लय भारी हा ढोल्या भाई आपल्याला पटलं तुझं जगते सर😍 अभिषेक राव तुमचं पण kdkk हा भोसले सर शांतच असतात गुलशा भाई हात साफ करून घेतला काळे सरांनी😂 शेवटी मात्र सरांनी रडवल😓
सदर एपिसोड मध्ये शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला तसेच महती सांगितली.एपिसोड खुप छान!!!सर्वच कलाकारांनी खुप छान भूमिका केली.कथानक लेखन खुप छान!! सर्वांचेच अभिनंदन!!💐💐💐
शेवटचा जो भाषणाचा सिन होता तो खूप छान होता खूप छान सांगितल गेल शिक्षक हे फक्त फळा आणि खडू यांच्यासह संबंध नसतो तर आनंदी ठेवण्याचे ही काम करीत असतात 🙏❤️
निळूभाऊ ला धोतर कोट फाईजे होता 💐💐💐💐💐 सौरभ 𝓸𝓴 👌 ढोल्या 𝓸𝓴 👌 वनिता 𝓸𝓴 👌 शिक्षक दिनानिमित्त तुम्हाला गंगाधर आना शिंदे पाटील यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, कस चालावं, याचा धडा देणाऱ्या, शिक्षकरुपी देवमाणसांना, शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏 ....शाळेचे शिक्षक....🙌💯 ||#_जय_महाराष्ट्र_||🔥💯 Creat by - M R • P E R F E C T__2 .0__!!__ #Maharashtra #teachersday #शाळा
Aaple episod changle astat pn ji aapn fist ad karta te khup bekar vatat aahe karan tumhi swatala paise milave mhnun lokana game khelayla laun barbat karane he chukiche aahe
जीवनामध्ये शिक्षकाचे महत्व काय आहे ते त्या सरांनी खूप खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि शिक्षक हा फक्त फळा आणि खडू याचा संबंध नसून तर तो प्रत्येक विद्यार्थ्यांचा आयुष्य कसं सेटल होईल याचा विचार शिक्षक करत असतात 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 हा एपिसोड खूप छान आणि खूप सुंदर झाला 👌👌👍👍👌👌👍👍✌️✌️❤️💝💖 शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏
विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार, आधार व संस्कार देण्यासाठी आपले सर्व आयुष्य समर्पित करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!!
Pan priya sobat ka ts vagtay re priya la kiti vait vatat asel re lka tumi na na priyashi as vagu mlatr priyachich aavadte eackting priya is best eacktar 👌👌🌷🌷💐💐❤️❤️🌹🌹🌹👌💯💯💯😍😜
अशीच शाळेविषयी मोटिवेशनल व्हिडिओ बनवा शाळेतील मुलांना चांगला मार्गदर्शन किंवा संदेश पोस्ट तुमच्यापासून सर्व टीमचे मनापासून धन्यवाद सर्व टीमला मनापासून सर्व आभार अभिनंदन कौतुक
सौरभ आणि प्रियाची लव्ह स्टोरी दाखवा. 😍😍♥️💕
आजपर्यंत चे सर्वं भाग कोणी कोणी पाहिलेत त्यांनी लाईक करा----& बघुया कोणी पाहिलेत सर्व एपिसोड😎😘🤪
Mi pahile all episodes
☝️
Mi pn pahile all episode
Bhai sarv pahile
💯
Pudachya Bhagat Saurabh Aani priya chi love story❤ Dakhvnyat yavi as konala vatt tyani like kara
लय भारी हा ढोल्या भाई आपल्याला पटलं तुझं जगते सर😍 अभिषेक राव तुमचं पण kdkk हा भोसले सर शांतच असतात गुलशा भाई हात साफ करून घेतला काळे सरांनी😂 शेवटी मात्र सरांनी रडवल😓
कुणा कुणाला वाटते सौरभ आणि काजल.जोडी भारी.♥️♥️♥️. आणि.वनिता आणि अभिक्षेक.. चि पण जोडी भारी.... आणि हासता हासता शेवटी रडवल सर ...लयच भाग भारी झाला.
