करा...

  • @rajveerhajare5315
    @rajveerhajare5315 5 років тому +7

    सुंदर लैच भारी

  • @sunilpatil122
    @sunilpatil122 5 років тому +7

    very nice rugved and nice story'

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 2 роки тому +1

    आमची पण बैल होते कमीत कमी दहा बैल बदलले आसतील आमच्या आण्णांनी पण त्यातला एकच बैल जास्त आवडाचा त्या मी त्याला पाड म्हणायचं त्या विकल्यावर मला सर्वात जास्त दुःख झाले .हि गोष्ट 2001 ची आहे

  • @anandraoshinde2294
    @anandraoshinde2294 5 років тому +5

    Khup khup chan khup aavdhala ha part 🙏

  • @riteshchothave7875
    @riteshchothave7875 5 років тому +9

    माझ्या कडे सुद्या सुकऱ्या राज्या दोन बैल आहे i love my animal

  • @sagarpatil6321
    @sagarpatil6321 5 років тому +5

    Nice vide
    video & very good message

  • @sandipkadam8425
    @sandipkadam8425 5 років тому +7

    खूप छान
    sandip kadam

  • @user-fq2of1ct3d
    @user-fq2of1ct3d 5 років тому +19

    मझाया घरी दोन बैल होते राज आणि नगया गाडाबंदी झाली दोन वरश घरी पोसली ना विलाजाने ते मला विकावे लागले पण आज मला आयूशाचि शिकवन देऊन गेले आसे सखे मित्र पण यवढी आठवन कढू शकनार नाही शेतकरी हा खरा बैल साभाळू शकतो

  • @amolrupanwar7531
    @amolrupanwar7531 5 років тому +6

    मस्तचं रे एकचं नंबर विषय

  • @sachinbersale8130
    @sachinbersale8130 5 років тому +4

    हि कथा बघुन माझ्या डोक्यात पाणी आले कारनं माझा एक बैल ७. ८ दिवसांपूर्वी मला नाईलाजाने विकावा लागला कारनं

  • @radhikachavan5035
    @radhikachavan5035 5 років тому +5

    Ek ch number.. Lay divsani UA-cam vr ek changli film bghayla milali ...
    Chhan direction...👌✌

  • @pandurangkapse6662
    @pandurangkapse6662 5 років тому +6

    बैलाची शेती व ट्रक्टरची शेती यामध्य फरक आहे

  • @krushnatyadav1158
    @krushnatyadav1158 3 роки тому +1

    1नंबर

  • @sharadtawar1143
    @sharadtawar1143 5 років тому +6

    खुप छान

  • @a.rrathod9410
    @a.rrathod9410 2 роки тому +2

    Very nice bhau

  • @anantautade8087
    @anantautade8087 5 років тому +5

    Must

  • @ratnakarwaghmare7992
    @ratnakarwaghmare7992 5 років тому +4

    खूप छान आहे ही कहाणी

  • @sachinpate9115
    @sachinpate9115 2 роки тому +2

    👌👌👌

  • @user-ie4xi1tu9v
    @user-ie4xi1tu9v 5 років тому +7

    atishay chhan hraday dravak gosht aahet

  • @amushinde4086
    @amushinde4086 5 років тому +7

    Khupch Sundar chan

  • @ashishkadam8854
    @ashishkadam8854 4 роки тому +5

    लय भारी विडिओ आहे

  • @rakeshsawant6442
    @rakeshsawant6442 5 років тому +5

    Khup chan vishay ani film....

  • @siddugaming1622
    @siddugaming1622 4 роки тому +4

    Havasha best bail

  • @aniketyamajale329
    @aniketyamajale329 5 років тому +5

    Khup chagli vatali tum chi short film avadali mala khup

  • @user-nh4ws3fn1x
    @user-nh4ws3fn1x 5 років тому +20

    प्रत्येक जण मस्तच बोलत होता पण बैल कोण बाळगता नाही पण मी जिवंत आहे फक्त बैलांच्या जिवावर मोठा होत

  • @pravinjaybhaye6673
    @pravinjaybhaye6673 5 років тому +4

    Story khup chan ahe pn shetkari original pahije hota ekdam mast vatal asat

    • @suyogaurangabadkar3819
      @suyogaurangabadkar3819 5 років тому +4

      Aho to original shetkari ch ahe. .ani film mde 4 original shetkari ahet ...
      Atache shetkari kute dhotar ani bandi ghalun firtat. ..
      Ata mhanu nka ki shetkaryanpeksha actors ghyayla have hote ... 😂baryachda shetkaryanna acting yet nahi ani actors la sheti. ..😊

  • @shubhangikhade1210
    @shubhangikhade1210 5 років тому +6

    Nice😎👍👍👍

  • @vaibhavkatware7561
    @vaibhavkatware7561 5 років тому +5

    Khup chan.

