खूपच छान माहिती दिली,उद्याच मी घरी लावते आंटी दही माझं दही कधीच छान झालेलं नाहि मी आजपासून तुमचे vedio बघायला सुरुवात केली, खुप उशीर झाला मला तुमचे vedio पहायला खूपच छान समजाऊन सांगतात आंटी तुम्ही 🙏🙏👌👌
Khupach chaan aani upyogi tips hotya kaku.. maza pan dahi kadhich neet lagat nahi..pan aata mi nakki try karnare tumhi sangitlelya tips lakshat thevun..thank you so much..😊👍
काकू, किती छान.किती सहज आणि छान विश्लेषण करून समजावलेत. तुमचा व्हिडिओ पाहिला की एक वेगळाच आत्मविश्वास येतो. 🙏🙏 तुमची मुलाखत पाहिली,तुमचा सगळा प्रवास समजला.मुलाखत पाहताना एक नक्की लक्षात आलं की तुम्ही खूपच down to earth आहात.आणि हे तुमचे वेगळेपण तुमच्या प्रत्येक व्हिडिओत जाणवते. 🙏👍
Thank u mam me khup divasapasun try karath hote dahi lavane but dahi ajunahineth lagath nahi aj tumacha ha video pahila ne try kyl ...ne dahi mast banal thank u mam....
खूप सुंदर माहिती सांगितलीत काकू.ताकाचं विरजण पण चालतं ना?कारण मी तेच वापरते.दुधावर ५प्रक्रिया करून मी घरी तूप करते.घरच्या कणीदार रूपाची सर कशालाच नाही.😊
खूप छान सांगितलं काकू ,आता मला पण दही लावता येईल ,आजपर्यंत माझं दही कधी नीट लागलं नाही होतं ,पाणी वेगळं होत असते नेहमी ,आता तुम्ही इतकं छान सांगितलं की मला येईल नक्की 👌👍🙏🏻
Wow.......साध दही लावण्यामागे एवढी माहिती असेल कधी वाटलच नव्हत 👍🏻👍🏻👍🏻😊
खुप छान आई तुम्हाला आई म्हणावसं वाटलं कारण तुम्ही आईच्या मायेने समजावून सांगता खुपच छान माहीती 🙏🙏👌👌
खरच किती अपुलिकिने सांगतात
खूपच छान माहिती दिली,उद्याच मी घरी लावते आंटी दही माझं दही कधीच छान झालेलं नाहि मी आजपासून तुमचे vedio बघायला सुरुवात केली,
खुप उशीर झाला मला तुमचे vedio पहायला
खूपच छान समजाऊन सांगतात आंटी तुम्ही 🙏🙏👌👌
खूपच छान आपण खूपच शिस्त प्रिय आणी कर्तवयदक्ष आहाततुमची रेसीपी पाहूनच मीही कही काही बनविते खूपच छान सांगता धन्यवाद ताई
Kiti chan bolta tumi aai chi aathvn aali ...🥺🙏
दह्या विषयीची माहिती दिलीत .किती बारीक सारीक टिप्स देता तुम्ही .धन्यवाद ताई . विवीध प्रकाराच्या दुधापासून दही करून पहायच आहे.,
Khupch mahiti purn vdo. Kaku manapasun dhanyawad 🙏🙏
Khupach chaan aani upyogi tips hotya kaku.. maza pan dahi kadhich neet lagat nahi..pan aata mi nakki try karnare tumhi sangitlelya tips lakshat thevun..thank you so much..😊👍
काकू तुमचे प्रथम तुमचे आभार मानतो कारण तुम्ही तुमचे अनुभव सांगितले दही खूपच सुंदर लागले आहे टिप्स पण छानच आहेत
Kaku kiti upayogi astata tumche pratyek video thank you very much ❤
💯खूप खूप छ्यान मस्त माहिती दिली आहे आणि तीही पूर्ण डिटेल्स मध्ये 👍👌👌👌
खूप उपयुक्त माहिती दिलीत काकू.
प्रत्येक व्हिडिओत तुम्ही समोर बसून समजावून सांगत आहात व संवाद साधत आहात असे वाटते.
