Cabinet Meeting : पीकविमा आणि डीएपीच्या खतांबाबत केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत झाले दोन निर्णय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 136

  • @GaneshPatil-c4c
    @GaneshPatil-c4c 2 дні тому +39

    सोयाबीन 7000 .तूर 10000. हरभरा 7000 . कापूस 12000, गहु 5000 ,कांदा 3000 याप्रकारे पिकांले भाव द्या बाकी तुमचा पिक विमा, कर्ज माफी, रासायनिक खता वरची सगळ्या प्रकारच्या योजना बंद करून टाका ..... दम अशिन तर हे करून दाखवा .....

  • @SHIVAJ-kokare1
    @SHIVAJ-kokare1 2 дні тому +25

    कर्जमाफी सध्या काळाची गरज आहे कर्जमाफीसाठी मुद्दा लावून धरावा शेतकऱ्यांचं हक्काचं स्थान अग्रोवन आहे

  • @pranavandshubhamchopade463
    @pranavandshubhamchopade463 2 дні тому +48

    शेतकरी भिकारी झाले हो चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा

    • @shivkapilbodhane9573
      @shivkapilbodhane9573 2 дні тому +1

      पुर्वी हेलिकॉप्टर घेऊन फिरायचे शेतकरी

  • @AshokMaghade-t3y
    @AshokMaghade-t3y 2 дні тому +17

    ज्या पद्धतीने खत बियाणे औषधे कीटकनाशके वाढत आहे त्या पद्धतीने शेतीमालाचे भाव सुद्धा वाढायला हवी

  • @anantapatil3479
    @anantapatil3479 2 дні тому +21

    खतांचे योग्य दर राहिले कुठे

  • @DhanrajJadhav-me6rq
    @DhanrajJadhav-me6rq 2 дні тому +41

    हे सरकार फक्त योजनांचा पाऊस पडत आहे शेतकऱ्याच्या हातावर मात्र गाजर देत आहे 2021 पासून पिक विमा मिळालेला नाही फक्त योजनेचा पाऊस आहे सगळे पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे आणि कर्ज माफ झाल पाहिजे खते आणि औषधाची सर्व शेत कृषी साहित्यावरील जीएसटी रद्द झाली पाहिजे

    • @krishnachavan8851
      @krishnachavan8851 2 дні тому +3

      मतदान आल की सगळे शेतकरी जाती/धर्मावर मतदान करत आहेत म्हणून ही वेळ आली आहे भवा शेतकऱ्यांवर...शेतकऱ्यांमध्ये एकी दिसून येतं नाही....

    • @Devabhaufanpage
      @Devabhaufanpage 2 дні тому

      Amhala milala pikvima

    • @rajendrapatil2605
      @rajendrapatil2605 2 дні тому

      आम्हाला तर दोन वेळा भेटलं
      65 हजार गेल्या वर्षी, चालू वर्षी 1. 04 लाख
      स्वतः चुका सरकार बदनाम 🤦‍♂️
      48 तास आत पीक विमा साठी नुस्कान माहिती संबंधित विमा कंपनी ला
      तरच 35 दिवस मध्ये बँक खात वर जमा होतात

    • @krishnachavan8851
      @krishnachavan8851 2 дні тому +2

      @rajendrapatil2605 आम्ही स्वतः क्लेम केल्या होत्या भाऊ 24 तासाच्या आत...तरी आम्हाला भरपाई मिळाली नाही आणि पीकविमा पण...कदाचित तुम्ही भाजपचे सदस्य आहात मग...