मला खुप आवडते
सवरभ आणि प्रिया ची जोडी भारी आहे😘😘 अभिषेक आणि वनिता ची जोडी १ नंबर 😍😍
एकच नंबर
Mala pan vathy kajl and surab
वनिता आणि अभिषेक ची जोडी एक नंबर
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🥀🥀🥀🌹🌹
episode छान होता 👍
पण दुःख येवढेच की प्रिया आणि सौरभ यांच्यातील अंतर वाढत आहे 😔 त्यांच्या जोडी शिवाय बघण्यात मज्जा नाही 🙏
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा....
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....
प्रिया आणि सौरभ जोड़ी एक नंबर 😍😍🥰
प्रमुख पाहुण्यांनी जी acting केली ती acting वाटत च नाही....एकदम मणजे एकदम real आपल्या शाळेतील भाषण आहे असे वाटते.... एकदम जबरदस्त👌👌👌👌👌
Vanita ani abhishek khup chan❤️ ani episode hi lai bhari
ढोल्या आणि गौरी लय भारी जोडी वनिता आणि निळूभाऊ लय भारी जोडी
खूप छान होता episode.मी शिक्षक दिननिमित्त केलेला प्रसंग आठवला...खूप छान.... खूप साऱ्या शुभेच्या...आणि अभिषेक लय भारी.......
खूप छान. अभिषेक वनिता nice जोडी 👌👌👍
Only and only kajal ❤️🔥❤️
ua-cam.com/channels/NLpUz3h1AqduKVsK8hBYjg.html
Subscribe
Saurabh ani priya ..mast jodi.
@@onkarnikam1685 kajal re
Sourabh and Kajal Jodi Super ❤👌❤
1 नंबर kadakkkk🤗👌🏻😢😒
Nilubhau kkkkdddkkk acting ✌️✌️😘😘
ढोल्या 1च् नंबर
खरंच गुरु आहे तर जीवनाला अर्थ आहे नाही तर हे जीवन व्यर्थ आहे . खूप छान एपिसोड💝
Abhishek and vanita jodi lai Bhari 👌👌👌
खूप खूप छान विडीओ आहे हे 🔥🔥🔥🔥
Hi
Didi tu 2 min madhe video baghitala 😂🤯
Ho kharach khup chhan ahe
Are didi adhi bg tari ep
Kuch bhi
खूप खूप छान एपिसोड शिक्षक दिनांच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा 💐💐
सदर एपिसोड मध्ये शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला तसेच महती सांगितली.एपिसोड खुप छान!!!सर्वच कलाकारांनी खुप छान भूमिका केली.कथानक लेखन खुप छान!! सर्वांचेच अभिनंदन!!💐💐💐
हे काय बरोबर नाही प्रिय च आणि सवरब च जुळल पाहिजे ❤❤❤
शेवटचा जो भाषणाचा सिन होता तो खूप छान होता खूप छान सांगितल गेल शिक्षक हे फक्त फळा आणि खडू यांच्यासह संबंध नसतो तर आनंदी ठेवण्याचे ही काम करीत असतात 🙏❤️
करण
एक गाव तेरा भानगडी लवकर चालू करा 🚩🙏
Chalu Kara Lovekar
निळूभाऊ ला धोतर कोट फाईजे होता 💐💐💐💐💐
सौरभ 𝓸𝓴 👌
ढोल्या 𝓸𝓴 👌
वनिता 𝓸𝓴 👌
शिक्षक दिनानिमित्त तुम्हाला
गंगाधर आना शिंदे पाटील
यांच्या वतीने
हार्दिक शुभेच्छा
बाळ्या एकच नंबर वटवल तू मुख्याद्यापक यांचं पात्र
वनीता आणि अभिषेक ची love story mast chalu ahe...
काजल आणी सौरव ची जोडी कोणाकोणाला आवडते त्यानीं like करा
Mst episode 🙏❤️
Miss you School day 😭
मुख्याध्यापकाचा रोल अतिशय सुंदर निभावला निळू फुले भाऊ वाड्यावर या
शेवट अभूतपूर्व होता
आवडला
अप्रतिम
आजचा एपिसोड खुपच छान आहे
आपलाच: एक गांव तेरा भानगडी वेबसिरीज अॅक्टर ( उम्या )
एक गाव तेरा भानगडी हा एपिसोड परत सुरू व्हावा .