  • @laxmanshirsat1848
    @laxmanshirsat1848 5 років тому +7

    बैल जोड म्हणजे शेतकऱ्यांची दौलत आहे

  • @gautamsalve7314
    @gautamsalve7314 4 роки тому +2

    Khupch Chan ..mla pn amcha Nandya Sonya chi atvn Ali khup jiv hota tyanchat ...Mazi icha hoti tyana ghrich thevaych ..pn ....nahi thevta aal .

  • @ashishsawant9721
    @ashishsawant9721 5 років тому +13

    मस्त विषय मांडलास भावा.

  • @dhanrajkumbhar4132
    @dhanrajkumbhar4132 5 років тому +6

    Nice story

  • @shobhadhanawade6540
    @shobhadhanawade6540 Рік тому +2

    Awesome story 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @vishnutupe3711
    @vishnutupe3711 5 років тому +5

    खुप छान आहे

  • @shaileshkadam4251
    @shaileshkadam4251 5 років тому +7

    माझ्या वझीर बैलाची पण अशीच गोष्ट होती वडील वारले त्याच वर्षी तोही गेला भरपूर आठवण येते वडिलांची आणि बैलाची

  • @blackffmh126
    @blackffmh126 5 років тому +4

    Ek num re

  • @sanjivlandage
    @sanjivlandage 5 років тому +7

    Sir Khoopch chan
    हावशा 👌

  • @tejasmavkar9745
    @tejasmavkar9745 5 років тому +7

    👍nice bhau

  • @dattasakhare9386
    @dattasakhare9386 5 років тому +5

    आमच्या कडे राज्या परधान्या लय भारी

  • @kuldeepmagdum3199
    @kuldeepmagdum3199 5 років тому +12

    chan story...…camera chan ……...chotya mulane chan kam kele aahe ………..nice...…..

  • @shivamsawant4902
    @shivamsawant4902 5 років тому +6

    1k Number 😊

  • @pravinmane274
    @pravinmane274 5 років тому +9

    Deshi gou vansh deshi gayi vachva tyach jagacha uddhar karatil.- tyanchi kattal thambava.

  • @ramkhondge8388
    @ramkhondge8388 5 років тому +24

    तुमचे बैल आहे तसेच सेम माझे सुद्धा बैल होते खुप आठवण येते आता तरी माझ्याकडे दोन खिलार खोंड आहे

  • @mukundpatale8532
    @mukundpatale8532 5 років тому +6

    Mast aahe film !!!!

  • @PremLakhe
    @PremLakhe 5 років тому +7

    Nice

  • @sandipghodake1393
    @sandipghodake1393 5 років тому +6

    आमच्या घरी पण एक हावशा नावाचा बैल होता खुप शांत होता लहान मुलांना मारत नव्हता. छान शॉर्ट फिल्म आहे मला माझ बालपण आठवल.

  • @11starpro95
    @11starpro95 4 роки тому +3

    खुप छान वाटंल मी लातूर कर

  • @dhanajibhosale7228
    @dhanajibhosale7228 5 років тому +3

    Khup chan

  • @deepadeshmukh5211
    @deepadeshmukh5211 3 роки тому +3

    आमचा पण पुतळया बैल होता.😔

  • @suhelsm2477
    @suhelsm2477 5 років тому +4

    Nice video

  • @knowtheself77
    @knowtheself77 5 років тому +12

    सुंदर 👌 .....Cinematography 😍

  • @rjadhav2907
    @rjadhav2907 5 років тому +19

    काय पण म्हणा बैल जोडीशिवाय आणि शेती शिवाय मज्जा नाय राव..