    • @rahuldhumal5165
      @rahuldhumal5165 2 дні тому

      हो का तर आम्ही पण 24 तासात नुकसान नोंदणी केली होती पण अनुदानातून आमचा संपूर्ण महसूल सज्जा​ वगळून टाकला आहे.
      मग आमच्या नुकसान नोंदणी चे आणि नंतर केलेल्या पंचनाम्याचं काय झालं@@rajendrapatil2605

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 2 дні тому +1

    आपण खुप छान माहिती आणि सकारात्मक असते हेच खरे आॅगोव😢चे उपकार आहे शेतकऱ्यावर कारण की शेतकरी आपण जागरूक करत आहत गेले 20 22 वर्षी पासून

  • @akashmandlik8204
    @akashmandlik8204 2 дні тому +34

    कधी येणार आहे पीक विमा पैसे अकाऊंट वर

  • @shubhammane4368
    @shubhammane4368 2 дні тому +29

    झाटा काय मिळत नाही 2 वष्रे झाली सब जुमला है😂😂😂😂

    • @Dk5121dk
      @Dk5121dk 2 дні тому

      यापुढे बातम्या देणारे पत्रकार यांना हाणा

  • @Nitinpatil-q3o
    @Nitinpatil-q3o 2 дні тому +1

    सोयाबीन आणि हरभरा 7,000 उडीद व मुग आणि तुर 10,000 कापसाला 12,000 गहू 5,000 हमी भाव गंरटी द्या सरसकट कर्जमाफ करा आणि पिकं विमा आणि नुकसान भरपाई द्यावी

  • @आपलीआधुनिकशेती

    फालतू योजना अगोदर सोयाबीनला भाव द्या शेतकरी त्रस्त झाला आहे😢

  • @nilkanthpatil1241
    @nilkanthpatil1241 2 дні тому +7

    25% अग्रीम पिक विमा केंव्हा भेटणार आहे आणि नांदेड जिल्हा खरीप पिकांची आणेवारी 47% आली आहे मग पिक विमा केंव्हा भेटणार

  • @shivkapilbodhane9573
    @shivkapilbodhane9573 2 дні тому +1

    खूप चांगला निर्णय आहे डिएपी ची बॅग 50kg केल्या बद्दल

  • @AtulDhoke-p2i
    @AtulDhoke-p2i 2 дні тому +5

    शेतकरी कर्ज माफी करा

  • @sagarjagrut6609
    @sagarjagrut6609 2 дні тому +13

    आहो ईथे 2023 चा रब्बी हंगामातील विमा कधी मिळणार

  • @rajaramugale5370
    @rajaramugale5370 2 дні тому +8

    बंद करा सरकारची ही पिक विमा योजना हि योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त नाही ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान आहे असे सांगितले जाते मात्र त्या योजने वर शेतकऱ्याचे नावे तिजोरीतून पैसे काडून सरकार आणि कंपन्या मिली भगत करून शेतकर्याला काहीच फायदा नाही हे दोघेच लाभ घेतात ते आता शेतकर्यालादेखील कळते बस करा

  • @विजयाबोबडे
    @विजयाबोबडे 2 дні тому +1

    शेतकऱ्यांसाठी gypsum खत उपलब्ध करून दिले तर बरं होईल त्यासाठी नियोजन केले पाहिजे असं वाटते मार्केट मध्ये हे खत मिळतच नाही

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 2 дні тому +5

    सर्व खते किमान एक हजार रुपये पर्यंतच दर पाहिजे शेतकरयांना तरच परवडेल

  • @चंद्रशेखरदेवसरकर

    फक्त आश्वासन 🎉

  • @GopalHadole-s6f
    @GopalHadole-s6f 2 дні тому +2

    बुलढाणा जिल्हा मध्ये 1800 रुपये मिळते काळा बाजार आहे सरा योजना कागदावरच राहतात 😢😢

  • @MaheshIkhar
    @MaheshIkhar 2 дні тому +8

    10 26 26 खताचे भाव जुनेच राहीलका 1470

  • @bhausopawar2540
    @bhausopawar2540 2 дні тому +2

    ठिबक चे पैसे नाहीत अजून ...दीड वर्ष झालं.. कधी येणार.... Gst तर घेतलंय... काय राव असं kut असतंय का 🚩

  • @yogitajadhav4457
    @yogitajadhav4457 2 дні тому +1

    कर्जमाफीचा मुद्दा लावून धरा सर

  • @ganeshgadade3270
    @ganeshgadade3270 2 дні тому

    त्याला फक्त शेतकरी जबाबदार आहेत जोपर्यंत शेतकरी एकत्र येत नाही तोपर्यंत कुठलाही सरकारी शेतकरी हिताचे निर्णय घेणार