@@bhagirathkhoskar4999 लवकरच चालु होनार आहे भाऊ
सौरभ आणि काजल चि जोडी भारीआहे❤वआभिषेकआणि वणीता चि जोडी भारीआहे
जागते सर सोबले पण एक नबर
वृदयस्पर्शि भाग 🙏
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
कस चालावं,
याचा धडा देणाऱ्या,
शिक्षकरुपी देवमाणसांना,
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
....शाळेचे शिक्षक....🙌💯
||#_जय_महाराष्ट्र_||🔥💯
Creat by - M R • P E R F E C T__2 .0__!!__
#Maharashtra #teachersday #शाळा
🙏🙏
Aaple episod changle astat pn ji aapn fist ad karta te khup bekar vatat aahe karan tumhi swatala paise milave mhnun lokana game khelayla laun barbat karane he chukiche aahe
Vijay Devkar sir.....chan vatl pahun
आज लई हासलो 🤣🤣🤣🤣 ढोल्या चा विषय भारी होता 'अन्न' 😆😆
Gulsha bhai and Ravya bhai ek nabar 😅💪👌
काजल आणि सौरभ ❣️❣️❣️❣️❣️
वनिता आणि अभिषेक ❣️❣️❣️❣️
खुपच भारी👌 ढोल्या भाई तर एकच नंबर .
शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹💐💐
जीवनामध्ये शिक्षकाचे महत्व काय आहे ते त्या सरांनी खूप खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि शिक्षक हा फक्त फळा आणि खडू याचा संबंध नसून तर तो प्रत्येक विद्यार्थ्यांचा आयुष्य कसं सेटल होईल याचा विचार शिक्षक करत असतात
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
हा एपिसोड खूप छान आणि खूप सुंदर झाला
👌👌👍👍👌👌👍👍✌️✌️❤️💝💖
शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏
खूप छान आहे episode सर्वांचे काम चांगले आहे... शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
First Comment
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर एपिसोड
Nice episode..... मुख्याध्यापक निळू भाऊ _______ पण शेवटचा सीन बगून डोळ्यात पाणी आलं 😥😢
खूप छान अप्रतिम सगळ्या टिमला हार्दिक शुभेच्छा एकच मनापासुन खूप खूप धन्यवाद
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍
Gauri and Priya jabardasth entry dakva
अभिनंदन. भावांनो तूमच्या सर्वांचं
मी दहावीला आहे आज आमच्या शाळेत पण शिक्षक दिन साजरा झाला आज मी विज्ञान आणि गणित शिकवायला होतो😂❤️❤️❤️
Balya 1ch no 😀😀👍
डोल्या खुप खुप छान👌👌🙏🔥🔥
Vanitha Abhishek ❤️🙂🙂
अतीशय सुंदर शिक्षकदिन साजरा केला माझ्या शालेय जीवनातील शिक्षकांची खूप आठवण झाली
लयभारी
आमच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या या एपिसोड ने. खूप सुंदर सर्वांना मनापासून शुभेच्छा,
आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना ...!!!❣️❣️❣️
👍🙏🙏🙏👍👍👍👍👍🙏👍🙏👍👍👍🙏🙏ओ़🙏़🙏👍👍👍🙏👍🙏👍👍👍़ओओ👍़ओ👍़धै़ऐऐऐ़़ऐ़ऐ़ऐ़ऐऐऐ़ऐ़ऐऐ़़़़ऐ़़ऐऐ़ऐ़ऐ ओझोन दोनऐ दोन ़़ऐ झंझट ़ऐ
खरच मित्रांनो खूप छान👍👌🙏
लय भारी
छान आहे एपिसोड बघितल्यावर मला आनंद झाला आहे
Priya & saurabh chi jodi bhari vatate madhe kajal la yevu devu nka
ढोल्याचा कोण कोण fan आहे कमेंट मध्ये सांगा
Me Hai
खुप छान व सुंदर होता हा एपिसोड.