69
खूप छान होता video. मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. Thank you for making such a detailed video.
खूपच सुंदर माहिती व उपयुक्त दिली. धन्यवाद 🙏 🙏
दही कसे लावावे हेआपण खूप छान पद्धतीने समजाऊनसांगितले ताई खूप खूप धन्यवाद आजच दही लावून बघते
Khoop chhan ritine samjavle aahe, khoop khoop abhar 🙏🙏
अप्रतिम मार्गदर्शन केले.. खुप धन्यवाद
Khup ch chan tips. Dahi first time itak perfect lagal majh.
Thank you Anuradha tai
तुमची माहिती नेमकी आणि मुद्देसूद असते म्हणून रोज आवडते बघायला
खूप छान मार्गदर्शन दही लावण्याबाबतचे
विडीओ खूप आवडला मावशी, अतिशय उत्तम रीतीने छान छोट्या छोट्या टिप्स दिल्या 👌👌🙏
Khup chan Tips
खुप छान, काकु . सोप्या भाषेत व स्वता:च्या अनुभवातून आम्हाला समजुन सांगता. ते मला खूप आवडते.
धन्यवाद.
ranguniranga
Khup chan video ❤
Tai kiti sunder tarhene vishay samjaun sangitla aapan.He junya tasech Navin gruhinina atishay upyogi aahe.
खुपच छान. अगदी आई सारखं समजावून सांगितल. नमस्कार.
How beautiful explanation sahaj sopi bhashet sangital prakticali karun dakhwale very good video thanks
काकू, किती छान.किती सहज आणि छान विश्लेषण करून समजावलेत. तुमचा व्हिडिओ पाहिला की एक वेगळाच आत्मविश्वास येतो. 🙏🙏 तुमची मुलाखत पाहिली,तुमचा सगळा प्रवास समजला.मुलाखत पाहताना एक नक्की लक्षात आलं की तुम्ही खूपच down to earth आहात.आणि हे तुमचे वेगळेपण तुमच्या प्रत्येक व्हिडिओत जाणवते. 🙏👍
धन्यवाद
Khupach chan samajavle tumhi Kaku dhanyavad
सांगायची पद्धत खूप छान आहे.अगदी आईची आठवण येते
दह्याची सविस्तर माहिती सांगितली
धन्यवाद.
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही
Khup Chan mahiti dilit Kaku thank you.
Virajan gharich kase banvave he please sanga.
खूप छान माहिती सांगितली माझे दही खूप छान तयार जमा झाले
Excellent teacher. Thanks 🙏
Very nice and with good 😊details.
खूप छान माहिती दिली.धन्यवाद.आता साईच दही कसे लावायचे ते सांगा प्लिज
काकू छान माहिती व सुंदर टिप्स दिल्या.🙏🙏 धन्यवाद.🙏🙏
ै
खूप छान समजावून सांगितले तुम्ही ताई.
Khup chaan mahiti dilit
ताई अप्रतिम माहिती सांगिल्याबद्दल धन्यवाद.🙏
Khoop chan Mahiti Milali .Aabhari.
ताई, खूपच छान माहिती मिळाली.साईला विरजण कसे लावायचे ते कळले तर चांगले होईल.
खुप छान सगता तुम्ही धन्यवाद
khup sunder mahiti dilit...Dahipuran ha shabda bhari aahe kaku
Khup chan vedio pathvila thank you
Very helpful ❤
Khup khup chan kaki tumi amala sangitala
kiti pramanikpane sangta ki me hi anek Chuka kelya.Thi khoop god aahat.Tumhala va tumchya kutumbas shubhechha.