  • @SachitanandJawarkar
    @SachitanandJawarkar 2 дні тому

    कापूस 12000रू,तुर 12000रू,हरभरा 7000रू. प्रति क्विंटल भाव द्या तरच शेतकरी हिताचा निर्णय होईल

  • @santoshjadhao4585
    @santoshjadhao4585 2 дні тому +4

    कर्जमाफी केव्हा होनार हे सांगा

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y 2 дні тому

    ज्या शेती मालाचे भाव कमी झाले असा शेती माल सरकारने नीर्यात करावा व नीर्यातीला प्रोत्साहन पर अनुदान देण्यात यावे जेणे करुन शेतकऱ्यांना तो माल चांगल्या भावात विकता येईल शेती माल कोणताही असो

  • @mas55555
    @mas55555 2 дні тому +1

    Dap दुकानात भरपूर प्रमाणात उपलब्ध होत नाही नेहमी टंचाई असते

  • @GanpatGhanvate
    @GanpatGhanvate 2 дні тому +3

    अहो साहेब दोन महिने झाले केवायसी करून तरी अनुदानाचे पैसे खात्यावर जमा नाहीत

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 2 дні тому

    एकीकडे भाव वाढवायचे आणि दुसरीकडे काही तरी योजना काढून शेतकर्यांचे तोंड दाबायचे हीच या सरकार ची नीती😮

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 2 дні тому +1

    कधी येणार विमा, कधी होणार कर्ज माफी , का फक्त बोलाचा भात , बोलाचीच कडी.😂😅

  • @rajuharishchandre6282
    @rajuharishchandre6282 2 дні тому +3

    किसान सन्मान निधी वाटप कधी

  • @SurajTambulkar
    @SurajTambulkar 2 дні тому +2

    कर्ज माफी करा आधी

  • @tateraokhandagale4144
    @tateraokhandagale4144 2 дні тому +1

    कर्ज माफी चा पाठपुरावा करावा ही विनंती...खरिप पिक विमा कधी मिळणार आहे..

  • @SachitanandJawarkar
    @SachitanandJawarkar 2 дні тому

    पीक वाढवा भाव पाडा आणि शेतकऱ्याला हमाल बनवा

  • @bharatpanchal-hn4cq
    @bharatpanchal-hn4cq 2 дні тому +2

    अतिवृष्टी नुकसान भरपाई 25% पीक विमा भेटणार आहे का फक्त अफवा आहेत

  • @शेतीकरीविश्व

    खत कंपनी ला अनुदान न देता, शेतकऱ्यांना द्यावे, कंपन्या अनुदान फुकट लाटत आहे, किंमती वाढवतात, अनुदान व्यतिरिक्त किंमत मुळ किंमत बरोबर च आसते, अनुदान फुकाट जात आहे,

  • @yuvrajpatil286
    @yuvrajpatil286 2 дні тому +1

    aaj nanded 3800 soyabean mhanat aahe kay karaych

  • @Dnthamke
    @Dnthamke 2 дні тому +5

    2021 चा विमा अजून मिळाला नाही

  • @ATOPTIONBUYER
    @ATOPTIONBUYER День тому

    कर्जमाफी करा

  • @maheshmadrewar6494
    @maheshmadrewar6494 2 дні тому +1

    तेलाच्या आयात शुल्कात 30%वाढ अशी बातमी आज z 24 tass न्युजवर येत होती खरे आहे का

  • @Kashinathrao123
    @Kashinathrao123 2 дні тому +1

    वाळूत मुतले फेस ना पाणी

  • @BhausahebNavale-r6k
    @BhausahebNavale-r6k 2 дні тому

    दुधाला अनुदान कसे मिळाले तसेच आहे व्यापारी मोठे करा शेतकरी ऐक होत नाही आणि शेतकरी पुढारी व्यापारी कडुन हप्ता दिला तर नावापुरती आंदोलन सगळे फसवी धंदे