आणि शिक्षकांचा रोल सुद्धा छान वाटला 👍👍👍👏🙏😌
प्रिया आणि सोरव ❤️ दावा
सौरभ आणी काजल ची जोडी १ नंबर वाटते.ती आशिच राहू द्या.भारी वाटत एपिसोड पाहायला.
एक नंबर episode होता शाळेतील शिक्षकांची आठवण करून दिलात 🌹🌹🌹👌👌👌
लाखो लाखो सलाम या एपिसोडच्या कथानकाला
डोळे ओले चिंब भिजून गेले आणि उघडलेली
धन्यवाद ऑल टिम
खुप मस्त
खूप छान Concept होता .सगळ्य आठवणीना उजाळा देऊन गेला हा episode .
खूप छान व्हिडिओ आहे
@@shahajanfaras291
Pp001
खरंच लय भारी डोळ्यांतुन पाणी आलं एक नंबर 👌👌👌
Khup ch sundar saurabh and kajal aani sagle jan khup ch sundar acthing karata❤️❤️❤️❤️😘😘😘💫💫❤️❤️
🙏🙏शिक्षकरूपी देवमाणसांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा 💐💐
Nice episode शेवटचा सीन खुप छान होता 👌❣️🥰🙏
Mast episode hota khrch khup mast 👍👍👍👍
miss you school day 😭
खुप छान होता आजचा एपिसोड मस्तच सगळ्यांची अक्टिंग एक नंबर होती👍👍👍 तुम्हाला सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐💐
शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक संपूर्ण टीमला शुभेच्छा
ऐपीसोड एकदम कडक भावानों👍👍👌👌👌❤️❤️
मजा आली एपिसोडची पाहताना फक्त एक गोष्ट खुप दिवस घडते आणि ती म्हणजे सौरभ आणि प्रिया मधील अंतर वाढतय त्याच काहितरी करा.एकतर तोडून टाका नाहीतर जोडा.
बरोबर आहे भावा तुझं
Hona yarr
Barobar
विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार, आधार व संस्कार देण्यासाठी आपले सर्व आयुष्य समर्पित करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!!
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील मधील कोणी कोणी 44 व्हिडिओ पाहिलेत कमेंट करा धन्यवाद
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
❤️
एक नंबर भाग घेतला आहे
खूप खूप छान एपिसोड होता मस्त 👌👌👌👌 आणि दिवसेंदिवस काजू खूप छान काम करत आहे
ढोल्या भाई एक नंबर शिकवलं ❤️🤣
Nice episod Special person kajal
Dholya bhai 🔥🔥🔥🔥🔥❤️
khup chan message aahe
Super 👌👍☝🌷🌹🙏🏵
Pan priya sobat ka ts vagtay re priya la kiti vait vatat asel re lka tumi na na priyashi as vagu mlatr priyachich aavadte eackting priya is best eacktar 👌👌🌷🌷💐💐❤️❤️🌹🌹🌹👌💯💯💯😍😜
अशीच शाळेविषयी मोटिवेशनल व्हिडिओ बनवा शाळेतील मुलांना चांगला मार्गदर्शन किंवा संदेश पोस्ट तुमच्यापासून सर्व टीमचे मनापासून धन्यवाद सर्व टीमला मनापासून सर्व आभार अभिनंदन कौतुक
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वाना 😃👌👏👏👏
दहावीतली एक गोड आठवण .मी इतिहासाचा शिक्षक झालो होतो❤️😘❤️
Aale baapo
@@akhashchavan4143 😂😂😂😂
खूप छान episode👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
AATHVANI TAJYA KARTA RAW TUMHI SAGLE LAI BHARI ABHYA,DHOLYA,BALYA,GULSHYA LAI BHARI RAW 1 NOMBURACH🥰😍😘
आज चा विडिओ लय भारी 👌👌
डोळ्यातून पाणी आलं राव.....😭😭😭
निळुभाऊ🔥🔥🔥❤️😄😄😂