खूपच छान माहिती दिलीत मॅडम 👌👌👍
Mast recipe aaste tumchi kaki v tumhi khup sundar dista mala mazi aaji athavte tumhala pahun, aani thankyou UA-cam channel 🙏👌👌❤️😊
Khup mahatvachi tips ahe.Thanks kaku . Vaishali 👌
खूप छान टीप्स ताई
Khup chhan mahiti dili kaku
Mazya nehami honarya chukancha nirasan aaj zala kaku..thank you soooo much..😘💕
खूप छान समजावून सांगितलीत माहिती काकू 👌👌🙏🙏
काकी खूप छान समजावून सांगितलं. 👌👌. आज तुम्ही नेहमी पेक्षा जास्त छान दिसत होतात. 👌👌
खूपछान माहीती दीलित ताई
खुप साधा पण महत्वाचा विषय आपण छान पद्धतीने आणि प्रेमाने समजावुन सांगितलत .
तुमचे सगळे पदार्थ आवडतात मी तुमची कारल्याची भाजी केली होती सर्वांना आवडली माझी पण कारल्याची भाजी कडू होत नाही धन्यवाद
खूप छान माहिती दिली काकू❤
khup. chha. mahiti. sangitli..thanks
Thank u mam me khup divasapasun try karath hote dahi lavane but dahi ajunahineth lagath nahi aj tumacha ha video pahila ne try kyl ...ne dahi mast banal thank u mam....
फारचं छान आणि उपयुक्त माहिती...... धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर माहिती दिली खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏
Tips khub chan
खूप छान धन्यवाद
Khup chan samju sangitale thanks
खूप उपयुक्त माहिती दिली🙏
टिप्सचा खूपच उपयुक्त आहेत.
Dahi lawane kiti sopya padhtine sangitale.chotya tips chan.dhanywad
तुमचं दही पुराण खूप आवडलं, छान समजावून सांगता त्यामुळे चांगलं लक्षात राहतं.इतर पदार्थांच्या रेसिपी पण आवडतात.खूप आभार.
Mi tumchya recipe pahte mala khup awdtat tumche bolne pn khup surekh ahe.
खूपच छान माहिती कळली. धन्य वाद
खूप धन्यवाद
खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
Thanks tai khup sunder
दही विरजण लावणे..टीप्स सह खूप छान माहिती दिलीत..दहीपुराण..👌👌👍
👍छान माहिती सांगितली
Khoop chaan mahiti dili tai 🙏🏻 thanks
Khup chhan tips dilit
Thank you 😊 kaki
Dahi chy prakar dakhava
Please
खूप छान माहिती काकु
काकू तुम्ही खूप छान माहिती सांगता आपलस केल तुम्ही धन्यवाद
Khupch channnn mahiti ahe 👌👌
खूप सुंदर माहिती सांगितलीत काकू.ताकाचं विरजण पण चालतं ना?कारण मी तेच वापरते.दुधावर ५प्रक्रिया करून मी घरी तूप करते.घरच्या कणीदार रूपाची सर कशालाच नाही.😊
Nice parfect vidio
अतिशय सुंदर सोपी पधदत आवडली धन्यवाद
अतिशय महत्त्वाची माहिती आणि तीसुद्धा आपलेसे करून . धन्यवाद ,🙏🙏👍👌
Tumhi kiti chan ritine sangata. Khoopach chan vdo hota.
खुप धन्यवाद
खूप छान सांगितलं काकू ,आता मला पण दही लावता येईल ,आजपर्यंत माझं दही कधी नीट लागलं नाही होतं ,पाणी वेगळं होत असते नेहमी ,आता तुम्ही इतकं छान सांगितलं की मला येईल नक्की 👌👍🙏🏻
आणि कस लागले ते मला नक्की कळवाल plz
Khup Chan mahiti dilit dhanyawad kaku
खुप छान माहिती... अप्रतिम
Ekdam chan
Kaki tumhi phar chan bolta tyamule tumhi mala phar aavdata sarv recipe best aahet thank you dear kaki
खुपच छान ताई नमसकार
Awadle khoop chhan
अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏
ताई tume kup chan sangta
खूप धन्यवाद
दही खुपच छान वाटल मला फर आवडल काकु
Tumchya rojchya sayanpak chi idea 1 no.
Khupch chan.
Khoop chhan tai kharach tumhi khoopch chhan bolata 👍
दहि कसें लावावे, छानच समजून सांगितले. धन्यवाद 🙏🙏