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 2 дні тому +1

    हे ‌सरकार फक्त घोषणा चा पाऊस पडतो

  • @adpatil8634
    @adpatil8634 2 дні тому

    औषदा वरील gst कडून अनुदान द्यावे

  • @sushaktaktode4389
    @sushaktaktode4389 2 дні тому

    सोयाबिन कापुस प्रोत्साहनपर मदत कधी मिळणार

  • @RahulNaik-yf7tg
    @RahulNaik-yf7tg 2 дні тому

    हिंगोली जिल्हा पिक विमा कधी मिळणार

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 День тому

    शेतीमालाला भाव असेल तरच शेतकरी शेती करतील

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 2 дні тому +5

    😀कोटीचा हिशेब समजत नाही D A P थैली चा भाव काय होईल ते सांगा 😀

  • @NavnathjainarNavnathjainar
    @NavnathjainarNavnathjainar 2 дні тому

    कधी मिळणार आहे शेतकरी मेल्यावर टाकते म्हण की काय

  • @DeepakChaudhari-s4w
    @DeepakChaudhari-s4w 2 дні тому

    23-24 पीक विमा केवा येईन

  • @yogeshrwakchaure
    @yogeshrwakchaure 2 дні тому

    पिक विमा भरणाची तारीक वडून दावी अजून कांदा लागवड चालू आहे

  • @yogitajadhav4457
    @yogitajadhav4457 2 дні тому

    सर दुधाचा भाव शेतकऱ्याला खरंच मिळतो आहे का दुधाच्या भावाबद्दल शेतकऱ्यावर व्हिडिओ बनवा

  • @vaishnavivyahare1138
    @vaishnavivyahare1138 2 дні тому +2

    कर्ज माफी च काय सागा पहिले

  • @sachinwasad7368
    @sachinwasad7368 2 дні тому

    Karj मुक्ती कधी honar ahy सांग
    Video

  • @RutikAwghad
    @RutikAwghad 2 дні тому

    कर्ज कधी माफ कधी करणार

  • @ramankakde7856
    @ramankakde7856 2 дні тому

    या खरीप हंगामातील विम्याबद्दल काही अपडेट सांगा

  • @vishanukachave8735
    @vishanukachave8735 2 дні тому

    या अस्या मृगजळी योजना चा काही उपयोग झाला नाही, आणि होणार पण नाही. हे सारे बंद करून हा पैसा डी बि टी द्वारे सरळ शेतकरी खात्यात वर्ग करण्यात यावा.

  • @sachinpatil6187
    @sachinpatil6187 2 дні тому

    vima kdhi milnar bhau

  • @gokulsingshisode472
    @gokulsingshisode472 2 дні тому

    सर जि नमस्कार शेतकऱ्यांना फायदा कमि होतो क्रुषि सेवा केंद्रात शेतकरी दोन बॅग घेतात 1 टन बिल काढले जाते
    याच्यावर सरकारचि लुट होते शेतकऱ्यांच्या नावावर बिल काढले जाते यावर तुमचे मत काय

  • @bhausahebjadhav6806
    @bhausahebjadhav6806 2 дні тому

    आता dap ३००ला मिळेल का?

  • @yuvrajpatil286
    @yuvrajpatil286 2 дні тому

    10:26:26 linking shivay det nahit.....
    krushi aayukt pune swataha bolat nahi.....
    tyanche no. personal jahir kara.....
    dukandarachi recording aahe.....
    krushi aayuktankade kashi Complain karayachi tya baddal shetkaryanna jagruk karave..anyatha krushi mantryancha no.jahir karava...
    vinanti...

  • @haribhauzakalwade6069
    @haribhauzakalwade6069 2 дні тому

    कंपनी ला फायदा होणार शेतकऱ्यांना काही मिळणार नाही

  • @manishpatil1284
    @manishpatil1284 2 дні тому

    💯🥕आहे

  • @yogeshmali5412
    @yogeshmali5412 2 дні тому

    आणखी एक जुमला

  • @DineshJogdand-j2x
    @DineshJogdand-j2x 2 дні тому +1

    2023-24 2024-25पिक विमा काय झाले कळवा

  • @GopalHadole-s6f
    @GopalHadole-s6f 2 дні тому +1

    सरकार फक्त गाजर दकवत

  • @VipulPatil-j4n
    @VipulPatil-j4n 2 дні тому

    हे फक्त बोलण्यापुरते झालं याचा फायदा जास्त लोकांना भेटत नाही

  • @savatamali9552
    @savatamali9552 2 дні тому

    69 हजार कोटी विमा तरतूद केली आहे मग शरद पवार साहेबांनी 70 हजार कोटीची कर्ज माफी केली