  • @sujitjadhav7443
    @sujitjadhav7443 5 років тому +3

    खूप भारी आहे दादा खूप छान दादा

  • @Harish-ho7bc
    @Harish-ho7bc 5 років тому +3

    1 no.👌

  • @Rohan..00777
    @Rohan..00777 5 років тому +9

    आमच्याकडे बैलजोडी आहे शिवाय आणी एक बैल आहे पण त्याला म्हातारपणामुळे कामाला नाही लावत.

  • @hemantchaudhari9309
    @hemantchaudhari9309 4 роки тому +3

    Video khup chan zala...mla pn mazya bailanchi aathvan aali dolyat pani aal😢😢😚😚😚

  • @prathameshdalvi8107
    @prathameshdalvi8107 5 років тому +5

    Great 👍🏻

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 2 роки тому +1

    बैला शिवाय शेती नाही आणी आई शिवाय घराला घर पण नाही.

  • @DaulatJadhav
    @DaulatJadhav 5 років тому +5

    Nice
    अप्रतिम
    माझ्या पण बैलाच नाव होतं हौश्या

  • @dastgirmulani6731
    @dastgirmulani6731 5 років тому +6

    Nice making film amol

  • @shitalharale6306
    @shitalharale6306 5 років тому +2

    Khup sundar film...

  • @aditikale1302
    @aditikale1302 5 років тому +7

    Maza sarjza vshaci athvn krun dilis bava

  • @marathi_pandhari_kiratan
    @marathi_pandhari_kiratan 5 років тому +38

    सर ही फिल्म पाहुन मला आनंद झाला. माझे वडील एक मुस्लिम असुनसुध्दा एकही बैल किंवा गाय विकली नाही सर्वच्या सर्व जनावरं आमच्या दारात वारली आणि त्यांची मृतदेह फेकुण न देता ती पुरून टाकुण त्यांची पुजा करणारा माझा बाप अठवला.
    (जर विश्वास बसेत नसेल तर येऊन पाहु शकता)
    धन्यवाद सर
    बाकी फिल्म खुप छान आहे पटकथा,संकलन ,संवाद,कलाकार,सर्वकाही चागलं झालय पण मला प्रश्न पडला की पिवळा टोन का आवडला ? ब्लु टोन आणखी छान वाटला असता.असो पण मला जे वाटले ते बोललो sorry for comment
    आणि best of luck

    • @Suraj51
      @Suraj51 4 роки тому +1

      Chan bhava

  • @venkateshpatil216
    @venkateshpatil216 5 років тому +7

    Khup chan. Mala majya somyaci ayavan jali. Pan tumca havsha tanthnit ahe Ki o.......... Mast

    • @innovativefilms6076
      @innovativefilms6076  5 років тому +2

      धन्यवाद पाटील सर.
      म्हातार्‍या बैलाला शूटींग दरम्यान त्रास व्हायला नको, म्हणून चांगला बैल घेतला आहे व त्यालाही काही त्रास होणार नाही याची काळजी शूटींग दरम्यान घेण्यात आली आहे 😊

    • @pandurangwale6222
      @pandurangwale6222 5 років тому +1

      आमच्या कडे हावशा आहे

  • @suyogaurangabadkar3819
    @suyogaurangabadkar3819 5 років тому +11

    Sundar vishay. .excellent cinematography. . Good direction. ... upload more movies like this ... all the best. ..😊

  • @sanketzurunge2190
    @sanketzurunge2190 5 років тому +12

    जिव त्याच्यावर लावला
    कष्टातुन मला पावला
    माझ्या हाकेला धावला
    हिरा माझा लाडका होता
    डोळ्यात पाणी आले
    मला अर्ध्यावर्ति सोडुन गेला
    हिरा माझा लाडका होता

  • @abhijitsawant2633
    @abhijitsawant2633 5 років тому +3

    chann ahey

  • @mahavirgarud2045
    @mahavirgarud2045 5 років тому +8

    Well done Amol nice subject & a good film... This is yet a good beginning hope much better and achieve more success🏆💪

  • @ravindrabhor777
    @ravindrabhor777 3 роки тому +1

    🐂🐂🐂🐂🌾🌾🌾🌾🍃