  • @TusharPatil-oj9xj
    @TusharPatil-oj9xj 2 дні тому +1

    नुसती खुश खबर देऊ नका .वाटप करा

  • @st5937
    @st5937 2 дні тому

    22/ 23/ 24 /कधी पीक विमा कधी मिळेल

  • @दै.विदर्भकल्याण

    2025 jaudya saheb 23.24 cha vima kuth adakla te sanga plz🙏🙏

  • @umeshgore1948
    @umeshgore1948 2 дні тому

    फुकट काहीच नको फक्त शेतीमाला ला ला भाव पाहिजे ..शेतकरी देशोधडीला लागत आहे

  • @venkatnarangale9852
    @venkatnarangale9852 2 дні тому

    कंपन्या कंपनीला त्या शेतकऱ्याला काय नको

  • @RavindraPandit-hf3ye
    @RavindraPandit-hf3ye 2 дні тому

    पिक विमा कधी मिळणार

  • @tanamaylande9383
    @tanamaylande9383 2 дні тому

    Dap 1550 honar

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 2 дні тому

    डीएपी मिळत नाही अनुदान कोणाला देतात

  • @राहूलढवळे-थ7ख

    आमच्या इकडे डीएपी खतेच भेटत नाही

  • @PrakashKabadagi-l3p
    @PrakashKabadagi-l3p 2 дні тому

    1350 he dar yogya aahe ka?

  • @मोकींदनिर्वळ

    काही करु नका सेतकरयासाठी अनुदानान दिवाळ दरिद्री ़झाल पन्नास वर्ष आछे दीन यायला

  • @pramodkale3391
    @pramodkale3391 2 дні тому

    Pik vima kadhi milanar ahe 2024 cha agrim vima

  • @shahajahanshaikh7911
    @shahajahanshaikh7911 2 дні тому

    Karjmafi

  • @MotionMarathi
    @MotionMarathi 2 дні тому

    DAP ला लिंकिंग असते

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 2 дні тому +1

    Pik vima che vatap kadhi honar ahe tay sang pandurag far divas zale ahe 😂😂

  • @vaishnavivyahare1138
    @vaishnavivyahare1138 2 дні тому

    सगळ्या खोट्या बातम्या देऊ नका

  • @BalvantSonkamble
    @BalvantSonkamble 2 дні тому

    खोटं बोलून माझ्या शेतकरी राजाला भुल देऊ नको

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 2 дні тому

    लिक्वीड ड्रीप चे खत व फवारणी औषध वर सबसिडी विषयी आवाज उठवा 🙏🙏

  • @dineshwaghmare1689
    @dineshwaghmare1689 2 дні тому

    Tumch sarkar ky. ।।।।। ky

  • @NandakishorTurankar-ps6iv
    @NandakishorTurankar-ps6iv 2 дні тому

    Je aikal techa sangat ja lokana pareshan Karu nako

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 2 дні тому +1

    😂😂😂😂😂

  • @ManishchavanManishchavan-xz1nf

    Fheko sarkar

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 2 дні тому

    modich thobad baghave vatat nahi

  • @prashantkontam9053
    @prashantkontam9053 2 дні тому

    Gav deshshirwade tal sakri dist dhule magel tyala solar che paise bharun 2.5 mahine zale ajun kahich update nahi aley

  • @savatamali9552
    @savatamali9552 2 дні тому

    69 हजार कोटी पिक विम्यातले शेतकऱ्याला मिळणार फक्त 100 कोटी बाकीचे bjp फंड

  • @pandurangrengade6643
    @pandurangrengade6643 2 дні тому +1

    युरिया द्या म्हणावं

  • @RajendraPawar-y3w
    @RajendraPawar-y3w 2 дні тому

    😂😂😂😂😂